विदर्भातील या ठिकाणी गांधीजी 10 वर्ष राहिले | Sevagran Ashram | सेवाग्राम आश्रम

  Рет қаралды 523

All Marathi

All Marathi

Күн бұрын

1942 चे चले जाव आणि त्याममतर अनेक आंदोलनाचे नेतृत्व आणि नियोजन विदर्भातील या ठिकाणा वरून महात्मा गांधींनी केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे नेयृत्त्व याच ठिकाणाहून केले होते.
असे हे ठिकाण म्हणजे सेवाग्राम आश्रम!!! गांधीजी इथे 10 वर्ष राहले होते. याच आश्रमात बा कस्तुरबा यांचे निधन सुद्धा झाले होते.
#महात्मा_गांधी
#सेवाग्राम_आश्रम
#Mahatma_gandhi
#sevaagram_ashram
#mahatma_gandhi_charkha
#महात्मा_गांधी_चरखा

Пікірлер: 10
@anilchavan7573
@anilchavan7573 Жыл бұрын
Veri nice sir video
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks sir 🙏🙏🙏
@dilipjirwankar7520
@dilipjirwankar7520 Жыл бұрын
खूप छान माहिती👍
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@santoshdeole3449
@santoshdeole3449 Жыл бұрын
महात्मा गांधीजीची सेवाग्राम येथील सांगितलेली माहिती खुप छान वाटली.
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@kailaswath3271
@kailaswath3271 Жыл бұрын
Super sir.
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
Thanks Sirji 👏
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
मुसळे सर आपण सांगत आहात की' बा' कस्तुरबा यांचे निधन सेवाग्राम आश्रमात झाले. परंतु माझ्या वाचनात असे आहे की बा कस्तुरबा यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1944 ला आगाखान पॅलेस पुणे येथे झाला व तिथेच त्यांची समाधी आहे. जरा यावर स्पष्टीकरण द्याल 🙏💐
@AllMarathi
@AllMarathi Жыл бұрын
हो सर मी सुद्धा तसेच वाचलेलं आहे परंतु इथे आश्रमात असेच लिहिलेले आहे.
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 211 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 21 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Ramayan 14000yrs old ?? | Scientific dating by Nilesh Oak
13:44
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 211 МЛН