No video

Vasant More : वसंत मोरे यांचं राजकीय गणित कुठं बिघडलं? | LetsUpp Marathi

  Рет қаралды 108,287

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

4 ай бұрын

पुण्यातील फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांचा राजकीय गेम कसा फसला? मनसे सोडताना वसंत मोरे यांचं कुठं चुकलं? मोरे यांचा पुढचा राजकीय प्लॅन काय आहे? मोरे यांच्या मनात नक्की काय? विधानसभेची गणितं कशी असणार? हेच जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...
-
#pune #puneloksabha #loksabha #vidhansabha #loksabhaelection2024 #firebrand #vasantmore #mns #rajthackeray #sharadpawar#ncp #uddhavthackeray #niteshkarale #politicalgame #letsuppmarathi #maharashtrapolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 274
@pravinb7080
@pravinb7080 4 ай бұрын
भरपूर घाई केली.. आदी स्वताच्या उभे राहून मग निर्णय घेयायच होता...पण काय करणार डोक्यात हवा गेली...
@URMAN33
@URMAN33 4 ай бұрын
Only Udhav saheb 😂😂😂 Vasant 😂
@paragpatil1264
@paragpatil1264 4 ай бұрын
फेसबुक खासदार मोरे 😂
@therandomreacher
@therandomreacher 4 ай бұрын
😂😂😂😂
@Rohan99460
@Rohan99460 4 ай бұрын
तू होऊन दाखव मित्रा तेवढ तरी 😂
@NextGentech
@NextGentech 4 ай бұрын
@@Rohan99460😂
@tejasdhadam892
@tejasdhadam892 4 ай бұрын
😅
@paragpatil1264
@paragpatil1264 4 ай бұрын
@@Rohan99460 सगळी कडून हाकलून दिले तुझ्या मालकाला.. शेवटी आज वंचित कडे गेलेत अशी न्यूज आली
@vishalk8999
@vishalk8999 4 ай бұрын
जो स्वताला खासदारकी मिळण्या साठी स्वताच्या पक्षाला जय महाराष्ट्र करनारा हा शिल्लक सेनेत गेला आता तिथ तिथ पवार आणि राहूल गांधी च्या पक्षाचा प्रचार करावा लागेल 😂😂😂😂
@mangeshugale8970
@mangeshugale8970 4 ай бұрын
नक्की च पोपट झाला आहे आम्ही पण वसंत तात्या मोरे साहेब यांना खुप माणत होतो
@sushilnikam8023
@sushilnikam8023 4 ай бұрын
नगरसेवकानंतर महापौर व्हायचं असतं, नंतर आमदार व्हायचं असतं डायरेक्ट खासदार कसं शक्य आहे😂
@arunpadawal5548
@arunpadawal5548 4 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी मनसे सोडली ते संपले..... 13आमदार कुठे आहेत ते कोणालाच माहित नाही...... राजू पाटील सगळ्यांना माहित आहेत..... म्हूणन म्हणतो नवीन चांगली नोकरी मिळत नाही तो पर्यंत.... हाताची नोकरी सोडू नका
@dhananjayyeram3124
@dhananjayyeram3124 4 ай бұрын
👍🏻
@sandeshsinha9174
@sandeshsinha9174 4 ай бұрын
Barobar ahe padawal saheb. Mi IT madhe job la ahe. Majha boss lay politics kartoy majha barobar. Promotion det nahi. Rating kharab deto. Mi pan ata hata chi ghadi ann dhungnat bot asa ch baslo ya. Jo paryant dusri naukri milat nahi. Saddhya job market lay ghan ahe dada. Tumchya olkhi madhe IT engineer cha job kon det asel tar sanga na. Mi resume sodto tumhala
@akshayp952
@akshayp952 4 ай бұрын
13 पैकी एक प्रविण दरेकर आज बीजेपी मध्ये आहे मंत्री आहे.... म्हणून पक्ष सोडा पन निवड नीट करा 😂😂😂
@vishnushelkepatil..6518
@vishnushelkepatil..6518 4 ай бұрын
Pravin darekar, Hemant godse , Ram kadam.😂
@amarbhore8995
@amarbhore8995 4 ай бұрын
१३ पैकी, वांजळेचा मृत्यू झाला, बाकी सगळे वेलसेटल्ड आहेत, मनसे सोडुन😂
@esrarmujawar3787
@esrarmujawar3787 3 ай бұрын
पोपट तुमचा होणार आहे कारण पुण्यात वंचित आघाडीचा एक मोठा समाज आहे. पुण्यात फक्त मुस्लिम समाज वसंत मोरेंसाठी एकवटला तर मोरे पुण्याचे खासदार नक्कीच !!
@NK-ly3cp
@NK-ly3cp Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 ай бұрын
वसंत मोरे सोशल मिडिया चे खासदार झाले एकमेव तात्या ला विंचू चावला
@mayurmokal221
@mayurmokal221 4 ай бұрын
नांदगावकर गायब झा तसेच तात्या गायब होणार
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 ай бұрын
नांदगावकर कुठे गायब आहे भक्ता तो तर आपल काम चालू ठेवले आहे .
@niftybank7
@niftybank7 4 ай бұрын
@@tamrajkilvish9215bhimtya reservation chya bhakta
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 ай бұрын
@@niftybank7 अरे भक्ता लवड्या मी कट्टर हिंदू मराठा आहे रे झवन्या 😠😠 गुजजुंचा लंड तोंडात घेणारा आणि घरात रियाज अलीला नाचवणारा कुत्रा नाही मी भक्ता
@Knitin246
@Knitin246 4 ай бұрын
एकदम बरोबर दादा
@vishalb130
@vishalb130 3 ай бұрын
@@niftybank7jativadi ardhang bindok fct gu khaychi akkal dilela mand
@durgadasvyavhare8485
@durgadasvyavhare8485 4 ай бұрын
आराम करा म्हणावं आता, खरच किती विचित्र हवा आहे हया सोशल मीडिया ची सरळ डोक्यात शिरते 💐💐💐👏🏻
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 4 ай бұрын
कोण वसंत मोरे... ज्याला मनसेने ओळख दिली तोच का हा वसंत मनसेला विरोध करतो...
@user-vx9tc2ih9j
@user-vx9tc2ih9j 3 ай бұрын
मोरे मामा अवघडाय सगळं 😅👍
@user-pf1dq7bg8b
@user-pf1dq7bg8b 4 ай бұрын
खरच मि स्वत: तात्यांचा खुप मोठा चाहता होतो पण जो राज साहेबांचा नाही कामाचा तो आमच्या काय कामाचा आणि खरच तात्यांचा पोपट झालाय
@LordRaavan358
@LordRaavan358 4 ай бұрын
Bhai tu tar swatacha pan nhi...😂😂
@LordRaavan358
@LordRaavan358 4 ай бұрын
Khar tar tu jaatiwadi ahes...👍👍 Ambedkar yanchya kadun more nivadnuk ladvatahet mhnun saglyanchya potat dukhtay....durdaiva ahe more Ani maratha samajhach
@user-pf1dq7bg8b
@user-pf1dq7bg8b 4 ай бұрын
तस समज मग
@LordRaavan358
@LordRaavan358 4 ай бұрын
@@user-pf1dq7bg8b ho re tasach ahe te
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 4 ай бұрын
भारतात लोकशाही आजूनतरी आहे, मोरे विजयी होतील
@NK-ly3cp
@NK-ly3cp Ай бұрын
😂
@Anonymous_0321
@Anonymous_0321 4 ай бұрын
आरे सोशल मीडिया वर पूर्ण महाराष्ट्रातले लोक add असतात त्या मुळे अस वाटत खूप support आहे पण आपल्याला आपल्या क्षेत्रात काम करायचं असत तिकडचा प्रभाव म्हत्वाचा आहे तात्या
@user-qx5rr1vg9f
@user-qx5rr1vg9f 4 ай бұрын
विषय संपला मोरेंचा अपक्ष उभे राहिले तर डीपोजिट जप्त होईल
@Balajikondhalkar
@Balajikondhalkar 4 ай бұрын
Kadak विश्लेषण
@Jiteshrathod-ul1sg
@Jiteshrathod-ul1sg 4 ай бұрын
हा जे काही होता साहेबा मुळे होता
@dhananjayyeram3124
@dhananjayyeram3124 4 ай бұрын
ना घर का ना घाट.. अति घाई संकटात नेई.. संयम ठेवायचा असतो राजकारणात.. डोक्यात हवा गेली त्याच्या
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t 4 ай бұрын
कराळे ओव्हर आहे😅😅😅
@topgunpilot2547
@topgunpilot2547 4 ай бұрын
Ekdum khad khad khad khad.... Tya bhadya la amhich deposit japta karun ghari basvu
@prashantlole3541
@prashantlole3541 4 ай бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने हे होतंय
@shaileshjadhav7121
@shaileshjadhav7121 4 ай бұрын
हळू हळू गायब होणार... राजसाहेबांची साथ सोडली ते असेच एक एक गायब झाले....
@sakharamchoudhari8634
@sakharamchoudhari8634 4 ай бұрын
अक्षरशः पोपट झालंय पण मी त्यांचा फ्यांन होतो
@yogeshbamane4338
@yogeshbamane4338 4 ай бұрын
आमच्या साहेबाच्या जीवावर पुढे पुढे जाता तरी आमचे साहेब एका शब्दात काही बोलत नाही त्यांना किती दुःख होत असणार त्याचा विचार करतच नाही तुमचं काही नाही होणार
@kunalwalkhade1422
@kunalwalkhade1422 4 ай бұрын
मि वसंत मोरे ला इतक मानायचो पण फक्त खासदार होण्यासाठी हा माणूस सर्व पक्षाकडे भिक मागतोय
@URMAN33
@URMAN33 4 ай бұрын
Great Analysis 💯
@Marathimanus1591
@Marathimanus1591 4 ай бұрын
मोरे गंडलेत..😅
@ganeshrajapkar7340
@ganeshrajapkar7340 4 ай бұрын
बरोबर आहे तुमचं..! मनातून उतरले मोरे.. जय मनसे
@pallavimore1680
@pallavimore1680 4 ай бұрын
सर तुम्ही बरोबर बोलत आहेत
@kssonansk
@kssonansk 4 ай бұрын
More big boss madhe येतील
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 4 ай бұрын
आता तर वंचित कडून उमेदवारी मागतायत
@sunsaxz
@sunsaxz 4 ай бұрын
मोरे यांनी मनसेत परत यावं राज साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि साहेबांचं वसंत मोरे यांच्यावर प्रेम आहे
@user-vs2fk6fo9j
@user-vs2fk6fo9j 4 ай бұрын
मोये मोये मोरे तात्या
@sudeshdhopavkar5307
@sudeshdhopavkar5307 4 ай бұрын
😂
@RahulShinde-ov8qo
@RahulShinde-ov8qo 4 ай бұрын
Radka tatya😂😂😂😂
@raghunathprabuddhe7865
@raghunathprabuddhe7865 3 ай бұрын
मोरेंचा पोपट झाला , मग काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना यातून फुटून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपचा रस्ता धरणाऱ्यांना काय म्हणायचं.
@milinddukhande4666
@milinddukhande4666 4 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित पार्टी कडून लोकसभा उमेदवारी हा मोरे साहेबानासाठी चांगला पर्याय आहे.जरागे पाटील साहेब याचा ही वंचित ला पाठिंबा आहे. प्रयत्न करायला हरकत नाही.
@Ashwini194
@Ashwini194 4 ай бұрын
मोरे ल च दोन बायका अहत😂
@open_challenge007
@open_challenge007 4 ай бұрын
तुम्ही का जळताय? त्यांना तिसरं करायचं नाही
@milindwaikar28
@milindwaikar28 4 ай бұрын
धंगेकर यांनी त्यांचा पोपट केला
@ravikhandagale3099
@ravikhandagale3099 4 ай бұрын
सबको पसंद ओन्ली वसंत 👌💪
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 4 ай бұрын
मनसे सोडली तो योग्य निर्णय कोणताही स्वाभिमानी व्यक्ती मर्यादेपलीकडे अपमान सहन करु शकणार नाही.
@proboyz9760
@proboyz9760 3 ай бұрын
वसंत तात्या मोरे हे पुण्याचा खासदार असणार.
@bhaveshbadgujar8888
@bhaveshbadgujar8888 4 ай бұрын
Karale mastrancha dekhil popat jhala.....ticket nai dil😂😂😂😂
@rahulnikam3449
@rahulnikam3449 3 ай бұрын
मोरे साहेब तुम्ही विजेते आहात वंचित बहुजन आघाडी
@user-tp4tv1wm2c
@user-tp4tv1wm2c 4 ай бұрын
Aamhi more na instagram vr mat deu😂😂😂
@Music_Lovers45
@Music_Lovers45 4 ай бұрын
हे खर आहे 😅😂😂
@digvijaypatil9279
@digvijaypatil9279 4 ай бұрын
💯
@madhukargawde6466
@madhukargawde6466 4 ай бұрын
मनसेत होते तोवर वसंत आता वस अंत
@kiranmokashi9462
@kiranmokashi9462 4 ай бұрын
खरं तर तात्यांनी administrative decision getana 5,6 जनाची टीम करून घेणाऱ्या प्रत्येक निर्यण याची शहानिशा करून योग्य निर्यण घ्यायला पाहिजे.
@user-vg4kc1iq6x
@user-vg4kc1iq6x 4 ай бұрын
बरोबर बोललात
@shoeb24in
@shoeb24in 4 ай бұрын
More is da best. सर्वधर्मीय लोक त्यांच्या सोबत आहेत.
@balashaebkakade3951
@balashaebkakade3951 3 ай бұрын
तात्या चा पोपट होणार नाही
@NK-ly3cp
@NK-ly3cp Ай бұрын
Zala
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 4 ай бұрын
वसंत मोरे 🚩🧡💚💙✌️💯
@user-tc9fr3wf9y
@user-tc9fr3wf9y 4 ай бұрын
पुण्याची पसंत मोरे वसंत
@vijaykshatriya3982
@vijaykshatriya3982 4 ай бұрын
GOOD EXPLANATION 👍
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 4 ай бұрын
True
@bharatsuradkar9540
@bharatsuradkar9540 3 ай бұрын
Vasant More Saheb...... VBA chye Khasdhar hotin.... Teva tula kelen
@user-kd1nh8mj5x
@user-kd1nh8mj5x 4 ай бұрын
आरे तुम्हां लोकांची उंची किती आपण बोलतो कोणावर... उगाच कोणाकडून तरी सुपारी घेऊन बदनामी करू नका नाही तर तुमचे गाल लाल करण्यात येतील
@yogeshasabe9548
@yogeshasabe9548 4 ай бұрын
सत्य मांडले आहे दादा आपण
@shashitupare5318
@shashitupare5318 4 ай бұрын
अश्या व्हिडीओ बनवाणाऱ्याला जळका पणा म्हणतात ,ऍक्टिव कार्यकर्ता आहे ,नक्कीच विजयी होणार आणी तुमच्या सारखे एखाद वेळेस जातील काही काम घेऊन.
@RG-gx5qb
@RG-gx5qb 4 ай бұрын
वसंत मोरे स्वयंभू नेतृत्वं आहे . कुठल्याच पक्ष्याच्या लेबल ची गरज नाही .त्यांचा प्रभाग बारामती लोकसभेत असला तर . पुणे लोकसभेत किमान 2 लाखाच्या वर मत सहज घेणार लिहून ठेवा .
@amit5286
@amit5286 4 ай бұрын
😂😂😂 more ata nagarsevak pan hot nasato
@NK-ly3cp
@NK-ly3cp Ай бұрын
Deposit japt!!!!!!! 😂😂😂😂
@superinvestor4022
@superinvestor4022 4 ай бұрын
DUSARI OFFER HATAT NAVTI MAG KA SODALI MNS🤦🤦🤦🤦😁😁😁😁
@user-ir6hq8ph2k
@user-ir6hq8ph2k 3 ай бұрын
कारले सर आपण नेमके कोण आहे हो स्वतःला फार हुशार समजता का
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 3 ай бұрын
More Vasant is great 👍 But people not voting 😂😂
@rajuwankhade698
@rajuwankhade698 4 ай бұрын
More changla manus aahe
@mangalameshram1612
@mangalameshram1612 4 ай бұрын
वसंत मोरे जिंकणार
@rajivdandge876
@rajivdandge876 3 ай бұрын
म्हणजे , ठाकरे चा पट्टा गळ्यात घातला तर पोपट होणार नाही,असच ना?
@Maharashtra437
@Maharashtra437 4 ай бұрын
दुसरी company असल्याशिवाय पहिल्या company cha राजीनामा देऊ नये 😢
@ravindrarepal8462
@ravindrarepal8462 4 ай бұрын
वसंत मोरे पस्तावनार,डिपाॅझिट पण जाणार .
@shloktrader5847
@shloktrader5847 4 ай бұрын
Bhau Kam karnara manus ahe..asa naka bolu rav
@Cricketlover45122
@Cricketlover45122 4 ай бұрын
Radaka manus hota
@rahulkotawade4296
@rahulkotawade4296 4 ай бұрын
एकेकाळी मी पण वसंत मोरेंचांचा फॅन होतो पण जो आमच्या राज साहेबांचा नाही तो आमचा नाही
@AkashMore-ih4md
@AkashMore-ih4md 3 ай бұрын
Only Vasant more Pune khasadar
@vasantkamble7651
@vasantkamble7651 3 ай бұрын
तात्या भिडले हुजूर्या सारके झुकले तर नाही .
@mangeshmore4394
@mangeshmore4394 3 ай бұрын
या चॅनल ने कुणाची सुपारी घेतली.? कितीची? पुण्यात फिरून बघा जरा. कुणाची हवा आहे , कोण खासदार होईल ते, मतदार आता युती आणि आघाडी ला कंटाळलेले आहेत. म्हणून एक चांगला उमेदवार वसंत मोरे यांनाच खासदार बनवणार 👍
@MUSICLOVER-cg6bz
@MUSICLOVER-cg6bz 4 ай бұрын
सोशल मिडिया स्टार हे दोघाबाबत खर असल तरी,मास्तर च काम शुन्य आहे त्यात मराठा आरक्षणाला विरोध केला पण वसंत मोरे हे गोरगरिबांच्या मदतिला येणार नेतृत्व आहे. माग शिवसेना ठाकरे प्रवेश न करन ही मोरेंची चुकच ठरली
@nageshwaghmode5427
@nageshwaghmode5427 4 ай бұрын
राज साहेबानी कधी मराठा आरक्षणाला विरोध केला ते सांगा काहीही खोट बोलू नका
@sushantdangarne8099
@sushantdangarne8099 4 ай бұрын
मुदेसूत माहिती....
@rahulnikam3449
@rahulnikam3449 3 ай бұрын
मोरे साहेब तुम्ही चळवळची ज्यान आहे
@vijayubarathe5151
@vijayubarathe5151 4 ай бұрын
Vasant more 100% winer only VBA.
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 4 ай бұрын
Khar aahe❤
@swarajbansode1713
@swarajbansode1713 4 ай бұрын
Only Vasant More ✌Jala Tumhi🤣🤣
@kedarnath3006
@kedarnath3006 4 ай бұрын
😂😂😂 हाताने राजकारणी करियर संपवलं 😂😂😂
@greygrey9628
@greygrey9628 4 ай бұрын
Full PR kela hota tatya ni kahi media Wale sobat ghewoon
@Notime300
@Notime300 4 ай бұрын
मोरे चा मोये मोये झाला का 😂
@user-ln3jz3rn7f
@user-ln3jz3rn7f 4 ай бұрын
More matdaar Sagat konti kaame Keli aaj parent kadhi dakhavli nahi Lokanaa madat kartaat he changle ahe Pan poletics madhe matdaar sanghatli kaame 0 ahe
@user-ln3jz3rn7f
@user-ln3jz3rn7f 4 ай бұрын
Pan chagla manus ahe
@Anonymous_0321
@Anonymous_0321 4 ай бұрын
आम्ही काय येडे म्हणून एकाच कंपनी मध्ये 7-8 वर्ष जॉब करतोय का😂😂😂
@nanapatil6125
@nanapatil6125 4 ай бұрын
वसंत मोरे व कराळे ची तुलना करू नका वसंत मोरेंनी आपले काम चालू ठेवावे व स्वतंत्र अस्तित्व ठेवावे व नं डगमगता विधान सभाक्षेत्रात काम करा व वातावरण पाहून लोकसभा लढवा किंवा विधानसभा लढा ।
@samanakate5758
@samanakate5758 4 ай бұрын
MNS
@santoshteli5745
@santoshteli5745 4 ай бұрын
वसंत मोरे हे मनसेतुन जावून शरद पवार आणि संजय रा ऊ त याना जाऊन मिलतात तेथेच त्यांचा पोपट हाेतो
@user-jy4fv3lz4n
@user-jy4fv3lz4n 4 ай бұрын
मनसे पक्षांमुळे नाव झाले त्यांचे पक्ष धोरण विरोधी अवलंबले व्यक्तिगत राजकीय स्वार्थ फायदा महत्वकांक्षा पोटी मनसे नेते मंडळी वर बेछूट आरोप, करत सुटले फेसबुक फासदार नक्की होणार.. पोपट झाला हे नक्कीच😂😂
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 3 ай бұрын
More ata sample
@anantnadkar9716
@anantnadkar9716 4 ай бұрын
कराळे अती शहाणा माणूस आहे
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 4 ай бұрын
जानकर नी बाजी मारली 😂 मागणी जास्त होती
@prakashjagtap3758
@prakashjagtap3758 3 ай бұрын
आता खरा पोपटतुमचाच झालाय
@PY1607
@PY1607 4 ай бұрын
Tatya soda tatya....soda tatya....soda.... 👩‍🍼👩‍🍼
@narendrapolekar6820
@narendrapolekar6820 4 ай бұрын
वसंत मोरे, फार मोठी चूक करीत आहेत. अजून ही शांत बसावे. पुढील कारकीर्द चांगली होईल.
@sunilkadamvlog5439
@sunilkadamvlog5439 4 ай бұрын
खरंय 😂😂😂
@RK-yf1qg
@RK-yf1qg 4 ай бұрын
भाजप मनसे ❤
@rohandabhade10
@rohandabhade10 3 ай бұрын
ओन्ली तात्या❤
@kunalgawade9901
@kunalgawade9901 4 ай бұрын
Ghar ka na ghat ka more 🤣
@maheshtawre3590
@maheshtawre3590 4 ай бұрын
एक म्हण आहे कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था वसंत मोरे ची झाली आहे.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47