Vedat Marathe Veer Daudale Saat (Full Poem) | वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता)

  Рет қаралды 1,814

Rohit Bapat

Rohit Bapat

3 жыл бұрын

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही अजरामर कविता. गाण्यात या कवितेतील काहीच कडवी आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न. त्याचप्रमाणे प्रतापराव गुजर व त्यांचे सहा साथीदार यांचे देखील पुण्यस्मरण व त्यांच्या बलिदानाला नमन 🙇
#Kusumagraj #PratapraoGujar

Пікірлер: 7
@rocky7498
@rocky7498 2 жыл бұрын
मी प्रतापराव गुजर वाचले आहे.... महाराज प्रताप राव यांच्या वर चिडले होते आणि तोंड दाखवू नका प्रताप राव आम्हास असे म्हटल्या मुळे....ते बोलणं त्यांना खूप लागलं, त्यांचा अपमान झाला सर सेनापती ह्या पदावर असताना त्यांचा स्वाभिमान कमी होऊ द्यायचा नाही होता, त्या अभिमानी आगीत ते जळत होते, जिद्द होती, करून दाखवायची मस्तक छाटून आणायची बेहलोल बेहलोल, एकच लक्ष समोर दिसत होते....अगदी छान असे वर्णन त्यांनी केले आहे.....एक एक शब्द हा अंगावर रोमांच उभा करणारा आहे....एक एक शब्द योग्य वस्तुस्थिती तीपणार आहे.....खूप सुंदर कविता
@ashoksonwane6900
@ashoksonwane6900 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत
@rhtbapat
@rhtbapat 3 жыл бұрын
Dhanywad !
@biominks
@biominks 3 жыл бұрын
Nice video.Thanks for information.sir we will discuss about this.
@rhtbapat
@rhtbapat 3 жыл бұрын
Someday hopefully
@krishnag6194
@krishnag6194 3 жыл бұрын
I think you could have deciphered this beautiful poem in a non-scandalous way surely. Please reconsider
@rhtbapat
@rhtbapat 3 жыл бұрын
It's difficult. The other six warriors, the background of the poem, historians view of the even, then the Marathi jat, letter by Chhatrapati to Prataprao Gujar etc .. it's better to stay away hehe
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 39 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 14 МЛН
कणा (Kana)| Kusumagraj | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems
2:24
Vedat Marathe Veer Daudale Saat - Lyrics and Meaning in English
5:28