Video | Rupali Patil | बिल्डरने महिला खेळाडूचा भररस्त्यात हात तोडला Mns Vasant More आक्रमक !

  Рет қаралды 195,098

Bedhadak Maharashtra

Bedhadak Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 437
@shailendrakhandeparkar8288
@shailendrakhandeparkar8288 3 жыл бұрын
राजकिय पक्ष आणि पोलिस यांचा आश्रय असल्यामुळेच हे सगळे बिल्डर असे माजोरडे झाले आहेत. त्यांना कोणाचाही धाक उरला नाही. बिल्डरच्या power ला बळी न पडता त्याला नडल्यामुळे मनसेचे अभिनंदन
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 3 жыл бұрын
हे सत्ताधारी लोकांचे टक्केवारीचे गणीत असल्याने हे माजले आहेत.
@maheshmeher5968
@maheshmeher5968 3 жыл бұрын
Sagle builder kunacha ahet
@pradeepjoshi6907
@pradeepjoshi6907 3 жыл бұрын
हया असल्या माजोर धनदांडग्यांच्या विरोधात सामान्य माणसांच्या मागे उभे राहिल्या बद्दल ' मनसे' आभार !
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 3 жыл бұрын
पोलिसांन वरचा वीश्वास उडत चालला आहे. तसेच सत्ताधारी नीष्कीय ठरत आहेत. या सत्ताधारी लोकांना व संबंधित पोलीस अधिकारी यांना कायमचे घरी बसवावे. यासाठी जनतेने आवाज उठवला पाहीजे.
@prathameshgutte6583
@prathameshgutte6583 3 жыл бұрын
तात्या साहेब कधी आणि कुठे यायचं फक्त सांगा येतो मनसे दणका द्यायला। एक महाराष्ट्र सैनिक । जय महाराष्ट्र | जय मनसे
@sainathghorpade1442
@sainathghorpade1442 3 жыл бұрын
Jiv ahe ka bhawya angat
@pranavpatil1486
@pranavpatil1486 3 жыл бұрын
@@sainathghorpade1442 🤣😆😆🤣😆
@Rawdygirlx
@Rawdygirlx 3 жыл бұрын
@@sainathghorpade1442 🤣🤣
@Irreplaceable777
@Irreplaceable777 3 жыл бұрын
फक्त नाव राज साहेब ठाकरे यांची ताकत आहे ही.......नाम मे सब कुछ है.... 👌👌👌🔥
@गब्बर-ज4ज
@गब्बर-ज4ज 3 жыл бұрын
जय मनसे, जीव मनसे...! 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@yashwantbhoge9614
@yashwantbhoge9614 3 жыл бұрын
She is national player not a ordinary one
@shrikantbansode5725
@shrikantbansode5725 3 жыл бұрын
कोणीही असो. अन्याय अन्याय चं आहे. सामन्य सुद्धा माणुसचं आहे.
@anantnarkar615
@anantnarkar615 3 жыл бұрын
जय मनसे मोठया पैसेवाल्यांना कायद्याचे बंदन नाही का.?
@arvindchoudhary1496
@arvindchoudhary1496 3 жыл бұрын
रुपाली मॅडम छान काम करता तुम्ही आमचे तुम्हाला समर्थन आहे
@manikpatil5940
@manikpatil5940 3 жыл бұрын
अश्या मस्तीखोर लोकांना प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावीच पण लोकांनीसुद्धा अशा लोकांची खरडपट्टी काढली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र |🙏🙏
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 3 жыл бұрын
टिळेकर ला भावपूर्ण श्रद्धांजली.
@dineshrathod6874
@dineshrathod6874 3 жыл бұрын
Hoo
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 3 жыл бұрын
Raj Saheb, Avinash Dada, Raju patil Saheb, please support to this girl and help them.
@1984sanjubaba
@1984sanjubaba 3 жыл бұрын
Tu mat dila ka MNS la te saang ...khara khara saang ?
@sureshkolekar2004
@sureshkolekar2004 3 жыл бұрын
सोडू नका त्याला जय मनसे.
@tulshidaspatil516
@tulshidaspatil516 3 жыл бұрын
Tai , Don't worry we are all MNS support you.
@ps7433
@ps7433 3 жыл бұрын
Vasai la mns chya bai la marhan keli mns madhe aalelya bjp chya bai ne tyacha ky zala?
@vishalkale3954
@vishalkale3954 3 жыл бұрын
संबधीत बिल्डर हडपसर चा माजी आमदार योगेश टिळेकर चा खास माणूस आहे
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 жыл бұрын
आच्छा आस आहे का??पण जो प्रकार घडला तो खुप चुकीचा आहे,बिचारीला खुप लागलं आहे
@ENTERTAINMENT-rv1by
@ENTERTAINMENT-rv1by 3 жыл бұрын
Raj saheb thakare brand😎
@testingmail3521
@testingmail3521 3 жыл бұрын
लयं गर्व आहे त्या टिळेकर ला...या आधी पण त्याने खूप दादा गिरी केली आहे...
@ashokkale7166
@ashokkale7166 3 жыл бұрын
म.न.से .शाखा पुणे यांनी सुंदर काम केले आहे. अभिनंदन.
@shripadbalse8606
@shripadbalse8606 3 жыл бұрын
Vasant tatya aani Rupali tai, we are proud of you. Keep up doing good work. Jay Manse.
@dineshrathod6874
@dineshrathod6874 3 жыл бұрын
🙏💐🔥
@tushargawade1868
@tushargawade1868 3 жыл бұрын
साहेब जाताना SP ची बिर्याणी घेऊन गेला पाहिजे होते
@samirdongare8559
@samirdongare8559 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🔥
@sayogdhamnak6296
@sayogdhamnak6296 3 жыл бұрын
Jiv जाईपर्यंत मनसेच कट्टर
@karunamane3577
@karunamane3577 3 жыл бұрын
आम्ही सुद्धा बिल्डर विरोध रुपाली पाटील यांना वसंत तात्या ना मदत मागितली होती पुणे मध्ये बिल्डर च अति दबदबा आहे मी ज्या बिल्डर विरोध आहे तो गुजराती आहे म्हणजे बाहेरून आलेले महाराष्ट्र लोकांवर जोर करतात
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 жыл бұрын
तात्या म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे
@chitramarathe310
@chitramarathe310 3 жыл бұрын
सगळेच पक्ष आणि त्यांचे प्रमुख ह्यांच्या बरोबर मोठमोठी मंडळी चे व्यवहार असतात. त्यामुळे आज फक्त अमुक आहे ऊद्या दुसरा असेल पण ऐकत अत्याचार मात्र गरीब आणि मध्यम वर्ग जनतेला सहन करावा लागतो..
@rajtupat6589
@rajtupat6589 3 жыл бұрын
जो कोणी भड़वा आहे त्याला मनसे इंगा दाखवा ,ह्याला सोडू नका,जो आया बहिनी वर हात उगारतो तो पहिल्यादा तर मर्द च नसतो.
@akshaykatkar813
@akshaykatkar813 3 жыл бұрын
Ekach saheb raj saheb
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 3 жыл бұрын
भावपूर्वक श्रद्धांजली ! टिळेकर 💐💐💐
@sumitbabar550
@sumitbabar550 3 жыл бұрын
ताई आभार तुमचे
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
आज 1महिना झाला???? काय update
@vaibhavwankhedegraphics6644
@vaibhavwankhedegraphics6644 3 жыл бұрын
राज साहेब जर मुख्यमंत्री झाले तर अश्या लोकांना आणि पोलिसांना सुध्धा खुपचं चोप दिला जाईल 🙏🏻💯
@kesharmadye7636
@kesharmadye7636 3 жыл бұрын
kharach tymhi aamha janatesathi kiti imp 👍✌aahat👍sarv MNS sayanikana👍Hartley salut 👍👊✌👍babano😴sagala kara pan tumhachya tabeti pan sambhala✌aatatari Rajsahebanchya hathi satta yeude 👍✌👊👍aapan yekajutine bhakkam 👍prayatana karuya👍👍✌✌👊👊👍👍👍👍👍👍👍👍
@ahvildsouza5034
@ahvildsouza5034 3 жыл бұрын
SIR POLICE WILL DO NOTHING BECAUSE BMW GUY HAS MONEY, HE CAN DO ANYTHING. He should be punished by manse people.
@dineshrathod6874
@dineshrathod6874 3 жыл бұрын
Bagat jaa aatha tyachi kashi gaand maartil MNS sainik 👆
@1984sanjubaba
@1984sanjubaba 3 жыл бұрын
Have u voted to mns ?
@gunmetal06
@gunmetal06 3 жыл бұрын
Mns la home ministry dya ....mag bagha
@sanatkar5570
@sanatkar5570 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@ravindraaalhat6126
@ravindraaalhat6126 3 жыл бұрын
प्रथम म.न.से.चे आभार.......
@mayagore3716
@mayagore3716 3 жыл бұрын
Rupali tai nyay kara.. Vasant bhau nyay kara... Punyat kathin paristhiti hote aahe. 😠😠
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 3 жыл бұрын
चाळीस वर्षां पूर्वीचा पुणे राहिला नाही पुण्याची पण अवाढव्य वाड झाली आहे आणि त्याच्यात पुणे महानगर पालिका हद्दीत 23 गावे घेतली पुण्या मध्ये मराठी लोक जास्त आहेत तो पर्यंत ठीक आहे पण जेव्हा पुण्या मध्ये मुंबई सारखे पर प्रांतीय लोक भरतील आणि मराठी लोकां पेक्षा जास्त होतील तेव्हा पुण्या मध्ये पण मुंबई सारखी पर प्रांतीय लोकांची अरे रावी आणि दादागिरी वाड नार याला कारणीभूत महाराष्ट्रातील मराठी नेते आणि मराठी लोक जसे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे महाराष्ट्रातील संपूर्ण भागातील मराठी लोक जेव्हा मराठी भाषा आणि मराठी लोकां विषयी जागृत होतील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण भागातील मराठी लोक मराठी लोकांची आणि मराठी भाषेची बाजू घेणाऱ्या पक्षांना मतदान करतील तेव्हाच मुंबई आणि महाराष्ट्र राहणाऱ्या पर प्रांतीय लोकांवर वचक मराठी लोकांचा राहील नाहीतर महाराष्ट्र मुंबई मध्ये मराठी भाषेच आणि मराठी लोकांचे भविष्य धोक्यात येईल
@mayagore3716
@mayagore3716 3 жыл бұрын
@@prabhakarnaik2457 Agadi khare aahe sir tumche.... Kay honar pudhe,? Mahit nahi😢
@ashokdeore3141
@ashokdeore3141 3 жыл бұрын
Sivsena kuthe aahe aata
@sansmitarya
@sansmitarya 3 жыл бұрын
अश्या लोकांचा माज उतरावा मनसे style ने
@vijayparase5905
@vijayparase5905 3 жыл бұрын
तात्या तुम्हाला कळकळीची विनंती आहे ह्याना न्याय मिळलाच पाहीजे महीलाना मारहाण करणे ही आपली संस्कृती नाही जय महाराष्ट्र जय मनसे
@Rahjj123
@Rahjj123 3 жыл бұрын
खंडणी घेऊन गप्प बसुन नका म्हणजे झाले.
@shekharkangude685
@shekharkangude685 3 жыл бұрын
म न से धन्यवाद 🙏
@vijaytrivedi8839
@vijaytrivedi8839 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र 🙏 जय मनसे 🙏 मनसे निशाणी - रेल्वे इंजिन ⛳ जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर ⛳#ओन्ली मनसे सरकार ⛳
@bravebirdchannel8015
@bravebirdchannel8015 3 жыл бұрын
कृष्णप्रकाश सरांकडे जाऊन न्याय मिळवा
@tukaramshinde1125
@tukaramshinde1125 3 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र 🙏आमचे तात्या आणि रुपाली ताई यांना 🙏जय मनसे जय महाराष्ट्र
@dhanajiwaghmare899
@dhanajiwaghmare899 Жыл бұрын
माहाराष्ट्रा नवनिर्माण शेनाचा वि जो शो राज साहेबचा विजोशो
@omkarmalvankar7657
@omkarmalvankar7657 3 жыл бұрын
Hya manasechya sahebana ani madam na contact kasa karaycha
@ganeshpawar611
@ganeshpawar611 3 жыл бұрын
पोलिस कायम धनाढ्य लोकांच्या पाठीशी उभे राहतात. हे निंदनीय आहे. रुपालीताई , वसंतभाऊ. तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहता. त्या ताईला न्याय देतालच.आई भवानी कायम तुम्हाला शक्ती देवो.. जय महाराष्ट्र
@TravelFoodNatureRepeat
@TravelFoodNatureRepeat 3 жыл бұрын
He changla kaam kela manse team.. taaichi madat Kelya baddal 👏👏
@sunilkhandare1273
@sunilkhandare1273 3 жыл бұрын
ह्या अशा गावगुंडांना धडा शिकवलाच पाहिजे, जय महाराष्ट्र जय मनसे ..🚩🚩🙏
@balasahebjadhav5397
@balasahebjadhav5397 3 жыл бұрын
योग्य कारवाई करावी
@grishmagosavi1731
@grishmagosavi1731 3 жыл бұрын
यांच्या सोबत पणं मांडवली होणार ताई तुला न्याय मिळाला तर चांगलंच आहे.पणं सगळे एक सारखे आहेत.
@prakashdhadwad2570
@prakashdhadwad2570 3 жыл бұрын
बिल्डर च खळ खट्याक व्हायला च पाहिजे 👍🏻
@satputekuldip4254
@satputekuldip4254 3 жыл бұрын
खरच रूपाली ताई अभिमान वाटतो तुमचा
@mangeshgole3482
@mangeshgole3482 3 жыл бұрын
या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच एका गोष्टीचं वाईट वाटतं की त्या गाडीत महिला असताना देखील त्यांना या वैष्णवी ची जरासुद्धा कीव आली नाही. याचा अर्थ त्या महिलासुद्धा निर्ढावलेले आहेत. अशा सर्वांना वेळीच शिक्षा झाली तरच अशा माजूरड्या लोकांना लगाम लागेल म्हणजे परत कोणी असं करणार नाही.
@ecodrivekharghar
@ecodrivekharghar 3 жыл бұрын
Jhali ka mandawali bmw valya sobat?? Video kuthe Kadak pavlya cha...
@anitanavarkar8969
@anitanavarkar8969 3 жыл бұрын
Great ,,Rupali tai....we are with u....
@YogeshPatil-br5vg
@YogeshPatil-br5vg 3 жыл бұрын
कायदेशीर कारवाई करण्यात यावी.. पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे
@yashwantbhoge9614
@yashwantbhoge9614 3 жыл бұрын
Raj saheb tumhi tyacha kam kara
@bharatadhave3098
@bharatadhave3098 3 жыл бұрын
Tai aani dada dhanyvad tumhi may bap aahe punyacha
@vinodpawar7488
@vinodpawar7488 3 жыл бұрын
madam yach dinda kadle pajejy
@skvideosindia5862
@skvideosindia5862 3 жыл бұрын
जय शिवराय जय मनसे जय महाराष्ट्र
@vikasbhosale2265
@vikasbhosale2265 3 жыл бұрын
पुण्याच बिहार केल पोलीसांनी, किरकोळ कलम लावून. हाड तोडून. फुकटात बिर्याणी खा..फक्त.
@niteshkharpade2526
@niteshkharpade2526 3 жыл бұрын
Tyala siksha zalich pahije
@yashwantbhoge9614
@yashwantbhoge9614 3 жыл бұрын
Modisaheb mahilenna nust aarshkshan ky khaychy ka hya builder la dhada shikva
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी घटना होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मनसे तर्फे या मुलीस न्याय देण्याचा शांततेने प्रयत्न चालू आहे हे प्रशंसनीय आहे. आमच्या सारख्याना नियंत्रण ठेवणे कठीण गेले असते. आम्ही सरळ त्या बिल्डर वर हल्ला करून त्याचे पाय तोडले असते. असो मनसे शांततेने कार्य करीत आहेत त्यासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. उपायुक्त बरोबर मिटिंग झाली कां व त्यांचे काय म्हणणं आहे हे समजले नाही. ते दाखवले असते तर थोडे समाधान झाले असते. आम्ही वाट पाहत आहोत केव्हा त्या बिल्डर वर कारवाई होते ते .
@laxmangadekar428
@laxmangadekar428 3 жыл бұрын
मनसे दिलसे तात्या साहेब खुप छान आरोपींना शिक्षा होण्यासाठी शेवट पर्यंत साथ देणारे मनसे सैनिक असतात राजगर्जणा जय महाराष्ट्र साहेब....
@jayeshpawar9005
@jayeshpawar9005 3 жыл бұрын
तात्या त्या नालायक माणसाला अजिबात सोडू नका तो असेल पैसे वाला तो त्याच्या घरी इथे नाय 🔥😡😡😡
@abhayborkar3523
@abhayborkar3523 3 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला तुमचा.जय मनसे.
@ajitdarda940
@ajitdarda940 3 жыл бұрын
भाऊ १नंबर
@az12543
@az12543 3 жыл бұрын
बघा खेळाडूंची अवस्था आपल्या देशात ऑलिम्पिक चालू आहे
@swamimauli9292
@swamimauli9292 3 жыл бұрын
Jai manse... That bldr should booked under 307 sec plus his wife should also booked under certain sections. Don't leave that bldr Bldr may attached to this corrupt sarkar 100% and pawar saheb will confirm help this bldr But request to manse don't leave this bldr and his wife
@preemjitamar4702
@preemjitamar4702 3 жыл бұрын
Vaishnavi 🙌🙌🙌🙌🙌🙌 MNS aahey trr naay milnaar.
@anilkudle8830
@anilkudle8830 3 жыл бұрын
मनसे याला योग्य न्याय देनार 🚩🚩🚩🙏🙏🙏
@subhashmore7619
@subhashmore7619 3 жыл бұрын
अशा माजलेला बिल्डरला मनसेने धडा शिकवावा म्हणजे त्याचा माज जिरेल,राजसाहेबांनी यामधे लक्ष घालावे.
@ashokpashte9578
@ashokpashte9578 3 жыл бұрын
या नराधमाला सजा झाली पाहीजे. जय महाराष्ट्र..
@gurupadswami1280
@gurupadswami1280 3 жыл бұрын
काय गरज आहे. मंत्र्याना निवेदन पोलीस काय करतात. कर्तव्य नाही का. खर तर पोलीसावर पण कारवाई झाली पाहीजै.
@Memeshub007-w6k
@Memeshub007-w6k 3 жыл бұрын
Tai la Nyay deu pan Bihar rajya cha nav ka ghetay
@anjalid3613
@anjalid3613 3 жыл бұрын
Ya case che pudhe kaay zale ?
@nitinsawant9326
@nitinsawant9326 3 жыл бұрын
कुठे नेऊन ठेवलंय माझा महाराष्ट्र
@RuturajGayakwad-w8l
@RuturajGayakwad-w8l 13 күн бұрын
फक्त कारवाई बोलून होत नाही, only real action
@prashantrathod6388
@prashantrathod6388 3 жыл бұрын
त्याला मनसे स्टाईलने भर चौकात झोडला पाहीजे होता आपल्यालाला माहीत आहे ना पोलीस पैसेवालेच्या मागे असतात
@VenkateshGoud-yf8zt
@VenkateshGoud-yf8zt 5 ай бұрын
जय महाराष्ट्र जय जय श्री राम 🚩🚩
@vikrantpaigude7284
@vikrantpaigude7284 3 жыл бұрын
मुलाची पण बाजु ऐकून घेतली पाहीजे.. आजकाल मुली पण खुप आगावु झाल्या आहेत. लखनऊ ला काय झाल माहित आहे आणि मनसे ला show off करायची सवयच आहे.
@chandradada8638
@chandradada8638 3 жыл бұрын
Saheb Tayala Sodu naka
@sureshdivate1236
@sureshdivate1236 3 жыл бұрын
आशा घनेवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे
@qualitysaleproduct3927
@qualitysaleproduct3927 3 жыл бұрын
जय मनसे 🙏एकच विनंती आहे रुपाली ताई मॅडम, तात्या मोरे साहेब कायदा श्रीमंत लोकांसाठी नाही हे सिद्ध झाले आता एकच करायचे राज साहेबांचे आदेश घ्या आणि जो तो कोण आहे ना त्याचे पाय तोडून टाका परत असे लोक करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे, आणि राहिले पोलीस ते तर गरीब, मिडल क्लास लोकांसाठी कधीच नसतात, आता त्याला सोडू नका त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
@shrikantbansode5725
@shrikantbansode5725 3 жыл бұрын
मग वाट काय बघताय होऊ दे, खळ खटँक. चुकिला माफी नाही.👍
@hectortixeira3861
@hectortixeira3861 3 жыл бұрын
God is great never to late his works are up to date
@sachinkatkar1524
@sachinkatkar1524 3 жыл бұрын
त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एकशे एक टक्का राज साहेब मागे आहेत उभे 🙏🙏
@Gabrieel85
@Gabrieel85 3 жыл бұрын
Very nice work doing. He. U. P. Bihar nahi. Maharashtra aahe. Far motha udsheya tumcha. Amhi sarv tumcha sobat aahe
@MarathiNationOne
@MarathiNationOne 3 жыл бұрын
MNS अभिमान आहे तुमचा
@manojbhoir5108
@manojbhoir5108 3 жыл бұрын
या माणसावर मोठी कारवाई झालीच पाहिजे
@venudharidas9905
@venudharidas9905 3 жыл бұрын
राजे त्याला धडा शिकवला पाहिजे तरच तुम्ही राज ठाकरे .......नाही तर काय म्हणू
@paraslodha80
@paraslodha80 3 жыл бұрын
Good work👍
@akshayshinde4573
@akshayshinde4573 3 жыл бұрын
तसच आहे ओ ताई गरीब लोकांना कोण किंमत देत नाही.कशाला पोलीस चौकी वगैरे करायची,कशाला असल्या गोष्टीत पडायच म्हणुन गरीब माणूस गप्प बसतो आणि सोडुन देतो.. 😥😥
@gurupadswami1280
@gurupadswami1280 3 жыл бұрын
प्रशासनाची पण जवाबदारी आहे. फिरते पथक तेल जाळत व हप्ते वसुली करत का. रोड रैमीयोकडे लक्ष दया
@prakashmazire1857
@prakashmazire1857 3 жыл бұрын
Tya ghatanechi c.c.TV.phootege ghya..aani social media var taka.
@ladkumali3187
@ladkumali3187 3 жыл бұрын
Very good
@prakashbhogle1117
@prakashbhogle1117 3 жыл бұрын
Rupali tai MANSE SALAM. NI DAR VEKTIMATVA.
@shekharkangude685
@shekharkangude685 3 жыл бұрын
म न से ह्याप्रकारच्या स्त्री अत्याचार प्रकारवर चांगली ऍक्शन घेणारच आणि हया झागीरदारी दाखवणाऱ्या बिल्डरला चांगला धडा शिकवणारंच 😡😡😡😡
@abhimohitcivilenngcontract6886
@abhimohitcivilenngcontract6886 3 жыл бұрын
Jay maharashtra
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 106 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 14 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 68 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 106 МЛН