Рет қаралды 298,114
विदर्भ स्पेशल खमंग फोडणीचं वरण || लसणाचं वरण || टोमॅटोचं वरण || Lasun Varan || Tomato Varan ||
#vaishalideshpande #फोडणीचंवरण #लसूणवरण #टोमॅटोवरण #varan #aamati #आमटी
लसूण वरण साहित्य आणि प्रमाण :
१ वाटी शिजवलेली तूरडाळ
दिड टेबलस्पून तेल
१ टीस्पून मोहरी
अर्धा टीस्पून हळद
१ टेबलस्पून तिखट
१ टीस्पून गूळ
८ ते १० लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार
टोमॅटो वरण साहित्य आणि प्रमाण :
१ वाटी शिजवलेली तूरडाळ
दिड टेबलस्पून तेल
अर्धा टीस्पून मोहरी
अर्धा टीस्पून जिरं
अर्धा टेबलस्पून तिखट
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून हिंग
अर्धा कप टोमॅटो बारीक चिरून
१ टेबलस्पून टोमॅटो सॉस
८ ते १० कढीपत्ता पाने
१ टीस्पून गूळ
१ टेबलस्पून चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
आपल्या रोजच्या जेवणात जेवण रुचकर होण्यासाठी आपण अनेक पदार्थ करत असतो. त्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे वरण किंवा आमटी. वेगवेगळ्या डाळींचा वापर करून आपण वेगवेगळी प्रकारची वरण करत असतो.
आपल्या भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे वरण केली जातात. आज आपणही दोन प्रकारची वरणं करणार आहोत. एक आहे लसूण वापरून आणि दुसरं वरण आहे टोमॅटो वापरून.
ही दोन्ही प्रकारची वरण आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे. चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने झटपट होणारी लसूण वरण आणि टोमॅटो वरण.
Garlic Varan Ingredients :
1 cup cooked toor dal
1 & 1/2 tablespoon oil
1 teaspoon mustard
1/2 teaspoon turmeric
1 tablespoon chili powder
1 teaspoon jaggery
8 to 10 garlic cloves
1 tablespoon chopped cilantro
Salt to taste
Tomato Varan Ingredients :
1 cup cooked toor dal
1 & 1/2 tablespoon oil
1/2 teaspoon mustard
1/2 teaspoon cumin
1/2 tablespoon chili powder
2 green chillies
1 teaspoon Asafoetida
1/2 cup finely chopped tomatoes
1 tablespoon tomato sauce
8 to 10 curry leaves
1 teaspoon jaggery
1 tablespoon chopped cilantro
Salt to taste
We make many foods in our daily diet to make the meal delicious. One of the important ingredients is Varan or Amti. We make different varieties using different pulses. In our India, different provinces are chosen differently.
Today we are going to make two types of choices. One is using garlic and the other is using tomatoes.
My mother-in-law Suman Deshpande is going to teach you both these types of characters. Let's take a look at the traditional way of making instant garlic and tomato.
Topics Covered :
tomato varan
lasun varan
dal tadka
vidarbha special
aamti
aamati
varan
आमटी
वरण
लसूण वरण
टोमॅटो वरण
मराठी रेसिपी