Vidhanparishad Election मध्ये Devendra Fadnavis कोणाचा गेम करणार ? 2022 मध्ये काय घडलेलं ?

  Рет қаралды 104,975

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #VidhanparishadElection #DevendraFadnavis
गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात सतत काही न काही राजकीय घडामोडी घडत राहिल्या आहेत. यावेळी विधानपरिषद निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. जून २०२२ मध्ये पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असून देखील आपले राजकीय कौशल्य पणाला लावून महाविकास आघाडीचा पराभव केला होता. तीच कामगिरी रिपीट करण्याचं दडपण आता सत्तेत असतांना त्यांच्यावर असणार आहे.
दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केल्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वास उंचावला आहे. तेही आता भाजपचा आणि महायुतीचा पराभव करून विधानसभेसाठी विजयी मोमेंटम कायम राहावा यासाठी प्रयत्न करतांना दिसून येऊ शकतात. अशा स्थितीत निवडणूक झालीच तर कोणाचा उमेदवार पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. खरंच भाजपचा पाचवा उमेदवार पडणार का? तो पडू नये यासाठी भाजपने कोणती काळजी घेतलेली असणार? आणि गेल्या वेळी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव केली होती पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 254
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 ай бұрын
सदाभाऊ खोतचा game होणार नक्की😂😂 तोच पाचवा उमेदवार असणार आहे
@Robinhood_09
@Robinhood_09 3 ай бұрын
@@kjhgfdsertyuiombvcxsdfgh पंकजा ताई असतील
@shashank255
@shashank255 3 ай бұрын
ते काहीपण करा पंकजा ताई आणा रे बाबा निवडून मागच्या दाराने तरी🤣🤣🤣
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 3 ай бұрын
चिक्की खायला का
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 ай бұрын
​@@ShankarJadhav-x2mनिवडून आल्या समज
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 3 ай бұрын
10000000%
@Satya29Nov85
@Satya29Nov85 2 ай бұрын
हो ना, ज्याप्रकारे उद्धव साहेब मागच्या दाराने आमदार बनले. आणि आदित्य समोर तर सर्वात तगडा उमेदवार म्हणजे अभिजीत बिचुकले होता!
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 2 ай бұрын
@@Satya29Nov85 काहा चिक्की आर कहा ऊदव ठाकरे चिक्की पडन आस वाटत आहे
@pratik75631
@pratik75631 3 ай бұрын
फडणवीस चान्सच नाही आता विषय संपला🫠
@jaihind5009
@jaihind5009 3 ай бұрын
Tumhi ghya te vote jihadi bokandi
@pratikchar
@pratikchar 3 ай бұрын
राजकारणात किती chances आणि options असतात हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला नाही माहिती हो
@sks1464
@sks1464 3 ай бұрын
​@@pratikcharसंम्पला फडणवीस मराठा समजाच्या आई बहिणीवर लाठी हल्ला गोळीबार करतो
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 3 ай бұрын
मुस्लिम मुळे भावा पण आता ह्या पुढे दिवाळी नाही बनवणार महविकास आघाडी लिहून घे😂
@sourabhmule5295
@sourabhmule5295 3 ай бұрын
स्वप्नील भाजपने या निवडणुकीत जर फोडाफोडी केली तर घरी बसवेल जनता टरबूज ला 😂😂
@Robinhood_09
@Robinhood_09 3 ай бұрын
पाचवा उमेदवार पंकजा ताई तर नसतील ना ? 🧐
@sameershaikh5804
@sameershaikh5804 3 ай бұрын
😢😢😢😢
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 3 ай бұрын
nahi 😊
@UserM-fo1ir
@UserM-fo1ir 3 ай бұрын
ही बातमी कोणी दिली 😅
@politicalcandy7403
@politicalcandy7403 3 ай бұрын
Tai radun radun palun jatil asw jhale tar 😂😂😂😂
@pratapp707
@pratapp707 3 ай бұрын
😂😂👍
@shirishdoke2538
@shirishdoke2538 3 ай бұрын
पंकू ताईचा फक्त गेम करू नका.नाहीतर पराभवाची ह्याट्रिक व्हायची😂😂
@anilparab4974
@anilparab4974 3 ай бұрын
काहीही भरवसा नाही ह्या कमलाबाई चा पंकजा मुंडे डेंजर झोनमध्ये आहे😅😅😅😅😅😅😅
@sudarshanbade3375
@sudarshanbade3375 3 ай бұрын
Itk ka jaltat r tumhi
@sameershaikh5804
@sameershaikh5804 3 ай бұрын
😢😢😢😢
@avinashnarwade430
@avinashnarwade430 3 ай бұрын
​@@sudarshanbade3375का रे बाबा 5 वा उमेदवार तेच आहे 😂😂😂
@shirishdoke2538
@shirishdoke2538 3 ай бұрын
@@sudarshanbade3375 कुठं भावा जलतोत आम्ही.खर तेच सांगतोय.
@devendrashinde6749
@devendrashinde6749 3 ай бұрын
फडणवीस चा आता बाजार उठला आहे त्यांनी आता लवकर नागपूर गाठावे 😂😂
@nileshbhoskar4792
@nileshbhoskar4792 3 ай бұрын
निघ बे चमच्या
@discostation4539
@discostation4539 3 ай бұрын
shana ho bullya
@proudindianrv3109
@proudindianrv3109 3 ай бұрын
शरद पवार ची सगळी लाकडं मसनात गेली,त्याला पण पाठवा ना मग...
@samadhanbankar5811
@samadhanbankar5811 3 ай бұрын
आमच्या हातात असतं तर आम्ही BJP चा एकही उमेदवार जिंकू देणार नाही पण इथे सामान्य जनता मतदान करत नाही
@SachinYadav-rn2mn
@SachinYadav-rn2mn 3 ай бұрын
शट्ट
@Shri__37
@Shri__37 3 ай бұрын
🍌🍌🍌​@@SachinYadav-rn2mn
@sawale583
@sawale583 3 ай бұрын
मला तर वाटतय महायुतीचाच गेम होईल
@manalipatil2478
@manalipatil2478 3 ай бұрын
महाराष्ट्र भाजपा ला चांगलं नेतृत्व हवं आहे. देवेंद्र,चंपा,बावनकुळे, पडळकर सारख्यांना जनता कंटाळली आहे.
@ss-qn1cb
@ss-qn1cb 3 ай бұрын
Pan parat pawar pan nako. Satej patil pahije bas
@jyotisontakke972
@jyotisontakke972 3 ай бұрын
Nana patole Vijay vadettivar
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏🏻
@navnath_0027
@navnath_0027 3 ай бұрын
फक्त पवार घराने नको बाकी कोणीही चालेल
@manalipatil2478
@manalipatil2478 3 ай бұрын
@@navnath_0027 महाराष्ट्र भाजप चं नेतृत्व पवार घराणे कसं करेल? अक्कल गहाण ठेवली आहे काय?
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 ай бұрын
फडणवीस च आता काही नाही तो संपला मध्ये जमा आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 ай бұрын
@@abhijitraut9505 मोजक्या मतात फडणीस संपने शक्य नाही .
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 ай бұрын
@@abhijitraut9505 मोजक्या मतात फडणीस संपने शक्य नाही .
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 ай бұрын
स्वप्न पहा
@Abhigp13
@Abhigp13 3 ай бұрын
शरद राहुल ठाकरे. यांना 12 तारखेला कळेल
@nileshpatil3709
@nileshpatil3709 3 ай бұрын
Sampel to fadanvis kasala ???
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 3 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत राज्यात फक्त एकदम किरकोळ ९ जागा भाजप la मिळाल्या त्यामुळे यावेळी विधानं परिषद निवडणुकीत पण कठीण आहे
@Ooomo-007
@Ooomo-007 3 ай бұрын
फडणवीस साहेब ❤ gamechanger
@krushnavani9834
@krushnavani9834 3 ай бұрын
फडणवीस साहेब gamechanger👑✌️
@ganeshmile
@ganeshmile 3 ай бұрын
अजित दादा एक अर्ज मागे घेणार
@bestdealofday2626
@bestdealofday2626 3 ай бұрын
महायुती 1 अर्ज मागे घेणार... किंवा पंकजा ताई 1 नंबर पसंदी वर जरी असल्या तरी हारणार हे 100% खर आहे आणि शेवट पर्याय आहे भावना गवळी ला बळीचा बकरा बनवणे
@krushnavani9834
@krushnavani9834 3 ай бұрын
फडणवीस साहेब पाचवा ही उमेदवार निवडून आणणार✌️🔝
@VijayManjarekar-pe6ix
@VijayManjarekar-pe6ix 3 ай бұрын
विधानपरिषदेची निवडणूक जनतेमधून घ्या मग पहा भाजपाचा सुपडा साफ होईल
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 3 ай бұрын
संविधान वाच 😂😂
@yogeshnimse3046
@yogeshnimse3046 3 ай бұрын
Te kas 😂
@saurabhgawade914
@saurabhgawade914 3 ай бұрын
कमेंट सेक्शन मध्ये बरेच चमचे फडणवीसांना underestimate करत आहेत😅
@shs022
@shs022 3 ай бұрын
फडणवीस यांनी फक्त शिंदेंसोबत आटापाट्या खेळाव्या, तेही रात्री.
@umeshpatil864
@umeshpatil864 3 ай бұрын
sunita williams vr ak video banwa 🙏🏻
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 3 ай бұрын
या वेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच आपले उमेदवार स्वतःच्या पक्षाचे दिले आहेत.काँग्रेस आणि एनसीपी मधील नेत्याना फोडून आपल्या मध्ये घेऊन उमेदवारी दिली नाही
@omkarchaudhari712
@omkarchaudhari712 3 ай бұрын
Khot bahercha ahe
@NageshKadam-h9s
@NageshKadam-h9s 3 ай бұрын
फडणवीस यांचा बाजार ऊठवला आहे 😂😢
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
फडणवीस यांचा नाद करू नका भले भाजप लोकसभेला बॅक फूट ला पडलं असेल पन फडणवीस काय कधी करतील हे तुम्ही, आम्ही काय कोणच सांगू शकत नाही 🤝
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
He was a leader of leader , not a leader ? 😂😂😂😂
@proudtobeindian1367
@proudtobeindian1367 3 ай бұрын
हुशार नेतृत्व फडणवीस
@NamdevJamdade-f8f
@NamdevJamdade-f8f 3 ай бұрын
प्रत्येक वेळी सत्तेचा जोरावर काहीही करता येत नसते अहंकाराचा फुगा केव्हा तरी नक्कीच फुटत असतो
@RTDukre
@RTDukre 3 ай бұрын
फडणवीस पाचवा उमेदवार निवडून आणनार 💯
@madhukaranap4428
@madhukaranap4428 3 ай бұрын
योग्य विश्लेषण
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 ай бұрын
मोजक्या मतात भाजप कधीच कोणाला ऐकू शकणार नाही मग साम दाम दंड या सगळ्या गोष्टीसाठी भाजप पुढारी वरून खालपर्यत खूप तरबेज आहेत
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 3 ай бұрын
तरबेज नाही तर टरबूज आहेत
@sagarjagtap45
@sagarjagtap45 3 ай бұрын
फडणवीस यांचा नादी लागू नका या आधी पण त्यांनी करून दाखवलं आहे
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 3 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत का?
@sagarjagtap45
@sagarjagtap45 3 ай бұрын
@@pandurangjadhav5422 राज्यसभा २०२२ आठवा जरा
@sagarjagtap45
@sagarjagtap45 3 ай бұрын
@@pandurangjadhav5422 राज्यसभा २०२२ विसरलात का
@vaibhav2741
@vaibhav2741 3 ай бұрын
This time impossible for Fadnvis
@Khumkar
@Khumkar 3 ай бұрын
गेम तर करणारच नाहीतर ते फडणवीस कसले ❤❤❤ निकाल लागल्यावर लाळ चाटे गँग सक्रिय होईल ❤😂
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl 3 ай бұрын
Janatechya var aahe ka fadan20 ? 😮 janatena already mandate delay loksabhet ata vidhansabhet pan fadanvis tondavar padtil
@PadalkarP
@PadalkarP 3 ай бұрын
वाट पहा. ​@@pritampawar-xz8gl
@pratiknagre7
@pratiknagre7 3 ай бұрын
भाजप चा विषय च नाही आहे यात त्यांचा ५ जणांचा कोटा आहे त्यांना मवीआ मधला उमेदवार पडेल एक नार्वेकर किवा पाटील त्याच्याकडे पूर्ण कोटा नाही दोन्ही उमेदवार जिंकवायला
@FunFact11919
@FunFact11919 3 ай бұрын
फोडा फोडी होणार
@gajeerambhor9424
@gajeerambhor9424 3 ай бұрын
टरबूज हा सपलेला माणूस आहे याने महाराष्ट्राचे राजकारण खराब केले आहे आता भाजेपच्या आमदारांनी टरबूज ची जागा दाखवली. पाहिजेल जय महाराष्ट्र जय शिवराय
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
शिला वड़ापाव khavun zop
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 3 ай бұрын
फडणवीस साहेब गेम करणार❤
@babatagade6494
@babatagade6494 3 ай бұрын
फडणवीस ताई ला नक्कीच पाडणार
@omkar...6436
@omkar...6436 3 ай бұрын
Only देवा भाऊ
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 3 ай бұрын
संख्याबळ नसलेला उमेदवार पडणार
@rajujagdale6972
@rajujagdale6972 3 ай бұрын
पंकजालाच पाडणार
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
मुख्यमंत्री महायुतीचाच बनेल महाराष्ट्रात 100%... जमिनीवर हवा आहे फुल्ल
@anilparab4974
@anilparab4974 3 ай бұрын
😂😂😂😂😂कमलाबाई च्या बोचा तून आलेली हवा आहे ती😅😅😅😅😅😅
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
@@anilparab4974 😄😄😄आणि विरोधी पक्षाच्या बोच्यात ती हवा जाऊन, विरोधी पक्ष सर्व हवेत उडून जाणार आहेत 😄😄😄😄😄
@dhirajbhoir5431
@dhirajbhoir5431 3 ай бұрын
Wait and watch .. game is on
@blgpanchal
@blgpanchal 2 ай бұрын
लिफ्टमध्ये ठरलं वाटतं
@krushnavani9834
@krushnavani9834 3 ай бұрын
महायुती विधानपरिषद तसेच विधानसभा ही बहुमताने जिंकणार...
@hemanturkude9696
@hemanturkude9696 3 ай бұрын
evm
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 3 ай бұрын
योगेश टिळेकर चा गेम होणार आणि व्हायला पाहिजे
@anandpatule1406
@anandpatule1406 3 ай бұрын
Masterclass Loading😍
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 3 ай бұрын
फडनविस खिलाडी माणुस आहे
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 3 ай бұрын
Aata tyachach khel zaly😂😂
@VishwasPoul-v9t
@VishwasPoul-v9t 3 ай бұрын
जनतेने नाकारले ले लोक चोरवाटेने सत्तेत जाने किती योग्य हेच का कायवा
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 3 ай бұрын
चिकी ला जिंकू द्या रे 😂😂. नाहीतर रडारड सुरु होईल. 🤣🤣😂😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Aani kahi murkh aatmhatya hi kartil 😂😂😂
@FunFact11919
@FunFact11919 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro 3 ай бұрын
चिकीला पाडण गरजेच
@anilparab4974
@anilparab4974 3 ай бұрын
काही भरवसा नाही बाबा पंकजा ताई चिक्की खाणार वाटते😅😅😅😅😅😅
@creativeindia3005
@creativeindia3005 3 ай бұрын
विधानसभा निवडणूक झाल्यावर तुम्हाला पण रडायला माणूस उरणार नाही. 😂🤭 एकटा बास म्हणणारा पण आत्ताच एकटा पडलोय म्हणायला लागला आहे 🤣🤭
@ashishl4081
@ashishl4081 3 ай бұрын
आता टरबूज च game होणार
@5sujal
@5sujal 3 ай бұрын
नाही वाकड्या आणि फावड्या चां गेम होणार 😡😡😡😡😡
@kishorlamjane785
@kishorlamjane785 3 ай бұрын
पिंकी चा गेम व्हायला पाहीजे
@sureshnagargoje4476
@sureshnagargoje4476 3 ай бұрын
Jatiwadi kharatya
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki 2 ай бұрын
Deva bhau❤❤
@sachinwaghmare3370
@sachinwaghmare3370 3 ай бұрын
Aarti please come to the point
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
मिलिंद नार्वेकर यांच्या इंट्री ने महायुती तीन उमेदवार पडणार हे नक्की 😀😀
@husenshaikh6741
@husenshaikh6741 3 ай бұрын
आता नाही 🙏
@sunilsalgar3631
@sunilsalgar3631 3 ай бұрын
सदा खोताचा पराभव अटळ आहे.. लिहुन घ्या माझ्याकडुन
@eknathkale483
@eknathkale483 3 ай бұрын
Narvekar lamba
@सह्याद्रीयूट्यूबचैनल
@सह्याद्रीयूट्यूबचैनल 3 ай бұрын
फडणवीस नक्की कार्यक्रम करणार आणि पाचवा उमेदवार निवडून आले
@Fol-lover
@Fol-lover 3 ай бұрын
हिंगोली आणि वाशिम मध्ये ज्याला कोणाला bjp ची shit भेटली असेल त्याने विचार करून उभे राहावे ...कारण तो निवडून येणारं नाही फक्त UBT.. गट
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 3 ай бұрын
#फडणीस #चाणक्य नाही ये 😎
@sonfire1
@sonfire1 3 ай бұрын
BJP मध्ये फक्त 1 नेता आहे तो म्हणजे फडणवीस, बाकी कोण काय करत आहेत देव जाणे, फडणवीस ला सर्वांनी एकटा सोडला आहे, कोणीच नीट सपोर्ट करत नाही आहे असे दिसत आहे, ही निवडणूक BJP नाही जिंकू शकणार, त्यांनी जास्त प्रयत्न करू नये बस
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl 3 ай бұрын
Jo itarana sobat gheun chalat nahi to neta nasto hot ektach padat asto 😂 mitra tula lokshahi cha kahi dena ghena vatat Mahi, sahebancha satranjya uchalanara pehilwan distoyas tu
@btslove7746
@btslove7746 3 ай бұрын
चतुराई चा अवैजी कपटाने म्हणणे योग्य असेल
@shivajimali4710
@shivajimali4710 3 ай бұрын
सदा खोत पडणार
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 ай бұрын
BJP चे पाचही पडणार!!!😂😂😂
@harshadmule477
@harshadmule477 3 ай бұрын
To kahi karu shakat Nahi
@PG17171
@PG17171 3 ай бұрын
🍉🍉🍉
@ujvalabedekar8020
@ujvalabedekar8020 3 ай бұрын
जोरात प्रचार करा मन लावून
@RupeshTichkule-p9q
@RupeshTichkule-p9q 3 ай бұрын
संविधान चा मुद्दा लोकसभा मध्ये नसता तर महा विकास आघाडी चां धुवा उडाला असता हे खरे
@UserM-fo1ir
@UserM-fo1ir 3 ай бұрын
पंकजाताईच 😂
@suhasgaikwad4710
@suhasgaikwad4710 3 ай бұрын
फडणवीस हे पंकजा मुंडे यांना पराभूत करतील
@Drone.eye.
@Drone.eye. 3 ай бұрын
Fadanvis saglyncha game karnar ... jalnarynhi jalat raha
@GK_PATIL92
@GK_PATIL92 3 ай бұрын
फडणवीस राजकरण मधला किंग आहे हे पुन्हा दाखऊन देणार
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 3 ай бұрын
योगेश टिळेकर चा गेम होणार
@Gmgm189
@Gmgm189 3 ай бұрын
ते काहीही करा पंकजा मुंडे निवडून आणा जनतेच्या मनातल्या cm नाहीतर अतातर पडलाय अप्तून परत तेच होईल हट्रिक होईल पराभवाची BJP आमदार सूचना 105 मत तेलाचं द्या
@Democratic12346
@Democratic12346 3 ай бұрын
विकास बघायचं असेल तर परळी मद्ये जावा ..10 वर्ष आमदार असताना सर्वात वेगाने विकसित होणार तालुका आहे बारामती पेक्षा पण
@AmardipSpeaks
@AmardipSpeaks 3 ай бұрын
Aru ❤
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 3 ай бұрын
Now mva
@babutalekar6437
@babutalekar6437 3 ай бұрын
वेळ बदलली भाजपाचा पाचवा उमेदवार पडणार, कारण फडणवीस आता डिम झाले.
@udayshinde2294
@udayshinde2294 3 ай бұрын
जनतेन नाकारलेले या वेळीही पडणार.
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 3 ай бұрын
पडणार...
@karanpatil6366
@karanpatil6366 3 ай бұрын
फडणवीस गेम करणारच बघत बसा
@udaymohite9947
@udaymohite9947 3 ай бұрын
Jayant patil padnar
@mohanshinde2164
@mohanshinde2164 2 ай бұрын
फडणवीस हे ताईला विधानपरिषदेत नक्कीच पाडणार.
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 3 ай бұрын
खुपच सुदंर आहात खुपच सुदंर बोलता
@maheshbotre6362
@maheshbotre6362 3 ай бұрын
खेला होबे
@sudeshtendulkar-ky8lj
@sudeshtendulkar-ky8lj 3 ай бұрын
Tarbuz ,ranga-billa ,char-ane and co. Ha sarva khota bazar samplyat jama aahe .
@mohanshinde2164
@mohanshinde2164 2 ай бұрын
फडणवीस आता संपल्यात जमा आहे
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 3 ай бұрын
आता नसतं ...
@Bhautorsekarfanclub
@Bhautorsekarfanclub 3 ай бұрын
कोणीही पडले तरी चालेल पण पंकजा मुंडे निवडूण आल्या पाहिजेल.
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 3 ай бұрын
आम्हाला वाटत फडणवीस हा चाणक्य नसून मोदी आणि गुजरात चा चालू आहे
@panduangshinde5290
@panduangshinde5290 2 ай бұрын
Only mva
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u 3 ай бұрын
अजित पवार पक्षाचा उमेदवाराला अडचण संभवते
@drajendra761
@drajendra761 3 ай бұрын
हमारा पानी उतरता देख हमारे किनारे घर मत बसा लेना हम समंदर है लोंट के वापस आऐंगे- DF सिर्फ नाम ही काफी है
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl 3 ай бұрын
😂😂😂😂 br
@JayKhabale
@JayKhabale 3 ай бұрын
फडणवीस बाजी मारणार हे नक्की
@PARESHPATILparesh7418
@PARESHPATILparesh7418 3 ай бұрын
Tyana mhanav Mumbai cha bangla khali kara .😂😂😂😂
@MrAtmaj
@MrAtmaj 3 ай бұрын
फोडण२० आता मुख्यमंत्री होत नसतो कधीच
@critthinker_
@critthinker_ 3 ай бұрын
Boooring stories, Change your style
@eknathkale483
@eknathkale483 3 ай бұрын
Ubt padnar
@Drone.eye.
@Drone.eye. 3 ай бұрын
Evdha ganit udhaw thakre la samju naka .. chakar yeun padtil😂
@shrikrishnahasabnis3406
@shrikrishnahasabnis3406 3 ай бұрын
ठिक आहे बाजार ऊठ दे 2047 ला काय होइल ते बघा Mim
@ujvalabedekar8020
@ujvalabedekar8020 3 ай бұрын
भ्रमात राहू नका
@thinktank4724
@thinktank4724 2 ай бұрын
172 मराठा आमदार आणि चिकी 😂
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 106 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН