खूप मस्त आणि आनंदीदायक हा कार्यक्रम आहे. फक्त अधून मधून ए, ए शब्द काडून टाका ही विनंती.
@Soma_Gadade_23 Жыл бұрын
त्याच शब्दामुळे त्यांच्या वक्तृत्वाला शोभा येते, आणी एक वेगळी ओळख निर्माण होती
@prakashmore551 Жыл бұрын
🙏धन्यवाद माऊली असेच समाजाला आयुष्याचा सुंदर बोध देत जा व आनंद देत जा समाजात प्रभोदन करत जा ❤ धन्यवाद माऊली.
@SushilMane-je9qh4 ай бұрын
शत शत नमन खूप छान विचार. प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@Nitinchavan770123 күн бұрын
,
@nagnathpawale2202 Жыл бұрын
बाबा चे प्रवचना पेक्षा लाख पटिने हे आनंद भजन नकिकीच चांगले आहे, धन्यवाद
@krishnapatil5159 Жыл бұрын
खूप छान मनोरंजन साहेब
@shamraokorade8236 Жыл бұрын
Pp qq1 🎉🎉🎉🎉🎉🎉àaaaaaaaaaaaaaaa 🎉 wa
@Hindusher-lw1on Жыл бұрын
Are te pan anhangach mhantata
@arvindwadkar4233 Жыл бұрын
खूप छान समाज प्रबोधनासाठी अतिशय उपयुक्त धन्यवाद
@mithunfadtare2199 Жыл бұрын
खतरनाक ऐक नंबर 😂😂😂😂.. तुमच्या सारखं स्वभाव सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आविष्य खूप सुंदर आहे.. 🙏🙏🙏
@gunwantikhar4272 Жыл бұрын
खूप छान हसायला लावणारे व्याख्यान... 👌👌👌
@sunandapatil4592 Жыл бұрын
हंकारे सर धन्यवाद खुप खुप खुप खुप खुप हसले मला खूप छान आनंद मिळाला
@dinkarnagpure5760 Жыл бұрын
संस्कार व्याख्यान अतिशय सुंदर प्रभोधन समाजाला यावेळी फार गरज आहे....फारच छान .
@parshurampatil5026 Жыл бұрын
Great Job Sir...मस्त सर तुमचे कार्यं खूप मोठे..आहे. .असेच प्रबोधन करत रहा. .धन्यवाद सर
@manishabastapure6671 Жыл бұрын
🙏श्रीस्वामी समर्थ🙏 सर आपले कार्य खूप महान आहे अशा प्रबोधनाची समाजाला गरज आहे. आपण खूप तळमळीने हे कार्य करत आहात. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या या प्रबोधनाने स्त्री आनंदी राहील .. आपल्या कार्याला भरभरून यश मिळो अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.
@लतागांगुर्डे10 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या अभियानाला,खूप हसले आज मनमुराद....
@Kavitathakur7516 Жыл бұрын
Sir khup divsaani ase manmokle hasle, Thanks, ani tumhi suchvale kahi goshti tari aarchrnat aananar aahe nakkich!!
@MahadeviShinde-pg1rs3 ай бұрын
Sir सगळं barobar ahe तुमचं पन ज्या मुली फसतात मुल फसवतात घरात प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर शोधतात मग फसतात ज्या मुली बापाची इज्जत घालवतात त्यांना जगण्याचा अधिकार नाही ka sir ह्याच्या वर एकदा भाषण करा आणि youtuber video taka😢😢😭😭
सर्व पुरूष काॅमेंट करत आहेत, ज्यांनी खरच ऐकलं पाहीजे त्या..सर्व ...ईन्टावर आहेत 😢 हीच खरी खंत ..आणि वस्तुस्थिती आहे साहेब 😢.
@patilavinash1520 Жыл бұрын
खुप छान सर 👍👍🙏
@shankarmandawad7896 Жыл бұрын
अप्रतिम सर 👌👌 सध्या वाचनात प्रबोधनकार ठाकरे लिखित संत गाडगेबाबा यांचे चरित्र चालू आहे. त्यातील प्रस्तावनेत प्रबोधनकार यांनी जे बोलले त्यात मी तुम्हाला पहातोय. *समाजवादी सत्यशोधक* माझ्या मते समाजवादी सत्यशोधक व्याख्यानकार 🙏🙏🙏 💐💐💐💐👌👌👌
@prashantvishwas74388 ай бұрын
खूप छान हल्ली हास्य संपलय हास्य क्लब काढायची गरजच काय खुप मोकळे पणाने हसायला मिळाला धन्यवाद
@hanumanjadhav9181 Жыл бұрын
सर बायांना आवडेल असे बोलता प्रतेक शबद ऐकावा वाटतो सुपर भाषा, सर 100% खुश लोक.
@bhimraodarade5134 Жыл бұрын
❤
@shivkumarpanchallanjwadkar6501 Жыл бұрын
खुफ छान अशी संस्कार आज कालाची गरज आहे।
@hribhaugarud2642 Жыл бұрын
एक च नंबर👍👍👍👍 कार्यक्रम अतिशय 👍👍👍👍👍
@ajitshinde9305 Жыл бұрын
👌👌khup khup chan sir👌👌
@yashwantraokadam92674 ай бұрын
खुप खुप अभिनंदन सर❤
@vilasraje4621 Жыл бұрын
खुप छान 👌👌👍👍💐💐💛🧡❤
@babasahebchecharepatil7653 Жыл бұрын
Very very nice sir keep it up this is the right time for debate to all bhart country jai hind jai bharat
@SomnathChavan-q1s Жыл бұрын
मुस्कुराले मुस्कुराना जिंदगीका साज है अगर ईन ओठोंपे मुस्कुराहट न हो तो ये जिंदगी एक बेसुरी आवाज है
@sangitapatil1210 Жыл бұрын
कुठे आहे हे
@bhimraonagwe2761 Жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद
@dipakpatil-my8pi Жыл бұрын
सर, खूप छान.ऐकतच राहावे.
@dnyandeokhalekar9177 Жыл бұрын
काय खास आनंदाचे व्याखान आहे
@ramchandrasonawane140 Жыл бұрын
Sir Congratulation , Very nice Programme
@vinodbhosale3416 Жыл бұрын
खुप छान सर😍
@rohinidhomse992 Жыл бұрын
खुप छान 👍
@kantatilke3832 Жыл бұрын
सर आपण अधूनमधून ए...., ए..... असे करताना ते नका करू.👌👌👍🤣🤣
@sanketpatil7324 Жыл бұрын
😂
@mr_shrikant_nanaware_0 Жыл бұрын
😂
@sukdevkotwal1899 Жыл бұрын
काळ आणि परिस्थितीचा विचार करता, संस्कार हे संस्कृतीवर आधारित असणं फार जरुरीचं आहे. ह्या सरांचं कामं चांगलं आहे पण सरांनी राग मानू नये. सरांचा काही ठिकाणी जरा अतिरेक वाटतोय. बाकी ठीक आहे.
@hemalatagaikwad-ny3jo Жыл бұрын
@@sanketpatil7324 एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या माऊली अध्याय तेरावा महिना निश्चित करताना राशिस्थ एक केजी पिला पापड लोणची चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी चटण्या कोशिंबिरी भर दिला आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल विमानतळ असे ठेवण्यात आला होता हा योग आहे ह्याच्या उलट सुलट बोलले जात होते हे लोकेशन कुठे आहे हे लोकेशन तर एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी माहीत नाही पण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र तसाच असतो कारण मी मात्र माझ्या इतके प्रेम करतो तुझ्यावर एक कविता तिच्यासाठी एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे लागते आणि ते कधी जाणार आपण भेटायचो जिथे जिथे जिथे जिथे तिथे आधुनिकतेचे वारे वाहू लागत नाही पण मी मात्र तसाच एक केजी पिला एक केजी नुडल्स प्लेन अर्धा तास तरी ठेवावे व एक मुलगी होती आणि ती म्हणजे या माऊली चरणीं एक केजी पिला एक केजी पिला पापड खार जमीन संशोधन सेवा समर्पीत एक केजी पिला पापड खार जमीन आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण करणार नाही पण मी काय करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे ह्याच्या आधी एक चांगला पर्याय आहे का शिलाई मशिन रात्रीची बंद राहणार आहे ह्याच्या आधी विकासाची कामे करत आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक केजी पिला पापड लोणची पापड लोणची पापड खार जमीन संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी जिल्हा आहे ह्याच्या आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कर माफ करा साहेब प्रेम हे असच असतं तर एक दिवस असा येईल की नाही हे लोकेशन तर आहे का बरं का शिलाई मशीन मोबाइल सुविधा मेट्रो उड्डाण पूल व एक मुलगी होती आणि ती त्याला म्हणाली की फोन केला होता हा योग नाही आला तर आहे का ळ
@savitashinde6036 Жыл бұрын
Ho na e e he indurikar n ch signature word.
@anilpotdar2540 Жыл бұрын
Outstanding speech. Nowadays such kind speeches are randomly arranged. It is pitiable. So l request all the people through this programme that such kind of speeches must be arranged regularly because it is very necessary for leading happy full and interesting life. Hattsoff sir for your interesting contribution. Dhanyawad.such kind of speeches are very necessary for relieving the tensions.
@vilassurvey169 Жыл бұрын
प्रेम आहे असे मत होते असे दिसते
@गणेशनेमाने Жыл бұрын
@@vilassurvey169p
@siddhantpanaskar5099 Жыл бұрын
तुम्हाला भावना कळत असत्या तर शब्द कळले असते आराम करा नको ते कॉमेंट करू नका
@marutikarandepatil8287 Жыл бұрын
खुप खुप छान सर.. ग्रेट... सुपर.. धन्यवाद सर..
@anantmongal2659 Жыл бұрын
R🍫🤭🤭💐💐💐💐😔45 ...... .🤭🤭७७ऐक्ककबबवावं. वा.
@surekhakulat4016 Жыл бұрын
Great job sir 😊
@KrishnaJadhav-o6f4 ай бұрын
खूप छान आहे सर
@itijob4u9905 ай бұрын
Rashtra sant tukdoji Maharaj yancha dakhla aaykun tya aaji chi smile bgha kiti 🥰
@prakashtambitkar4789 Жыл бұрын
Atishay marmik aanandi samajprabodhan.😊
@shahajikhot959 Жыл бұрын
Outstanding, Fabulous
@sharardbhong8625 Жыл бұрын
youtube.com/@SharadSangeet
@bharatpichare8945 Жыл бұрын
खुप छान आहे समाज प्रबोधन केले
@pratibhabarde3664 ай бұрын
Sundar karykram karat ahat best luck 👌
@madhusonawane2143 ай бұрын
ल'ई भारी सर! 😂 मी पुरूष असून, तुमच्या सोबत आहे. खुप छान! खरच काळाची गरज आहे ही! माझा पुरूषी अहंकार आड येऊ न देता, मी आत्ताच हा व्हिडिओ, बायकोला पाठवतोय. 😂😂😂
@dattraojagdale Жыл бұрын
खूप खूप छान 😂😂😂
@vijayrane8141 Жыл бұрын
हॉस्पिटल मध्ये जाऊन पेशन्टला हसवून बघा, ज्याच्याकडे 2 टाइम जेवायला पैसे नाही त्याला हसवून बघा हसतो का? ज्याच्याकडे दयन दिन गरजा भागवायला पुरेसे पैसे आहे तोच आनंदी जगू शकतो.
@Bharatas.marcos10 ай бұрын
ज्यांच्याकडे सगळं पर्याप्त आहे तो तरी सुद्धा हसत नाही यासाठीच तर हा कार्यक्रम आहे... बंगल्यात राहणारे सुद्धा घरातल्या घरात एकमेकांची तोंडं सहन करत नाहीत.. असा आजकाल आपला समाज झाला आहे.