धन्यवाद 🙏😊... प्रयत्न केलाय पण यावेळी जरा थोडस एकसुरी झालय... पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करणार आहे 😀....
@shekharbharaskar93607 ай бұрын
Sir Ata lateste mob konta ahe best camera hava
@AbhijitNavare7 ай бұрын
खरतर याच उत्तर बजेटवर अवलंबून आहे....पण मी जस या आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलय त्याप्रमाणे वीस हजार किमतीच्या पुढच्या सर्व फोनचे कॅमेरे चांगले असतात... माझ्या माहितीनुसार Apple, Samsung, Vivo, Google या कंपन्यांचे फोन जास्त चांगले.... बाकी मला सर्वच माहिती नाही... धन्यवाद 🙏
@Leo-rx2yk7 ай бұрын
🔥🔥🔥♥️
@AbhijitNavare7 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@wvijay127 ай бұрын
Mi follow karoty Dada tumhala, tumche Market survey chan astat❤
@AbhijitNavare7 ай бұрын
कोणतीही चांगली वस्तू घेताना थोडा अभ्यास करायला आवडतो... त्याचेच अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतोय.... धन्यवाद 😊🙏
@yatinaj7 ай бұрын
आपले व्हिडीओज आवडतात. छान आवाज, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सुमधूर पार्श्वसंगीत. त्यामुळे खाण्या-फिरण्याचेच नव्हे तर हे माहितीचे व्हिडीओ पण बघावेसे वाटतात.
@AbhijitNavare7 ай бұрын
वा... खुप खुप धन्यवाद 😊 🙏....असे कमेंट्स वाचून एक नवीन ऊर्जा मिळते....आणि शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद मिळतो 😀.... कौतुक कुणाला आवडत नाही?
@khelmatitla7 ай бұрын
nice
@AbhijitNavare7 ай бұрын
धन्यवाद दादा....ही सिरीज संपली की तुमची एक मुलाखत नक्की घ्यायची आहे...