श्री विठ्ठल रखुमाई पूजा आरती आम्हाला छान पहावयास मिळाले. .विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राम कृष्ण हरी.
@LaxmanKamble-b3i16 күн бұрын
🙏👍jaja Ra m Krishna hari
@WalkingExcursions3 ай бұрын
Thank you so much for sharing your moments with us.
@mhaskaryashwant95774 ай бұрын
*श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रखुमाई दर्शनाला गेलेल्या व सर्व हरिभक्त वारकरी भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा!! जय जय राम कृष्ण हरी* 🙏🌹🙏
@vyankukulkarni31354 ай бұрын
Same to you
@hareshkumbhar60644 ай бұрын
🌹🌹🌹💐💐💐💐💐
@mohanbakde61764 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🌹🙏🌷🕉️🚩🔱🪷🏹⏰
@sandhyaparab71024 ай бұрын
मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशी दिवशीची ही दुसरी महापूजा आहे आणि तिसऱ्यांदा देखील माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पूजा करावी अशी सदिच्छा 🚩💐🙏🙏🙏
@naganathgodase67524 ай бұрын
आजची पुजा तिसरी असल्याचे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितले आहे
@bhimraopatinge80764 ай бұрын
आम्ही पण विचारात पडलो होतो तिसर्यांदा
@DaminiBorkar-xb9yp4 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏💐 देवा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते कि आमच्या कर्ज लवकर फिटून दे, काही दुःख, दारिद्रय असेल तर ते दूर निघून जाऊ,आम्हा कुटुंबावर संकट,इडापिडा असतील तर तुझ्या कृपेने त्या दूर कर आणि सुखाचे,आनंदाचे दिवस येऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना.नमस्कार करते.॥ जय विठ्ठल रुक्मिणी माते कि जय॥ जय जय राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏💐🌹
@deepakkhot42284 ай бұрын
जय सद्गुरु. जय महाराष्ट्र.
@naganathgodase67524 ай бұрын
@@deepakkhot4228 गावं कोणतं
@SampadaBhoyar-u3s4 ай бұрын
Jay Hari vitthal 🙏🌺🌺
@JyotiGedam-k2s4 ай бұрын
Chan zali Puja Jai shree Hari vitthala panduranga 🙏🌹
@RupalIHirve-b3u4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏,🌹🌺🏵️🪷🌼🌷🥀
@sandipbinnar54084 ай бұрын
Jai hari mauli
@abhijeetsakhare70934 ай бұрын
Shree swami samarth ❤❤❤
@Sanjayshinde-h6c4 ай бұрын
भाग्यवान मुख्यमंत्री व शिंदे परिवार. पूर्वजन्मिचे सुकृत.
@vikaspekhale49794 ай бұрын
जय हरी माऊली....
@smrutideshprabhu95224 ай бұрын
सगळ्या विठ्ठल भक्ताना. छान. दर्शन मिळाले हे. पाहून सरकारचे धन्यवाद .शिंदे साहेंबाकडून विठ्ठलाला आणि. जोडप्याचा यथासांग सत्कार केला गेला हे अप्रतिम. आहे. अजूनपर्यंताच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याने. असा धर्म केलेला पाहीला नाही .फक्त खुर्ची कशी प्राप्त होईल यासाठीच घाना केला असेल. .मग अगदी घरी बोलावून पूजा करण्याचा प्रकारपण नौटंकीचाच भाग आहे .
@kishorjain1794 ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई🙏🙏 आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏🙏 जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏जय श्री गण गणात बोते 🙏🙏जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏🙏
@Gamer_Elva4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
@uniquegoa23264 ай бұрын
श्री विठोबा -रखुमाई 🙏🏾 श्री रामकृष्ण हरी ॐ 🙏🏾🙏🏾
@vilasturbadkar86004 ай бұрын
Opportunities should be given to devotees of the lord vitthal,who are coming from different regions, No politician should be allowed on this auspicious day, Let pilgrimage (warkari) should get opportunity on priority basis one by one
@rajendrachaudhari73164 ай бұрын
जय श्री विठ्ठल रखुमाई 🌷🌷🌼🌼🙏🏻🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩
@laxmiaute63994 ай бұрын
Ram Krishna Hari 🌹🙏🙏
@maheshchougule93384 ай бұрын
खरोखर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चांगले आहेत त्यांनी चांगली कामे केलेली आहेत dynyawad साहेब तुम्हाला
@KailasTarate4 ай бұрын
आणखी पाच पूजा एकनाथ शिन्दे यांना करुदया हि पांडुरंग चरणी प्रार्थना
@geetharajan6404 ай бұрын
Hari om vittala 🙏🙏🙏🙏♥️🌹
@shriramnabar33084 ай бұрын
साहेब महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना शासकीय सेवेत सामावून घ्या
@CRohitSorte4 ай бұрын
Jai hari vitthal🙏🙏
@PramodChachane-rb3wh4 ай бұрын
पुढच्या वर्षी पण आषाढी एकादशी ला शिंदे साहेब यांनीच पूजा करावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय माऊली
@AnjaliHake-f8m4 ай бұрын
Jay sadguru 🙏💐👌🚩
@satappagurav64084 ай бұрын
निदान. महापूजेच्या वेळी तरी चांगले विचार असावेत. राम कृष्ण हरी
@pccricket58614 ай бұрын
Best cm of maharashtra pandurang bless you sir jug jug jio all of you
@kashinathmore-et7vv4 ай бұрын
शिंदे साहेबांनी दोन वर्षात महाराष्ट्रात चांगले निर्णय घेतले ते सर्वांनी माहित करून घेतले पाहिजे
मुख्यमंत्री महोदय, एस टी बस मध्ये साठ वर्षे पूर्ण झालेल्या प्रवाशांना अर्धे तिकीट करावे ही नम्र विनंती.
@AnantaKhawle4 ай бұрын
वारकरी मराठमोळी ताईच्या डोक्यावर छान पदर पांडुरंगास नख्खी आवडला गजरे घालून डोके उघडे ठेवून पांडुरंग त्रिस्कार करतात, देवा पुढे प्रदर्शन होत आहे. राम कृष्णा हरी !
@rekhakilpady4874 ай бұрын
Mn
@milindsawant70244 ай бұрын
साहेब परत एकदा मुख्यमंत्री होऊ दे. विठ्ठला.
@voiceofindan4 ай бұрын
जय जय विठुमाऊली 🎉
@SantoshKumar-jr9ew4 ай бұрын
Vittala Vittala❤
@kukulkan48614 ай бұрын
Om. Namo pandurang
@ujvalnanasahebkuche79734 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🎉🎉🌹🌹🚩🚩
@AshokKamble-q8n4 ай бұрын
Jay bhim🇪🇺🇪🇺🤩🤩
@umashinde30264 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Dadaadhav-sq7bb4 ай бұрын
रामकृष्ण हरी
@maheshnarwade1824 ай бұрын
राम कृष्ण हरी❤
@SantoshKolpe-z2s4 ай бұрын
Pudcha varsha maninya uddhav balasaheb thakre yancha aasnar jai Maharashtra jai vitumauli ❤
@Hhfddjjjfy4 ай бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ ❤
@sayaliyeole35544 ай бұрын
Khup chan Drshn zal ghri बसुन
@surajmane93294 ай бұрын
जय हरी विठ्ठल रखुमाई।।राम कृष्ण हरी ❤️😊🙇
@latikapatil51314 ай бұрын
जय सदगुरू 🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@SunitaRindhe-i6t4 ай бұрын
खूप छान पूजा बघायला मिळाली शिंदे साहेब तुम्ही च आमचे लाडके मुख्यमंत्री 🎉🎉🎉
@NanaKambli-g7w4 ай бұрын
विठू माऊली
@VarshaspatilPatil4 ай бұрын
एकदम छान पूजा झाली आणि दर्शनी छान झाले आमच्या तुम्हाला अशाच शुभेच्छा असो अशीच पूजा करत असू दरवर्षाला अशी सदिच्छा
@marotiramteke4684 ай бұрын
Great cm
@MeenakshiGaikwad-qh6jx4 ай бұрын
जय जय विठ्ठल
@SanjayKadlag-c5f4 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग परत पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात शिंदे साहेब दिल्लीत मोदी साहेब जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भारत
@shubhamraibole16563 ай бұрын
आता संधी आलीय राज साहेबाना साथ देण्याची... सुजाण नागरिकांनी संधी चुकवू नये.. मनसेच्या उमेदवाराला मत म्हणजे राज साहेब ठाकरे यांना मत..२०२४
2023 चा पिक विमा नांदेड जिल्हा मिळाला नाही ते जातीने लक्ष द्यावे ही विनंती साहेब
@sunilrathod29574 ай бұрын
JAI jai shree ram Krishna hari
@deepakkhot42284 ай бұрын
जय सद्गुरु. सर्व सामान्यांचे सरकार.
@mahalaxmitavarakhed4 ай бұрын
🌺🙏🙏🙏🙏🙏🌺
@ganeshdada9714 ай бұрын
विमानाने येऊन येऊन पूजा करतात त्यापेक्षा एखाद्या वारकऱ्याच्या हातून पूजा केली तर उत्तम होईल
@uttampawar15024 ай бұрын
Hidu is best
@sagarharak4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sunilkarche84904 ай бұрын
Mauli mauli🙏🙏🙏🙏🙏
@bapparawal97094 ай бұрын
अनंताला अंत कसा असेल.
@swapnilparange56664 ай бұрын
तिसऱ्यांदा सुद्धा पुजेसाठी शिंदे असावे.
@rajeshparkhee14414 ай бұрын
उध्दव ठाकरे यांच्या मुळे हे पुजे चे भाग्य मिळाले हे पण विसरता कामा नये जय हरी विठ्ठल,🙏🙏🙏
@malini76394 ай бұрын
विठ्ठलाचे छान दर्शन झाले . पण सुन बाई ने काय केले समजले नाही .
@suparnagirgune73664 ай бұрын
😂😂
@rekhakilpady4874 ай бұрын
Kay karanar chubulkarat basali hoti sakkalicha lekarala gheun aali hoti sarakhe uta bus karat hoti majet vatali mandali❤
@sagarharak4 ай бұрын
👏👏👏👏👏
@swatibokan69434 ай бұрын
Pudhcya arshi pn tumhich pooja karavi ashi vitthala charni prathna
@prabhakartribhuvan54324 ай бұрын
उमेदच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यसरकारला सांगा पंढरपूर विठ्ठला साकडे आहे तुला
@shrikantchavan35524 ай бұрын
शेवटची पुजा आयुष्यातील
@shivanibhalekar23374 ай бұрын
तुझ्या ना? 🤣🤣
@trishalaJain-q5j4 ай бұрын
ज्या अर्थी आयुष्यातील शेवटची पूजा म्हणता?म्हणजे, तुम्ही मनुष्याचे आयुष्य संपवायची सुपारी घेता की काय? सावध राहिले पाहिजे.
@shivanibhalekar23374 ай бұрын
@@shrikantchavan3552 हो तुझ्या आयुष्यातली शेवटची पूजा, बघून घे नीट. 🤣🤣
@shivanibhalekar23374 ай бұрын
@@trishalaJain-q5j कावळ्याच्या शापाने कोणीच मरत नसतं कधी, त्याची कितीही इच्छा असली तरी.👍🏻
@SanjayMandalik4 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही 🎉🎉
@sagarharak4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
@mandakinikadu87754 ай бұрын
काय घडलं? छान जहाली पूजा....
@bhagwanmathane73934 ай бұрын
साठ वर्षाच्या माणसाला कधी एसटी पास मोफत देऊन काय तो सारखा जाणार आहे का आणि 60 वर्षाच्या माणसांना दवाखाना मोफत देऊन त्याचा काही उपयोग नाही त्यावेळी त्याची लाकडी राहिलेली असतात दिला तर वयाच्या 40 व्या वर्षापासून पुढे द्या दवाखाना व एसटी पास मोफत
@shivnathdhorkule-ky5kt4 ай бұрын
60 वर्षांवरील माणसांनाच दवाखाना मोफत देण्याची गरज आहे. आपल्या घरातील 60 वर्षांवरील माणसांना विचार १दा !!!!
@vaijnathdadhale77844 ай бұрын
मुख्य मंत्री यांनी विठ्ठल पुजा केली खुप छान पण एका गोष्टीचा फार राग येतो संध्याकाळी 9 वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत दर्शन बंद करून सगळ्या विठ्ठल भक्ताचा सत्यानाश केला मी पण होतो त्या रांगेत 10 नंबर शेडमधी 😢😢
@SatishChavan-fq8hx4 ай бұрын
शिंदे साहेब एक नंबर❤😂🎉😢
@bhagyashreephalke5114 ай бұрын
Manachya varkaryana pujecha maan dila pahije... Mukhyamatrachya Family la jast prefrance dila jatoy magchya 2 varshat ...
@shamashinde49714 ай бұрын
Ho mukhy manntryani Mandira t upsthit rahave .matr puja payee chalat aalelya ekhadya shetkari bandhu aanityanchi grahlakshmi yana pujecha man aavashy dyava.... payee yenara un paus Thandi vara he sagale zelat yeto.pandurangachya bhetisathi. Aani tas tas ranget ubha rahto....tyanahi man milayla pahije .nahi ka .
@suparnagirgune73664 ай бұрын
एस टी कामगारांच्या मागण्या मान्य करा.त्यांचा हक्क आहे
@bhagwanmathane73934 ай бұрын
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना राहू द्या वीज पिलात आणि गॅस सिलेंडर मध्ये भरपूर सबसिडी द्या म्हणजे झाले
@vinitaparanjape38674 ай бұрын
Parbhani sundar ahe Rakhmai chi
@NitinSharma-t9j4 ай бұрын
Amhi darvarshi pandarpurla jato akadshi jhalyas pan pandarpurmadhe pay teushi vatht nasaycha ithki ghan asaychi ,pan shinde sahyebh jevhapasun aletna pandarpur khup swach ani niramal asth ,tith gelya gelya shinde sahebhan mulh as aikayla bheth ani anthkrnatun chan vath
@kashinathmore-et7vv4 ай бұрын
ज्यांनी भ्ष्टाचाराविरुद्धच्या विरोधात चांगले काम करून दाखवले ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब
@PrabhakarMasne-b2g4 ай бұрын
Ralave pramanech jeshtana savlat milavi hi apesha 🎉😢😂🎉😢🎉😮🎉😅🎉😊
@ankushphalke93104 ай бұрын
Karj mafi kara, amhala pandurang pavel
@mhalappagejagegreatpawarsh82644 ай бұрын
पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही
@vijayas49454 ай бұрын
असा.........✅🙏
@narayanphasate3164 ай бұрын
मरेप्रर्यत गद्दारीचा शिक्का पुसणार नाही आणि हे आयुष्यातील शेवटचे क्षण आहे
@sachinkurhade76964 ай бұрын
Lachar sena ubt nahi te Eknath shinde saheb ahe face book warun kam karnare CM aje
@shivanibhalekar23374 ай бұрын
हो तुझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण असेल, नीट बघून घे. 🤣🤣🤣