No video

विठ्ठल पूजेदरम्यान शिंदेकडून ३ चुका, बघा काय घडलं पूजेदरम्यान ? Ashadi Ekadashi Vithhal Mahapuja

  Рет қаралды 169,552

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

विठ्ठल पूजेदरम्यान शिंदेकडून ३ चुका, बघा काय घडलं पूजेदरम्यान ? Ashadi Ekadashi Vithhal Mahapuja
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #eknathshinde #ashadiekadashi #vithhalmahapuja #pandharpur

Пікірлер: 165
@dadasothombare8413
@dadasothombare8413 Ай бұрын
मुख्यमंत्री यांना डोक्यावर टोपी घालण्याची पद्धत आहे की नाही
@rupalimghag7945
@rupalimghag7945 Ай бұрын
Topi ghalayalaya pahije hoti..cm sahebaani
@kishorgurav8884
@kishorgurav8884 Ай бұрын
देवाला पाठ करुन फोटो काढू नये हे येथील कोणालाच कळू नये हे मोठे आश्चर्य!
@Baby-rj2kq
@Baby-rj2kq Ай бұрын
बंधू हे चुका शोधण्यासाठी हा उपद्व्याप करणया पेक्षा चांगले आचरण करावे आपण माणसं आहोत परिपुर्ण असू शकत नाही हि बुध्दी समाजभान जागवण्यासाठी वापरावी रामकृष्ण हरि
@darshana2212
@darshana2212 Ай бұрын
Aho sadhya yana hech Kam ahe.
@shailajavaidya7701
@shailajavaidya7701 Ай бұрын
मी मगाशी एका व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री मंत्र्याकडून एक मोठी चूक अस वाचलं. आता या व्हिडिओत तीन चुका असं दाखवलं. या पुढं जितके व्हिडिओ येतील त्यात चुकांचा आकडा वाढू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या चुका माफ करायच्या याचा विटेवर उभा असलेला मायबाप करेल. तेंव्हा लोकांना स्वतःचा विचार करावा.
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 Ай бұрын
ज्याचे पाय जमिनीवर असतात ते अशा शुल्लक चुका करणार नाहीत. या माणसाला गद्दारी म्हणजे खूप मोठ्ठा पराक्रम वाटतो.
@somnathpatil2494
@somnathpatil2494 Ай бұрын
आसु द्या आता पर्यत खुप चुखा केलेत त्यातली एक नविन काय नाही
@amoldhaygude5870
@amoldhaygude5870 Ай бұрын
यातून एकच समाजत फुकट खाणाराला देव सुद्धा मान्य करत नाही
@sujach872
@sujach872 Ай бұрын
राजकारण करणारे करतातच....
@RohiniKumbhar-y2h
@RohiniKumbhar-y2h Ай бұрын
आरे बाबा एवढया चुका होत असतना, तु काय तिथे करत होता,!
@shweta0797
@shweta0797 Ай бұрын
😂😂😂😂
@arundalvi58
@arundalvi58 Ай бұрын
तुला काय मापं काढायला ठेवले आहे का...?
@subhashmavale9630
@subhashmavale9630 Ай бұрын
सर्व वार्ताहर फक्त चुका काढायच्या येवढेच समजते चांगल्या बाबी कडे चुकून सुद्धा लक्ष जानाही नव्हे नव्हे त्यांना चांगले पहायचे नसते
@digambarkhandale1887
@digambarkhandale1887 Ай бұрын
हा पत्रकार एकादशीला शेण खातो इतरांनी खाऊ नये.
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Ай бұрын
काय हे ? खूप गोष्टी होत आहेत. महाराष्ट्रात. त्या बघा.
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 Ай бұрын
ह्या गोष्टी होतातच इतकं विशेष नाही बारामती मधून ब्लॉग बनवला काय😂😂
@sharadgawali2457
@sharadgawali2457 Ай бұрын
आर दादा तुज्या लग्नात तुला कळल होत .उगाच काहितरी दाखव तोय.तू उद्या ये पुजेला मी सिक्युरिटी ला असतोय मग बघू तू कस काय करतोय
@sanjayvichare8716
@sanjayvichare8716 Ай бұрын
5 paise wale .
@sharadgawali2457
@sharadgawali2457 Ай бұрын
दादा मी मराठा. कारगील योद्धा .माजी सैनिक आहे 5 पैसे वाला नाही
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s Ай бұрын
फोटोजिवी विठ्ठला कडे पाठ करून फोटो काडत आहेत..,😮😮
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 Ай бұрын
यासाठी रितरीवाज माहीत असणे आवश्यक असते ...
@pravinthakur9881
@pravinthakur9881 Ай бұрын
पुरुष असोत वा स्त्री बोडखयाने पुजा विधी फलीभूत होत नाही तसेच महिलांनी केस मोकळे सोडून पुजन करु नये ।।
@Vpp335
@Vpp335 Ай бұрын
विठ्ठलाला तुळशी माळ घालायची सोडून शिंदे च्या पत्नी ने नवऱ्याला च घातली. विठ्ठल ला तुळशी खूप पसंद आहे. परंतु यांचा काय ताळमेळ बसेना पुजा कशी करावी, काय कळेना .
@nayanagodbole6597
@nayanagodbole6597 Ай бұрын
तीच्यासाठी तीचा नवरा हाच जर देव (विठ्ठल) असेल तर येवढा गहजब कशा साठी. भाव तसा देव.
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Ай бұрын
घरात वारीचा चार पिढ्यांचा वारसा आहे असं सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर वारकऱ्यांच प्रतिक असणारी टोपी नाहीये. काय आश्चर्य...!!!!
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su Ай бұрын
अहो हा मोदीला मिळाल्या पासून हा पण स्वतःला पांडुरंग समजायला लागला . तिथे यचा बॉस स्वतःला विष्णूचा अवतर समजतो आणि हा पांडुरंग😅
@dadasothombare8413
@dadasothombare8413 Ай бұрын
@@Milindji-ry4su बरोबर बोललात
@shweta0797
@shweta0797 Ай бұрын
😂😂😂😂😂
@sidhpatil7690
@sidhpatil7690 Ай бұрын
50 khoke.... 😅😅.. Shiksha zero😅😅
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 Ай бұрын
देवा कडे पाठ करून फोटो शेशन करणे चुकीचे वाटते,,,,कृपया पावित्र्य जपावे ही मान्यवरांना विनंती🌹🌹🙏🙏
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
देवाकडे पाठ करून मंदिरातून बाहेर न पडण्याचा रिवाज किती जण पाळतात.
@jaishrimarotipanchalpancha181
@jaishrimarotipanchalpancha181 Ай бұрын
💯
@Vpp335
@Vpp335 Ай бұрын
विठ्ठल पुजा करायला गेले का एकमेकांना हार घालायला कॅमेरा पुढे. 😅
@sujach872
@sujach872 Ай бұрын
मग काय दुसऱ्यांच्या गळ्यात घालणार... जरा विचार करत जा
@vishnu.bhosale6760
@vishnu.bhosale6760 Ай бұрын
पायी चालत येणारे वारकरी जोडपे हे फोटो सेशन मध्ये पूर्णपणे दिसलेले नाही.
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Ай бұрын
फक्त चुका शोधण्याचा हेतू सांगा
@A1User_1009
@A1User_1009 Ай бұрын
आपले स्वतःचे कंटेंट घेऊन व्हिडियो बनवावे View sathi काहीही
@prabhakaryewle6481
@prabhakaryewle6481 Ай бұрын
😂c
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty Ай бұрын
डोक्यावर टोपी घातली नाही वा छान
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
पुजारी जसे फक्त धोतर नेसून पूजा करतात त्याप्रमाणेच मुख्यमंत्री यांनी दर्शन घेतले पाहिजे
@dilippardeshi2599
@dilippardeshi2599 Ай бұрын
चांगलं बघा की वाइट काय शोधत आहेत.
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 Ай бұрын
पांडुरंग फक्त कमरेर हाथ ठेउन उभा होता त्याला कसा चालला हा गोंधळ पण आता नक्की च मुख्यमंत्री पदावरुन जाणार.
@darshana2212
@darshana2212 Ай бұрын
Aho gudmarun baher janyapeksha barr nahi ka?😂😂😂
@p.chodhari5631
@p.chodhari5631 Ай бұрын
खर तर पूजा त्या शेतकरी वार करय च्या हातून न करवायला पाहिजे
@seemapadvi1672
@seemapadvi1672 Ай бұрын
उगीच चुका कशाला काढत बसलात भाऊ देव माफ करतील की
@A1User_1009
@A1User_1009 Ай бұрын
Only for views
@sujach872
@sujach872 Ай бұрын
अरे ज्याची पुजा केली तो बघेल... तुम्ही तुमच्या चुकांचा विचार करा.... ईथे कुठलाही माणूस गुणसंपन्न जन्माला आलेला नाही....😊
@satishpawar2256
@satishpawar2256 Ай бұрын
रात्री घेतलेली उतरलेली नव्हती दारू त्यामुळे
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 Ай бұрын
Utube video वाले प्रत्येकाच्या चुका शोधून काढता का? जसे बांधा बसवलेले कावळे, चुका झाल्या म्हणून देव रागवत नाही,तो नेहमी आशिर्वाद देतो,जरा चांगले बघा 😂😅😮
@babasojagtap1128
@babasojagtap1128 Ай бұрын
गोंधळ होतोच तुम्ही लोक त्याचा जास्तच बाउ करता. अशा ठिकाणी सांगणारे खूप असतात हे करा, ते करा होतय अस कधीतरी असूदे 😊
@sagarumapofficial2765
@sagarumapofficial2765 Ай бұрын
राम कृष्ण हरी....सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्या....🙏 जय महाराष्ट्र... चुका बागण्या पेक्षा....? मा. मुख्यमंत्री साहेब लोकांसाठी दिवस रात्र काम करत आहेत....त्याचे काम बघा... उगाच कोणावरही काही टिका करू नका.. विठुराया माफ करतील....🙏🥰❤
@rupeshkhatke2264
@rupeshkhatke2264 Ай бұрын
जय महाराष्ट्र सी एम साहेब एक कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक
@avinashapte188
@avinashapte188 Ай бұрын
अशा गोष्टी गर्दीत होतात.त्याचा एव्हढा गहजब करण्याची गरज नव्हती.
@dattaramnavrang5527
@dattaramnavrang5527 Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर गदार एकनाथा
@chhayasatav7680
@chhayasatav7680 Ай бұрын
ज्याला नाव ठेवताय त्यांनी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा मात्र लाभ घ्या
@MarotiDhoran-fq4vs
@MarotiDhoran-fq4vs Ай бұрын
५०खोके
@kishorjain179
@kishorjain179 Ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई🙏🙏 आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏🙏 जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏जय श्री गण गणात बोते 🙏🙏जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏🙏
@sandeeppednekar1767
@sandeeppednekar1767 Ай бұрын
तुम्ही चुका शोधत बसा आणि मुख्यमंत्री आपली चांगली कामे करत रहातील.
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 Ай бұрын
यात काही विशेष नाही, माहिती नसल्यामुळे अशा चुका कधी कधी होत आसतात,अशा छोट्या चुका आपल्या कडुनही होत आसतात.मिडीया वाल्यांनी फुकट याचा बाहु करू नये.
@user-er8wo8nl3o
@user-er8wo8nl3o Ай бұрын
काहीही हेच काम तुम्हा मिडिया वाल्यांना काय
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Ай бұрын
मनी नाही भाव आणि देवा मला पाव......
@pvkings
@pvkings Ай бұрын
कशालाही महत्त्व द्यायचं, कोती बुद्धी
@Sdg16966
@Sdg16966 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे ❤
@nitinshirode1572
@nitinshirode1572 Ай бұрын
हेच हिंदुत्व आहे
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 Ай бұрын
देवाच्या गाभाऱ्यात उभे डोक्यावर टोपी नाही आणि देवाला पाठ करून फोटो काढू नाही हे नाही समजायला एवढे खुळे आहेत का 😮😮😮😮
@snehagogate7039
@snehagogate7039 Ай бұрын
चुकांचं कौतुक फारच झालं.
@vanitadeshmukh3497
@vanitadeshmukh3497 Ай бұрын
माणूस आहे रोबोट नाही काय फालतू गोष्टी सांगताय थोड्याफार चुका माणसां कडून होणार त्यात काय एवढं
@surekhashinde6899
@surekhashinde6899 Ай бұрын
पूजा कशी करायची हे पुजाऱ्याने सांगायला पाहिजे मुख्यमंत्री दररोज पूजा करत नाही काय नियम आहे भगवंताचे ते सांगायला पाहिजे तेव्हा त्यांची चूक नाही उगाचच काही बोलू नका जय हरी माऊली
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Ай бұрын
PM aani CM sagle fakta photo session saathi tatpar asatat. Pooja kai pahilyanda karat aahe? Devala paath dakhavun kai honar hyanche.
@mrunalyadav2857
@mrunalyadav2857 Ай бұрын
Udhav Thackeray cha footage kad Ani bg
@sangitawagh3167
@sangitawagh3167 Ай бұрын
Rikshawale
@veenadesai5582
@veenadesai5582 Ай бұрын
सत्ता kashi राहिल, खोके कसे मिळतील, जास्तीचे गद्दारी kashi करता yeila , जनतेला खोटी आमिषे kashi दाखविता yetil जेणे करुन जनता मतदान karel he सर्व dokyat असल्या मुळे, पापी माणूस कसा निट पूजा करू शकेल
@shankargujar6878
@shankargujar6878 Ай бұрын
एवढा बाऊ करू नका गडबडीत अशा चुका होतात
@sangeetakore6274
@sangeetakore6274 Ай бұрын
मनी नाही, भाव देवा तु मला पाव😮😮
@damodharkarale5939
@damodharkarale5939 Ай бұрын
विठ्ठल क्रुपा दाखवून माफ करेल !👋👋👋
@NarayanChandole
@NarayanChandole Ай бұрын
मुख्यमंत्री हालत नव्हते, कॅमेरा हालत हो! कॅमेरा हालत होता ! नाही तर गैरसमज व्हायचा!
@nileshchavan574
@nileshchavan574 Ай бұрын
डोक्यावर टोपी आणि पदर आहे का 😮
@kisanmore7641
@kisanmore7641 Ай бұрын
त्याच्या आज तीन चुका झाल्या. खरं तर त्यांनी आणखीही चुका केलेल्या आहेत. याची जाणीव होईल तेंव्हा बुडाखाली आधारच नसेल. कर्म नेहमी निष्काम असावी या साठी त्यांनी हे व्रत घेतलं आहे . पण त्याचा उपयोग स्वार्थ साधण्यासाठीच केला जातोय हे त्यानी ऐकलेल दिसत नाही. कर्मण्य वाधिका रस्ते माँ फलेशू कदाचन l
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
पहिल्यांदाच गेले का काय मंदीरात
@rupeshkhatke2264
@rupeshkhatke2264 Ай бұрын
आसुद्या मुख्यमंत्री साहेबच चुकून मुख्यमंत्री झालेत आता राहिलेत थोडे दिवस सहन करा की राव कशाला आब्रूच खोबरे करता गप बसा थोडे दिवस
@arunjamkhandi2360
@arunjamkhandi2360 Ай бұрын
माणूस आहे चूक होणार त्यात एवढी मोठा मान श्री विठू रायाची पूजा म्हणजे माणूस थोडा का होइना गडबडतो
@Sunilghodvinde288
@Sunilghodvinde288 Ай бұрын
याच्या हातून पूजा विठ्ठलाला मान्य नसेल
@sadhanakadam2325
@sadhanakadam2325 Ай бұрын
C m is not serious
@vaishalimalap6761
@vaishalimalap6761 Ай бұрын
अहो ते आधी माणुस आहेत.चुका होणार नाही का ????.चाललेत बातम्या बनवायला 😂
@jyotikulkarni9830
@jyotikulkarni9830 Ай бұрын
नसते उद्योग कशाला करता कळत नाही
@SunilJadhav-kz7bw
@SunilJadhav-kz7bw Ай бұрын
डोक्यात सत्तेचा गोंधळ
@user-nr9zw3ne4e
@user-nr9zw3ne4e Ай бұрын
Shevti rikshawala aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂
@saya2023
@saya2023 Ай бұрын
बहुतेक ही...शेवटची मुख्यमंत्री म्हणून पांडुरंग पूजा...🙏
@NavanathKadam-js5lp
@NavanathKadam-js5lp Ай бұрын
दुसऱ्यांना टोपी घालणारे कधी स्वतःला टोपी घालून घेशील का त्यांना अजून वारकरी संप्रदायाचा अनुभव खूपच कमी आहे मंदिरामध्ये आल्यानंतर काही नियम असतात ते नियमाचे त्यांनी पालन करावे
@prabhakaryewle6481
@prabhakaryewle6481 Ай бұрын
C
@aditees.v.6582
@aditees.v.6582 Ай бұрын
Mukhyamantri mand ahe. Autghatkecha rajya. 😅
@shivachidambarannigeri7766
@shivachidambarannigeri7766 Ай бұрын
Chukilaa maafi naahi
@shrikantarole4491
@shrikantarole4491 Ай бұрын
मला वाटत सगळ्यांनी मिळून ठरवल दिसतय कोणत्याही परिस्थितीत टीकाच करणे
@navnathpatil988
@navnathpatil988 Ай бұрын
आहो तुम्हाला कधी चांगल दिसतच नाही तुम्हाला उध्व आणी आदुबाळाच चांगल दिसत
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
चुक झाली काही हरकत नाही काहीही बातम्या देऊ नये
@c_sj77
@c_sj77 Ай бұрын
चुका काढून अनादर दाखवणं बंद करा. सणासुदीला तरी व्यक्तिद्वेष करण थांबवा. ही संस्कृती नव्हे.
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@Bnangare
@Bnangare Ай бұрын
काय फालतु व्हिडिओ टाकला. त्या पेक्षा समाज उपयोगी काही टाका.
@kundamahapadi9723
@kundamahapadi9723 Ай бұрын
चॅनल वाले नक्की काय काम करतात प्रश्न पडतो 😂
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 Ай бұрын
Jay hari not value few things
@shraddhazade6649
@shraddhazade6649 Ай бұрын
असू द्या साधा माणूस आहे तो या या चुका होत असते
@nehakulkarni459
@nehakulkarni459 Ай бұрын
Methepana havay baki kahi nahi😮
@War-kari
@War-kari Ай бұрын
उतरलेली नसणार....
@user-po2ig5ym6h
@user-po2ig5ym6h Ай бұрын
Te pn mukhyamantri houn gele je kiti ho pudharlelya vichara he asle tri riti pramane puja karayche
@rajendrashelar1550
@rajendrashelar1550 Ай бұрын
साहेब,एवढी छोटी छोटी गोष्ट लक्ष द्यायच नसत? उतना चलता है ,समजून घ्यायच आपण असे धर्माचे वाभाडे काढणे , टिका करणे, याच एका गोष्टीत अडकून राहून कस चालायच ,जरा समजून घेऊया सर्वानीच
@sureshroman498
@sureshroman498 Ай бұрын
चुकच काढायला कोण कोण गेलं होत
@amitbhosle4513
@amitbhosle4513 Ай бұрын
Laj vatli pahijet nidan devachya dari tari daru piun jau naye
@nandkumarkadu2306
@nandkumarkadu2306 Ай бұрын
वारकऱ्यांसाठी कोणी काही करू शकेल असं एकच आहे एकनाथ शिंदे
@sanjaypatil7184
@sanjaypatil7184 Ай бұрын
काहीही
@Kolulkar_Nivrutti45
@Kolulkar_Nivrutti45 Ай бұрын
तुम्ही तेवडे पहात होता काय तुम्हाला दुसऱ्याच्या चूका दिसतात ते सारे समजले
@deepalichaudhari8692
@deepalichaudhari8692 Ай бұрын
या काही चुका नाहीत, gardi मूळे हे होत, आपल्याकडून पण होतात, मुख्यमंत्री यांचे काम बघा ना, दिवस रात्र काम करतात ते, ते सोडून या पाचकळ चुका काय बघता?
@mamtakapse6948
@mamtakapse6948 Ай бұрын
निच माणसा तुला काय करायचे देवाला काही प्राँब्लेम नसतो मनापासून जनसेवा हीच विठ्ठल पुजा आहे हे सागुन तु खुप मोठे बक्षीस मिळवले का नुसता कलह माजवून ठेवला आहे. शांतता नाही च
@prabhakaryewle6481
@prabhakaryewle6481 Ай бұрын
@
@yogitahajare8428
@yogitahajare8428 Ай бұрын
Mala kuthun hi vattl nahi ki hyani mana pasun puja keli nusti varvarshi
@vinodpatil599
@vinodpatil599 Ай бұрын
🙏🚩शेवटची पुजा मुख्यमंत्री शिदेची 🚩🙏
@darshana2212
@darshana2212 Ай бұрын
Hou de viththal gheil sambhalun.
@bapumohite7022
@bapumohite7022 Ай бұрын
Tu ubha rahato ka tyanchya bajula.....
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
आडाणी मिंदे
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 39 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 39 МЛН