वावर आहे तर पावर आहे.सरकार किती शेतकऱ्याची परीक्षा घेते घेऊद्या आम्ही अधिक कष्ट करू. जय शिवराय जय महाराष्ट्र
@rajeshb909623 сағат бұрын
निवडणूक आयोग आणि त्यांची एकतर्फी प्रणाली तसेच ईव्हीम सामोरे कोणाचीच शक्ती चालत नाही
@NavnathIngole-mc9zn22 сағат бұрын
,, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करा
@shaileshade677521 сағат бұрын
सर पीक विमा च काय झालं चंद्रपूर जिल्ह्यातील
@sunilkadale663122 сағат бұрын
Bhau ni agdi barobar vichar mandale ahe.
@SatishBawane-mq8ts23 сағат бұрын
शेतकरीच काय सर्वांनीच हात टेकलेत . एक अनाकलनिय परिस्थिती . मी ब्लादिमीर पुतिन
@shridharbhise37509 сағат бұрын
महायुती हावेत गेली होती लोकसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतर सगळेच आपल्या सारख् आहे
@dnyaneshwarthite93022 сағат бұрын
खरे बोला रे तुहीचजबाबदार सागनारे
@dnyaneshwarthite93022 сағат бұрын
केल केले
@SPb252222 сағат бұрын
अरे बाबा शेतकऱ्यांमुळे सर्व पक्ष जिवंत आहेत😅😅😅😅😅😅😅😅😅
@songd880522 сағат бұрын
Nay re ba
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट12 сағат бұрын
दादा महायुतीचा विजय होण्याची प्रमुख कारणे वीजबिल माफी निवडुन आल्यावर 5 वर्ष विजबील मोफत सोयाबीनला 6 हजार रुपये भाव कांद्याची निर्यात बंदी करणार नाही असे आश्वासन लाडकी बहिण योजना या कारणांमुळे महायुतीचा विजय झाला हे बीजीपीने लक्षात ठेवावे
@RAHULGAWAIYT22 сағат бұрын
Dhanjay dada soyabean bhav che ek video roj sandhykalchya Sathi banava
@Aslamp881413 сағат бұрын
2.5 वर्षांपूर्वी महाविकास आघाडी चं सरकार होतं त्यांनी काय केलं
@narayanaale2975Күн бұрын
Sir pm kisan yojana 2019 ची अट रद्द होणार का
@Shubham_1234423 сағат бұрын
कुठली अट?
@SunilKale-rt1fr18 сағат бұрын
शैतकर्रयानी नेत्याची चाटुगीरी करने बद करावी नेता कोणत्याही पक्षाचा असो
@Prashantyadv72223 сағат бұрын
Kay mahite re re😂😂
@bajiraosavle551413 сағат бұрын
Evm घोटाळा करून महायुती सत्तेत आली .
@SHRIKANT15820 сағат бұрын
🌱कर्जमाफी 🤔 ?????😮😮
@amolshinde82120 сағат бұрын
कस आहे शेत करी अड़ानी आहेत.
@shubhamraut756023 сағат бұрын
Shetkryana mahiti hot bjp avdhe paise congress kdhich denar nahi
@EknathHiwarkar22 сағат бұрын
Soyabin cha kayahoel
@dnyaneshwarthite93022 сағат бұрын
आता कायरें काय बोलता सवीधान कुंडे ते बोला बहरीन शेतकरी मतदान केज दुध सोयाबिन कांदा कापुस गोडतेल गेस तुर उस हेकुटे मसनि पहा हीबिएम हे मोटा घोल मिल आता मतदान कधी करनाल नाही