खूप चांगले विषय घेऊन अनेक चांगल्या tips देता..धन्यवाद
@kalpanabagdekar15172 жыл бұрын
खुपच छान वाटतं ऐकताना. जसे तुमच्या बरोबर हिरवळीत फिरत आहोत असा फील येतो.मूड छान होतो.धन्यवाद डॉक्टर.
@pramilakadam38712 жыл бұрын
छान सांगितलंत...... माझ्या मनातील विचार 😊 माझ्याकडे भरपूर वेळ असतो पण तो कसा घालवावा हा प्रश्न पडतो....मी राहते त्याठिकाणी कोणी माझ्या मैत्रिणी नाहीत.... फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे कोण कोणाकडे जात येत नाही....कोणी कोणाला जास्त ओळखत नाही....मग फेसबुक वर टाईमपास करणे.... यूट्यूब वर चांगले विडीओ पहाणे...थोडेफार घरातील कामे करणे....मुले जाॅब मध्ये बिझी..... मिस्टर नसल्यामुळे कोणी बोलायला नाही....मन मोकळे करण्यासाठी कोणी नाही..... खूप बोअर वाटतं सगळं...... बाहेर तरी किती फिरणार....पाय, गुडघेदुखी आहेच..... दिवसातून एकदा व्यायाम करते..... तरी पण म्हणावं तसं मन कशात लागत नाही. यावर काही उपाय असल्यास सांगा. 😊
@anitanawghare9806 Жыл бұрын
बरोबर बोलला ताई माझी ही काहणी आहे ग
@anjalipatil694202 жыл бұрын
धन्यवाद मॅडम, खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही एकटेपणा घालवण्यासाठी
@sunandanishane53302 жыл бұрын
तुमचे video बघितल्यावर खूप एनर्जी मिळते.खरोखरच स्वताला वेळ देणं गरजेचं आहे.धन्यवाद मॅडम.
@mohinisavarkar85482 жыл бұрын
खुप छान सांगितल ताई मानसिक समाधान मिळाल धन्यवाद
@pratibhasamant91872 жыл бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही.ऐकून खूप बरं वाटलं 👍
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम. स्वतः साठी वेळ काढायलाच हवा प्रत्येकाने.
@aditioak26832 жыл бұрын
खूपच सुंदर उपाय अगदी सोप्या भाषेत सांगितलात Dr मॅडम, खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
@shakilapathan73552 жыл бұрын
रोज नव नवीन विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता. त्यामुळे आमची एनर्जी वाढते. धन्यवाद मॅडम
@bharatichavan582 жыл бұрын
मैडम माझ्या मानेवर सुरकुत्या पडलेल्या आहे व माझे वजन कमी होते आहे उपाय सांगा माझे वय ५६ आहे.
@sudhapatil34612 жыл бұрын
Sudha patil sangli
@sudhapatil34612 жыл бұрын
खूब-खूब chhan
@prakashbhumbar3223 Жыл бұрын
मॅडम तुम्ही आयुष्यात सुखीआहे असे वाटते कारण आनंदी व तेजस्वी चेहरा
@meeraraval87142 жыл бұрын
मला वाटते डॉक्टर साठी म्हणजे खरे तरुणपण आहे तिथून पुढे चांगले आयुष्य जगायचे आणि सर्वांनी शंभरी पार करायची इंग्लंडच्या राणीचे उदाहरण आहे
@padminikshirsagar24982 жыл бұрын
खुप छान सांगितले ताई मन प्रसन्न झाले
@janhavijoshi74292 жыл бұрын
तुम्ही सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे. वेळ काढलाच पाहिजे खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर. तुमचे विचार खूप छान सांगितले आहेत
@swatiborkar7032 жыл бұрын
Khup chaan mahiti aahe. Dhanyavaad
@neelapurohit16312 жыл бұрын
तुम्ही सगळे सांगता ते पटते साठीनंतर बोलायला कोणीतरी पाहिजेच घरात नको वाटते काम होत नाही शरीर साथ देत नाही तुम्हाला ग्रुप छान मिळाला आहे तुम्ही साठीच्या आहात हेच पटत नाही
@udaysinggujar28512 жыл бұрын
Thank you Tai. Khup chhan bolalat tumhi.
@antaraatram30112 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे ताई 👌👌
@anandmawlankar41182 жыл бұрын
सर्वांना सर्व कळत पण वळत नाही
@vrushalikaranjkar59132 жыл бұрын
Khup Chan samjvlat tyabddal khup khup dhanywad
@ushakshirsagar34662 жыл бұрын
डाॅक्टर, तुम्ही खूप जणांना भेडसावणारे प्रश्न चर्चेसाठी घेता. माझी आई 60+ आहे. तिचा पण मैत्रिणींचा छान ग्रूप आहे. त्या सोसायटीच्या आवारात शतपावली करतात. तिथल्या छोटया दत्त मंदिरात दोनदा आरती करतात. मजेत टाईम spend करतात.
@nandasalunke56427 ай бұрын
Seam maza pan hach problem ahe Kay kerav kahi Teri suchawa Madam please
Khup chan vlog, atishay positive vichar asatat mam tumche, tyamule anekana prerana milte, Thank you
@kalpanakhanapurkar29552 жыл бұрын
मला तुमचे विचार खूप आवडले . माझे वय 76आहे , आमचा morning group आहे .सकाळी एक तास आम्ही एका बगीच्यात घालवतो खूप मजा करतो छान वाटतं .
@kalpanabadgujar5312 жыл бұрын
खुपच छान विचार मॅडम एनर्जी येते
@padmajamehendale14917 ай бұрын
Mmmmmmmjj@@kalpanabadgujar531
@vidyavatinair63272 жыл бұрын
Very good ideas for creating a better lifestyle. Anubhvachi bhandaar - Stock of experiences really very amazing. I feel so relieved after just listening to you. This method is really very good- stop complaining.
@hemlatashedge77532 жыл бұрын
अनघा.मला.तुझे.व्हिडिओ. खुप आवडतात
@sampadakelkar3404 ай бұрын
खुप छान सांगितले त धन्यवाद 🙏🌹
@sushmam6420 Жыл бұрын
खुप छान विचार मैडम 👌👌🙏🌹
@sanjivaniyogaclasses2 жыл бұрын
छान माहिती मिळाली मँडम
@AshaGharpure-w4z8 ай бұрын
तक्रारीचा सूर नसावा .. आनंद द्या आनंद घ्या..
@vibhavavaribondre73052 жыл бұрын
धन्यवाद मॅडम,
@VaishaliDeshpande-m6r6 ай бұрын
Perfect bolata madam ...
@suvrnamane62072 жыл бұрын
Thanks मैशी
@anjalidilipogale42082 ай бұрын
आम्ही मैत्रिणी गीता वाचतो. भजन करतो, फिरायला जातो, गप्पा मारतो. मजा येते
@anitawalke5702 жыл бұрын
माझ वय 57 आहे पण घराबाहेर जायला वेळ मिळतनाही नातवंड सभाळायल लागतात
@kumarbhor8680 Жыл бұрын
👍
@anupamajagade45892 жыл бұрын
Chan vichar aahet tai dhanyavad 👍
@marykadam35762 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी🙏🙏
@shobhaauti6104 Жыл бұрын
तुम्ही कुठलीही जबाबदारी नसेल तर स्वतः ला जे आवडते ते करा. हे खरे आहे फिल्म बघा, गाणी ऐका, देवळात जा आणि फिरायला जा फेश वाटते.
६ ते ८ घराकडे पाठ असेच करावे. म्हणजे आनंदी रहाल.. हॅपी टाइम होईल... सर्वांचा 😊
@joshnasrecipesmarathi1182 жыл бұрын
MI 32 years ahe pan garatc aste pan khup bor hot mala pan tumce video baghaila lagle na tevapasun khup Chan vatat ahe mala Thanks Kaku, calel Ka tumala kaku matlel Mala kaku nahi
@dranaghakulkarni2 жыл бұрын
हो
@sugandhakarmarkar42602 жыл бұрын
माझं तसंच होतं आहे.
@sugandhakarmarkar42602 жыл бұрын
माझं तसंच होतं आहे
@neelambarikulkarni3532 жыл бұрын
खुपच चांगला अगदी बरोबर विचार
@ujjwalaoke1579 Жыл бұрын
Ho.kharach ahe agdi..Chan vatle baghun khup..
@smita72132 жыл бұрын
Thank you very much aunty. Please make video on how to spend time for senior citizens above 60-65 and they are paralyzed or they can't move much but how can they spend time creatively.
@shobhasagar79352 жыл бұрын
Lll
@shobhasagar79352 жыл бұрын
L
@sulakshanatelang434 Жыл бұрын
😮😮😮
@namitapant91072 жыл бұрын
Thank u ,Dr madam Aapan kuthe rahata...
@anjalidilipogale42082 ай бұрын
खूप छान दिसत आहात
@SavitaSwami-r1n11 ай бұрын
अलिकडेच मी तुमचे मेसेज ऐकतेय मला खुप आवडतात आपण कोणत्या बागेत एकञ येता ते समजल्यास मी पण येईन सविता स्वामी
@krutujaphatak71772 жыл бұрын
खर आहे
@stan54862 жыл бұрын
ताई मी तुमचे व्हिडिओ नियमित पाहते मला खूप आवडतात खरंच बघितल्याने एक समाधान मिळते. ताई माझं वय पन्नास वर्षे आहे आणि माझा मैत्रिणींचा ग्रुप आहे ग्रुपमध्ये असली खूप छान वाटते पण माझ्या मिस्टरांना माझा हे फिरणं आवडत नाही मला खूप टेन्शन येते ताई मुले घराबाहेर असतात काय करावे सुचत नाही यावर काहीतरी सांगा ताई 🙏🙏
@revappadas734010 ай бұрын
Very Nice Video
@prakashbhumbar3223 Жыл бұрын
मॅडम एक विचारायाचेआपले सध्या वय काय आहे??माफ करा वय विचारल्या बद्दल
@SP-bd3fb Жыл бұрын
बरोबर आहे
@sanjivaniyogaclasses2 жыл бұрын
धन्यवाद
@surekhajadhav79792 жыл бұрын
ताई तू मची एनर्जी छान, मुला बरोबर सहा महिने झाले, शहरात आलोय, पण गावाकडची भाषा, राहन, ही लोक आम्हाला लेडी समझता, मुलगा बोला राहायच कलत नाही, सूशक्षित महण्जे काय हो ताई,
@neelapurohit16312 жыл бұрын
खूप छान ऐकायला मिळते तुमच्या कडून
@manjiripagnis20032 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@Rethamicsk242 жыл бұрын
He borivali che garden aahe ka?
@shardapalkar17872 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mayamohare20752 жыл бұрын
नेहमी प्रमाणे video छान.
@ashafernandes15526 ай бұрын
Very Very thankful mam
@rekhadeshmukh22562 ай бұрын
नमस्कार मॅडम मी रेखा देशमुख बोलते वडगाव शेरी वरून मी तुमचे व्हिडिओ पाहत असते जणू काही असे वाटते की आपण घरातच गप्पा मारत आहोत पण मी ना आरोग्याने खूप त्रासलेली आहे मला छोटे छोटे आजार होत राहतात कधी मुळव्यात कधी हातच वर जात नाही आणि आता तर काय बीपी निघाले थायराइड आहे लठ्ठपणा वाढतो ब्लाउज होत नाही आणि तूप नका खाऊ तेल नका खाऊ पोळी नका खाऊ मी काही नॉनव्हेज वगैरे खात नाही पण आता काय खावे हे कळत नाही मी डॉक्टर वैशंपायन यांचे औषध घेते आणि डॉक्टर मंडळाचे ॲलोपॅथिक औषध घेते तसा मला कुठलाही आजार नाही मला अध्यात्मिक ची आवड आहे मॅडम त्याच्यामध्ये मन रमते पण काही केल्या बस मन लागत नाही छान होईल
@rekhadeshmukh22562 ай бұрын
आणि मला ना चालावस वाटत नाही मला सगळे सल्ला देतात चालायला लागले की असे पाय ठणकतात
@anitapatil15532 жыл бұрын
Khupach Chan mahiti
@mamtarane1321 Жыл бұрын
Thank you so much madam aai😊
@madhurighule9834 Жыл бұрын
मला तुमचा आवाज खूप आवडतो
@saritashiraguppi33292 жыл бұрын
Ho tai correct sangitale
@neelimadadape1682 жыл бұрын
आपले व्हिडिओ खूप छान असतात.
@meeramalgi382510 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.🎉
@prasadjuge84752 жыл бұрын
अगदी खर आहे
@mrunalisawant2161 Жыл бұрын
Chan kaku
@shobhabhogte75122 жыл бұрын
Thank you
@anjalidilipogale42082 ай бұрын
इतरांकडून काही अपेक्षा ठेवली नाही तर छान असते
@BENDRE4911 ай бұрын
So true.
@veenadindorkar77032 жыл бұрын
saglyanchya manatle vichar
@amitgurav4992 жыл бұрын
शुभ सकाळ
@subhashpradhan73412 жыл бұрын
Mala khoop chhan vatle. Farach sundar apan ase sundar pathvat jave. I have crssed 75.
@shalumaske14092 жыл бұрын
खुब छान 🙏
@shilpadeshpande32362 жыл бұрын
खरोखर, बोअरिंग होत असतं, तुमच्या गप्पा छान वाटतं
@VaishaliKavalanekar Жыл бұрын
True
@aparnas58232 жыл бұрын
खरय
@aparnas58232 жыл бұрын
खूप छान
@bombalehome8742 жыл бұрын
Mala maza navrach satha det nahi sarkhi chidchid chalu asate
@surekhakelkar22952 жыл бұрын
Khup chan
@maltikelkar1658 ай бұрын
खूप मस्त
@snehashirodkar56192 жыл бұрын
अनघा ताई तुम्ही छान समजावून. सांगतात जरा एक दिवस क्रियेटीन वरती समजावून सांगा
@rajasvikhandale18422 жыл бұрын
Khupch sundar 👌👌👌
@mangalmetri20532 жыл бұрын
तुम्ही कोणत्या बागेत जाता मी पण येऊ शकते का
@sugandhabhave40462 жыл бұрын
खरच ताई तुमचे व्हिडीओ बघितलं कि छान वाटत
@prasadjuge84752 жыл бұрын
खूप छान सांगता मॅडम
@mansijadhav46972 жыл бұрын
खूप छान 👌🏻
@sujatabhogle29472 жыл бұрын
Mast mahiti mam
@rajasagencies2982 жыл бұрын
Aamca pan 12 janinca group aahe. Morning walk la Jate. Saglyajani mast gppa marto.
@sunandakanse46952 жыл бұрын
Khup Chan🙏
@rajasagencies2982 жыл бұрын
Barobar aahe madman.
@renukadoppa12242 жыл бұрын
Madam tumche vichar khupch positive aasatat.tyamule energy milate.Thank you madam.