या आठवड्यात पाऊस कुठे, कधी, किती ? ।

  Рет қаралды 34,684

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 151
@chetandiware743
@chetandiware743 Ай бұрын
तुमचे हवामान अंदाज एक नंबर असतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@BalajiKendre-qn2zd
@BalajiKendre-qn2zd Ай бұрын
सर धन्यवाद तूमचे उपकार तूम्ही आचूक माहीती देता,ईतकी माहीती मोफत कोनी सागत नाही मी पाच वषापासून तूमचा सला हैकतो,तूम्ही आमच्यासाठी देव आहात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@mahajanpratap7231
@mahajanpratap7231 Ай бұрын
सर आपण दिलेला अंदाज बहुतांश खरा असतो त्यामुळे आम्ही दर सोमवारी वाट पाहत असतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद दादा🙏🙏
@dineshpethe4917
@dineshpethe4917 Ай бұрын
सर आपला अंदाज नेहमी बरोबर असतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@YogeshSonawane-q5m
@YogeshSonawane-q5m Ай бұрын
सर तुमचा हवामान अंदाज 100% अचूक असतो.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@keshaoraut5158
@keshaoraut5158 Ай бұрын
जय गजानन श्री गजानन, खूप सुंदर माहिती मिळाली माऊली, पीक लिंबू फळ पीक
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Ай бұрын
नमस्कार जाधव सर आपणास आज प्रथमच ऐकत आहे हवामान तज्ञ पावसाळ्यीतील कुत्र्यासारखे उगवले आहेत कांही जण भयंकर वादळी जुने व्हिडिओ दाखवत घाबरतात. एकाला आम्ही फेकाजीराव नांव ठेवलं आहे भारतीय हवामान खाते छान सांगत असत.आपण उपाय पण सांगितले बर वाटल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@PandurangFhuke
@PandurangFhuke Ай бұрын
हवामान अंदाज तुमचा एक नंबर असतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा🙏🙏
@panditrathod7594
@panditrathod7594 Ай бұрын
खुप खुप साहेब धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@satishbhosale8865
@satishbhosale8865 Ай бұрын
Sir khup chan mahiti dili
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@DineshWaghmare-h5f
@DineshWaghmare-h5f Ай бұрын
सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@RamKhedekar-xm5mu
@RamKhedekar-xm5mu Ай бұрын
धन्यवाद सर 👏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@vijayraut9106
@vijayraut9106 Ай бұрын
Thank sir😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@kaustubhtarale2662
@kaustubhtarale2662 Ай бұрын
Thanks for being honest 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@ganeshingle1964
@ganeshingle1964 Ай бұрын
Dhanyawad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@shamkantmahajan204
@shamkantmahajan204 Ай бұрын
Ok Thanks ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@subhirpatil2697
@subhirpatil2697 Ай бұрын
🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@shivshaktikrushnapure7170
@shivshaktikrushnapure7170 Ай бұрын
खुप छान माहिती सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@पांडुरंग.आश्रुबागिरे
@पांडुरंग.आश्रुबागिरे Ай бұрын
राम राम दादा साहेब 🎉❤🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@kisanaher6357
@kisanaher6357 Ай бұрын
पाऊस येऊ द्या साहेब, कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी फार मोठ्या प्रमाणात आहे . जोरदार पाऊस झाला पाहिजे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हा सार्वत्रिक मोठा दमदार पाऊस नाही
@komalgulhane4647
@komalgulhane4647 Ай бұрын
Kaka mi tumchya vidio chi vat pahat hota tumcha andaj ghra asto 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 Ай бұрын
💯👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@shubhampachode169
@shubhampachode169 Ай бұрын
Sir mi harbryvr favarni Keli pn majha sheta favarni cha dose thoda jhast jhala tamule chana khup sok ghet ahe kahi upay sanga sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, कोणती औषध होते आणि किती प्रमाणात वापरले
@sayyadrasheed-w4j
@sayyadrasheed-w4j Ай бұрын
Sir sahajan me konse spray kare
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@sayyadrasheed-w4j
@sayyadrasheed-w4j Ай бұрын
Sir shevga var fungicide ccha nava sanga
@sayyadrasheed-w4j
@sayyadrasheed-w4j Ай бұрын
Shevga chi plat war fungicide cha nawa shanga
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 Ай бұрын
Sir maka pikavr pn margdashan kra. Plss
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, मका पिकामध्ये काय अडचण आहे ते कळवा
@gajanankhursade5644
@gajanankhursade5644 Ай бұрын
❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@vishalmali8604
@vishalmali8604 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@shivpremi6309
@shivpremi6309 Ай бұрын
सर तुरीच्या संपुर्ण dreching/fvarni vlaprek bnva
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तूर ड्रेंचिंग आणि फवारणी व्यवस्थापन बद्दल माहितीचे व्हिडीओ या चॅनेल वर टाकलेले आहे ते पहा
@shivpremi6309
@shivpremi6309 Ай бұрын
Ek chota vidieo bnva step by step sanga
@khushalraochinchole9739
@khushalraochinchole9739 Ай бұрын
Brushing Nathan kiti diwas kam karte
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, १० - १२ चांगले काम करते
@maulipatil1520
@maulipatil1520 Ай бұрын
Sir turila Pani dyaw ki ni 50take ful 50take seng ahe khup bogala padlyat
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, ९० टक्के शेंगा बनल्या नंतर पाणी द्यावे
@SubhashChavhan-c5w
@SubhashChavhan-c5w Ай бұрын
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा🙏🙏
@ManojNagbhide
@ManojNagbhide Ай бұрын
Jawari perayla pach divas zale kiti divsat tashi lagate
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, ज्वारी पेरणी नंतर एका आठवड्यात उगवण होते
@pardippawar7482
@pardippawar7482 Ай бұрын
सर हरभरा साठी माहिती द्या धुवारि पडत आहे दोन-चार दिवसांपासून पडत आहे तुम्ही म्हणल्या नुसार दुप्पट करत आहे सकाळी लवकर कोणता औषध घ्याव
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, फुलोरा अवस्थेतील तूर, हरभरा व इतर पिकांच्या संरक्षणासाठी रात्री उशिरा शेतात धूपन करा किंवा सकाळी सहा पूर्वी ताज्या विहिरीच्या किंवा बोरच्या पाण्याचा पिकावर फवारा द्या किंवा बुरशीनाशकामध्ये प्रोपीको - २० मिली / सुखई - ३० मिली / विसल्फ - ३० ग्रॅम फवारणीत वापर करा.
@DhanarajMhaisne
@DhanarajMhaisne Ай бұрын
हरभरा मध्ये पेरनि बरोबर पाणी दिले नंतर किती दिवसांनी पाणी द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, जमीतील ओळीवर पूर्ण उगवण झाली असेल तर पेरणी नंतर २५ ते ३५ दिवसांनी पाही द्यावं.
@AshokMahure-v3b
@AshokMahure-v3b Ай бұрын
Harbharya la pahile favarni kity divsane v konty karavi KitKat nashka madhe soyabin che pandasupre aanimascet aani ravdi v sinjo inam he Sev soyabin madhle urale aahe tr konty favar pheli dyavi v soyabin madhle urlele avshdh vapru shakto ka 2028 last date aahe chale Kay sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हरभरा पहिली फवारणी ३० - ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + टॉप अप ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@AshokMahure-v3b
@AshokMahure-v3b Ай бұрын
Maza harbhara sadya 10 divs zale tr dhuvari ne kahi nuksan hoil ka sadhaya nighat aahe 10 divs zale perun
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, धुवारीमुळं शेंडे करपू शकतात
@ShivshankarBhagile
@ShivshankarBhagile Ай бұрын
राम राम सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ShivajiShinde-ye6rg
@ShivajiShinde-ye6rg Ай бұрын
सर सर हरभऱ्याची मुळकुज मुळकुज होत आहे उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, मर रोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.
@prashantingle5471
@prashantingle5471 Ай бұрын
सर प्रायझर बुरशी नाशक फवारणी केली तर चालेल का तुरी वर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, ते खूप महाग पडते स्वस्तातील हेक्साकोनाझोल / प्रोपीकोनॅझोल य या पैकी घ्या
@saurabhnage6021
@saurabhnage6021 Ай бұрын
Sir Nativo wapral tr chalte ky
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, नेटीओ कशासाठी वापरत आहे ते कळवा
@TCSGKMARATHI
@TCSGKMARATHI Ай бұрын
बूस्टर ची तूर 160 ते 165 दिवसात काढनीला येते हे खर आहे का ? माझ्या तुरिला 170 दिवस झाले आहेत अजून 60 टके फुलच आहेत 😮 हा काय झोल आहे जरा समजून सांगा गजनन सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, बूस्टर तूर कोणते वं आहे ते कळवा
@pubglover-zm6pt
@pubglover-zm6pt Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@MandirJadho
@MandirJadho Ай бұрын
Khup.abari ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा🙏🙏
@SanjayWanjari-ke1bs
@SanjayWanjari-ke1bs Ай бұрын
हरभरा पिकावर मर आहे यापुर्वी मी एलियट ची फवारणी केली च्या ळीस टक्के पर्यन्त अजून झाडे मरत आहेत उपाय सांगा.. यापूर्वी मेसेज केले उत्तर दिले नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारणी करा मुळा औषध गेले पाहिजे
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 Ай бұрын
नमस्कार सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@मावळा-19
@मावळा-19 Ай бұрын
Dhuri yenar ka sir , akola zilla
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हो धुई येई ल
@samkininge5203
@samkininge5203 Ай бұрын
कोबी पीक ला 37 दिवसांचा आहे ravadi 10 ml आणि surender 25 ml प्रति पंप घेतले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, पहिले सरेंडर वापरा पुढच्या फवारणीत रावडी वापरा
@DhanarajMhaisne
@DhanarajMhaisne Ай бұрын
हरभरा मध्ये मररोग आहे त्यात पेरनि बरोबर trichoboost DX फेकल नंतर पहिल्या फवारणी मध्ये kriptox फवारणी केली तरी मर आहे काय फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, मररोगाची सुरुवात असल्यास पिक्सल ३० ग्रॅम, रोग वाढत असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल ३० ग्रॅम व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास एलियट ३० ग्रॅम प्रति पंप जमिनीवर दाट फवारा द्यावा.
@rammore2302
@rammore2302 Ай бұрын
तुरीला शेंग कळी फुल अवस्था आहे तर पाणी दिल तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, फुलांचे ९० टक्के शेंगात रूपांतर झाल्या नंतर पाणी द्यावे
@shubhamshende7074
@shubhamshende7074 Ай бұрын
सर तुरीला २ फवारणी झाली आहे he धुयार पाडायचा ३ ४ दिवस अगोदर तर आता वातावरण खराब आहे तुम्ही फवारणी जे करा म्हणता तर चालेल का २ फवारणी झाल्या आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, रावडी / झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@chetandiware743
@chetandiware743 Ай бұрын
भाऊ ढगाळ वातावरणात हरबरा ला पाणी दिल तर चालेलं का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@DnyaneshwarJumale
@DnyaneshwarJumale Ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@vishalkavane7076
@vishalkavane7076 Ай бұрын
नमस्कार सर तूर पिकाला फुल खूप आहे तर ढगाळ वातावरण असल्याने खालील फवारणी करावी का जेनोप+भरारी + ०.५२.३४+बोरॉन+ वीसल्फ चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
चालेल दादा
@murkerajeshwar9767
@murkerajeshwar9767 Ай бұрын
बुरशीनाशक फवारल्यानंतर किती दिवस त्याचा फायदा होतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, लगेच त्याचे कार्य चालू होतात
@dnyaneshwarwashimbe3591
@dnyaneshwarwashimbe3591 Ай бұрын
हरभरा फवारणीत मयक्रोनुट्रियंट विषयी माहिती द्या सर आजच्या लाव्हिव मधे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हरभरा फवारणीत मायक्रोनुट्रीएंट्स वापरण्याची गरज नाही
@krishnagiram1994
@krishnagiram1994 Ай бұрын
संभाजी नगर ला पाऊस पडेल का य
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आभाळी हवामान राहील पावसाची शक्यता नाही
@babaraoingole4598
@babaraoingole4598 Ай бұрын
सकाळी सहाच्या पहीले शक्य होईल असे नाही कारण फवारणी वाले मजूर येने कठीण आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, रात्री धुपण करावा
@pirajichatte1026
@pirajichatte1026 Ай бұрын
Nanded aahe ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हो
@tausifkazi786
@tausifkazi786 Ай бұрын
नमस्कार साहेब धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@malgehanmant6017
@malgehanmant6017 Ай бұрын
Sar thumche andaz ekdam samjle
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@shivrajpatil2269
@shivrajpatil2269 Ай бұрын
Parbhani la pavsa hai ki nahin
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, परभणी जिल्ह्यात आभाळी हवामान राहील पावसाची शक्यता नाही
@cosmicenergyatharvascreati1504
@cosmicenergyatharvascreati1504 Ай бұрын
नमस्कार साहेब, माझी ७ जुनं ची तुरीची लागवड आहे, आता शेंगा भरून पुढची स्टेप आहे. म्हणजे वाळायला लागल्या आहेत. मागील वर्षी बुरशी जास्त झाल्यामुळे मर झाली होती म्हणून या वर्षी त्रिको बूस्ट वापरले त्यामुळे फुजेरियम्म च प्रादुर्भाव कमी झाला पण फांदिमर आहे. मला आता खोडवा ठेवायचा आहे तर काय करावं लागेल.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तुरीमध्ये खोडवा घ्यायचा असल्यास कापणी करतांनी हे शेंडे फक्त कापून घ्यावेत त्यापूर्वी कापणीच्या आठ दिवस आधी त्यावर इथ्रेल १५ मिली प्रति पंप या प्रमाणात फवारा द्यावा आणि शेंडे - शेंडे कापून नंतर तुरीला मशागत करून पाणी देऊन खत देऊन नंतर खोडवा आपण घेऊ शकतो.
@vikrantmalipatil3596
@vikrantmalipatil3596 Ай бұрын
सोयाबीन कापणी वेळेस आपण विदर्भात पाऊस नाही सागितलं पण पाऊस खूप नुकसान करून गेला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हो दादा आमचा एक अंदाज थोडा चुकला होता
@digambargahwale8948
@digambargahwale8948 Ай бұрын
यवतमाल महागाव पाउस हायका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, यवतमाळ जिल्ह्यात आभाळी हवामान राहील पावसाची शक्यता नाही
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 Ай бұрын
हरभरा पिकाला मर आहे टायको डारमा फवारवका ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल ट्रायकोबूस्ट जमिनीवर दाट फवारणी ओलावा कमी असेल तर पिक्सल जमिनीवर दाट फवारा
@arjunkute9285
@arjunkute9285 Ай бұрын
हळदीचे पाने पिवळी पडत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आमची ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@vikrantmalipatil3596
@vikrantmalipatil3596 Ай бұрын
खोटं आपण बोलत आहे उगीच दुसऱ्याच नाव वाईट करता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
दादा, आमची संस्था शेतकऱ्यांसाठी काम करते, जी चांगली आहे ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम आम्ही प्रामाणिक पणे करत आहे. तुम्हाला आमची माहिती अयोग्य वाटत असेल तर आमची व्हिडीओ पाहणे बंद करा. 🙏🙏
@Agrimasterji
@Agrimasterji Ай бұрын
सर तुर शेंगा आणी 20% फुल अवस्तेत् आहे तुरी ची पाने कूटे कूटे निस्तेज दिसत आहे micronutrint ची कमतरता असल्यासारखे वाटते 13 0 45 सोबत परिस स्पर्श घेतले तर जमेल का😊😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, चालते
@umraodhaj5690
@umraodhaj5690 Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@Mr_Artist_7709
@Mr_Artist_7709 Ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@SudhakarJigajambagi
@SudhakarJigajambagi Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@AshokJadhav-g8w
@AshokJadhav-g8w Ай бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा🙏🙏
@purushottamnagargoje3120
@purushottamnagargoje3120 Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले धन्यवाद दादा🙏🙏
@govindkhansole689
@govindkhansole689 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
उन्हाळी मका लागवड संपूर्ण व्यवस्थापन
29:06
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН