तुमच्या मुळे बांगलादेश चा इतिहास खूप छान पद्धतीने समझला.. भारतीय सैन्याचं शौर्य बघून खूप धन्य वाटलं..
@arundhati.kamalapurkar77344 күн бұрын
सर! तुम्ही बोलताना सुद्धा खूप त्वेशानी बोलता. प्रत्येक शब्दाशब्दातून राष्ट्रप्रेम नुस्त जाणवत नाही तर मनाला भिडतं. जयहिंद 🚩
@radhikathombare77244 күн бұрын
नेने सर आपले खुप खुप आभार.. आपल्यामुळे आम्हाला सत्य परिस्थितीची माहिती मिळत आहे.
@pravinwakchaure69583 күн бұрын
तुमचे विडिओ पाहून अंतरराष्ट्रीय स्तरावरील सखोल ज्ञान दिल्याबद्दल आपले आभार मानतो. आजच्या परिस्थितीत प्रखर राष्ट्रवादी नेतृत्व असल्याशिवाय देश सुरक्षित राहू शकत नाही. आणि आपले सौभाग्य आहे, असे नेतृत्व भारतात आहे.
@anay61944 күн бұрын
सर 1971 चे जे युद्ध झाले होते ते आपण फार छान आणि थोडक्यात उलगडून सांगितलेत. बांग्लादेश हा भारताचा अत्यंत निकटचा घातक शेजारी आहे. व म्हणूनच बांग्लादेश कधीही भारताच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो.
@rajupnjkr4 күн бұрын
जोपर्यंत तिथे मोहमदी अरबी मजहबचा पगडा आहे . आपल्या इथली मिनी पाकीस्ताने पण त्याच मजहबी प्रभावामुळेच व तेवढीच घातक आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@uttamkurne38664 күн бұрын
Khup अभ्यासू विश्लेषण जे pahilainda इकलं.... 👌👌👌
@vasantisidhaye44003 күн бұрын
बांगला देश कृतघ्नच होणार !
@prasadchitnis83963 күн бұрын
मला आठवतय की तेव्हा बांगलादेश युद्ध चालू असताना भारत सरकारने भारतीय शहर काळोखात असली पाहिजेत म्हणून घरातल्या दिव्यांचा प्रकाश बाहेर गेला नाही पाहिजे तेव्हा वडीलांनी दिव्याभोवती कागद गुंडाळून ठेवले होते आणि खिडक्यांवर पण कागद लावले होते .
@Milindjghanekar3 күн бұрын
फार उत्तम माहिती आपण दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
@vinodhatwar21724 күн бұрын
आपले विश्लेषण लवकर संपू नये, असे नेहमीच वाटते.
@prakashkudtarkar72453 күн бұрын
श्री मोदी आणि शाह यांनी या पूर्वीच हिंदू,शीख,इत्यादी निर्वासित यांना हिंदुस्तान मध्ये आश्रय देण्या साठी कायदा केला तो योग्य आहे आता रोहिंगे, व बंगला देशीय मुस्लिम यांना तातडीने परत पाठवणे आवश्यक आहे. आणि सर्व हिंदूंना या देशात वसवले पाहिजे.
@aniketpriya1Күн бұрын
Atishay sundar
@subhashbahiramkar27303 күн бұрын
राम राम सर सुंदर माहिती आपण दीली धन्यवाद सर
@SunilJadhav-ok2pv3 күн бұрын
जय हिंद सर
@ShantanuCancer4 күн бұрын
👌👍 सुस्पष्ट आणि योग्य सोपे करून मांडलेले
@amolsase82183 күн бұрын
नेने सर, अमेरिका मधे निवडणुक होऊन निकाल लागतो पण नंतर नवीन राष्ट्राद्यक्षाला पदभार स्विकारायला २ महिने असतात, पण या काळात जुने राष्ट्राध्यक्ष जाता जाता खूप अडचणी निर्माण करून जाण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रगत देशात ही पध्दत का आहे की हेच योग्य आहे …
@user-y6h9v4 күн бұрын
सोरायसिसवर उपचार होणे गरजेचे !
@savitasd674 күн бұрын
आता प्रत्येक judgement face less होण्याची गरजच आहे भारतात
@prakashkulkarni37403 күн бұрын
Excellent
@sureshnikam41983 күн бұрын
चांगली माहिती
@varshasathe59294 күн бұрын
आपण युद्ध जिंकलो हे उत्तमच,पण आपले सैनिक इंदिराजींनी तिकडे मरायला सोडून दिले हे खरं आहे ना?
@pramodvinayaknamjoshi90043 күн бұрын
छान.
@avdhootbhalerao4 күн бұрын
🇮🇳🇮🇳 जय हिंद 🙏🏼🇮🇳🇮🇳
@vilasdongare47764 күн бұрын
जय हिंद जय भारत माता
@jaywantmore50138 сағат бұрын
छान माहिती सर
@VijayRane-xt7tq2 күн бұрын
Good
@vinaysane54354 күн бұрын
Nice decision sir.....
@jayawntbarge17134 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@KiranPethkar4 күн бұрын
❤️ जयहिंद ❤️
@umeshraul54813 күн бұрын
❤❤
@savitasd674 күн бұрын
Jaihind
@artapas3 күн бұрын
बढिया
@madhutamhankar4 күн бұрын
वा वा छान विश्लेशन केले आहे
@ajitmalode99393 күн бұрын
भारत बांगलादेश संग युद्ध का नाही करत?..भारताने देखील इतर देशा सारखं भारतच शेत्र फळ वाढवायला सुरू केलं पाहिजे
@nandkishordesai42774 күн бұрын
Bilawal Bhutto is Zulfiqar Bhutto 's grandson and Benazir Bhutto's son
@madhavkripa51594 күн бұрын
आम्ही लवकरच त्यावर व्हिडीओ बनवणार आहोत हे नेहमी म्हणता पण कधीही बनवत नाही। 😮
@sandeshjagtap6273Күн бұрын
नमक हलाल आणि नमक हराम हा आहे फरक 🚩🏹💐👍👌
@sairatna12344 күн бұрын
पीओके ला ही आज गरज आहे आपली. उद्या असेच उलटतील का??
@sachindahibavkar48233 күн бұрын
शहीद नव्हे हुतात्मा म्हणा
@MadhavS-l9h3 күн бұрын
आता बंगला देश सोबत लढाई 93दिवस करा जेणे करुन पाकिस्तन व बंगला देश यापुढे अस प्रकार करणार नाही
@anadraoraut48564 күн бұрын
बांगलादेश उपकाराची परतफेड आपकारानी करत आहे
@sa-vq5ox3 күн бұрын
हसीना तिथे असतानाच सावधान या बाळगली नाही
@sunitashukla32214 күн бұрын
शेख हसीना मॅडम अजून आपल्या कडेच आहेत का?
@shriramsalasakar84294 күн бұрын
A minor correction @ 03:20 of the video:- Bilaval Bhutto is GRANDSON of Z. A. Bhutto, (not son). Bilawal is son of Benazir Bhutto & Asaf Ali Zaradari.
@bharatikale4935Күн бұрын
Bilawal is Zulfikar Bhutto's grand-son
@1jsaurabhКүн бұрын
लुच्चा मनुष्य 😁😁
@PramodDeshpande-sy3gd4 күн бұрын
Ya lokana ajibat madat Karu naye.He lok far vishvas ghatali aahet.
@mimubaikar27944 күн бұрын
नेने साहेब विनाकारण काही पाकीस्तानात व बांगला देश भिकेला लागलेत हे गेले वर्षभर आम्हाला सांगुन आमचं मनोरंजन करू नका त्या दोन्ही देशाचे क्रिकेट शौकीन सामान्यांचे आनंद लुटताना आम्ही टीव्ही वर बघतो.
@sanjaynatu49094 күн бұрын
After taking POK Indira Gandhi should release these 93000 army person. One of the political blunder.
@shirishkanitkar3574 күн бұрын
माझा तीस - एकतीसावा स्फोटक मेसेज नाहीसा का केला ?
@ajaymishra69264 күн бұрын
एवढे वर्ष झाले. पाकिस्तान अजून ही आहे आणि भारतात हैदोस घालताहेत. Bangladesh che ही तेच होणार. आपन आहोत संविधानाche पाईक. सहन करायला
@shriramgokhale4 күн бұрын
1971 च्या युद्धात आपले तीन चार हजार सैनिक पश्चिम पाकिस्तानात युद्धकैदी झाले ते आपण 9300 कैदी सोडले तरीही पाकिस्तानने सोडले नाहीत हे खरे आहे काय? याचा ऊल्लेख आला नाही.
@savitasd674 күн бұрын
घाबरू नका बोला
@Dattu-b8i2 күн бұрын
वाह छान, पण दुसरा व्हिडिओ संपल्यावर लगेच तुमचा हा मुलाखतीचा व्हिडिओ कसा काय आपोआप चालू होतो? बरोबरच आहे तुम्हीं bjp आल्यावर ब्राम्हण असाल ह्याची खात्रीच करावी. असो पण हे कसे काय त्याचे एक उत्तर द्या. बाकी काही नाही. कळतंय आम्हाला जसे पेशव्यांनी महाराष्ट्र सहज इंग्रजांच्या हातात कसे सोपवले ह्यांची पूर्व इतिहास आता पुरावृत्ती होणारच आहे पण हा महाराष्ट्र आहे इतिहास ही माहीत असताना पुन्हा तीच पुनरावृत्ती करावी असे कसे काय सुचते तुम्हाला अगदीं नवीन खेळी खेळून जसे हे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बाजूने! असो ते काय गरिबांची वाजावतातच आहे हे काहीं नवीन नाहीं कसा काय महाराष्ट्राला खड्यात घालायचा आणि ज्या गुजरातचा कधीच देशाला फायदा झाला नाही त्याला प्रगत पुढे आणायचे हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे 🙏 जय महाराष्ट्र बोला आणि व्हा नष्ट 🙏🥴