No video

Pune मध्ये Vasant More कोणाचा पत्ता कट करणार ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar show

  Рет қаралды 13,197

Max Maharashtra

Max Maharashtra

Ай бұрын

#vasantmore #uddhavthackeray #shivsenaubt #pointblank #maxmaharashtra
Pune मध्ये Vasant More कोणाचा पत्ता कट करणार ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar show

Пікірлер: 31
@shashikantlad7438
@shashikantlad7438 Ай бұрын
वसंत मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Ай бұрын
पडायला
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
कुणी कोणत्याही पक्षात जा, सर्व सामान्य माणसाला काय फायदा आहे??? कशाला उगाचच चर्चा
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh Ай бұрын
१००% शीवसेनेला फायदा होईल.... कोणाला चिंता करण्याची गरज नाही.. उद्धव ठाकरे खंबीर आहेत..... तात्या मोरे गरूड झेप घेतील,.... विश्लेषण करणाऱ्यांनी टेंशन घेऊ नये..., शिवसेना एक वादळ आहे....... जय महाराष्ट्र
@sunildeshmukh246
@sunildeshmukh246 Ай бұрын
नक्कीच फरक पडेल तात्या मोरे ही अतिशय धडाकेबाज काम करणारी व्यक्ती आहे. ते बाजी मारू शकतात. जनतेच्या सर्व समस्या प्रभावाने मांडून यशस्वीरित्या न्याय देऊ शकतील. त्यांच्या कामाचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच चांगला जाणवेल.
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Ай бұрын
कोणाचा पत्ता कट नाही करणार , खासदार होण्याचा स्वप्न बघितला आणि मत 32012 , लोकसभेला 12 वाजले . दोन वर्षात तीन पक्ष झाले , आता BJP , काँग्रेस , MIM , बहुजन समाज पार्टी , NCP सर्व पक्षात जाऊन ग्रिनिज बुकात नाव नोंदवा .
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@pruthvirajbodade4398
@pruthvirajbodade4398 Ай бұрын
मोरे चा डिपॉजित जप्त होणार आहे
@rushikeshrathod700
@rushikeshrathod700 Ай бұрын
वसंत मोरे फेसबुक वर निवडून येतील लोकांमधून शक्य नाही 😂😂😂😂😂😂
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
कुणाचाही पत्ता कट होणार नाही पुणेकर वसंत मोरे चे डीपोजीत जप्त करतील जनता समजदार झाली आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@mimumbikar1878
@mimumbikar1878 Ай бұрын
Vasant more aata Yogy jagi aalet magche donhi bjp dallalana sodun swabhimani pakshat aalet tyamule bhavishyat aamdar asatil he nakki
@rajudige8939
@rajudige8939 Ай бұрын
दलबदलू माणसाला कोणीही किंमत देत नाही
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 23 күн бұрын
मुंबई हि उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच निवडुन येणार मुंबई मधील मराठी माणूस उद्धव ठाकरे यांच्याच बाजुने उभे रहाणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@madangade6120
@madangade6120 Ай бұрын
पोस्ट वर comment करणार्या पुण्यातील सर्व शिवसैनिकांचे आभार. तसेच तात्या तुम्हीला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🚩🔥जय महाराष्ट्र 🔥🚩
@milindnandgaokar8657
@milindnandgaokar8657 Ай бұрын
Konacha nahi samplela manus ahe to
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
आता निवडणूक लढणार नाही त्यांना समजले आहे जनता बरोबर नाही जे होते त्यांनी त्यांना मतदान केले. आता ज्यांनी त्यांना मतदान केले ते सुद्धा देणार नाही.😮
@SantoshGanjave
@SantoshGanjave Ай бұрын
दलबदलू वसंत मोरे. काय कुणाचा पत्ता कापणार. आणि यानंतर कुनीहि या मानसाला फायरब्ॅड हे नाव कुणी लाऊ नये. कारण की हे फक्त राज साहेब ठाकरे साहेब. यांच्या मुळे हे नाव लागले होते. आणि आता उ.बा.ठा.त. गेले. काही फरक पडणार नाही.. आणि हे नक्कीच लढाऊ नेतृत्व नाही..
@ravindrashinde7782
@ravindrashinde7782 Ай бұрын
Dear sir good evening sir so many days to see and heard u r voice u r working at news reader at Mumbai Doordarshan congratulations sir 🎉
@Deligh388
@Deligh388 Ай бұрын
More kade plus point ahey vanchit che votes ahet 32000.😂😂😂
@SamadhanNagarkar
@SamadhanNagarkar Ай бұрын
Video la awaj nahi
@vishalmore4072
@vishalmore4072 Ай бұрын
स्वतः च डिपोझीट जप्त करून घेणार
@kaniknathgeetkar2275
@kaniknathgeetkar2275 Ай бұрын
Ye bakwas hai is takat लोकसभा me dikhi😢😅😂
@vijayadsule8225
@vijayadsule8225 Ай бұрын
हारणार नक्की
@sachinbobade8328
@sachinbobade8328 Ай бұрын
Senechi vote pan aahet lead kami karayla pan seat var dava ncp chach aahe
@akshaymansuke9939
@akshaymansuke9939 Ай бұрын
Bala tula balasahebachi shivsena mahait nahi apan ncp premi ahat ubt mule ncp ani cong form la ali
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
उबाटा मध्ये तात्या आडवा टा होणार
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 18 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 31 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 18 МЛН