जर मंनसे च्या रुपाली ताई असत्या तर त्या डॉक्टर ला फाडुन टाकला असता . 👊
@MrAkki7213 жыл бұрын
Yes ..अगदी बरोबर
@technicaltech64403 жыл бұрын
koni hi dal konacha nai aahe garub mansha var yevda atyachar hotoy pan kootla hi party cha neta janta sathi pudhe yet naahi aahe aani toomhi lok he party aani te party karat basha je party che nete aahet te khaun piun mast aahe tyanla kai ghena dena nai aahe janteshi
@pankajvedant91933 жыл бұрын
Please directly meet sree Raj thakrey sir surely you will get result speedly ,there is no use to discuss any other person mam
@royalsachin55843 жыл бұрын
Barobar broo
@vishalpatil43533 жыл бұрын
@Gaurav Chavan tujhe divas bharlet bhava.. Maar khayala tayar raha.... Te pan rupali patil madam tula gharat ghusun marnar.. Bagh tu
@anilbhondwe96903 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्हीं म्हणता पोलिसात जा पोलीस पण तुमचेच
@balachaudhari54673 жыл бұрын
Ho
@ganeshmore62023 жыл бұрын
फुल्ल सेटिंग असते पोलीस पण चोर आहे साले
@anantnarkar6153 жыл бұрын
अश्या डाँकरना व हाँसपीटलला त्यांची जागा दाखवून दयावी लागेल. जर हे सत्य असेल तर.
@amardeepkamble96023 жыл бұрын
उद्धव ठाकरें साहेब यांना वीनंती ज्या दवाखान्यात पेशंन्टचा मृत्यू होईल त्याच बील त्या दवाखान्यान घेऊ नये असा कायदा त्वरीत करावा.
@eknathpatil40993 жыл бұрын
तो स्वतः मास्क दंड वसुली लाल पिवळे हिरवे टॅग वसुली करतो उद्धव तो काय जनतेला सुविधा देणार तोच या चोरांना सामील आहे म्हणून ही लूट सुरु आहे बकवास लाचार उद्धव
Ho kharach please koni tarhi he msg Raj Thakre saheban paryant pohochva, asa namra vinanti ahe
@DevDev-xp6pq3 жыл бұрын
Aagdi barobar aahe mi shamat aahe
@tsc27083 жыл бұрын
@@eknathpatil4099 ho khare ahe. Uddhavla commission milte
@nexawolf58863 жыл бұрын
कोरोना च्या नावाखाली किती लोकांचे खिसे कापले असतील या लोकांनी आणि अजून तीन चार वर्ष तरी कापले जातील कोरोना जाईपर्यंत
@abhijeetbhatkar68503 жыл бұрын
म्हणून तर कोरोनाला जिवंत ठेवायचा आहे यांना. जेवढी दहशत निर्माण करता येईल तेवढी करायचे प्रयत्न सरकारपासून सर्व स्तरांवर होत आहेत. जर नुसत्या बातम्या बघायचं बंद केले तरी अर्धा कोरोना कमी होईल. लोक कोरोना कमी तर भीतीने जास्त मरत आहेत, व इतर ही बरीच कारणे आहेत जसे ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता.
@balasahebmoraskar11203 жыл бұрын
या डॉक्टर चा रुबाब बघा, बया हेचा गुरू कोन तरी मोठा आहे बुवा.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
सर्व हॉस्पिटल चे gst विभागाकडून ऑडिट करायचा कायदा करा.एवढे ग्लोव्हस आणि ppe किट वापरले असले तर हॉस्पिटल ने खरेदी पण केले का याची पाहणी करा.
@adityaautade83913 жыл бұрын
यात संशय असा येतो की महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी हासपीटला काही टक्के वारीची मागणी तर नाही ना कारण अशा बिलांचे प्रकार पुर्ण महाराष्ट्रात नघाबरता सर्रास सुरू आहे
@VaibhavShendkar983 жыл бұрын
सेटलमेंट झाली 🙌
@maheshbhosale91913 жыл бұрын
हॉस्पिटल चा लूटमारी चा धंदा चाललाय आणि प्रशासनाचा हातभार
@drc-19913 жыл бұрын
कोरोना नावाखाली काय अंधाधुंद सुरू झाली आहे. लोकहो जागृत व्हा. ही कळकळीची विनंती.
@mknjunnar87283 жыл бұрын
गुन्हा दाखल करा.. Harrastment ची case करा....
@govindjadhav15733 жыл бұрын
अरे डाॅक्टरांनो लाजा धरा जरा माणुसकी ठेवा जरा तुम्हीसुद्धा माणूस प्राणी आहात इतके लक्षात ठेवा
@niteshchavan42693 жыл бұрын
कोणत्या तरी राजकारण्यांचा हॉस्पिटल असणार
@मराठा-ष4ब3 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त मनसेचे मनसैनिकच या लबाड लोकांची प्रकरणे उघड करताहेत बाकी राजकीय नेते गेले कुठे
@tsc27083 жыл бұрын
Mag ithe ka nahi ale mansewale
@sudhirpatole86633 жыл бұрын
असे प्रकार जास्त होऊ लागलेत, यावर सरकारचे नियंत्रण नाही का ?. सामान्य माणूस भरडला जातोय.
@tejas89583 жыл бұрын
देवाकडे न्याय आहे जो चुकीचं करेल तो ईथेच भरेल अश्या काही बोगस डॉक्टरांन मुळे चांगल्या डॉक्टरांचं नाव खराब होतंय 🙏🙏🙏
@dineshpatil11813 жыл бұрын
👍खरच खुप वाईट ताई 🔥 आशे दवाखाना बद करा 🔥
@hemantpatil64163 жыл бұрын
गुन्हा दाखल झालाचं पाहिजे......
@vinodsawant32253 жыл бұрын
ह्या डॉक्टर बरोबर त्या भवानीला पण जरा हिसका दाखवा,नाहीतर रूपाली ताईंना बोलवा त्या करतील बरोबर सरळ
@rohidaschikane44673 жыл бұрын
Rupali tai ne theka ghetalay tumcha tumhi nagadya bhara
@rohidaschikane44673 жыл бұрын
Bangadya bhara
@rahulbodake40043 жыл бұрын
पोलीस च मिळालेले आहे. सद्या तरी मिलिटरी कडे दया हॉस्पिटल
@mdali786913 жыл бұрын
Rajesh टोपे सर तुम्ही या संदर्भात दखल घेतली पाहिजे
@santoshchavan78383 жыл бұрын
डॉक्टर झालेत कसाई,,, हे हॉस्पिटल बंद पाडा... ह्या हॉस्पिटल वर कायदेशीर व्हायला पाहिजे... आणि पोलीस का कारवाई करत नाही... हे हास्पिटल कुठे आहे.... फोडून टाका....
@rohitmhaske21933 жыл бұрын
आता doctor लोकांना देव माणूस म्हणावं की राक्षस....😢 समजत नाही
अशा ठिकाणी दवाखाने हॉस्पिटल बंद केले पाहिजे आणि डॉक्टर निलंबित केले पाहिजे आणि डॉक्टरांना असं केल्यावर चोप द्यायला पहिजे आणि आजारापेक्षा आवाढव्य बिल पण द्यायला नाही पाहिजे
@sujataingle55483 жыл бұрын
तात्काळ चौकशी करून पोलिसांनी गुनेगार डॉक्टर वर कार्यवाही करावी,
गरीब लोकांनी करोना झाल्यानंतर काय करावे हे मला सूचत नाही बळी तो कान पिळी असे झाले आहे
@devsworld25613 жыл бұрын
जनजागृती हवीच आणि याप्रकरणी पूर्ण काय ते चौकशी झाली तर नक्कीच गैरप्रकार बाहेर येईल जनतेला न्याय मिळेल
@ashokborse80943 жыл бұрын
Hospitel LA band Kara nashik aukt Kay Karat zhople ka
@indrajitkamble67333 жыл бұрын
Hospital sarkarne band karave ani yanch licence japt karave kaydeshir karvai karavi
@smitachavan46253 жыл бұрын
करोणा जनतेच्या घशात वाढीव बिल कोणाकोणाच्या खिशात?
@madhurinaik47323 жыл бұрын
वाढीव बिल सगळे राजकीय नेते, पोलिस,डाॅकटर हया भाडखावचया घशात वाढीव बिल गेले आहे.
@abhijeetchavan.78463 жыл бұрын
गुना दाखल करण्यात यावं
@amolshikhare16703 жыл бұрын
डॉक्टरांना चेचून महारा... डॉक्टरांचा काळाबाजार..🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
@anilbhondwe96903 жыл бұрын
रुपाली ताई तुम्हीं भेटा च या डॉक्टरला
@santoshghatol56103 жыл бұрын
Good job didi
@neharahulangarkhe81593 жыл бұрын
Covid cha nava vr sagdi kde bhrastachar chalu aahe hospital madhe ani medical madhe pn
@yashpatil83343 жыл бұрын
जगात एवढं सर्व सुरू आहे तरी लोक सुधारत नाहीत, डॉक्टर पण co operate करत नाहीत
@revaneshhongunte76753 жыл бұрын
पैशंटला पुलीस वाले घैऊन जातात डाँक्टर ला सोडुन देतात
@santoshteli57453 жыл бұрын
पोलिसांकडून काहीही होणार नाहि
@royal70943 жыл бұрын
ताई तुम्हाला एकच ठिकाणी न्याय मिळेल ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बाकी कुठेच नका जाऊ तुम्ही लवकरात लवकर जा
@prakashdharkar53573 жыл бұрын
Where is shiv sena?
@anandhedalkar20773 жыл бұрын
फक्त मनसे करू शकतात
@vijayshinde59543 жыл бұрын
अगोदरच माहित असतानाही अशा दवाखान्यात जायच कशाला.
@Donaldasdf3 жыл бұрын
Hospital ne CCTV footage delete Kel asnaar.......mhanunach confidence dakhavtaet........
@pankajthakur62723 жыл бұрын
, अरे फोडून काढा त्या डॉक्टरला काय बोलत बसलात त्या डॉक्टर सोबत
@sagarkadam67003 жыл бұрын
झोडपा धरून
@sumanttari18803 жыл бұрын
तुम्ही मनसे च्या कार्यालयात जा तुम्हाला 100% न्याय मिळेल
@gadgetworld9873 жыл бұрын
MNS kade jawa samjel tyala kas bill lawtat te
@SANJAYJoshi-p3t2 ай бұрын
अहो अशा hospital पेक्षा डाकू बरे, ते यांचे पेक्षा फार चांगले.
@rajannya71393 жыл бұрын
टोपे झोपला का ? का त्याची पण देशमुख सारखी वसुली चालू आहे ?
@er.kapile58943 жыл бұрын
PPE kit 250-300 rs la bheta..
@mandarpandit10723 жыл бұрын
हाॅस्पिटल + राजकीय नेते + पोलिस 😂😂😂 जनतेला कधी समजणार राजकीय पक्ष नेत्यांचे पाया पडणं सोडा पायातल्या चपलेने मारा 🙏👍
@sarthakpatil82093 жыл бұрын
जय म.न.से
@dyneshwarmore97213 жыл бұрын
कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. माणूस मानवाला मारतो....अरे कोरोना दादा अशा doctor चा मागला जे गोरगरिबांना लूटतात.
@hansrajkimko8843 жыл бұрын
ताई एकाच पर्याय आहे dr ला बाहेर काढ़ा आणि कंगल्या पढ़ातीने copa
@amolbhandare30983 жыл бұрын
डाॅक्टर लोकांची खरी लायकी समजत आहे,आता अरे नालायक डाॅक्टरांनो इज्जत मध्ये रहा.
@manishamodak57393 жыл бұрын
सरकार, डॉक्टर, पोलीस, हे जनतेचे लुटारू झाले आहेत. अजून 500 कोटीची वसुली सहज करतील.
@jaimatadi26913 жыл бұрын
Ata hospital madhe janychi bhiti vatate dr changlya lokana martata fakt paisa sathi
@gajananpawar61383 жыл бұрын
पुण्याच्या मनसेच्या रुपाली ताईंना व्हिडियो पाठवा.
@digambarpawar56773 жыл бұрын
डॉक्टरला धरून महिलांनो मारा
@0Yuva03 жыл бұрын
Doctor peksha aadhi police la marla pahijhe.
@yeshwanteshubham3 жыл бұрын
Saty mev jayate saheb
@ab127673 жыл бұрын
आज बांगडया काढल्या उद्या किडनी काढायला पण कमी करणार नाहीत. 😡
@ayushkhating93603 жыл бұрын
सरकार चे.... लक्ष नाही....
@faithdecoded97993 жыл бұрын
Complaint nko fkt Public maar dya yaanna
@pavanpatil50463 жыл бұрын
Nice tie
@mangeshpavse81913 жыл бұрын
कडक कारवाई करण्यात यावी हॉस्पिटल वर तो डॉक्टरची डिग्री जप्त करा बांगड्या चोर डॉक्टर 😅😅😅😅😅😅
@prakashsadgirofficial60593 жыл бұрын
याला पर्याय only मनसे
@mr.onlineprefect77483 жыл бұрын
Hospital la hi 100 cr cha hapta basala asel
@rameshpatil2873 жыл бұрын
शंभर कोटींचा हप्ता नाही हा प्रकार साठ हजार कोटींच्या राफेल घोटाळ्या सारखा प्रकार आहे.मो.शा.आला तेव्हा पासुन वकमळा बाईचं सरकार आल तेव्हा पासुन या गोष्टी सुरु.
@mr.onlineprefect77483 жыл бұрын
@@rameshpatil287 are pan 100 cr chi ughad tar atta zali na Aani sath hajar koti gotala Congress chya veli zala hota
@rameshpatil2873 жыл бұрын
@@mr.onlineprefect7748 शंभर कोटींचा घोटाळा झालाच नाही .साठ हजार कोटींचा झाला .कमळीच्याच काळात झाला .गधा सारखे नका बोंबलु