Vellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | Part 02 | SNT Vlogs

  Рет қаралды 1,484

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स घेऊन येत आहे महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या प्रदेशातील मराठ्यांच्या महापराक्रमाची गाथा. ह्या मालिकेत आपण शिवरायांच्या काळातील कर्नाटकात म्हणजेच आजच्या तामिळनाडू राज्यातील स्वराज्य विस्तार कसा झाला होता, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची काय दूरदृष्टी होती. हे ध्येय मराठ्यांनी कसे साध्य केले व ह्याचा काय फायदा झाला हे सर्वच पैलू तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आजच्या वेल्लोर किल्ल्याच्या दुसऱ्या भागात आपण पहाणार आहोत मराठ्यांचा कर्नाटकातील पराक्रमी इतिहास व महत्वाच्या इतर ऐतिहासिक घटना. त्याचसोबत वेल्लोर चे स्थलदर्शन देखील करणार आहोत.चला तर मग वेल्लोर च्या सफरीसाठी.
===========================================================
संदर्भ -
1) राजा शिवछत्रपती
लेखक - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
2) किल्ले जिंजी - स्वराज्याची तिसरी राजधानी
लेखक - महेश तेंडुलकर
3) मराठ्यांचे स्वातंत्र्य समर उत्तरार्ध- छत्रपती राजाराम व ताराबाई (1689- 1707)
लेखक - प्राध्यापक श. श्री. पुराणिक
4)हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास भाग 2 - मराठी रियासत
लेखक - गोविंद सरदेसाई
5)A History of Gingee and it's rulers -
लेखक - C S Srinivasachari & Dr C R Reddy
Published by - The university of Annamalaingar (1943)
6)The Delhi Sultanate लेखक - R C majumdar
7)South Arcot district gazette
8)मोगल दरबारची बतमीपत्रे
========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...

Пікірлер: 13
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 6 ай бұрын
आपले अभिनंदन तेजस सर. 🙏जिल्हा भंडारा वरून. 🚩जय छत्रपती शिवराय, जय शंभूराजे🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
धन्यवाद सर !! जय छत्रपती शिवराय , जय शंभूराजे तामिळनाडू मधील मराठ्यांच्या पाऊलखुणा मालिकेचे सर्व भाग नक्की बघा व आपल्या इतिहासप्रेमी मित्रपरिवाराला forward करा ही विनंती
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद. गन पावडर फ्लास्क 👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 ай бұрын
आपण आमचा प्रत्येक व्हिडीओ पाहता व त्यावर आवर्जून प्रतिक्रिया पण लिहिता ही आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे सर खर पहाता आम्हीच आपले आभार मानायला हवेत
@vinodworld
@vinodworld 6 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण ..vlog
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर. तामिळनाडू मधील मराठ्यांच्या पाऊलखुणा मालिकेचे सर्व भाग नक्की बघा व आपल्या इतिहासप्रेमी मित्रपरिवाराला forward करा ही विनंती
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 6 ай бұрын
सुंदर ओ सर... धन्यवाद तुमचं 🙏🙏🙏 अधिक अपेक्षा आहे सर 🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर आपल्या अपेक्षेप्रमाणे जास्तीतजास्त ऐतिहासिक माहिती व स्थलदर्शन घडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न कसरत राहू ह्या तामिळनाडू मोहिमेत शिवाजी महाराजांच्या आणि मराठा राज्याच्या दक्षिणेतील पराक्रमी इतिहासाची किल्ले रूपाने व आपल्या संस्कृतीची मंदिर रूपाने माहिती आम्ही दिली आहे त्यामुळे येणारे सर्व भाग नक्की बघा ही विनंती
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 6 ай бұрын
@@sahyadrinaturetrails नक्कीच ओ सर... 👍👍🙏 धन्यवाद तुमचे 🙏🙏
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 6 ай бұрын
Useful information 🚩✌️📷
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर. तामिळनाडू मधील मराठ्यांच्या पाऊलखुणा मालिकेचे सर्व भाग नक्की बघा व आपल्या इतिहासप्रेमी मित्रपरिवाराला forward करा ही विनंती
@ajmoddinsayyad9287
@ajmoddinsayyad9287 2 ай бұрын
Khup Chan mahiti aahe.❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Dhanyavaad Sir !!
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
#Salher - Salota Fort | Range Trek | Baglan , Nashik
20:31
Sanket Khade Films
Рет қаралды 973
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН