विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र?

  Рет қаралды 7,549

Zee 24 Taas

Zee 24 Taas

17 күн бұрын

#bachhukadu #mahayuti #vidhansabhaelection2024 #zee24taas
विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र?
विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताय. लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 8
@hanumantdev1013
@hanumantdev1013 15 күн бұрын
प्रहार, शेतकरी संघटना, मनसे,स्वराज्य,👍👍
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p 15 күн бұрын
जरांगेपाटील व बच्चुजी एकत्रित आले सत्ता येईल सर्व प्रश्न मार्गी लागतील
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 15 күн бұрын
आतापर्यंतच्या दोन्ही ठिकाणी सत्तेत राहून सुद्धा विरोधक बनतात म्हणजे बच्चू कडू फक्त . पक्ष वाढण्यासाठी घेतलेला निर्णय असावा या जनतेचा काहीच भलं होणार नाही.
@balabhai4214
@balabhai4214 15 күн бұрын
हा बच्चू कडू बोलबच्चन आहे हा फक्त बोलतो आणि सरकारला ब्लॅकमेल करत असतो हा महायुतीतून बाहेर पडणार नाही
@dashrathpatil6712
@dashrathpatil6712 15 күн бұрын
कडू ने खोके घेऊन काय फायदा
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 56 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 8 МЛН