MVA chya 46 ahet 54 nahi. Shinde aani UBT kadhich eka side la asnaar nahit. Shivsena Shinde gataat 8 te 10 actual BJP che MLA ahet. Aani mulaat uraleli Congress, NCP SP ch shillak rahate ka te paha Maharashtrat aadhi.
@jairam-le7du5 сағат бұрын
J@@GaneshJoshi-e5rare nako tensuo geu joshi...tukhya devya la koni sarkawanar nahi bus...
@pritamshinde98735 сағат бұрын
@@jairam-le7dujatiwadi liberandu sapadla
@Rkb53916 сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त साहेबांचा दरारा आहे ह्या निवडणुकीत दाखवून दिले आहे ❤
@Rkb53916 сағат бұрын
महाराष्ट्रात पवार साहेबांवर 1 शब्द बोलले नाही इथेच कळतंय साहेब हे साहेब आहेत ❤ यह डर अच्छा लगता हैं 😂
@indian623535 сағат бұрын
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पवार संपले असे सगळे म्हणत होते, पण तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला...
@shailendrapatil99054 сағат бұрын
आता त्यांना घरात बसूदे.... लई खेळी केल्यान ह्यावेळी जनतेन त्यांना घरात बसायचा निर्णय दिलाय....
@gunwantboralkar40096 сағат бұрын
काँग्रेस सोडली तर बाकीचे पक्ष BJP 132 संयुक्त शिवसेना 77 संयुक्तं राष्ट्रवादी 51 काँग्रेस फक्त 16
@Latur-i1o6 сағат бұрын
Evm आहे तोपर्यंत कोणाचं comeback करू शकत नाही😂
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र6 сағат бұрын
लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌
@Latur-i1o6 сағат бұрын
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र हे तर तेव्हाच कळेल जेव्हा भाजपा जे जिंकलेले काही जागा तिथे ballet paper वर निवडणूक घेऊन test करावी मनसे काही आमदाराला ९,३,२००० अशी मते आहेत ज्यांना अगोदर १०००० मते पडायची.निवडणूक आयोगाने मतदान दिवशी ५९ % मतदान जाहीर केलं परत २१ ल ६२% जाहीर केलं आणि २२ ल ६७% झालं ठरवते बरोबर आकडे कळत नाहीत का त्यांना. अगोदर ५,१० लाख मतदानात वाढ होत होती प्रत्येक निवडणूक मध्ये आता५५ लाख वाढ झाली हा कसला योगा योग. माझ्या मतदार संघात २० तारखेला झालेले मतदान२८०००० होते निकला दिवशी मोजले तेव्हा ३४०००० total होते यावर तुझ काय मत ६०००० मते पोस्टल झाले म्हण आता तू🤣🤣
@Yash__Patil336 сағат бұрын
@@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्रलंड सारखं काहीही नको बकू,लोकसभेला आम्ही मेहनतीने जिंकलो त्यामुळे आम्हाला जास्तीची लीड नव्हती आणि आता लीड आहे की मजाक bjp ला😂😂😂
@indian623535 сағат бұрын
@@Yash__Patil33बरोबर 😂
@Dinks-b7z5 сағат бұрын
@@Yash__Patil33accha mhanje hya veles kahi mehnat keli nahi vatatt😂(vote jihad fake narrative)
@AkshayKumar-ov1hq6 сағат бұрын
पक्ष गेला, पदवी ही गेली (स्वघोषित चाणक्य) , आता शेवटच्या यात्रेत वाजवण्यासाठी तुतारी शाबूत ठेवावी ही साहेबांना विनंती... पुढील आयुष्य आणि कारकिर्दीसाठी साहेबांना सद्बुद्धी मिळो 🙏
@Suresh-l1t5e6 сағат бұрын
Modi sobat janar ahet ata
@SangetaKoli2 сағат бұрын
😂😂
@varunkadam6638Сағат бұрын
8 खासदार आहेत ते कमी नसतात 😂
@sumitbauchkar2256Сағат бұрын
Bihari 😂
@avinashsharma33946 сағат бұрын
संभव नाही. अजित दादांनी पूर्ण पंक्षावर ताबा मिळवला आहे. पुढच्या निवडणुकी पर्यंत काका नव्वद वर्षाचे होतील . संम्मान पूर्वक निवृत्ती घेतली पाहिजे. शतायुषी व्हा. 💐🙏💐
@maheshthopate56514 сағат бұрын
बोल भिडू❌ तुतारी वाजवणारा भिडू✅
@कारसेवकСағат бұрын
आता कमबॅक नाही. महाराष्ट्र त्या गोड बातमी ची वाट पाहत आहे 🤣😝😝🤗
@sumitbauchkar225659 минут бұрын
Tumhi tevadach Karu shakata tumachi layaki ch tevadhi 😂
@goodlistner253 сағат бұрын
EVM आहे तो वर शक्य नाही. 😢
@nikhila76686 сағат бұрын
जे पेरलं तेच उगवणार...पवार ने आयुष्य भर पक्ष फोडले तर त्यांच्या बरोबर पण तेच झाले
@Suresh-l1t5e6 сағат бұрын
Ekch vakya chalu aahe 40 varsha pasun 👍👍
@Vaga055 сағат бұрын
@@Suresh-l1t5e ani tech asel chalu
@nature51615 сағат бұрын
संघाच्याच माणसाकडून याच वाक्याची अपेक्षा,आपद धर्म शिष्टाचार शाश्वत धर्म भ्रष्टाचार म्हणजे संघ
@Suresh-l1t5e4 сағат бұрын
@@Vaga05 ek number 👍👍
@Suresh-l1t5e4 сағат бұрын
@@nature5161 tyayla vegla VIDARBH pahije hota 🙄
@avinashghogare92082 сағат бұрын
निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या लोकांना ही या निकालावर विश्वास बसत नाहीये.
@hmvchai_biscuit16773 сағат бұрын
पवार साहेब ची एक खासियत आहे ..त्यांचा 1 जरी आला निवडून तरी ..पाकीट पत्रकार 150 आल्याचं कौतुक करून झाडावर चधवतात ..😂😂
@VishalD-u1k5 сағат бұрын
आला का परत तुम्ही पवारांची चाटत 😂
@Rkb53916 сағат бұрын
EVM घोटाळा करणारे महाराष्ट्राला माहित आहे कसे जिंकले आहे 😂
@avinashghogare92082 сағат бұрын
पवार फक्त नाव नसून एक व्यसन आहे....ज्याला पवार समजले त्याला आयुष्य कळाले....👍👍
@karmyoginiArtsСағат бұрын
Devancha baap ..pooja Kara tyanchi haar ghaalun shhii
@discoveryourself31346 сағат бұрын
वाटत नाही. पण जनता ठरवेल. जातीवाद केला तर पुन्हा जनता जागा दाखवून देईल.
@udaypawar11346 сағат бұрын
जातीवाद साहेबांनी कधीच केला नाही,नाही तर भुजबळ,मुंडै,खडसे पैदाच झाला नसता जे शेवटी पवारांकडेच आले? ईतिहास वाच❤
@सुनीलकुमार23233 сағат бұрын
Retire with Dignity... Just be the mentor... वय झालय फ्यूचर नाही काय...!!!
@Mahi__077845 сағат бұрын
आता 85 च्या वयात सरणावर चडायची वेळ असते आणि पुन्हा 5 वर्ष तरी बाकी ..... तब्बेतीची काळजी घ्या आणि दुसऱ्याला पुढे क्रा
@toxicmaxx80245 сағат бұрын
ज्या माणसाने आपल्या अख्या आयुष्यात कधी महाराष्ट्रामध्ये १०० क्रॉस नाही केले तो माणूस चाणक्य कसा ओळखला जाऊ शकतो....... ह्या नास्तिक माणसाला महाराष्ट्राच्या जनतेने त्याला लायकी दाखवली आहे..... म्हणे जिथे म्हातारा जातो तिथे हवा करतो...... साडे तीन जिल्ह्याचा मुख्यमंत्री 😂😂😂😂
@SupriyaMahadevan3 сағат бұрын
फेक बातम्या is equal to बोल भिडू s income😂😂😂
@bhagyadaubale98086 сағат бұрын
Bap bap hota hai
@rhitptil52376 сағат бұрын
😂😂म्हणजे वशिला हुता तर
@Dinks-b7z5 сағат бұрын
Pawar saheb kevha zople tumchya aai sobat??
@prabhakarshinde59403 сағат бұрын
@@Dinks-b7z tuzya aie sobat zopla na
@Dinks-b7z3 сағат бұрын
@@prabhakarshinde5940 Nhi re bhava te mhanat hote bap bap hota hai mhnun me sahaj vicharla aani pawar saheb mazya aai sobat ka zoptil baba tumchya aai sarkha nashib nahiye maza
@sanjaymestri98732 сағат бұрын
अदिती किती फास्ट विश्लेषण करतेस, आरती कडून शिकून घे किती छान विश्लेषण करते आरती मोरे..
@indian62353 YZ .. They are not final decision makers 😂
@A_06j6 сағат бұрын
साहेबांनी आता तीर्थ यात्रा करावी
@amarkawale3723 сағат бұрын
पवार कमबॅक करायला सोडला केंव्हा होत 😂😂😂😂 ६० वर्ष झालं तेच्याच तर बातम्या देत न्यूज चॅनेल मोठे झाले😂😂😂😂
@ankushnarayanchorghe18547 минут бұрын
काही म्हणा तुमची पवारसाहेब अपार श्रध्दा आहे, गीरे भी तो टांग उपर........
@Hinduism986 сағат бұрын
आता पुढच्या विधानसभेपर्यंत राम नाम सत्य है 😅
@nature51615 сағат бұрын
पहील भागवत च होईल 😂😂😂😂😂
@suhasjamdar55772 сағат бұрын
पवार साहेबांचे राजकारण कालबाह्य झाले आहे.... नवीन पिढी साठी नवनवीन तंत्राची आवश्यकता आहे
@avliyacreationСағат бұрын
आताची परिस्तिथी बाघताना कोणच comeback करू शकत या पुढे कोणीच बाहेर पडू नका तरी वोटिंग 65% असेल...निवडनुक घोषित झाले की सुट्टी च्या दिवशी फिरून यायच्या प्लांनिंग आताच करून ठेवा... लोकशाही ला घोडा लागला आहे
@VladmirPutin255 сағат бұрын
😂😂😂🎉🎉नवीन पाखरू❤❤🎉🎉😂😂😂😂
@vijaych12340 минут бұрын
Evm मुळे पराभव झालाय हा काय पराभव थोडाच आहे
@yashwantkulkarni4712 сағат бұрын
आपण शरद पवारांना युतीमध्ये फूट पाडण्याचे सुचवीत आहात. अशी विश्लेषण जनतेच्या मनात घालून गोंधळ मजविण्याचा आपला नकारात्मक हेतू स्पष्ट दिसत आहे. हे उद्योग आता तरी बंद करा.
@MaheshShalappa3 сағат бұрын
मराठवाड्यावर पवारांची सत्ता असून सुद्धा मराठवाडा पाण्याने घोरपड आहे आज
@Only801254 сағат бұрын
निश्चितच पवार साहेब पुन्हा बाजी पलटवू शकतात. फक्त मर्यादा आहेच. वय आणि शारिरीक प्रकृतीने साथ द्यायला हवी. सगळी सोंगे आणता येतात पण पैसा आणि प्रकृती याबाबत तडजोड करता येत नाही. शेवटी चिरतारुण्य लाभलेले पवारसाहेब शेवटपर्यंत झुंज देतील याबद्दल तीळमाञ शंका नाही.
@Sanggam-e4d4 сағат бұрын
नवीन अँक्टर चे प्रेक्षक मंडळ स्वागत करत आहे.
@NilkanthKamble-q3z6 сағат бұрын
Evm मुळे भाजप जिंकली आहे....गल्ली ते दिल्ली पर्यंत लोकांना माहीत आहे.....शरद पवार,उध्दव ठाकरे,राहुल गांधी जिंदाबाद❤
@pratikvisapure6 сағат бұрын
Lok sabha लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं झारखंड कर्नाटक दिल्ली पश्चिम बंगाल केरळ
@ankushpatil25446 сағат бұрын
मग पश्चिम बंगाल,तामिळनाडू, केरळ,दिल्ली,पंजाब,कर्नाटक,जम्मु काश्मीर मद्ये का bjp का जिंकत नाही
@sudeejm6 сағат бұрын
रडा अजून😂
@Hinduism986 сағат бұрын
किती चाटणार रे 😅
@Yash__Patil336 сағат бұрын
@@pratikvisapureसमझेल मग जेव्हा मुंबई गुजरात मध्ये नेतील तेव्हा समजेल अंधभक्त😢
@shashikanttoro76933 сағат бұрын
शरद पवार come back करू शकतील असे वाटत नाही.
@firojshaikh568032 минут бұрын
शेतकऱ्यांचा जाणता राजा शरद पवार साहेब❤
@GirishTaharabadkar4 сағат бұрын
नक्कीच comeback करतील 10 चे 12 किंवा 15 आमदार व्हायला काहीच प्रॉब्लेम nahi😂😂😂😂😂
@AnjaliAnjali-q2z7p29 минут бұрын
अगामी काळात शरद पवारला संधी मिळणार नाही
@arjungote47886 сағат бұрын
साहेब स्वतः बोलले दोन पक्ष कमी होणार विलीन होणार मग काय प्रश्न येतो
@bhagwanshejwal92143 сағат бұрын
प्रतिक्रिया देताना प्रत्येकान आपली लायकी बघून व्यक्त व्हावं.
@VishalD-u1k5 сағат бұрын
आव्हाड ला ताकद दिली तिथच सँपल सगळ 😂😂
@mauli81594 сағат бұрын
खर आहे मुब्रा कळवा हा मुस्लिम बहुल मतदार संघ आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड हा निवडून येण्यासाठी नेहमी मुस्लिम लोकांची बाजू घेतो
@Suresh-l1t5e4 сағат бұрын
SEPERATE VIDARBH PAHIJE 💪💪
@aabhi10015 сағат бұрын
आरे चाटायची तर किती बस झालं ते पावरचं कौतुक 😂 मरु द्या त्याला सुखं नी
@c-224shreyasalve54 сағат бұрын
Sir are ajitdada ani sharad pawar kay vegale ahet ka?
@arunbolaj39223 сағат бұрын
शरद पवार गेली कित्येक वर्षे कमबॅक करत आहेत 😅
@yashchavhan74123 сағат бұрын
ते काय करतिल हे आज पर्यंत कुनालाच माहीत नाही
@bigb3267Сағат бұрын
आयुष्य किती राहिले आहे? शरीर साथ देते का? तसे नसेल तर मग सर्व सरकारी कर्माच्यारणा वयाची आट ठेवू नका
@nitinohol45445 сағат бұрын
आशा जर घोटाळा करून निवडणूका झाल्या तर कशाला कमबॅक करतील.
@jamirpathan87225 сағат бұрын
पवार साहेब मोठा कम बॅक करतील लवकरच ना भूतो ना भविष्याती पण तूम्ही भाजप चां पट्टा लवकरात लवकर काढा 😊
@mauli81594 сағат бұрын
जातीवादी शरद पवार
@Jayshriram123214 сағат бұрын
त्याच्याआधी बोलवणे येईल 😅
@BkMobile-k3p2 сағат бұрын
राजकारणातील भिष्म म्हणजे शरद पवार
@Mahim-oo8kq6 сағат бұрын
पवारचा फोटो मस्त टाकलाय😮
@SachinJadhav-zy8tn6 сағат бұрын
ईवीयम हॅक करून आलीई बीजीपीई
@DadasoMohite-qb5qy4 сағат бұрын
Tumi Navin join kya hua Jhala 😂😂
@bhu-i4g6 сағат бұрын
😂😂funding,Babu bhaiya funding
@Golden_Rod45455 сағат бұрын
म्हातारा म्हणाला "जरा माझा उदो उदो कर ताई, चाय बिस्कीट देईन तुला" आणि लालची फसली . Vdo काढून पोपटपंची सुरू. 😂😂😂
@शिवा-त8ज3 сағат бұрын
पवार साहेब नी आराम करावा 😂
@दादाभाऊकोकणे-पाटील5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस नी 2014 नंतर जे पापाचं झाड लावलं त्याला आता फळे यायला लागलीत.. तावडे, खडसे, मुंढे अशी अजून बारीक सारीक कच्ची पिक्की हीच फळं आता त्यांना मुख्यमंत्री होऊ देत नाहीयेत
@anantraotamboli2 сағат бұрын
तरी CM फडणवीसच होतील
@akashamrutkar60155 сағат бұрын
पाकीट चालू झाल परत
@narasimhashenoy4245 сағат бұрын
Let him remain alive before reviving his party😂. All his MLA's will join Congress orAjit Pawar after his death
@satyawanpawar21966 сағат бұрын
Saheb ata aram kara
@pratapshitole36186 сағат бұрын
बोल भिडू नवी भरती केली का
@Patiil4556 сағат бұрын
शरद पवारां च्या कमी जागा येणे म्हणजे ही पण एक साहेबांची खेडी च होती !!
@दिल्लीश्वर6 сағат бұрын
एकच जातीच्या ( ग्रुप, गोष्ट, इत्यादी) जीवावर राज्य करणे, हे नेहमी तुम्हाला ऐन वेळी धोक्यात नेवून सोडतील. आणि उरतील फक्त शत्रू 😢 खूप विश्वास होता मराठ्यांवर 😂 शरद पवार ला 😢
@AKRAMSHAIKH-z2x5 сағат бұрын
Hoy kartil
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र6 сағат бұрын
लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌
@indian623535 сағат бұрын
तुम्ही वर लिहीलेल्या किती राज्यात भाजप विरोधी पक्ष आहे? 🤦♂️😂
@pratikvisapure6 сағат бұрын
स्वामी समर्थांचा अपमान 0:24 केला होता शरद पवार आणि
@syedumar24885 сағат бұрын
Comeback अवघड आहे
@Satya_patil-c7m5 сағат бұрын
लॉकडाउन च्या दीडदमड्यानि काय समजणार पवार काय चिज आहे 😂😂
@Duggu73226 сағат бұрын
आता ते जातील वर
@tejaswagh67592 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
@niftybank76 сағат бұрын
Sharad Pawar will now comeback with Yamraj 😂
@bhu-i4g6 сағат бұрын
Sale tu 😂😂
@KAMLESHSUTAR782 сағат бұрын
11.5 % vote share ..9 seatspipani trumpet mule ani 15 thikani 3rd vanchit,apakshamule ..thodkyat . he will.mske abig come backin zp Mahanagar palika elections
@AmitAmale5 сағат бұрын
Cambac krtil tar mrnar kadhi
@ravirajphaltankar48506 сағат бұрын
बोल भिडू ची पुन्हा तुतारी वाजली... 😁😁😁✅
@Maneesh-nt5bx6 сағат бұрын
Pawar is power ❤
@HinduHuman108Сағат бұрын
बोल भिडू ने किती ती चाटावी २.५ जील्हेईलाहिंची
@eshwarkakade16725 сағат бұрын
Atta hi kon ahe
@mindinfluence82316 сағат бұрын
Aaj parent karma var vishvash navta pan aata matra zala aahe Sharad pawar me Aayush bhar je kele techi parat fhed yach janmat karavi lagat aahe pawar fhoda fhodichi rajkaran chalu kele kitik ghar fhodale pramnik lokanche raj karan sampvale jati pati madhe devsh nirman kele kadhi hindu dharacha devsh kela ninda keli dev devi la kai nahi bole tech parat fhed kara lagat aahe
@Hinduism986 сағат бұрын
पाकिट आले का बोलू भिडडू 😂
@rahuldesai87556 сағат бұрын
Not possible now
@Tkmisal6 сағат бұрын
Konatihi kheli nahi ata karu shakat pawar saheb
@nishantjoshi8055 сағат бұрын
Vol bhidu Rohit pawar che channel band Kara aata zale ellection😂😂😂😂
@SaurabhKankal-yr1vb5 сағат бұрын
बोल भिडू 😂😂😂पवार बोलू😅😅
@amnomam58886 сағат бұрын
Bol bhidu, Vastad sampala. Aata vay pan jhale
@sanjaynalawade55416 сағат бұрын
ताई ईव्हीएम घोटाळा झाला आहे.
@geetanjaligarud95796 сағат бұрын
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत भाजप कायम सत्तेत राहणार.EVM Hatao Desh Bachao. Save Constitution and Democracy.
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र6 сағат бұрын
लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌