कणा (Kana)| Kusumagraj | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

  Рет қаралды 201,324

Spruha Joshi

Spruha Joshi

5 жыл бұрын

आपल्या KZbin Channel वरील कवितांच्या फर्माईशींमधील मधील एक फर्माईश अशी होती की कविवर्य कुसुमाग्रजांची 'कणा' कविता ऐकायला मिळावी. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडली तर नक्की कळवा.
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 323
@akki_vlogs1896
@akki_vlogs1896 5 жыл бұрын
आयुष्य तु थोड थांबून बघ मझा नजरेतून एकदा तूही स्वत ला पाहून बघ स्वताचीच पाऊलवाट तूही एकदा चालून बघ सुख दुःख देतोस सगळ्यांना तूही एकदा अनुभवून बघ जबाबदारीच ओझ गड्या तूही एकदा पेलून बघ नात्यात स्वतला तूही एकदा गुंतवून बघ प्रेमाचा आनंद अन् विरहाच दुःख तूही एकदा झेलून बघ पावासाचे थेंब अन् डोळ्यातील अश्रू तूही एकदा स्पर्शून बघ आयुष्य तूही एकदा थांबून बघ माझा नजरेतून स्वतला एकदा पाहून बघ... Akshay mahade
@akankshawankhede9164
@akankshawankhede9164 5 жыл бұрын
Apratim kavita
@ashishshinde4541
@ashishshinde4541 5 жыл бұрын
Mast
@yogeshbiradar959
@yogeshbiradar959 5 жыл бұрын
खूप छान👌👌
@chidanandhukkeri1676
@chidanandhukkeri1676 5 жыл бұрын
Chhan.
@akki_vlogs1896
@akki_vlogs1896 5 жыл бұрын
Dhanyawad
@balasahebgore
@balasahebgore 5 жыл бұрын
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्राचा कणा असाच मजबूत राहो हीच प्रार्थना 🙏 खुप सुंदर 👌
@akshay7470
@akshay7470 Жыл бұрын
मला शाळेत ही कविता होती ...मराठी भाषेचं सौंदर्य आणि कुसुमाग्रजांची थेट काळजाला हाथ घालायची ताकद ,ह्याची ओळख करून देणारे शिक्षक नव्हते .कदाचित असतील ही ,पण मार्क मिळवायच्या पलीकडे शाळेकडे पहाणे ,हे शिकलोच नाही . कविता पाठ करायच्या त्या फक्त तोंडी परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी .आता दाढीतले केस पांढरे झाल्यावर ह्या शब्दांची जादू कळायला लागली ❤
@msrtc_kavita_krushi
@msrtc_kavita_krushi 5 жыл бұрын
कवितेला तर तोड नाहीच....पण आपले वाचन सुद्धा काही कमी नाही....
@kunalthakare5143
@kunalthakare5143 3 жыл бұрын
well said 😊
@madhurajoshi8702
@madhurajoshi8702 4 жыл бұрын
काय बोलु शब्दच नाहीत! घनगर्द आशय आणि तेवढंच खोल खोल सादरीकरण !!
@SanjayRachelli
@SanjayRachelli 3 жыл бұрын
स्पृहा, ही माझी आवडती कविता आहे.. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला आधार देणारे सामर्थ्य ह्या शब्दात आहे.. अशीच शब्द सरिता वाहू दे🙏
@vitthalkurhade569
@vitthalkurhade569 2 жыл бұрын
सर खरच खुप छान आहे.कविता तुम्हाला होती का शाळेत?
@vitthalkurhade569
@vitthalkurhade569 2 жыл бұрын
मला होती त्यामुळेच विचारलं 👌
@sanjeevkeni
@sanjeevkeni 4 жыл бұрын
मी तुझ्या सगळ्या कविता आवर्जून ऐकतो, माझ्या बायको च्या आठवणीना त्याचा कन्टेन्ट जोडुन मनातच आनंद मानुन घेतो। माझं मराठी फार छान नाही पण तीच मराठी फार सुंदर होत, ह्या कविता आता स्वतःच समजावुन घेतो, तिला ही स्वर्गात आनंद होत असेल की मी नसतांना मराठी कवितेत मी जीव रमावतोय आणि शब्द जाणुन घेण्याचा प्रयत्न करतोय। सहज कौतुक न करता हे मनोगत, असो।
@virendrakawade1235
@virendrakawade1235 3 жыл бұрын
In the total darkness, poetry is still there, and it is there for you.
@vijaysawant7740
@vijaysawant7740 4 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌.....
@MeeNandu9553
@MeeNandu9553 5 жыл бұрын
ताई. तुमची ही कविता पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते..अतिशय सुंदर म्हणली तुम्ही.. 👍
@MeeNandu9553
@MeeNandu9553 5 жыл бұрын
Wow.... अतिशय भावना दर्शक... (समर्पित पूरग्रस्त लोकांना)
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 жыл бұрын
हिच परिस्थिती सध्या पुरग्रस्तांची झाली आहे .देव त्यांना बळ देवो हिच सदिच्छा
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
स्पृहा, तुझ्याकडून ही कविता ऐकून छान वाटलं
@maheshkurhe360
@maheshkurhe360 3 жыл бұрын
जेव्हा नवीन लिहायला लेखनी हातात घेतो तेव्हा कवी कुसुमाग्रजांचं चित्र तरळून जातंं...अश्यातच आपलं सादर कौशल्य बघुन थक्क झालो...खुपच छान स्प्रुशा दीदी...👍🙌♥️🙌👍
@rupalisgallary7359
@rupalisgallary7359 2 жыл бұрын
ही कविता मला नवव्या इयत्तेत होती आमच्या मराठीच्या शिक्षीका सौ. जोशी मॅडम ह्यांनी कविता ज्या पद्धतीने शिकवली होती ना , डोळ्यात गंगा यमुना ! अजूनही ही कविता ऐकताना डोळे पाणावतात पण शेवटच्या ओळी जबरदस्त आत्मविश्वास देऊन जातात! स्पृहा तुझ्या ह्या चॅनलमुळे वेगवेगळ्या कवितांचा खजिना आम्हाला मिळतो आहे धन्यवाद!
@shantanuredekar8230
@shantanuredekar8230 4 жыл бұрын
🤗 आयुष्यात ज्या ज्या वेळी... संकटे येतात ना त्यावेळी असे काही ४ शब्द नवी उमेद देतात... Thank you so much spruha tai...😘😘
@ninadkulkarni7660
@ninadkulkarni7660 Жыл бұрын
आवडलेली पहिली मराठी कविता..शाळेत शिकलेल्या प्रत्येकाला ही कविता आठवतेच..
@sayajigaikwad3823
@sayajigaikwad3823 5 жыл бұрын
खुप छान सादरीकरण स्प्रुहाताई,तुमच्याकडून कोशिश करनेवालोंकि कभी हार नही होती हि कविता सादर व्हावी
@marutiingavale2408
@marutiingavale2408 3 ай бұрын
दिदी खुप छान सादर केलं आहेस....माझी आवडती कविता आहे....मी ही कविता लिहितो.....मी हि कविता वाईस ओवर कोर्ससाठी सादर करत आहे. खुप छान सादरीकरण....🎉❤
@alkapande145
@alkapande145 3 жыл бұрын
खरंच कालातीत कविता आहे,दुर्दैवाने आज एक वर्षांने परत तीच परिस्थिती आहे
@abhishinde8363
@abhishinde8363 5 жыл бұрын
काय छान कवीता लिहीता तुम्ही मला खुप तुमच्या कवीता अवडतात all the best supruha tai
@swapnildharmal06
@swapnildharmal06 5 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतीम... Your voice touches the heart..
@OldDiary1181
@OldDiary1181 Жыл бұрын
Sir मी पण कवितांचे चॅनेल बनवले आहे एकदा नक्की भेट द्या
@Pankaj-lo5tr
@Pankaj-lo5tr 3 жыл бұрын
Superb poem..... te mhanatat na"old is gold", hech te. Mazi aacadati Kavita. Thanks Madam.
@sandeepsule388
@sandeepsule388 4 жыл бұрын
Nice... स्पृहा मॅडम...खप भयंकर परिस्थिती होती
@marutik1257
@marutik1257 3 жыл бұрын
कवितेचे अभिवाचन कवियञीने अतिशय भावस्पर्शी के ले 👌👌🌹✌
@user-rc7yc5pg1u
@user-rc7yc5pg1u 2 жыл бұрын
माझी स्वरचित गझल पाठवत आहे तुमच्या सुंदर स्वरात म्हणावी ही विनंती "तो बाप असतो" न बोलताही ज्याला वेदना आपल्या कळतात, तो बाप असतो ज्याच्या घामाच्या गंधाने बागा दरवळतात, तो बाप असतो! खऱ्या आयुष्यातला खरा 'हिरो' असतो तो,ज्याला आपल्या सोबत पाहून दुःख दूर पळतात, तो बाप असतो! प्रथम दर्शनी जरी खंबीर दिसेल तो, आपल्या साऱ्या वेदना ज्याला तीळ-तीळ जाळतात, तो बाप असतो! कल्पवृक्ष तो तापत असतो भर उन्हात, ज्याच्या सावलीत गार गारवे मिळतात, तो बाप असतो! एका टोकास मंदिरे, एका टोकास तो उभा पाय ज्या कडे आपोआप वळतात, तो बाप असतो! यश पाहुनी आपलं सारे शुभेच्छा चा वर्षाव करतील, ज्याचे आनंद अश्रू ढळतात, तो बाप असतो! कवी :- सुदाम नारायण आगळे, औरंगाबाद. 8149743606
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын
Absolutely 👌👌👌👌 thanks to u for introducing us all to these beautiful emotions, creations of wonderful souls
@sudhakulkarni1092
@sudhakulkarni1092 3 жыл бұрын
खूपच छान कविता तू पण गंभीर पणे हादरलेली,धन्यवाद
@saurabhwadhonkar8812
@saurabhwadhonkar8812 4 жыл бұрын
Khub chhan Kavita 👌👌👌👌🙏
@rameshwaragale1165
@rameshwaragale1165 3 жыл бұрын
अप्रतिम
@sarveshgorle7892
@sarveshgorle7892 2 жыл бұрын
Rushitulya kavi kusumagraj yanna manacha mujara ❤️🙏🙏🙏🙏
@kunalthakare5143
@kunalthakare5143 3 жыл бұрын
खुप छान वाचन करता तुम्ही ..खुप प्रेरणा मिळते तुमच्या व्यक्तीमत्वातून नेहमीच 😊
@kiranpawarspeak
@kiranpawarspeak 5 жыл бұрын
गंगामाई माहेरवाशीण 💕 कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,... पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कुसुमाग्रज 🙏 #मराठी
@YetheKavitaLihunMiltil
@YetheKavitaLihunMiltil 4 жыл бұрын
माझी सर्वात आवडती कविता आहे ही.. कविता लिहू वाटल्या त्या ह्याच कविते मुळे मी यांच्याकडून स्फूर्ती घेऊन लिहायला लागलो ❤️❤️❤️ Love from #YKLPoetry
@jitendrakapure3461
@jitendrakapure3461 4 жыл бұрын
Khupach chn...ma'am..super.
@AjitsWorld
@AjitsWorld 4 жыл бұрын
1no. Mast Spruha madam..
@shubhamkhobragade8459
@shubhamkhobragade8459 5 жыл бұрын
Khupach mast...👌👌
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 3 жыл бұрын
Shur ha khup superb vachtes..👍👍 nice 🙏❤️
@user-ne7wn6pn3l
@user-ne7wn6pn3l 4 жыл бұрын
khra ahe.. kvita sundr... presentation...sudha sundr
@jyotishinde6199
@jyotishinde6199 2 жыл бұрын
अविस्मरणीय लेखन !!! अतुलनीय वाचन.
@OldDiary1181
@OldDiary1181 Жыл бұрын
मॅडम मी पण कवितांचे चॅनेल बनवले आहे एकदा नक्की भेट द्या
@asmitasawant9949
@asmitasawant9949 3 жыл бұрын
अप्रतिम 👏👏
@prashantghodeswar1859
@prashantghodeswar1859 5 жыл бұрын
Kharch khup chhan kavita hoti...jar asse ajun kavita aaikale ki aamhala punha navyane ladhta yeil aaplya aayushya sobat👍👍👍
@v.hadawale6526
@v.hadawale6526 2 жыл бұрын
मला हि कविता खुप आवडते शाळेत होती मला सातविला खुप दिवसांनी ऎकलि तर खुपच छान वाटते नेहमीच
@kishorpawar5300
@kishorpawar5300 Жыл бұрын
Mazhi aathwan, Apratim kavita
@roopasangam9304
@roopasangam9304 3 жыл бұрын
Mast Mam .....khup awadali
@shrikantbhor9350
@shrikantbhor9350 5 жыл бұрын
Khupachan. . aksharshah man bharun aal hi kavita aiktana😓
@prashant.voiceover
@prashant.voiceover Жыл бұрын
अप्रतिम👌
@shubhamjadhav4615
@shubhamjadhav4615 4 жыл бұрын
Nice poem spruha joshi mam
@lifecompetition9363
@lifecompetition9363 5 жыл бұрын
khupch chhan kavita aahe... spruha mam tumhi mazya balpanichya aathvaninna ujala diLa. hi kavita aamhaLa abhyasaLa hoti. kavita khup chhan saadar keLi.
@namdev_lande
@namdev_lande 4 жыл бұрын
#khupach mast 👌
@bhushanjaveer3274
@bhushanjaveer3274 5 жыл бұрын
खूप सुंदर स्पृहा !
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 5 жыл бұрын
खुप खुप आवडले. छान म्हणतेस. अंगावर काटा आला.
@vishwajitpatil6807
@vishwajitpatil6807 5 жыл бұрын
Great.. Very nice.. Thanks
@nitinkulkarni3307
@nitinkulkarni3307 3 жыл бұрын
नुस्तं नाही स्पृहा.... फक्तं.... पण मस्त...
@sunnydange2021
@sunnydange2021 3 жыл бұрын
Nice poem, I am your big fan
@ShekharPhutke
@ShekharPhutke 4 жыл бұрын
खूप छान सादरीकरण! 👍
@rajeshwarisole5187
@rajeshwarisole5187 5 жыл бұрын
Khup chan spruha. Sadhya tuzi unch maza zoka punha you tube pahte aahe.👍🏻
@ganeshshelke6979
@ganeshshelke6979 4 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम
@mandirakawale6thar.no.105
@mandirakawale6thar.no.105 Жыл бұрын
Thanks spruha Tai for reading this poem it is very helpful for me in my elocution competition
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 3 жыл бұрын
खुप सुंदर स्पृहा,.......😍😘😘🙏🙏🙏🙏🙏
@rohitpatil7423
@rohitpatil7423 3 жыл бұрын
Awesome, कविता
@vishalpatil4779
@vishalpatil4779 3 жыл бұрын
अप्रतिम... धन्यवाद.
@user-dp6sd1ex1u
@user-dp6sd1ex1u 3 жыл бұрын
"मायबाप" "बाप मातीचे रे घर माय भिंतीचा आधार! बाप घामाची ती धार माय दुधाचा पाझर!! माय रानांतली माती बाप नांगराचा फाळ! माय दिव्याची ती ज्योती बाप सुंदर सकाळ!! बाप मातीचा तो माठ माय पाणी थंडगार! बाप तापता रे तवा माय पिठाची भाकर!! बाप शेतातल पिक माय सुगंधी ती धूप! बाप पोटाची ती भूक माय घासातल सुख!! बाप वावरचा धुरा माय पाण्याचा रे झरा! बाप गोठयातला चारा माय दुधाच्या रे धारा!! बाप कुडाची ती खोप माय बोऱ्हाटीची झाप! बाप विठ्ठलाच रूप माय लोण्यावरच तूप!! बाप अथांग सागर माय पाण्याची घागर! बाप उसाची साखर माय भुकेल्याची भाकर!! बाप काट्याची रे वाट माय जेवणाचे ताट! बाप सरीचा रे काट माय पाण्याचा रे पाट!! बाप धान्याची रे रास माय लेकराचा श्वास! बाप बोऱ्हाटीचा फास माय जगण्याची आस!! बाप फाटक धोतर माय ठिगळाचा थर! बाप पिकलं शिवार माय रान हिरवंगार!! बाप उन्हाचा तो पारा माय थंडगार वारा! बाप सुखाचा पहारा माय प्रेमाचा रे झरा!! बाप पायाच्या रे भेगा माय ठिगळाचा धागा! बाप काळजाचा ठोका माय लेकराचा झोका!!. कवि-प्रकाश पाटील कवठेकर नांदेड-9860702169
@OldDiary1181
@OldDiary1181 Жыл бұрын
Sir मी पण कवितांचे चॅनेल बनवले आहे एकदा नक्की भेट द्या
@prashikaslifestyle3866
@prashikaslifestyle3866 Жыл бұрын
Khup chan sir
@user-dp6sd1ex1u
@user-dp6sd1ex1u Жыл бұрын
@@prashikaslifestyle3866 Thank you
@rudrakshgangapure2575
@rudrakshgangapure2575 Жыл бұрын
Chan
@sanjivdesai5678
@sanjivdesai5678 4 жыл бұрын
Spruha tuza khup aabhari aahe, Jagnyachya hya sangharshasathi khup dhavata dhavata kavitanche he jag haravun gelo hoto pan tuzya hya sadarikarnamule kharach haravlya te gavsalya. 🙏 👍
@surekhadharmadhikari2352
@surekhadharmadhikari2352 2 жыл бұрын
स्प्रुहा फक्त एकच ... अनेक वर्ष शिकविली शिकविताना वाचताना दरवेळी शहारले होते तोच अनुभव ऐकताना आला
@hanumantbhamblepatil4906
@hanumantbhamblepatil4906 4 жыл бұрын
भारी काना माजी अवड़ती कविता
@ramwaghmare4466
@ramwaghmare4466 4 жыл бұрын
Khup Chan...
@GM-ui1pk
@GM-ui1pk 3 жыл бұрын
Khup sundar. Ashach kavita tumchya wani tun sadaiv aikane amhala shakya howo 🙏
@mahadevvanjare6447
@mahadevvanjare6447 5 жыл бұрын
खूप छान स्पृहा ताई
@vitthalgarje3558
@vitthalgarje3558 4 жыл бұрын
अतिशय सुंदर
@dmborse1975
@dmborse1975 3 жыл бұрын
u r really great keep it up God bless u
@kajalmohite3852
@kajalmohite3852 3 жыл бұрын
खूप छान ताई👌👌
@hemantvaidya8668
@hemantvaidya8668 5 жыл бұрын
सुंदर गाणी आहेत आणि तु पण सुंदर
@shrutikajadhav9910
@shrutikajadhav9910 3 жыл бұрын
Nice spruha ji😊
@pradipjoshi259
@pradipjoshi259 4 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण.
@pranavvaidya5775
@pranavvaidya5775 5 жыл бұрын
Sundar 👌🏼👌🏼
@deeptijoshi2509
@deeptijoshi2509 5 жыл бұрын
Apratim waah
@Gayatri_Deshpande
@Gayatri_Deshpande 2 жыл бұрын
I love this poem so much. ♥️
@OldDiary1181
@OldDiary1181 Жыл бұрын
मॅडम मी पण कवितांचे चॅनेल बनवले आहे एकदा नक्की भेट द्या
@avinashgiri9163
@avinashgiri9163 5 жыл бұрын
Nice.... Thanks 🙏 🙏
@SandipMKhade
@SandipMKhade 5 жыл бұрын
खूपच सुंदर
@mangeshingle5576
@mangeshingle5576 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर अशी कविता,सादर केल्याबद्दल धन्यवाद मॅम 🥰🙏, मला 9 वि ला होती माझी आवडती कविता , अजूनही मुखपाट आहे 🥰🥰
@prachi4507
@prachi4507 Жыл бұрын
माझी पण तोंड पाट आहे अजून
@omkarjoshi7301
@omkarjoshi7301 5 жыл бұрын
खुप छान..
@sandep266
@sandep266 4 жыл бұрын
Awesome mam....
@popeyesharma
@popeyesharma 5 жыл бұрын
Hi Spruha. My mom watches your videos, but I cannot comprehend Marathi, sadly. Would very much love to understand the meaning of these poems. I request you to post a translation of the poems in English, however crude it may be. Will attract a lot of non-Marathi followers to read and understand Marathi poetry. Amazing work, thanks!
@ruhihussain5707
@ruhihussain5707 2 жыл бұрын
This is the poem's translation.... He came in the rain and said, “Do you remember me Sir?” His clothes all too muddy, And his hair was full of water. He sat for a moment and then smiled, And then he spoke all the same, “In my nest she lived and left, When as guest Mother Ganges came.” “Like a married daughter back home, She danced around in the house, Never to return empty-handed, She just spared only my spouse. “The walls fell and the stove drenched, She took all that was to bear, And for the blessings of goodbye, She left in the eye only the tear. “With my wife by my side, Sir I am now fighting it all, Am clearing up the sludge, And building the broken wall.’ Asudden he stood up with a laugh, When for the pocket went my hand, “No money Sir, no money”, he said, Just felt alone from where I stand. “Shattered to pieces is the life Sir, But my spine still holds its might, Place your hand on my back, And just say, ‘Go. Fight.’”
@mangeshingle5576
@mangeshingle5576 Жыл бұрын
Very well translated mam 😊👍👍
@behumble96
@behumble96 5 жыл бұрын
Khup relate krta Ali....
@samgavali7563
@samgavali7563 4 жыл бұрын
Khup chhan
@neetapathak2298
@neetapathak2298 3 жыл бұрын
खुप खान..😊👏👏🙏👍
@marotisuryawanshi9531
@marotisuryawanshi9531 4 жыл бұрын
Nice voice. ....
@dp9500
@dp9500 4 жыл бұрын
Nice spruha mam...
@bandubhaushende3336
@bandubhaushende3336 4 жыл бұрын
Hi Kavita mala 9th madhe Hoti pan aajhi path aahe. Khup chhan aahe.
@satishchavan1710
@satishchavan1710 5 жыл бұрын
खूप मस्त ..... मी पण कविता करतो स्पृहा ताई, आणि KZbin वर पण upload करतो ...
@RanjitDhumale
@RanjitDhumale 4 жыл бұрын
रंग माझा वेगळा। सुरेश भट्ट याची कविता । waiting
@RanjitDhumale
@RanjitDhumale 4 жыл бұрын
????
@RanjitDhumale
@RanjitDhumale 4 жыл бұрын
Please
@sheetalsawant8093
@sheetalsawant8093 Жыл бұрын
Shabdch nahi..... ❤️❤️
@sharadshiriskar2456
@sharadshiriskar2456 3 жыл бұрын
कवितेला शीर्षक न्याय देते. सादरीकरण आवडले.
@vjaywadnere5813
@vjaywadnere5813 4 жыл бұрын
No 1
@painterraghuarts3936
@painterraghuarts3936 3 жыл бұрын
खूप छान
@mangeshshelake5123
@mangeshshelake5123 5 жыл бұрын
Tai tumchya aavajat ..kavitela godva milala..nice
@makarandhajare9686
@makarandhajare9686 4 жыл бұрын
सुंदर 👌👌
@paragdeore4489
@paragdeore4489 5 жыл бұрын
Thanks Spruha tai for taking my suggestion and you have read it very nicely....this is the poem which my dad always used to read for me...so this is very special for me....Thanks once again.
@rohinigeete
@rohinigeete 5 жыл бұрын
Sudar ...purgrastatanchya bhavanapurn kavita
@chandrakantkendre2165
@chandrakantkendre2165 4 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कविता मला खुप आवडते याला थोडं गाण्यात रुपा़तर झाल तर मला नेहमी सोबत ठेवायला आवडेल
@nehaumbarkar4773
@nehaumbarkar4773 3 жыл бұрын
तू खूप सुंदर कविता वाचन करतेस मी तुझे कविता वाचनाचे video पाहते. कविवर्य कुसुमाग्रज यांची अजुन एक कविता 'गाभरा' ही तुझ्याकडून ऐकायला आवडेल. आणि तू सूत्रसंचालन ही उत्तम करतेस या साठी काय तयारी करावी असे विषय घेऊन जर तू एक video करू शकलीस तर आवडेल
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 511 М.
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 02 | Indira Sant
27:32
Miracles Saraswati
Рет қаралды 49 М.
Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
14:46
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 511 М.