विधान परिषद: देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि भाजपच्या यादीचे 3 अर्थ

  Рет қаралды 225,637

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#CoronaVirus #India #Lockdown
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/ma...
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 411
@ashokmante8646
@ashokmante8646 4 жыл бұрын
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे राजकारण संपवण्याचा डाव यशस्वी होत चालला आहे
@nileshsangale4119
@nileshsangale4119 4 жыл бұрын
Dw ...next election la dakhvun deu tya fadvnis na pn....BJP Che supporter hoto amhi bhakt nhi...tumhi Kahi krnar Tri amhi vote deu as vatl ka tumhala
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप 4 жыл бұрын
फडणवीसला शेठ कुणी विच्यारत नाही.
@sarvlogs7233
@sarvlogs7233 4 жыл бұрын
@@nileshsangale4119 ekdm brobr
@shivamjadhao6306
@shivamjadhao6306 24 күн бұрын
​@@nileshsangale4119😊😊😊😅 😊😊😊😊😢😢😢❤❤❤
@Engineer_At_Mahagenco
@Engineer_At_Mahagenco 4 жыл бұрын
मुंडे साहेब असते तर अशी हिम्मत झाली नसती
@Renaissance861
@Renaissance861 4 жыл бұрын
टपकवल त्याला
@prasadandhale2024
@prasadandhale2024 4 жыл бұрын
Game Keli Tyanchi १००%
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 4 жыл бұрын
जानकर पंकजा मुंडे गटाचे असल्या मुळे जानकरांना शह देण्यासाठी पडाळकर ला पुढं आणलं गडे.एवढं सगळं घडुन ही खडसे म्हणतात मी भाजप सोडणार नाही.कमाल आहे खडसे ची.
@plk.c
@plk.c 4 жыл бұрын
खडसे साहेब, या शिवसेनेत
@anilgarkal3335
@anilgarkal3335 4 жыл бұрын
*भा.ज.पा.लिमिटेड पार्टी नागपुर*
@umeshnaik1556
@umeshnaik1556 4 жыл бұрын
@@vishaldoiphode2785 burnol😂
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 4 жыл бұрын
GADDARONKI FAUJ GADDARONKI MAUJ GADDARONKI BEWAFA ONKI MEGABHARTI KHALTIWARTI BHIKARCHOT BHIKHMANGY BHANGAR JAMAO PARTY BJP KAMAL MURDACH BAAD BJPKAMAL MURDABAD
@maullanaikwade4639
@maullanaikwade4639 4 жыл бұрын
माननिय एकनाथ खडसे पंकजा ताई मुंडे आणी विनोद तावडे साहेबांनी सरळ शिवसेना मघ्ये प्रवेश करावेे आपल नात फक्त शिवसेना सी आहे जय हिंन्द जय महाराष्ट
@KishorPatil-eg2qx
@KishorPatil-eg2qx 4 жыл бұрын
मुंडेंचा गेम वाजवून 🍉🍉🍉🍉 ने व मोदी टीमने प्लॅन केला व त्यात ते यशस्वी झाले पण या पंचवार्षिकला त्यांचा गेम साहेबांनी वाजवला व सत्ते पासून दूर ठेवले
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 4 жыл бұрын
चमचेगिरी करणार्‍यांची टोळी तयार होत आहे?
@Pravinjethewad
@Pravinjethewad 4 жыл бұрын
भाजप चे तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी शिवसेना जॉईन करावे!
@Kumar-ux8ee
@Kumar-ux8ee 4 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबंचा मृत्यू Accident होता की घातपात 😢😢😢😭😭😭😭
@sathavale2
@sathavale2 4 жыл бұрын
Pankaja mundhe yani swata ha accident hota he jahirpane sangital ahe. Ata tyanchya mrutyubaddal ashi charcha konihi karu naye.
@vishaldandge5384
@vishaldandge5384 4 жыл бұрын
@@sathavale2 as ka....
@successismypassion8062
@successismypassion8062 4 жыл бұрын
ते घातपात चा आहे तरी तुम्ही लोक BJP चा चेले आहेत
@vivekgaikwad5427
@vivekgaikwad5427 4 жыл бұрын
Pankajala Vichara
@successismypassion8062
@successismypassion8062 4 жыл бұрын
@Rajendra Dhavalikar तुमच्यासारखे जर लोक असेल यार किती प्रामाणिक नेत्याचे बाली जाणार काई माहिती ,न्यायालयात जाणारच।आहे जर वेळ येउदे
@manojmuli2242
@manojmuli2242 4 жыл бұрын
अतिशय उत्तम निर्णय , नवीन लोक फक्त सतरंज्या उचलायला नाहीत, भाजप सामान्य कार्यकर्त्याला मोठं करणारा पक्ष आहे
@plk.c
@plk.c 4 жыл бұрын
टरबुज्याला पाठवा गुजरातेत
@rahulkasbe1130
@rahulkasbe1130 4 жыл бұрын
बहुजनांच्या नेत्याला संपवण्याच काम चालु आहे
@Bharat_Kakad
@Bharat_Kakad 4 жыл бұрын
टरबूज तू आता permant माझी मुख्यमंत्री च राहणार आहे
@balasahebsanap9853
@balasahebsanap9853 4 жыл бұрын
पंकजाताईं वेगळा रस्ता निवडा,
@bhagvanpatil2298
@bhagvanpatil2298 4 жыл бұрын
नालायक पणा चालू आहे या लोकांचा फडवणीस चंद्रकांत पाटील
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 жыл бұрын
पंकजा मुंडे mass leader आहेत, त्यांना जनाधार आहे.....त्यांना आज ना उद्या success मिळणारच आहे but त्यांनी आता थोडा संयम ठेवावा व योग्यवेळी उत्तर द्यावे.... आणि धनंजय मुंडे यांचे सुद्धा महत्त्व कमी झाले..... automatically
@AP-743
@AP-743 4 жыл бұрын
Ajitdada ahet..toparynt..dhanjay munde...cha...mahatva kami nhi hou shkat
@pratapv.b9379
@pratapv.b9379 4 жыл бұрын
उत्तम पत्रकार- आशिष दीक्षित..👍👍👌
@kiransawant2251
@kiransawant2251 4 жыл бұрын
भाजपच्या आमदारांनी पाडून टाकावे आणी भाजपशी ईमान राखावे.
@dhananjaydighule4053
@dhananjaydighule4053 4 жыл бұрын
टरबूज टरबूज टरबूज
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 4 жыл бұрын
फडण 20 ने, त्यांना कट्ट्यावरच बसवल की 😃😃😃😃😃😃😃😃
@prathameshkate6375
@prathameshkate6375 4 жыл бұрын
इंग्रजांनी भारत देशाला कमी लुटल. पण हे राजकारणी तर पूर्ण लुबाडत आहेतः
@mandarshinde7963
@mandarshinde7963 4 жыл бұрын
इंग्रज बेस्ट होते रे। देव होते
@msatish650
@msatish650 4 жыл бұрын
एकाच घरात किती तिकिटे घाव्यी,खडसेंची सून खासदार ,पंकज ताईची बहीण खासदार,बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे
@vasantkendre8758
@vasantkendre8758 4 жыл бұрын
शरद पवार बघ ना सर्व बँका ताब्यात आहेत शरद पवार घरांमध्ये 3 आहेत दोन आमदार एक खासदार एक पडला नाही तर दोन झाले असते
@plk.c
@plk.c 4 жыл бұрын
खडसे साहेब, या राष्ट्रवादीत
@123zgs
@123zgs 4 жыл бұрын
Khadse che astitv sample bhava. tymule bjp tyanna avoid karat ahe.ncp pn ghenar nahi.
@mujeeb.m.patel.9559
@mujeeb.m.patel.9559 4 жыл бұрын
चांगला निर्णय आहे.निविन लोकांना संधी दीली पहिजेत.
@dada-eg3yp
@dada-eg3yp 4 жыл бұрын
माज आला होता ताई नाथ
@riteshpatil8956
@riteshpatil8956 4 жыл бұрын
#Devdra Ji Nako re Baba
@r.d.satara7623
@r.d.satara7623 4 жыл бұрын
कोण सामान्य आहे साहेब पाटील तर पिढीजात आणि बाहेरचे आहेत पडळकर तर पुढच्या वर्षी या पक्षात आहे कि नाही हे नक्की नाही, बर पडळकर ला घेउन सर्व मान्य धनगरी नेतृत्व महादेव जानकारांना का शह देताय?
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 4 жыл бұрын
जानकराचा काटा काढला असावा असा अंदाज आहे जो विरोधात जाऊन बोलेल त्यांना त्यांची किम्मत मोजावीच लागेल उदाहरण म्हणजे हे नेते आहेत किरीट चा तर फवत वापर केला आहे भाजपा ने आजपर्यंत वाईट वाटतं फवत अडवाणी चे जेष्ठ नेते आहेत आणि खुप केले आहे भाजपा साठी आणि प्रत्यक्षात चागंले दिवस आले केंद्रात आणि सोयीस्कर बाजूला केले आहे तेच महाराष्ट्रात चालू केले आहे तर मग आपण काही शिकायला पाहिजे आणि नेत्यांनी धडा घेतला पाहिजे
@sagarchougale2147
@sagarchougale2147 4 жыл бұрын
महादेव जानकर सगळयाना मान्य आहेत ते कोणी सांगितले लाचारी त्याची मान्य आहे ब्राम्हणाचीं
@sandeepss7878
@sandeepss7878 4 жыл бұрын
हाच जानकर म्हणाला होता ब्राह्मणाच्या आळीला जास्त मत मिळाली म्हणून खुर्ची मिळाल्यानंतर धनगर आरक्षण पूर्ण विसरला होता हा जानकर आणि कसला सर्व मान्य नेता
@narendragarle5340
@narendragarle5340 4 жыл бұрын
ठप
@Renaissance861
@Renaissance861 4 жыл бұрын
जानकर ने ब्राह्मणाचे गु तेवढा खायचा बाकी ठेवला आहे. अतिशय तुच्छ व्यक्ती.
@RK1O0
@RK1O0 4 жыл бұрын
नाथाभाऊ अनाथच!
@anilmulay810
@anilmulay810 4 жыл бұрын
खडसेंचा अडवाणी झालाय.अजूनही खडसे साहेबांचा वेगळा विचार,अभ्यास पूर्ण झाला नाही वाटत.
@choleram143
@choleram143 4 жыл бұрын
फडणवीसांना नक्की माज आलाय आणि हा आम्ही उतरणारचं
@indubebale3472
@indubebale3472 4 жыл бұрын
या चारही जणांनी आप आपले हक्काचे मतदार संघ सांभाळावे.... या चारही जणांना अजून खूप मेहनत घ्यावी लागेल... एकनाथ खडसे यांच्या घरात 3 जणांना संधी दिली असल्यामुळे त्यांना तिकीट नाकारले आहे...
@dhananjaydighule4053
@dhananjaydighule4053 4 жыл бұрын
चंपा व टरबूजा चा जाहीर निषेध
@shambhopanchal7861
@shambhopanchal7861 4 жыл бұрын
तुम्ही काहीपण करा पंकजा ताई भावी मुख्यमंत्री होणार आहेत
@patilresume
@patilresume 4 жыл бұрын
I wish pankaj should be CM. but it's difficult till fadn20 is active in party. He and his wife will go mad for CM position
@jaykale65
@jaykale65 4 жыл бұрын
अभिनंदन पडळकर साहेब
@dattudalavi9333
@dattudalavi9333 4 жыл бұрын
तुमचं राजकारण जाऊ द्या चूलित लोकांचा जिव चाललाय ते बघा कोरना कधि बंद होइल ते बघा
@proking007
@proking007 4 жыл бұрын
Only पंकजाताई साहेब समर्थक
@amardeepkamble3358
@amardeepkamble3358 4 жыл бұрын
कुणाची पण नाव असु दे जनतेला काही घेण देण नाही कोरोनापासून महाराष्ट्र मुक्त होऊदे ही आमची वाटचाल .राजकारण गेलं उडत.
@namdeosanap7578
@namdeosanap7578 4 жыл бұрын
Only pankha tai येणारच
@harikale2923
@harikale2923 4 жыл бұрын
I support pankja munde
@sadanandhabbu4389
@sadanandhabbu4389 4 жыл бұрын
खडसे साहेब यांना तिकीट दयाला पाहिजे
@sachinranavare1629
@sachinranavare1629 4 жыл бұрын
पंकजा ताई शिवसेनेत जातील खडसे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील
@rajeshwarkale3615
@rajeshwarkale3615 4 жыл бұрын
फडणवीसानी भाजप संपवली
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
या निष्ठावानांचा भाजप केव्हाच संपवलाय फडणीस नी
@sanjaydeshmukh175
@sanjaydeshmukh175 4 жыл бұрын
यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घ्यायला पाहिजेत जहा नहीं चैना वहा नहि रहना
@पांडूरंगसुतार-द2ध
@पांडूरंगसुतार-द2ध 4 жыл бұрын
पंकजा मुंडे एकनाथ खडसे बीजेपी यांचं राजकारण संपवला आहे
@ganeshnagre8135
@ganeshnagre8135 3 жыл бұрын
Only tai saheb
@श्यामसुंदरशिरामे
@श्यामसुंदरशिरामे 4 жыл бұрын
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचेच नाही तर ते संपुर्ण महाराष्ट्रातील वंचित बहुजनांचे नेते आहेत..हे पत्रकाराने लक्षात ठेऊन बोलावे....
@udaysinhpatil822
@udaysinhpatil822 4 жыл бұрын
पडळकरांचे बारामतीतुन डिपाॕझिट गुल झालेय.
@yogeshpatil816
@yogeshpatil816 4 жыл бұрын
🔔🔔🔔🔔🔔
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 4 жыл бұрын
Eknath khadse and pankaja tai must get chance
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 4 жыл бұрын
जनेतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा ताई मुंडे हे विधान खूप भोगलं
@balikale9789
@balikale9789 4 жыл бұрын
जज लोया प्रकरण मुळे फडणवीस ला बीजीपी मध्ये कोणीही आव्हान देऊ शकत नाही
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप 4 жыл бұрын
त्याला म्हणावं.. त्या चार नेत्याच्या विरोध उभ रहा आणि निवडणूक दाखव.
@मराठीहास्यजत्रा
@मराठीहास्यजत्रा 4 жыл бұрын
टरबुजाची माय लवली
@sandeepss7878
@sandeepss7878 4 жыл бұрын
बसा ना पाच वर्ष घरी काय बिघडतय नाही तरी विरोधी पक्ष च आहे ना द्यायचे तो पर्यंत भरभरून दिले आहे च ना पक्षाने दोघांच्याही घरात खासदार की आहेच ना पक्ष सोडताल तर ना घरका ना घाटका अशी अवस्था होइल तुमची शांत रहा हेही दिवस जातील
@jayantjoglekar5161
@jayantjoglekar5161 4 жыл бұрын
श्री खडसे व श्रीमती पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यायची गरज नाही.आहात तेथेच सुखी रहा.
@proking007
@proking007 4 жыл бұрын
गेली उडत BJP only कट्टर पंकजाताई साहेब समर्थक
@bablubablu.5431
@bablubablu.5431 4 жыл бұрын
🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 ❤GOPICHAND SAHEB❤ 🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
@shashankfulambrikar9176
@shashankfulambrikar9176 4 жыл бұрын
भाजप च राजकारण सोडा, त्यांच्या पेक्षा महत्त्वाचे की पावसाळ्यात कोरोना चा कसा मुकाबला करायचा सामान्य जनतेने, भारतात कामा निमित्त कसा प्रवास करता येईल हे सांगावे.
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 4 жыл бұрын
पुर्णतः घराणेशाही कशी हो चालणार...
@akhileshmahadik9519
@akhileshmahadik9519 4 жыл бұрын
देवेन्द्र तडफणीस तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ हे
@mukundyadav4312
@mukundyadav4312 4 жыл бұрын
BJPमहाराष्ट्र मध्ये कमी करण्यासाठी प्रयत्न
@dnyanobaippar7844
@dnyanobaippar7844 4 жыл бұрын
बहुजन मुक्त भाजपा
@vasantkendre8758
@vasantkendre8758 4 жыл бұрын
टरबूज आता कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही कारण भाजपाचे पंचवीस-ते तीस आमदार पंकजाताई च्या संपर्कात
@Renaissance861
@Renaissance861 4 жыл бұрын
बघू काय होते विधान परिषदेचे निवडणुकीत
@yogivlog2934
@yogivlog2934 4 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे यांच्या मुलिला तिकिट न देन एकनाथ खडसे यांना तिकीट का देले नाही लाजवाटाव
@sachintarange1747
@sachintarange1747 4 жыл бұрын
मुंढे व खडसे हे मतदारापासून दूर गेले होते, त्यांच्या घरात खासदार की ची पदे आहेत, यामध्ये प्रीतम मुंडे व रक्षा खडसे...त्यामुळे च डावले
@sathavale2
@sathavale2 4 жыл бұрын
@@sachintarange1747 ekdam yogya. Bjp.madhe satta sthan hou det nahit. .. they believe in diversification.
@yogeshpatil816
@yogeshpatil816 4 жыл бұрын
@@sachintarange1747 ghanta dur gela hote bjp Chaya lokanich Yana pdle fasnvis Cha sagnyahun
@gopichandtanpure9202
@gopichandtanpure9202 4 жыл бұрын
टरबुजना खडसे साहेब पंकजा &विनोद तावडे यांच् राजकारण संपवण्याचं राजकारण यशवी करायला
@xyz-ln2lx
@xyz-ln2lx 4 жыл бұрын
पालघर जिल्हात एकही भाजप आमदार नाही , विधान परिषद मधे समतोल राखला जातो अस ऐकलं होता , गैरससमज होता माझा.
@Kvk73
@Kvk73 4 жыл бұрын
खरं तर पत्रकारांनी राजकारण्यांच्या बातम्या पेक्षा करोनविषयक त्रुटीच्या बातम्या महत्त्व द्यावे ते देश हिताचे आहे.
@pradippsm1983
@pradippsm1983 4 жыл бұрын
नाथाभाऊंनी आता निर्णय घ्यावा.
@123zgs
@123zgs 4 жыл бұрын
Natha bhau haklun dilyashivay nirnay ghenar nahi.😁
@patsymcox832
@patsymcox832 4 жыл бұрын
@@123zgs 😇😇😝😝
@pratikshayele1470
@pratikshayele1470 4 жыл бұрын
गोपीचंद पडळकर योग्य निवड
@balajikendre8188
@balajikendre8188 4 жыл бұрын
देवेंद्र शंभर टक्के महाराष्ट्र तुम बीजेपी संपउंन टाकनार खूप मेहनत घेतलेलले नेते आहेत हे यांचा शिवाय बीजेपी शक्के नाही वेळ गेली नाही सावध व्हा
@bablubablu.5431
@bablubablu.5431 4 жыл бұрын
😂😂 Bhavishya cha wichar karunach jahir keli yaadi
@sumedhgawai6109
@sumedhgawai6109 4 жыл бұрын
BBC मीडिया love you........
@ganeshbache8748
@ganeshbache8748 4 жыл бұрын
Tumhi amhhla bahujan mhanu amhi akali Bharatwar rajya kele Ahe dada
@dpakpatl5400
@dpakpatl5400 4 жыл бұрын
बाकी कुणाला काही करण्याची गरज नाही फडणवीस स्वतः च पक्ष संपवणार स्वतः च्या स्वार्थासाठी
@satishpawar9104
@satishpawar9104 4 жыл бұрын
देवेंद्र भाई नैया डुबोके रहेंगे बिजेपीकी
@rahulmahajan1072
@rahulmahajan1072 4 жыл бұрын
Maharashtra madhil BJP future sample...
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 4 жыл бұрын
बरे झाले सामान्य कार्यकर्त्या ला उमेदवारी दिली.
@VVB009
@VVB009 4 жыл бұрын
बरोबर आहे तुझ...तरी काही लोक फालतू टीका करणार...हा आदेश दिल्लीतून आलेला दिसतोय...
@r.d.satara7623
@r.d.satara7623 4 жыл бұрын
कोण सामान्य आहे साहेब पाटील तर पिढीजात आणि बाहेरचे आहेत पडळकर तर पुढच्या वर्षी या पक्षात आहे कि नाही हे नक्की नाही, बर पडळकर ला घेउन सर्व मान्य धनगरी नेतृत्व महादेव जानकारांना का शह देताय?
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 4 жыл бұрын
@@r.d.satara7623 चार पैकी तीन उमेदवारांना कोणती हि राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि प्रत्येक वेळी घराणेशाही लाच तिकीट दयायचे का.
@sathavale2
@sathavale2 4 жыл бұрын
@@r.d.satara7623 padalakarana ticket dil tar as boltay nasat dil.tar mhanala.astat ya samajala.ticket dil nahi. As chalat nahi. Uddhav ni pan junya manasana bajula.karun CM ZALA ahe. Sagalya pakshat he hot. Congress madhe Kay ahe ? Itki changali.lok astana pappu adhyaksha ahe tyanacha
@prashantwagh7209
@prashantwagh7209 4 жыл бұрын
हा पत्रकार फसणवीसचा चेला असल्यासारखे बातम्या देत आहे
@rakeshkothawale7400
@rakeshkothawale7400 4 жыл бұрын
नाही, त्यांचं विश्लेषण योग्य आहे !
@dnyanobaippar7844
@dnyanobaippar7844 4 жыл бұрын
भाजपा मुक्त महाराष्ट्र करण्यात फडणवीस चे योगदान खुप मोठे आहे 😜😜😜😜😜😜
@Rohan_Bagde
@Rohan_Bagde 4 жыл бұрын
Maharashtra bjp madhe फडणवीस shivay kunalach kimmat nahi.
@nileshsangale4119
@nileshsangale4119 4 жыл бұрын
Mg amhi BJP lach kimmat nhi thevnar......support krt hoto Karan Sarv nete hote ..pn ata Fakt Brahman vadi distay ...Sarv ... supporter hoto bhakt nhi...
@krishnamoharir5613
@krishnamoharir5613 4 жыл бұрын
9
@bangarsusantbbmv
@bangarsusantbbmv 4 жыл бұрын
या पुढील काळात राज्य भाजपा ला हे निश्चित अवघड जाणार असे वाटते
@Anandashram_76
@Anandashram_76 4 жыл бұрын
Khup sunder mahiti
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 4 жыл бұрын
पंकजा मुंडेला संधी मिळायला हवी होती कारण बाकीचे तसेही निवृत्त झाल्यात जमा आहेत .
@Renaissance861
@Renaissance861 4 жыл бұрын
एका घरात किती पदे हवीत? प्रीतम मुंडे खासदार आहेत
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 4 жыл бұрын
@@Renaissance861 हो पन त्या काय राज्यातील बीजेपी लीडर नाहीत .
@Renaissance861
@Renaissance861 4 жыл бұрын
@@सुर्यरावसुर्यराव पंकजा मुंडे ना पद देऊ नका असं मी म्हटल नाही. त्या विधानसभेला होत्याच. आता विधान परिषदेत जाण्या ऐवजी पुढील विधानसभेची पाय भरणी करावी. हे "पुनर्वसन" प्रकरण overrated आहे. हा, तावडे आणि बावनकुळे यांच्यावर नक्कीच अन्याय झाला आहे. त्याचे कारण तावडे यांचा शिक्षण सारखे संवेदनशील खाते सभाळतांना दाखवलेला सनकी पणा आणि बावनकुळे यांनी अडाणी समुहासोबत घेतलेला पंगा असू शकतो.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 4 жыл бұрын
@@Renaissance861 देशात व राज्यात अशी अनेक उदाहरण पहायला मिळतील . आता त्यात काही विशेष नाही राहिलेले .
@laxmikantkhedkar9625
@laxmikantkhedkar9625 4 жыл бұрын
छान केल नवीन चेहरयाना संधी
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप 4 жыл бұрын
अरे त्या खडसेचा श्राप लागेल फडणवीसला आणि कोरोना होईल.
@sandipdhatrak1111
@sandipdhatrak1111 4 жыл бұрын
सर आपण फार हुशार आहात असे मी समजतो मी कुणाचा समर्थक किंवा कुठल्याही पक्षाच्या विचारसरणी शी सहमत नाही आपल्या या व्हिडिओ त आपण 1 महत्वाचं वाक्य चुकीचं बोलले की फडणवीस 1 नंबर चे नेते आहेत हे साफ चूक आहे कारणे 1. सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस विधानसभेत अगदी हातातून खेळणं घेतल्यागत रडवेल पानाचे वक्तव्य व हताशपणे थोडंस वेडपटपणासारखे वागू लागले 2. राज्याच्या हिताचे कोणतेच निर्णय मान्य न करणे हा गुन्हाच 3. विधानसभेत कायम गोंधळ घालून महाराष्ट्र हिताची कामे डवलण्याचा प्रयत्न व विधानसभेचा व अध्यक्षानच वारंवार अपमान 4. कोरोनो या जागतिक संकटाच्या काळात जनतेसाठी काही करण्यापेक्षा राज्यपालांचे पाय चेपणे महत्वाचे किमान आपल्या मतदार संघात काळजीवाहू काम पण ते हू नाही 5. सत्तापिपासू पणा, दांभिकता, अगतिकता, मी पणा, सवर्ण असल्याचा अहंकार, बहुजन द्वेष, 6. कोरोनो विषय काही समाजमाध्यमातून सकारात्मक किंवा जनहीताची माहिती प्रसारण सोडून मुख्यमंत्री कोण भारी व प्रचार खोट्या फोन वर style मारणे अश्या पोस्ट 7. चमच्याकरवी सोशल मीडियावर ट्रोल करता म्हणून सामान्यांची मुस्कटदाबी करण्याचा रडवेला अपयशी प्रयत्न 8. जनहितासाठी 1 सकारात्मक विषय मांडला असेल तर सांगा तुम्ही म्हणाल ते खरे मानतो 9. मी नाशिककर या जबाबदारी ने सांगतो "मी नाशिक दत्तक घेतो" असे म्हणाल्या नंतर फडणवीसांनी नाशिकसाठी काय विशेष काम केले ? 10. CM फंड काय मुख्यमंत्री त्यांच्या पर्सनल वापरासाठी खर्च करता का ? हे सद्ग्रस्थ PM फंड ला पैसे द्या म्हणे किमान या काळात हे घाणेरडे विचार पेरायला नको होते 11. म्हणे मला ट्रोल करता अहो निसर्ग नियम आहे "जैसी करणी वैसी भरणी" तुम्ही जे पेरलं ते उगवलं त्यात काय विशेष हे नक्कीच आहे की भाजपा यापक्षात कुणीही वर येईल पण फडणवीस नक्कीच "शून्य" कृपया पर्सनल घेऊ नये मला मेल केला तर मी नक्कीच माझा मोबाईल नंबर देईल बाकी निवेदन खूप सुंदर
@kaleshwarhambarde853
@kaleshwarhambarde853 4 жыл бұрын
Dattak Saheb comments khup muddesud lIhila ahe tumi ps,pa ,Secretary, to mla minister manun kaam karu shakal best comment
@sandipdhatrak1111
@sandipdhatrak1111 4 жыл бұрын
@@kaleshwarhambarde853 मनापासून आभार व तसे काम करण्याची इच्छा आहे जागा असल्यास कळवा
@kaleshwarhambarde853
@kaleshwarhambarde853 4 жыл бұрын
Timi kai kaam karaata what is your age and qualification sir
@kaleshwarhambarde853
@kaleshwarhambarde853 4 жыл бұрын
Mi tumala sahaj maharashtratil any mla mp cha pa bahvu shakel but I want to make u swabhimaani
@kaleshwarhambarde853
@kaleshwarhambarde853 4 жыл бұрын
Make your bioData send it to all mla! Muc. Mp minister and all district president shiv sena all party you definately get job. Dunyame free kuch nahi milta mehanat karni padti hain best of luck.
@tatyasahedpaval6827
@tatyasahedpaval6827 4 жыл бұрын
कोरोना वर सांगा काहितरी त
@maheshgadale692
@maheshgadale692 4 жыл бұрын
Only pankajatai
@maheshthorat1750
@maheshthorat1750 4 жыл бұрын
Phadanvis mhanje gujratchya davnila bandhalele
@hemendralodaya4673
@hemendralodaya4673 4 жыл бұрын
९०० चूहे खाकर बील्ली हज को चली ।। अभिमान ओसरत आहे असे भासवले गेले आहे ।।
@govind46996
@govind46996 4 жыл бұрын
"June te june ani nave te sone " he navin dhoran aahe bjp che ....😢😢
@r.d.satara7623
@r.d.satara7623 4 жыл бұрын
तस नाही सत्ता आली की मी सत्ता नसली की आपण
@shashikantgaykwad2308
@shashikantgaykwad2308 4 жыл бұрын
Rohan write
@gajendrasurve1575
@gajendrasurve1575 4 жыл бұрын
जुने ते सोने
@deepakborkar2583
@deepakborkar2583 4 жыл бұрын
बीजेपी पार्टी ही परिवारवादाला स्थान देत नाही खडसे आणि पंकजा मुंडे यांनी आपले हसे करून घेतले आहे .वेळ ठरवेल काय योग्य व अयोग्य
@007ARAA
@007ARAA 4 жыл бұрын
भाऊ, पावसाळ्यात काय परिस्थिती असेल याबद्दल video बनवावा.
@maitugargi7791
@maitugargi7791 4 жыл бұрын
Obc हे बिजेपी च्या दावणीला बांधणे थांबवा .
@santoshbhosle4534
@santoshbhosle4534 4 жыл бұрын
Nice
@balajikukde2922
@balajikukde2922 4 жыл бұрын
एकच छंद गोपीचंद 0️⃣0️⃣7️⃣
@chintamanisonawale81
@chintamanisonawale81 4 жыл бұрын
फडणवीस साहेब धाडसी आणि परिपक्व निर्णय घेतात.
@akashnagargoje9432
@akashnagargoje9432 4 жыл бұрын
लोकांना BJP हवे आहे पण फडणवीस नको आहे.
@rajendravhanamane4993
@rajendravhanamane4993 4 жыл бұрын
Gopi sa abinadan
@anilparab4974
@anilparab4974 4 жыл бұрын
दोंन्ही नको
@comedytadka5531
@comedytadka5531 4 жыл бұрын
टरबुज करतंय
@parmeshwarsonwane9284
@parmeshwarsonwane9284 4 жыл бұрын
हे लोक bjp सोडून गेले तर bjp ची खूप वाईट दिवस येतील कारण याना चांगले माहिती आहे bjp कस काम करते आणि काय त्यांची कमजोर कडी आहे
@anilpatil7939
@anilpatil7939 4 жыл бұрын
Eaka Gharat kiti pad dyachi...?
@namdeosanap7578
@namdeosanap7578 4 жыл бұрын
No vote to फडणवीस
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,3 МЛН
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН