खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर निरूपण सगळे काम सोडून फक्त आपली अमरूतवाणी ऐकत रहावी असे वाटते 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
@sheetalkudtarkar59092 жыл бұрын
Khoop savistar vivaran .....khoop aabhar
@rajeshrishinde725 Жыл бұрын
खूप सुंदर निरूपण... ऐकतच राहावेसे वाटते. 👌🏻👌🏻🙏🏻
@radhikadevkate86177 ай бұрын
जय सद्गुरु. अंतर्मनातील अतिसूक्ष्म प्रश्र्नांची अचुक उत्तरं मिळुन योग्य मार्गदर्शन मिळाले. शांत शांत वाटले. आभार मानावे तेवढे कमीच आहेत.असं या विषयाचं मार्गदर्शन बाहेर कोठेही मिळत नाही.एक सद्गुरू कृपा आहे म्हणूनच इतके श्रवणीय निरुपण ऐकावयास मिळते आहे.जय सदगुरू.
@laxmiwaykul70562 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.,🙏🌹🙏👌
🌹🌻श्रीराम् समर्थ्🌻🌹 सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे... कृपाळूपणे अल्प धरिष्ठ पाहे... सुखानंद आनंद कैवल्यदानी .... नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी....💫 कितीही धन्यवाद दिले ना तरी तोड नाही त्या धन्यवादांना.... इतकी मोठी कृपादृष्टी केलीये... ♥️समर्था.. अखंड लाभाव हे ....अखंड ...अखंड... अडीच तासाचं श्रवण असूद्यात नाही तर काही मिनिटांचा वीडियो....... सामर्थ्य तेच.....❣️♥️ भाग सोडवण्याचा कार्यभाग तुमचा.....ती अत्यंत चोखपणे तुम्ही बजावता..... मलाही माझा कार्यभाग तसाच चोखपणे साधता यावा...... 💫😊🌿💐 💐🌹🌿जय् सद्गुरु 🌿🌹💐
@dattatraysasane73772 жыл бұрын
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
@kalpanabhosale55762 жыл бұрын
जय.सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार ताई खुपच छान 🍎🍎🍎🍎🍎🍎🍓🍓🍓🍓🍓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩