नितीन नांदगावकर सर खरंच खूप छान काम करतात तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला दीर्घायुषी होयो
@c.m9242 жыл бұрын
❤️❤️❤️
@mangeshrasal63962 жыл бұрын
मा. नितीन नांदगावकर सर खुप छान कार्याबद्दल माझा तुम्हाला सलाम.
@snehalsavant77512 жыл бұрын
🚩🙏🚩
@rupeshmedhe72272 жыл бұрын
@@mangeshrasal6396 A
@abhijeetghanekar88442 жыл бұрын
दादा डोळ्यात पाणी आलं.. अश्या बापाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏
@chanderpradhan73852 жыл бұрын
Ho na bhava... Kharokhar man bharun ala...
@sadikmulla53692 жыл бұрын
Dole bharun aale..... Saheb tumhi ala mhanun tyche jiv vachale... Nahi tar bichara manus asach marun gela asta.... 😢😢😢
@vitthalnikam66312 жыл бұрын
@@chanderpradhan7385 दादा.गरीबाचिआशिचमदतकरा
@manikchaudhari40462 жыл бұрын
दादा शिवसैनिक मानवतेचे कैवारी हतबल मुलीच्या वडीलास न्याय मिळवून दिला दादा धन्यवाद!!!!!
@sachinbhosale23022 жыл бұрын
Fees maf Kara pls khup atchya char Chala Ahe majha mula ch varsh vaya geli ahe khup bhed Bhav hot
@ravis21642 жыл бұрын
आभार माना मुरखांनो मुलीला शिकवण्याची जिद्द बघा बापाची ... बाप तो बाप असतो
@virajbhalekar66182 жыл бұрын
धन्यवाद साहेब.. माझ्या देशाचे हे दुर्दैव आहे की, न्याय, शिक्षण आणि आरोग्य या तीनही महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी खूप महाग आहेत.
@deepakkamble13852 жыл бұрын
भारतिय घटनेत या सगळ्या तरतूदी आहेत..पण त्या राबवनारे जे हात आहेत,ते भ्रष्टाचार आणि राजकारण यातच .हरऊन गेलेत..तेवढेच जबाबदार आपण सुद्धा आहोत....स्वार्थासाठी मी,मला ,माझं.....
@rameshpatil38702 жыл бұрын
@@deepakkamble1385 धन्य वाद नितीन सर अशीही माणस हया महाराष्ट्रात आहेत हे पाहून वाचून धन्य झालो.
@Omkarghadge96k2 жыл бұрын
फक्त दुसरीच्या exam साठी एका बापाची आपल्या 9 वर्षाच्या मुलीसाठी एवढी धडपड मन जिंकले मामा तुम्ही 😍🙌🏻🔥 पुढे मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही काय करचाल याचा कोणीच अंदाजही लावू शकत नाही
@milind96112 жыл бұрын
खूप छान काम करीत आहेत तुम्ही सर मिलींद रुग्णसेवा सातारा
@kokani_prashant2 жыл бұрын
dada शेवटी बाप आहे तो , बापाचं काळीज आहे ते , दिल chu लिया dada kharch
@milindrane4995 Жыл бұрын
😢 वेदना होतात
@goldkrishn2 ай бұрын
Hare krishn .... Sir Tumi deva sarkhe Ahat....
@prashantbhavsar8472 ай бұрын
दादा तुममान जिकंले मी hi माझ्या लहान क्लिनिक मध्ये गरीब व गरजू लोकांकडून फी घेत नाही.. आपण झीप ग्रेट आहेत
@yamahalovers87712 жыл бұрын
ह्याच बापाची ती मुलगी एक दिवस कलेक्टर होऊन अश्याच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना/मुलींना शिक्षणासाठी मदत करेल…गरिबी खूप काही शिकवते 🙏😔
@overlord70964 ай бұрын
असे काही होत नाही. जे कलेक्टर होतात ते सर्व पैसे खाऊन गप आहेत.
@MslPrvn-wk5pj Жыл бұрын
अहो साहेब तुम्ही देवमाणूस आहात.तुम्ही केलेली मदत पाहुन माझ ह्रदय अक्षरशः रडलं .माझं आयुष्य तुम्हाला लाभो.❤❤❤❤❤
@DarshanaManjrekar-v3c4 ай бұрын
Baap ha Baap asatoh yacht jivan udhaharan shikshak khate dhul khat basale aahe kay ha jantela padalela prashant aahe jay Maharastra
@dg13372 жыл бұрын
मराठी माणूस रडला की आपोआप डोळ्यातून पाणी येत.....😢 देवमाणूस आहात नांदगावकर साहेब
@RajendraJahagirdar4 ай бұрын
Nandgaonkar साहेब तुम्ही देवदूत आहात
@swapnilchougaleofficial4849 Жыл бұрын
तुमच्या निस्वार्थी कार्याला सलाम साहेब..त्या बापाची तळमळ अस्वस्थ करणारी होती...🙏
@habibshaikh93342 жыл бұрын
अशा मावळयांची आज महाराष्ट्राला खुप गरज आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@AshokSurvase-y4i10 ай бұрын
ज्यावेळेस लोकांवर वेळ येते तेव्हा त्यांच्या मदतीला मराठी माणसासाठी व इतर कोणच्याही अन्यायविरुद्ध उभा राहणारा हा शिवसैनिक च असतो 🙏🚩 आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की नितीन नांदगावकर व त्यांच्या टीमला प्रत्येक कार्यात यश मिळो व अशीच गरजू लोकांना मदत करो 😊
@ranjitjadhav41932 жыл бұрын
साहेब तुम्हीं खुप ग्रेट आहात तुम्हीं देव आहात मि खुप लहांन आहे पन तुम्हीं १०० वर्ष जगा अशी ईश्वर चरनी प्रार्थना करतो तुम्हाला १०० टोफ ची सलामी गरिबाची खुप मदत करता तुम्हीं जय शिवराय जय भीम
@vh86312 жыл бұрын
I am saluted him.
@devidasmodak1972 жыл бұрын
नितीनजी आपण. अत्यंत कठीण प्रसंगात सामान्य गोरं गरीब व्यक्तींना खूप मोलाची मदत केली, करीत आहात. आजच्या काळात आपण देवच . आहात. आपल्याला salute sir.
@pankajuthale43392 жыл бұрын
अशीच मदत करत रहा नितीन दादा .ह्या तुमच्या कामाला संपूर्ण महारष्ट्र आशीर्वाद देईन ..
@shaileshsonawane361 Жыл бұрын
सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद. तुम्हाला खुप खुप पुण्य मिळो हीच सदिच्छा.
@Dr.vsgaigole.softEr11 ай бұрын
भाऊ डोळ्यात पाणी आले😢...मी विदर्भ अकोला जिल्ह्य़ातील आहे... भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो... आम्ही पण आमच्या परीने इकडे सेवेत आहोत... जय शिवराय जय महाराष्ट्र
@gajarharinamacha77472 жыл бұрын
या खासगी शाळेना चांगला धडा शिकवला पाहिजे . सर तुम्ही खूप मोठी मदत केली . त्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.मनापासून धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏
डोळ्यात पाणी आल 😢 खरंच नांदगावकर साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच , खरंच तुमच्या हातून अशेच कार्य घडो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏👍🏽
@shubhadabagwe96282 жыл бұрын
आपल्या मुलीसाठी धडपड पाहून काळीज भरून आले. जगात अशी माणस आहेत मदत करणारी त्यांना सलाम.
@vvijayg5 ай бұрын
बाळासाहेबांची नेमकी ताकद कशात होती हे दिसून आले. धन्य ते बाळासाहेब आणि त्यांचे शिवसैनिक .
@buddhabuddha23032 жыл бұрын
दादा अशेच शिवाजी माहाराजे चे मावळे सेवा करीत दिर्घ आयुष्य आरोग्य सुख समृध्दी मीळो अशा बापाला मानाचा मुजरा।जय शिवराया जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान
@rajendrashete21012 жыл бұрын
नांदगांवकर साहेब आपले फार फार आभार🙏🙏🙏आपण अतिशय चांगलं काम केलं...जय महाराष्ट्र साहेब...आपल्या रुपाने देवच त्या माणसाच्या मदतीसाठी धावला..खरंच आपले खुप खुप आभार...🙏🙏
@shivajipatil11472 жыл бұрын
नितीन साहेब मनसे नाही बाळासाहेबा चे व शिवसेने च्या तालमीत वाढले आहेत आपली शिवसेना व उद्धव साहेब यांना मदत होईल मोठया नेत्यांना विनंती की त्यांनी नितीन नांदगावकर साहेब यांचे मन दुखवू नये कारण अशी कामे करणारा देव माणूस कोणत्याच पक्षात नाही देव माणूस जय शिवसेना जय महाराष्ट्र
@Rajjjj1342 жыл бұрын
Nitin bhau khup changale kam karta asech kam kart raha tumala nehmich yash labho
@limbajibhise3132 жыл бұрын
नांदगावकर साहेब, संबंधितास केलेल्या मदतीबद्दल, अभिनंदन व धन्यवाद. 🌹🌹🙏
@VineetaNalavade2 жыл бұрын
गरीबांचा कोणी वाळी नाही आहे हिथे जो तो आप आपली मन मानी चालवत आहे पण वर जो बसलेला आहे तो बरोबर न्याय करतोच तुमच्या सारखा देव माणूस भेटून सर सलाम तुमच्या कामाला 🙏🙏🙏🙏🙏
@rahulyangad51929 ай бұрын
जय महाराष्ट्र, शिवसेना खरंच महाराष्ट्रासाठी कशी महत्त्वाची आहे, याचे उत्तम उदाहरण . बाळासाहेबांना अभिवादन आणि नितीन साहेबांना धन्यवाद.
@anitasalunke94032 жыл бұрын
माणुसकी जपणारी लोक आहेत अजून हे आपल्याकडे बघून कळते, खुप आभार आपले🙏🙏🙏💐
@pramodvanita7042 жыл бұрын
Tha ku sir
@prashantpatil2992 жыл бұрын
जय महाराष्ट्र सर त्या मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय तुम्ही देव आहात .सर असेच सत्कर्म चालू ठेवा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच माझ्या परिवारा कडून ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@mukeshkadam26812 жыл бұрын
नांदगावकर साहेब तुम्ही खूप मोठे कार्य करीत आहात, तुमच्या कार्याला माझा सलाम
@surajsathe6252 жыл бұрын
Nitin dadach number send Kara n
@rajendrapatil85532 жыл бұрын
सर जय महाराष्ट्र हेच ते खरे शिवसैनिक असेच कार्य करीत राहो ईशवर तुम्हाला खूप आनंद व बळ देवो आमचे आयुष्य तुम्हाला देवो
@Govind_Garud2 жыл бұрын
सर खरच हे सगळं ऐकून मनाला खूप वाईट वाटलं ।। की 1 माणूस 7 दिवस school gat समोर झोपून मुलीच्या LC साठी धडपडत होता ।। आणि अश्या वेक्ती ची sir मदत तुम्ही केली खरच खूप भारी वाटत ।। ✌️
@nlyKK2 жыл бұрын
छान, राजकारणाच्या पलीकडचं काम केलं सर तुम्ही....Huge Respect.....
@shubhamkhairnar62312 жыл бұрын
हिच शिवरायांची शिकवण आहे आणि आम्हाला अभिमान आहे याचा कि आम्ही ईथे जन्मलो
@deepakgayakwadoffset3400 Жыл бұрын
साहेब हा खरा हिन्दुहृदय सम्राटांच्या मनातील महाराष्ट्र होता... सॅल्युट साहेब...
@kacharumore98822 жыл бұрын
नितिन भाऊ धन्यवाद असाच गरीबांना न्यायद्या महाराष्ट्र ला तुमचा अभिमान आहे
@sanildevlekar38902 жыл бұрын
त्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद हीच आपली जीत आणि कोटी कोटी शुभेच्छा सर आप जियो हजारो साल साल के दीन पचास हजार तुम्ही पण एक वडील आहेत आमचे असा बाप असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही लढायची ताकद मिळते
@comedyworld13572 жыл бұрын
Ho
@sushilakoshti12662 жыл бұрын
Dole panavle saheb
@sushilakoshti12662 жыл бұрын
Ejjat jate mhnun kahi lok anyay zalela sangt nahit
@PradipDoke4172 жыл бұрын
नितिन सर हा व्हीडीओ पाहुण डोळयात पाणी आल्या.शिवाय रहात नाही आम्हाला अभिमान आहे तुमचा ....एक शिवसैनिक
@कोकणचीमाती2 жыл бұрын
याला म्हणतात नेता..ज्याला प्रजेची काळजी आहे🙏🙏 आपल्या या मानवता कार्यास सलाम👍
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
गोरगरीब, फसगत झालेल्या लोकांना मदत करण्यारा देवमाणूस म्हणजे नितीन नांदगावकर. उदंड आयुष्य व अशीच सेवा त्यांच्या हातून घडू दे. खुप खुप शुभेच्छा!!
@tokya4212 жыл бұрын
नांदगावकर सर यु आर ग्रेट अशीच लोकांना मदत करत रहा देव तुमचे भले करो
@sunilsahare69072 жыл бұрын
श्री, साहेब तुमचे कार्य बघून! श्री, शिवाजी महाराजांच्या सत्कार्याची आठवण करून दिली । धन्य आहेत सर तुम्ही. पहीले नमन त्या श्री शिवरायांना आणि दुसरे तुम्हाला.🙏
@DattuBodkhe-bl3zf Жыл бұрын
असं म्हणतात ना की... या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही... पण नक्कीच सर आपल्यासारखे साक्षात देवानेच पाठवलेली देवमाणसं या काळात आजही आहे... आणि नक्कीच तुमच्या कार्याला आणि माणुसकीला मनापासून सलाम..... तुम्हाला खरच माझही आउष्य लाभो.... आणि तुमच्या कार्यातून अशीच सर्वांना प्रेरणा मिळो.... जय महाराष्ट्र साहेब
@vikulrathod8882 жыл бұрын
नितीन सर एक खरे शिवभक्त, माझा प्रणाम सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला... एक गरीब साधा माणूस ७ दिवस शाळे च्या गेट जवळ झोपून होता मुलीच्या LC साठी.. त्याची शिक्षण प्रती असणारी गोडी मी शिकलो नाही पण माझी मुलगी शिकावी ही भावना... नितीन सर, तुम्ही जी दखल घेतली आहे ना आणि जी मदद केली आहे ना ती लाख मोलाची सर. माझी विनंती आहे की शिक्षण मध्ये तरी श्रीमंती, गरिबी आणि जात नका बघू... नितीन सर तुम्हाला सलाम आणि असेच कार्य करत राहावे आणि आपल्या हातून घडत रहावें. हीच इच्छा. जय शिवराय !!!!
@mahendrapatekar43322 жыл бұрын
साहेब तुमच्यासारखी माणसे आज महाराष्ट्रात आहेत हेच आमचं भाग्य जे गरीब लोकांच्या पाठीशी nhemi उभे राहतात आणि नक्कीच हि गोष्ट डोळ्यात पाणी येईल अशी आहे.👌👍🥺👌👌
@balajimundhe71522 жыл бұрын
Sirf Mumbai
@aasthalokhande50362 жыл бұрын
रडायला आले यार खरंच किती वाईट परिस्थिती 😭😭
@shiv16172 жыл бұрын
कुठून आहेस
@ajayraut63732 жыл бұрын
ऐक वडीलच असा माणुस आहे जो ईतकी धावपळ मुलिसाठी करू शकतो..😢😔😢 आणि नितीन सर खुप खुप धन्यवाद..
@कलानगरीप्रोडक्शन2 жыл бұрын
मुळात शिक्षणासाठी फी नाहीच भरायची कारण शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे ते मोफत च मिळावं
@tvnewsmarathi48652 жыл бұрын
नितीन नांदगावकर सर,you r very great..,,,, शासन म्हणते मुलींचं शिक्षण मोफत... या बदमाश शिक्षण सम्राटांना आवरणार कोण...?
@Shambho022 жыл бұрын
Barobar 💯
@amishakoli21092 жыл бұрын
शिक्षणाचा मोठा व्यापार झालाय
@rockon02 Жыл бұрын
Tyamule Delhi model is best.... Jai Kejariwal
@harshalgonde33402 жыл бұрын
मा श्री नांदगावकर साहेब,आपण माणसातील देवआहात, तुमच्यासाठी शब्द अपुरे
@vishalvaity96792 жыл бұрын
तुमच्या सारख्या देव माणसाची या महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे ,जय हिंद जय महाराष्ट्र
@gokulshirsath97772 жыл бұрын
धन्यवाद सर , आपल्या चांगल्या कामाबद्दल आणि निस्वार्थपणे आपण लोकांनाची जी मदत करता त्यासाठी आपले मी मनापासून आभार मानतो
@djmiteshkhamkar50242 жыл бұрын
नितीन सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात..मला खूप आनंद आहे तुमचा सारखे लोक खूप कमी आहेत ..We proud of you Sir 👌👌👌
@sathishbansod71652 жыл бұрын
Salute to u Sir ,तुमच्या सारखे देवमाणस आहेत .म्हणून चांगले लोक आहेत यावर विश्वास आहे
@crhealthandacademicchannel25562 жыл бұрын
कोण कुठल्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नाही....तुम्ही समाजासाठी काय करता याने तुम्ही लोकांच्या मनात ...वर्तमानात आणि भूतकाळात राहता....खूप छान नितीन साहेब🙏🏻
@sanjivansontakke5155 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@NanduJadhav-l2n11 күн бұрын
रक्त मासाचा शिवसेना. उदंड आयुष्य लाभो शिवसेनेला. जय महाराष्ट्र. जय लोकशाही. जय संविधान
@shaileshdesai56562 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 कुठला समाजसेवक कुठला नेता ,मंत्री आपली झोप मोडून रात्री 3 वाजता जनतेच्या वेदना बघायला येतो, ते फक्त एका व्यक्ती ने केलंय 🙏निंतीन नांदगावकर साहेब यांनी🙏🙏 maharashtra king🚩👍❤️
@akash_d_95952 жыл бұрын
एक वेळ मंत्री झालं कि लोक सर्व विसरतात जिवंत उदाहरणं कडू साहेब 🙏🙏😡😡😡
@babasahebjadhav4702 жыл бұрын
सर आपन खुप महान आणि समाजसेवा आहत धन्य ति आई जीने कुशीत तुमला जन्म दिला
@Omkarghadge96k2 жыл бұрын
दुसरीच्या lc साठी 45000 😳 अरे आम्ही आमच्या बारामती त 45000 रुपयात पहिली ते पंधरावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलय. आणि पुढे काही दिवसात गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी 7/12 गहाण ठेवावा लागेल 🙏🏻😥
@pratapsalvepatil18632 жыл бұрын
खर आहे 😔
@westernkingyt53852 жыл бұрын
He sagle CBSC Board School che chochle ahet
@prakashkale2122 жыл бұрын
Right sir
@sagarpingale56212 жыл бұрын
Avgdh ahe sagl
@thecreativelife75322 жыл бұрын
Very true
@shravanlindayat931710 ай бұрын
नांदगांवकर साहेब आपण हे जे कार्य करत आहात याला महाराष्ट्रात तोड नाही. आपल्या कार्याला मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏
@spidrogameingpubglite62942 жыл бұрын
साहेब खरच तुमचे मनापासून आभार 🥺😢♥️
@mukeshraut20512 жыл бұрын
नांदगावकर सायेब खरच आपन फार मोठ कामं केल एका गरीब बापाचा मुलीचा शिक्षणाला आपन ज्ञाय मिळून दिलं. Sir खूप पुण्य लागतील आपल्याला
@shripadshedge58022 жыл бұрын
थोडेफार तरी आमच्या छत्रपती शिवरायांचे विचार आणि आचार नांदगावकर साहेब आपल्यात दिसतात धन्यवाद साहेब
@ArunTippe-m4tАй бұрын
एक बाप आपले मुली साठी काय पण करू शेकतो अगदी मरण आलं तरी मगर घेत नाही तो आणि सलाम तुमच्या कार्यला सर खूप छान काम केयल तुम्ही
@pravindhokare97072 жыл бұрын
साहेब तुम्ही मनसे सैनिक असो वा शिवसैनिक,पक्ष कोणताही असो पण तुम्ही म्हणजे माणसात देव आहे आहे.
@milinddevare20172 жыл бұрын
नांदगावकर साहेब व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले.. तुमच्या कार्याला सलाम साहेब तुम्ही एका कुटुंबाला अडचणीतून काढलं तुमच्या सारखी माणसे खूप कमी आहेत मुंबई मध्ये.. God bless you sir 🌹🌹
@kumbharkumbhar22002 жыл бұрын
वाहवा ! सलाम या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांला जय भवानी जय शिवाजी ,जय महाराष्ट्र.
@suhaskotasthane20009 ай бұрын
नितीन नांदगावकर साहेब, तुमचे हे कार्य समाज कल्याणाचे तसेच प्रबोधनाचे आहे. तुमच्या सारख्या निर्भीड व त्वरीत जागेवर जाऊन अन्याय होणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या शिव सैनिकाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आपले हे मौलिक कार्य असेच चालु राहो. 🙏🙏
@shahidshaikh57062 жыл бұрын
खरं हिरा माणुस आहे... नितीन सर ❤️
@saraswatisamajiksevasantha23272 жыл бұрын
धन्यवाद साहेब,येवढी फी शाळा घेत असेल तर याची चौकशी करण्याची गरज आहे
@cybkart57592 жыл бұрын
हे मनसे ची शिकवण जिवंत आहे तुमच्या मध्ये.. मनापासून धन्यवाद 🙏💯
@mandarmhase67172 жыл бұрын
🤣🤣kyaa baat hey ....are jevha he gelele ...tevha kai kai arop kelet yanchyavr ....ata mns .... Tyapeksha japayla havi hoti ashi mansa ....
@vijaypol32684 ай бұрын
सलाम , नितिन नांदगावकर सर, अस कार्य फक्त शिवसैनिक करू शकतो.
@sambhajikatare5162 жыл бұрын
Great job sir,,, खूप रुडु आले, मला तर तेथील school Headmaster आणी शिक्षक यांना काढुण टकले पाहिजे अस वाटतय . पण तुमचा कामाला सलाम
@ajaynovle18372 жыл бұрын
सर खरच तुम्ही खूप चांगले काम केले सर गरीबाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी सर तुम्ही कुठल्या पक्षात आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही काम करताना खूप चांगलं काम करता.खरच तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात सर आयुष्यात एकदा तुम्हाला भेटायचे सर
@sanjaysanap58792 жыл бұрын
मन हेलावणारी गोष्ट आहे डोळ्यात पाणी आलं पण तुमच्या कार्याला सलाम आहे सर तुमचं कार्य बघून मन भरून आलं🙏🙏🙏🙏
@ramchandraharipatil75012 жыл бұрын
सच्चा शिवभक्त आहात नांदगावकर साहेब आपल्या कामास खुप शुभेच्छा
@kabiroo72552 жыл бұрын
मनसेच्या तालीमीत वाढलेला माणूस म्हणजे नितीन नांदगावकर साहेब 🙏🙏❤️❤️
@DhanashriR2 жыл бұрын
🙏🙏🙏👍✨
@kaustubh30842 жыл бұрын
👍🏼
@amolmusale31712 жыл бұрын
माणूस म्हूण आला निंतीन दादा पण देव माणूस झाला निंतीन दादा तुमि अशीच काम करत जावा दादा देव तुम्हाला कशाची कमी पडून देणार नाही गरीब चा वाली आहे तुमि
@Rajput-g9q2 жыл бұрын
खरे तर बाळासाहेबांच्या तालीम घडलेली सर्व
@dypatil51402 жыл бұрын
Dev manus 🙏
@hameedshaikh945510 ай бұрын
आपल्या देशामध्ये गरीबांची मदत करण्यासाठी खूप लोकं घाबरतात.किंवा त्यांना वेळ नसतो.व काही अशी लोकं सुद्धा आहेत जी समोर चुकीचे घडतंय किंवा घडलंय हे पाहून तेवढ्यापुरतं हळहळ व्यक्त करतात आणि पुढे निघून जातात. परंतु प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच करत नाही.परंतु आपण त्याला अपवाद आहात.अशीच गरिबांची मदत करत रहा. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@alokbhoirmurbad...80882 жыл бұрын
अतिशय दुर्दैव आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेची लाज वाटली पाहिजे सर्वसामान्य माणसाला असा त्रास देता, नांदगावकर साहेब आपले मनपूर्वक धन्यवाद
@newdso22482 жыл бұрын
I have watched a lot of videos and truly salute Nitin sir, he has been a messiah for those in distress. Real Hero..... !!
@savitalabhde3192 жыл бұрын
असंच बाप सगळ्या ना भेटो👍👍👍👍🙏🙏🙏😭🙏
@krushimauli2 жыл бұрын
आज मनसाच्या गर्दीत माणुसकी खुप कमी बघावयास मीळते. सल्युट आहे सर तुमच्या कामाला .🙏🙏🙏
@madhukarsherki34054 ай бұрын
नितीन सर आपको कोटी कोटी प्रणाम.. समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा प्रत्यक्ष आपण उदहारण आहात..
@gajendrakochikar64302 жыл бұрын
आज माणुसकी जपणारी माणसे तुमच्या रुपात धरती वर आहे साहेब खूप खूप आभार 🎉👍
@Kafir90972 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏 काय दयनीय स्तिथी आहे गरीब माणसाची पण नांदगावकर साहेब यांच्या सारखे मानस जर सगळीकडे झाले तर नक्कीच परिवर्तन होईल 🙏🙏🙏
@tipunadaf37852 жыл бұрын
सत्यता पाहून डोळ्यात पाणी आले, दादा great job
@rajendrakadale9116 Жыл бұрын
आपल्या सारखी देव माणस खूप कमी आहेत सर.आपल्याला शतश प्रणाम.देव आपल्याला दीर्घ आयुष्य देवो.🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️
@laxmikant93152 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या सारख्या देव माणसाची गरज आहे, मी स्वतः माझ्या भावाच्या l.c साठी आठ दिवसापासून शाळेत जाऊन सरांना भेटत आहे अजूनही मला l.c मिळालेले नाही
@mrdesignermahesh2 жыл бұрын
आजच्या काळातही माणुसकी जिवंत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे...🙏🙏🙏
@rampraveshpal82802 жыл бұрын
सर, आपका बहुत बहुत आभार, आप के कार्यों के लिए कोई शब्द नहीं है.आपने निःशब्द कर दिया। Lockdown में लोगों को महानगरपालिका शिक्षण विभाग की महत्ता पता चली। शिक्षा के लिए हम कितनी मेहनत करते है ऐसे लोगों के लिए हम हर तरफ से तैयार रहते है।
@jeoffreypaul35869 ай бұрын
Sir,u r great.U have seen u in shiv Sena Bhuvan.U r a real humble,honest and a loving Human Being.God Bless U.
@maheshwari778.2 жыл бұрын
माणूसकी अजूनही जिवंत आहे याचं एक जिवंत उदाहरण... Proud of you Nitin sir आणि सर्व चारही सहकारी... आणि मला त्या वडीलांना..
@ganeshbhalerao90712 жыл бұрын
Salute आहे साहेब तुम्हाला आणि त्या मुलीच्या वडिलांना.... Such a Great job
@rajeshmestry57742 жыл бұрын
या जगात एकच जात आहे. माणूस ! आणी धर्मही एकच. माणुसकी! नितीन नांदगावकर साहेब आणी तुमच्या सर्व टिमला केलेल्या सहकार्यासाठी सलाम 🙏🙏
@India_First_Always Жыл бұрын
Very few people feels for others, very few people understand pain of others...If we have people like Nitin Saheb at every corner of country then this will be a great place to live in....India is great because of people like Nitin bhai...
@happyaaplakatta17982 жыл бұрын
शाळेतील शिक्षकांच्या शिक्षनाचा काय फायदा आहे लाज वाटू द्या रे. 😥😥शिक्षणात काही नको तर एक चांगला माणुस बना हे शिका 🙏🙏🙏🙏
@darkknight43132 жыл бұрын
Leaving Certificate देण्याचं काम शाळेतील कारकूनाचे असते.
@chandrashekharpatil8602 жыл бұрын
शिक्षण विभागाने हया कडे लक्ष द्या शिक्षणाचा बाजार केला आहे फक्त ही एक वेक्ती नाही संपूर्ण महाराष्टात हिच परिस्तिथी आहे
@sandeepnangare16762 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला...अन सलाम त्या मुलीच्या बापाला...
@nkitadeshmukh87674 ай бұрын
नितीन सर... तुमच्या सारखी देव माणसं ह्या निरदई समाजात आहेत. तोपर्यंत गोरगरीब आनंदाने जगत राहणार. सलाम तुमच्या कार्याला.
@suvarnablousedesigns77162 жыл бұрын
खूपच सुंदर असे कार्य आहे तुमचे दादा मन भरून आले खूप खूप शुभेच्छा 💐💐
@aaadfggkkll39932 жыл бұрын
नितीन सर तुम्ही केलेल्या काम खुप प्रेरणा दारी आहे आणि आभार तुमचे कारण एका क्षणात मन हेलावून गेले आणि बापाचं दूख तुम्ही दूर केले. 🙏🙏🙏
@govardhanjoshi18122 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप छान काम केलं माज मन भरून आल हा विडिओ बगून डोळ्यात तुन पाणी वाहू लागले तुमच्या कडून असे काम होत जाऊदे अशी आई जगदंबा ला प्रार्थना करतो जय हिंद साहेब
@deepakujgaonkar91885 ай бұрын
Khup chaan saheb tumhi yachya aagodar pn lokanaa help karat hotat ani aata pn khup khup dhanyavad sir jai hind jai Maharashtra
@babanchavan37982 жыл бұрын
साहेब जय महाराष्ट्र, तुम्ही खरोखरच देव माणूस आहात, महाराष्ट्र ला अशाच मांसाची गरज आहे,🙏🙏
@jagannathsurwade41602 жыл бұрын
त्या पालकाची अवस्था पाहून डोळे पाणावले. या जगात गरिबांचा वाली कोणी नाही म्हणून या दादाने केलेली मदत लाख मोलाची आहे.जोवर अशी मदत करणारी दयावान माणसं आहेत तो पर्यंत काही लोकांना तरी न्याय मिळवून देता येतो त्या बद्दल या दयावान दादांचे मनापासून अभिनंदन आणि आभार