माझे सर्वात जास्त आवडीचे महाराज ......विशाल महाराज खोले.. चैनल चे खूप खूप आभार
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@subhashbhanarkar6111 Жыл бұрын
@@Gajar-Harinamacha खुपच छान किर्तन
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद
@sagarkakde758711 ай бұрын
जबरदस्त आहे
@manishaSarode-nc7ce9 ай бұрын
गायन खरंच खूप सुंदर आहे, रामकृष्ण हरी माऊली 🙏
@rajendrashivankar10523 ай бұрын
अति सुंदर कीर्तनकार तुमचे आवडीने कीर्तन मी पाहतो तुमचा आवाज खूप छान आहे
@manishaSarode-nc7ce9 ай бұрын
प्रत्येक किर्तनात माऊली हींदु मुसलमान यांच्याबद्दल एकोप्याची भावना निर्माण करतात, रामकृष्ण हरी माऊली 🙏
@अशोकसुंब Жыл бұрын
जय हिंद जय वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय. जय हरी
@rameshshingane8227Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@AshokShinde-sy4vs Жыл бұрын
अति सुंदर आहे तुमची सांगण्याची पद्धत अति छान आहे अभंगाचा अर्थ समजवण्याचा फार फार सुंदर आहे
@PoojaBhadange-d5r2 ай бұрын
@@AshokShinde-sy4vs ghg
@sanatani56224 ай бұрын
मी रोज पिंगळा ऐकते, खूप छान किर्तन असतात महारांजाचे, जय हरी माऊली
@pandharinathdamal70662 ай бұрын
खोले महाराजांचा आवाज ह भ प परमेश्वर महाराज एडशीकर आहे
@sakshibhadange9614 Жыл бұрын
महाराज हे कीर्तन ऐकून मनाला खूप समाधान वाटले मन खूप प्रसन्न झाले किर्तन एकदम पर्यंत गेले किर्तन ऐकल्याशिवाय दिवस जात नाही राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली लिंक पुढे पाठवा
@vikashile708 Жыл бұрын
❤राम कृष्ण हरि माऊली खुपच छान
@sainathhambarde82374 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज धन्य माता पिता महाराज तुम्हचे नाव विशाल आणि कंठात इतकी विशालता हा पांडुरंगाचा प्रसाद आहे
@RajendrawakleRajendraWakle3 ай бұрын
Jay Hari mhauli
@sopanchivilikar Жыл бұрын
खुप छान किर्तन महाराज राम कृष्ण हरी 👌👌🙏🙏
@JyotiDisease8 ай бұрын
जय हरी महाराज
@ganeshthakaer10 ай бұрын
🚩 सुंदर,🚩
@vikashile708 Жыл бұрын
अतिशय सुंदर महाराज❤
@RajendrawakleRajendraWakle3 ай бұрын
Awaj no,1
@बाबासाहेबनरके Жыл бұрын
जय हारी
@vinayakgare2561 Жыл бұрын
व्वा विषाल बाबा क्या बात है
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@sangitadhaytadak9010 Жыл бұрын
Khupch chan kiratan ahe voice very nice maharah
@Gajar-Harinamacha Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद माऊली
@rangnathborade5474 Жыл бұрын
जय हारी विठ्ठल
@shankarraogholap Жыл бұрын
अति सुंदर कीर्तन
@anantabhagat655710 ай бұрын
जय हरि विठ्ठल
@pravinkadale4966 Жыл бұрын
!!गण गण गणात बोते!!
@KishorShirke-b7s Жыл бұрын
युवा कीर्तनकार ह भ प श्री विशाल महाराज खुप छान प्रबोधन करता तुमच कीर्तन तुम्ही घेतलेल्या चाली खुप हव्या हव्याशा वाटतात तसेच आपले आदरणीय ह भ प श्री कैलासजी महाराज तुमच्या आवाजातला गोडवा अमृता सारखा गोड वाटतो आणि तुमच्या आवाजात जी जादू आहे ती अविस्मरनिय आहे सतत कानात तुमचा आवाजाचा स्वर गुणगुणत राहतो आणि तुमचाच या प्रभोदाना मुले कुठे तरी आम्हाला पण आशा सुंदर गायणाची ओढ आवढ निर्मात झाले.