No video

Special Report | जरांगे पाटलांचं आता 'मिशन विधानसभा' जरांगेंच्या मिशनचा कुणाला बसणार फटका? Zee24Taas

  Рет қаралды 439,334

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#specialreport #manojjarangepatil #Zee24Taas
Special Report | जरांगे पाटलांचं आता 'मिशन विधानसभा' जरांगेंच्या मिशनचा कुणाला बसणार फटका? Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 769
@marathinetworknewschannel5626
@marathinetworknewschannel5626 Ай бұрын
जरांगे चे चाळीस आमदार महाराष्ट्रात सहज निवडून येतील याबद्दल कोणाच्याही मनात काहीच शंका नसावी.
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 Ай бұрын
२८८ जागांसाठी लढा पाटील सगळे च एउदेत
@dipeshjangam8302
@dipeshjangam8302 Ай бұрын
वाट बगा
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
100%yeta,12koti hatt sobt
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
मराठ्यांनी अटक पार झेंडा लावला आहे, हे विसरू नका ​@@dipeshjangam8302
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Ай бұрын
दलित ओबीसी जातीय वादी जरागैंला आणी हिंन्दुं विरोधी मुस्लिम जरागैं ला दलित ओबीसी मारवाडी जैन ब्राम्हणं मत करणार नाही, आणी ऐक क्या जरागै मुस्लिम सगेसोयरे मुळे निवडुन येत नाही, ,आत्ता लहान बाळाजवळ मोबाईल मोबाईल आहे सर्व जण हुशार झालेत,सोशल मिडीया मुळे पहलचे लोक राहीले नाहीत
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
😂😂😂😂 tango
@ravindramete8771
@ravindramete8771 Ай бұрын
हाके आणि बारस्कर तुमचा वापर विधानसभेपुरताच , पुन्हा वापर नाही कारण तो एकदाच वापरत असतात
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
100% असेच आहे
@yogeshveera5867
@yogeshveera5867 Ай бұрын
मोठे साहेब खड्यासारखे बाजूला करणार गरज संपल्यावर हेच पाहिजे होते टप्प्यात कार्यक्रम
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 22 күн бұрын
हा जरागे बेवडा दिसनार पन नाही डायरेक्ट डबलुटी
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
Garajwant Sharad 😂😂😂
@shi8112
@shi8112 Ай бұрын
​@@user-no3kf8ih6iगरजवंत टरबूज😂😂😂
@shivamsolanke8123
@shivamsolanke8123 Ай бұрын
​@@user-no3kf8ih6iगरजवंत तुझा बाप आहे😂😂
@Mrganesh05-f9t
@Mrganesh05-f9t Ай бұрын
​@@user-no3kf8ih6i धनु भाऊ ला समजेल काही दिवस मध्ये😂
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
हाके कोणचा आहे
@rohinipalskar5734
@rohinipalskar5734 Ай бұрын
जरांगे जर खरोखरच इमानदार आंदोलक असेल तर त्याने सर्व राजकीय पक्षांना विरोध करावा,व विधानसभा निवडणुकीत स्वतःचे २८८उमेदवार द्यावे.
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Ай бұрын
Full support jarange patil Jay shivray 🚩
@user-vj7es9qi9s
@user-vj7es9qi9s Ай бұрын
राजकारणात प्रवेश केल्याबद्दल मनोज जरागे यांचे हार्दिक स्वागत
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 Ай бұрын
आज आत्ता ताबडतोब मराठा आरक्षण द्यावे ते पण ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे नाहीतर परिणामाला सामोरे जावे लागले
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Maratha obc t
@rakuzan3495
@rakuzan3495 Ай бұрын
chup re pongya
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
288 लढवून मिळते
@vijayulvekar9279
@vijayulvekar9279 Ай бұрын
288 लढा आणि घ्या आरक्षण
@sandipwankhedepatil6826
@sandipwankhedepatil6826 Ай бұрын
अरै चोमु obc हेच वाक्य शरद काकाच्या तोंडून काढ बर..
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Ай бұрын
सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असाच प्रकार चालू आहे.एक सामाजिक प्रश्न सोडवता येत नाही राजकारणी लोकांना. सरकार व प्रशासनात निर्बुद्ध लोकांचा भरणा झालेला आहे का ?
@madankharat9339
@madankharat9339 Ай бұрын
जो दुसऱ्याच्या मतावर.अवलंबून असतो त्याची अशीच अवस्था होते
@Jagdamb_Channel_4747
@Jagdamb_Channel_4747 Ай бұрын
Only संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 Ай бұрын
दुसऱ्याला संपवायला निघालेला हा कधीही संपू शकतो. दादागिरी चालत नही.
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
आरे वडापाव आणी हा सोयमघोशीत महाराज यांच्या ऊरावर बसुन जरागे पाटील सत्ता आणणार
@manavtavadi5650
@manavtavadi5650 Ай бұрын
@@vijaykolhe5947 40 आमदार च्या जीवावर का...... थोडं हुशार व्हा 🙏🙏🙏🙏
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x Ай бұрын
अरे जरूर सत्ता तुमची आना परंतु ज्यांनी तुम्हाला 65 वर्षे लोळत ठेवलं ना त्यांचं चोळू नका
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
@@user-jb6jq6qv8x चोळायची तुला सवय असेल कारण तु रोज चोळत असशील
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv Ай бұрын
मिशन राबविण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचा माणूस पाहिजे असतो.११/१२ वर्ष लोकांचे पैसा न देणारा, फसवणूक करणारा नेता काय कामाचा?
@dhananjaygawane51
@dhananjaygawane51 Ай бұрын
जरांगेना हलक्यात घेवू नये
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
@@dhananjaygawane51 joganiya
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
Firangi Patil Tum hi Ho bhi Raha
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
Patel Tum hi karo karo
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
Patil nude Patil new look learner
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
Sarangi Patil new
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 Ай бұрын
साहेब लढणार नाही तुतारी पाठींबा
@SanjivaniLandge-jr7jz
@SanjivaniLandge-jr7jz Ай бұрын
Me bjp matdaan aahe pan vatavaran fadanvees ni nirmaan kelay tutarila matdaan karayala
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
2:45 आमचा या नीच राजकारण्यांवर विश्वास नाही 🙏 जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
@harshbhoite8772
@harshbhoite8772 Ай бұрын
मनोज दादा साधे आहेत,त्यांना साखर पेरून दुष्ट पणा करणे कधीही आवळत नाही आणि ते करणार पण नाही,गोड भाषा आणि दुष्ट हेतू असे आमचे दादा नाही, आम्ही अहोत ना सर्व दादांसोबत, संघर्ष योद्धा मनोज दादा 🙏एक मराठा कोटी मराठा 🙏
@shriommundhe2779
@shriommundhe2779 Ай бұрын
सरकारचे पाढा म्हणजे शरद पवाराचे आणाअसेच होते याचा अर्थ म्हणजे70 वर्ष ज्यांनी आज पर्यंत आरक्षण दिलं नाही त्यांना आणायचं आणि दोन वर्षात ज्यांनी अंमलबजावणी केली त्यांना पाडायचं वा काय न्याय मराठ्यांचा
@r.m.4911
@r.m.4911 Ай бұрын
मराठ्यांच्या हक्काचे काढून देणाऱ्या पवारला ओबीसी मतदान करणार का? 😂
@sanjayvibhute9925
@sanjayvibhute9925 Ай бұрын
तुतारीचा स्टार प्रचारक मनोज जरांगे ❤❤❤
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 Ай бұрын
तुझ्या घरचे कोनाचेत विचार रात्री😂
@r.m.4911
@r.m.4911 Ай бұрын
😂❤​@@bhimraobahir8790
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 22 күн бұрын
तुझा बाप कोन ते शोध पहिले ज
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 Ай бұрын
सध्याचे सरकार दोन उपमुख्यमंत्री करू शकत, मग जरांगे पाटील सात उपमुख्यमंत्री करू शकत नाही का
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Ай бұрын
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
आता ठरलं रे बाबा उपोषण नाही करायचं कोणी लक्ष देत नाही आपल्यावर 😂😂😂😂😂😂
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
@@askA146 अन त्याच महाराष्ट्रात तुमचा ही देवेंद्रने करेक्ट कार्यक्रम केला ......😝🤪😝🤪😂🤪😝
@rajukale8783
@rajukale8783 Ай бұрын
आपलं मतदान आजच जरांगे पाटील सांगतील त्यालाच
@arpitaassociats8151
@arpitaassociats8151 Ай бұрын
शरद पवार नाही ओन्ली जरागें पा नेते
@dattakale8835
@dattakale8835 Ай бұрын
शाबास,हाके सखहेब,,जरांगेनां उतरू द्या विधान सभेच्या आखाड्यात ,आणी जरागेंनी उतरावच म्हणजे कळेलच ,ओ बी सी काय आहे ते ?,,,,,,,,,,,
@Pradyumn-bm3gm
@Pradyumn-bm3gm Ай бұрын
हे चाळीस आमदार त्याच विधानसभेतील असतील ज्या ठिकाणी obc आमदार कार्यरत आहेत किंवा निवडून येण्याची शक्यता आहे कारण जरांगेना जर आरक्षण पाहिजे असत तर 288 विधानसभा लढवल्या अस्त्या पण जरांगे फक्त राजकारणासाठी हे सगळं करत आहेत
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@Ladanepatil78
@Ladanepatil78 Ай бұрын
आता पानिपत पर्यंत कुच.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
पाकिस्तान मध्ये जरी गेला तरी आरक्षण नाहीच
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
उशीखाली वडे ठेवायला विसरले, उपोषण त्वरित मागे 😂😂
@user-ef9pu3qy3c
@user-ef9pu3qy3c Ай бұрын
गप झवन्या
@Mrganesh05-f9t
@Mrganesh05-f9t Ай бұрын
होके नाही ना वडापाव ठेवला😂
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
😂😂 hagya vadapav
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
कितीही बोला ओन्ली पाटील🎉🎉
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
@@user-ef9pu3qy3c महाराजांच्या मावळ्याचे किती उच्च विचार
@cmshastri1995
@cmshastri1995 Ай бұрын
म्हणजे आता हे स्पष्ट झालं की याला आरक्षणाच काहीच संबंध नाही याला फक्त भाजप संपवायचं आहे संपू द्या काही आडचान नाही पण मराठा समाजाचं
@sandeshmardhekar8355
@sandeshmardhekar8355 Ай бұрын
मग आरक्षण का लागू करत नाहीत.
@user-wg2yz8dd6o
@user-wg2yz8dd6o Ай бұрын
Amch mat b j p sapvaychay
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p Ай бұрын
आम्हीं जारांगे पाटील यांचे माणसे आहेत
@rajub4660
@rajub4660 Ай бұрын
40 Ammdar nahi 100 + Ammdar nivdun aanu yana yachi jaga dakhavnar 🚩🚩🚩🚩🚩
@vlogbeast007
@vlogbeast007 Ай бұрын
Kase ganit ghtla saheb
@sandipghotkar4171
@sandipghotkar4171 Ай бұрын
सुपारी बाद गप बस
@MahiPatil-uf2fz
@MahiPatil-uf2fz Ай бұрын
Tuz jevdh vay ahe na tevdha tyani sangharsh kelay
@Mrganesh05-f9t
@Mrganesh05-f9t Ай бұрын
तुझ्या घरी आला होता का😂 सुपारी घेऊन 😂
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Ай бұрын
भ्रष्ट आमदारांनी भाजपला सुपारी घेऊनच उरावर घेतले ते दीसत नाही
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Marathe tyar raha❤❤❤❤
@anantgaikar5483
@anantgaikar5483 Ай бұрын
साहेब एकदाच काय ते बहुमताचे सरकार आणा आराक्षण घ्या आणि महाराष्ट्रतील अस्थिरता व जातीय द्वेष सपवा एकदाची हि विनंती
@dattakale8835
@dattakale8835 Ай бұрын
वापर तर मनोज दादाचा होत आहे ,आणी शरद पवार पुर्णपणे वापर करून घेतातच आणी घेणारच ,,,,,,,,
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
संपूर्ण 288 लढवाव्यात , कोणी रोखले पण उगाच नौटंकी करून संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका
@niranjanbharti7344
@niranjanbharti7344 Ай бұрын
जरांगगे म्हणजे नाच्या आहे....
@shivamsolanke8123
@shivamsolanke8123 Ай бұрын
तूझ्या बापासारखे नाचत आहेत😂
@Vaibhav_Dhande2552
@Vaibhav_Dhande2552 Ай бұрын
Tujya aai sobt nachat hote ka te😂
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 Ай бұрын
❤❤ पाटील बोलले विषय क्लोज
@user-ci3lt4jr2j
@user-ci3lt4jr2j Ай бұрын
माढ्यात धनगर उमेदवार द्या शंभर टक्के निवडून येईल
@RamkishanIkkar
@RamkishanIkkar Ай бұрын
बरेच हलकट एका जागी झालेत
@subhashgardi2045
@subhashgardi2045 Ай бұрын
याच साठी होता अट्टाहास
@rayachandnarale2386
@rayachandnarale2386 Ай бұрын
जरांगै पाटील मुख्यमंत्री झाला तरी मराठयानां आरक्षण मिळणे अशक्य ही वस्तुस्थिती आहे ही गोष्ट अजीबात विसरता येणार नाही असे जर झाले असते तर शरद पवार कोण होते
@user-ef9pu3qy3c
@user-ef9pu3qy3c Ай бұрын
तु फक्त गप मर
@ashoknawale5711
@ashoknawale5711 Ай бұрын
जरांगे पाटील निवडनुक लढणार नाहीत त्यांनी निवडनुक लढावी या साठी हाकेला बोलायला लावले जात आहे. बारसकर तु कीर्तन कर यात डोक देऊ नको.
@rudraghodke6457
@rudraghodke6457 Ай бұрын
मराठा समाजाला ताकत दाखवून देण्याची हीच संधी. नवीन तरुन मराठा पोरं आमदार होतील.....................
@sanjayraut-uq6cg
@sanjayraut-uq6cg Ай бұрын
एकही येणार नाही 100% गॅरंटी ना बोलतो मिशी काढून टक्कल काढून फिरेल😂
@AdityaPawar-id2wb
@AdityaPawar-id2wb Ай бұрын
@@sanjayraut-uq6cg tai la koni padl Mg
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar Ай бұрын
ताईला शेरद पवार साहेबामुळे, पराभवाला सामोर जावं लागलं​@@AdityaPawar-id2wb
@bhagvanawchar3466
@bhagvanawchar3466 Ай бұрын
आम्ही जरांगे पाटलासोबत कट्टर मराठा 🚩🚩🚩
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
सरकार जाणार मराठयाच सरकार येणार एक मराठा कोटी मराठा
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 Ай бұрын
Jok
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
@@jalindarkarad4291 कळेल मगं
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
@@jalindarkarad4291 लोकसभेला कसा खुठा घातला
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
70 वर्ष मराठ्यांचे च सरकार होतं
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
​@@vijaykolhe5947पण तोच खुटा आज उलटा अडकला, अणि शराबत पिवुन पळाला
@VijayKKadam
@VijayKKadam Ай бұрын
मेला पाहिजे हा
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
एकच मिशन विधान सभा ❤जय हो jarange पाटील.जिंदाबाद.❤
@sudhirbhoir3564
@sudhirbhoir3564 Ай бұрын
जरांगे तुझे सगळे आमदार निवडून येतील😊
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
जरांगे पाटील आता माघार घ्यायाची नाही . ' नाही तर . आपल्या सारखे कोणीही मुर्ख नसेल हे लक्षात घ्या व पूर्ण विधान सभेच्या 288 जागा लढवा यातच शहाण पण आहे सर्वच जाती धर्मातील लोंकाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत त्यांचा मान ठेवा व जागा लढवा व आपण दाखवून देऊ कोण आहे ते💐💐💐💐💐🖕🖕🖕🖕👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@chandushelke1193
@chandushelke1193 Ай бұрын
🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@sandipkhedkar7818
@sandipkhedkar7818 Ай бұрын
याच साठी केला होता आटाहस😂😂
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 Ай бұрын
तुम्ही खेडकर आहात ना मग दुसरी काय अपेक्षा राहणार तुमच्याकडून
@kaluramrathod1472
@kaluramrathod1472 Ай бұрын
शरद पवार चां माणूस
@user-gs8yu9zr2o
@user-gs8yu9zr2o Ай бұрын
Hake 🤙🤙🤙🤙🤙
@cmshastri1995
@cmshastri1995 Ай бұрын
फक्त तुतारी भक्त
@Mrganesh05-f9t
@Mrganesh05-f9t Ай бұрын
मोदी भक्त तर नाही ना😂
@prathamkb5140
@prathamkb5140 Ай бұрын
तुतारी प्रचारक पाटील......... जय शिवराय
@jagandarade2156
@jagandarade2156 Ай бұрын
घ्या देशी वाजवा तुतारी जरागे पाटील ठरलं 😂😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Ай бұрын
तुझ्या बा ला लागते चोर 6 gn ला
@arpitaassociats8151
@arpitaassociats8151 Ай бұрын
शरद पवार नाही ओन्ली जरागें पा नेते
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
त्याच्या शिवाय बातमी मिळत नाही का 24 तास त्याचे थोबाड बघून कंटाळा येतो हो
@SushantPawar-w4v
@SushantPawar-w4v Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या माघारी एकच माणूस जरांगे पाटील
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
बरोबर आहे जरागे हा.महाराष्ट्र त दंगली घडवून आनतो आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र
@shi8112
@shi8112 Ай бұрын
आणि तुझा बाप भुजबळ काय करतो.
@rahulkakade9991
@rahulkakade9991 Ай бұрын
🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥
@Vicky-io4rc
@Vicky-io4rc Ай бұрын
Maratha ❤
@arpitaassociats8151
@arpitaassociats8151 Ай бұрын
शरद पवार नाही ओन्ली जरागें पा नेते
@Vicky-io4rc
@Vicky-io4rc Ай бұрын
@@arpitaassociats8151 ✨❤‍🔥
@dnyaneshwarsirsat5578
@dnyaneshwarsirsat5578 Ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@santoshnavatre9960
@santoshnavatre9960 Ай бұрын
50 तर आरामशीर येतील 😂😂
@kisandhawale8019
@kisandhawale8019 Ай бұрын
दादा लडा विधानसभा.
@govinddudhate1018
@govinddudhate1018 Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जायेंगे
@rajeshsolanke6934
@rajeshsolanke6934 Ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय
@nanamore3306
@nanamore3306 Ай бұрын
जरांगे पाटील एकदा च होऊनच जावू दया बोलावे तसे करावे नाही तर जनता हसतील 😂😂
@tvnews9877
@tvnews9877 Ай бұрын
पाटील आम्ही तुमच्या सोबतच आहोत मतदान करण्यासाठी तुम्ही म्हणाल तिथे
@surajpokharkar578
@surajpokharkar578 Ай бұрын
पूर्ण ताकदीने आपण उतरू.
@NarayanWake-bp2gm
@NarayanWake-bp2gm Ай бұрын
Patil Tum aage bado ham tumare sath hai✌️
@PadurangShinde-t8y
@PadurangShinde-t8y Ай бұрын
अहो किती दिवस युजर ठेवायचा वर्ष पूर्ण झालं ना आता अजून किती विश्वास ठेवायचा
@Durgraaj4262
@Durgraaj4262 Ай бұрын
जरांगे पाटील...❤❤❤
@sandippol815
@sandippol815 Ай бұрын
👍👍👍👍
@SunilPatil-sj4jm
@SunilPatil-sj4jm Ай бұрын
इक च वा दा म नो ज दा दा ❤❤❤❤
@ranjeetadnak8907
@ranjeetadnak8907 Ай бұрын
288 जागा फीस 🚩🚩
@govardhanjadhav6627
@govardhanjadhav6627 Ай бұрын
ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू अंगाला लावून या राख डोळे झाकून करती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळू दे तयाची संगती जय महाराष्ट्र
@arpitaassociats8151
@arpitaassociats8151 Ай бұрын
😀
@user-eq1yb1tw8k
@user-eq1yb1tw8k Ай бұрын
@user-bs9lo8ex6m
@user-bs9lo8ex6m Ай бұрын
जरांगे सर आता 101टकके मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार
@sahebraotole2211
@sahebraotole2211 Ай бұрын
आपल मतदान पाटील यांच्या सांगण्यावरून
@anandgawand
@anandgawand Ай бұрын
हे योग्य आहे
@rahulkakade9991
@rahulkakade9991 Ай бұрын
🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩
@amolpawal-hu4en
@amolpawal-hu4en Ай бұрын
आमदार निवडून आणून काय करणार खासदार निवडून आणायला पाहिजे तिथे जायला पाहिजे कायदे बनतात तिथे जायला पाहिजे होतं
@sandipsathe2326
@sandipsathe2326 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏
@YuvarajKadam-ud8qo
@YuvarajKadam-ud8qo Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आदेश फक्त मनोज जरांगे पाटलांचा आदेश पाळणार बीजेपीचे आमदार
@niteshsakhare1919
@niteshsakhare1919 Ай бұрын
तुमचं सरकार हजार बाऱ्या विश्वासघात करीत असेल तर कसा सरकारवर विश्वास ठेवावा
@SunilPatil-sj4jm
@SunilPatil-sj4jm Ай бұрын
Only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange ❤❤❤❤❤❤❤
@ghanshyamraut5649
@ghanshyamraut5649 Ай бұрын
🚩पाटील नाम काफी आहे. 🔥 आमचं ठरलं कोणा कोणाला घोडे लावायचे. ऐक मराठा लाख मराठा 🚩🔥
@adityakarhale5040
@adityakarhale5040 Ай бұрын
अरेहाके जरांग पाटील बिना पैशाची निवडणूक लढवून त्यांचे प्रचारक घराघरात महाराष्ट्रात तयार आहेत तेही विनामुल्य एक मराठा लाख मराठा
@avinashmule4458
@avinashmule4458 Ай бұрын
जरांगे पाटील फक्त
@nitinmohurle1222
@nitinmohurle1222 Ай бұрын
जरांगेला माहीत आहे आपन असाही पैसा कमवु शकत नाही मग कस करायच तर आप कराच न पैसा कमवायच बर आहे
@ankushlanke4602
@ankushlanke4602 Ай бұрын
पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील
@sunilkale1396
@sunilkale1396 Ай бұрын
शेवटी केलाच याने समाजाचा घात.
@PanchalVinyak
@PanchalVinyak Ай бұрын
बरोबर आहे
@Ladanepatil78
@Ladanepatil78 Ай бұрын
त​@@PanchalVinyakआमच्या समाजाच आम्ही बघु,तूमच्या बुडाखाली उगाच आग लाऊन घेऊ नका.
@user-ly6jg2tn1v
@user-ly6jg2tn1v Ай бұрын
हे अगदी अपेक्षित आहे. जरांगे हा माणून आरक्षणाच्या प्रश्नाचं निव्वळ नाटक करत होता. तो कुणाचा माणूस आहे आणि कुणाविरुद्ध काम करतो आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
@niranjangiri6197
@niranjangiri6197 Ай бұрын
आता ऐकच मीशन मंञालयावर भगवा फडकणार.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal Ай бұрын
🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@gakomti3281
@gakomti3281 Ай бұрын
कमला हॅरिस ला एकटे पडू देऊ नका पाटील 6 कोटी लोक तुमच्या पाठीशी आहे त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आली त्यांना पडू देऊ नका 😢😢त्यांना एकट पडू देऊ नका🙏🙏🙏
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН