Eknath Shinde Vs BJP अशा संघर्षाला सुरूवात झालीये का ? एकनाथ शिंदे यांचा हट्ट भाजप पुरवणार ?

  Рет қаралды 63,496

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер
@swaruprsawant
@swaruprsawant Сағат бұрын
अजित पवार मात्र 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ" करून घेतोय एवढं मात्र नक्की.😅😂
@Vishnudas-p7m
@Vishnudas-p7m 47 минут бұрын
अजितदादा सरकार मध्ये एक वर्ष नव्हते ते वसुलीची तयारी करतात
@swaruprsawant
@swaruprsawant 35 минут бұрын
@@Vishnudas-p7m पटलं तर घ्या.,😄 अजित पवार जर महायुतीत नसता तर ४१ सोडा १० सुध्दा आमदार नसते निवडून आले. ह्यांचे आमदार हे मोदी आणि शिंदेची मेहेरबानी!
@Omkar-221b
@Omkar-221b 31 минут бұрын
अरे ते पण लटकलंय😂😂
@Omkar-221b
@Omkar-221b 30 минут бұрын
अजितदादा फक्त म्हणतात की आमची घोटाळे लपवा आणि तिकड गोंधळ घाला
@Prattz_Zone
@Prattz_Zone 2 сағат бұрын
लोक उद्धव ठाकरेला नाव ठेवतात की युती का तोडली त्याच हे सुंदर उत्तर- भाजप मित्र पक्षांची कशी पद्धतशीरपणे मारतो हे सर्वांना कळालच असेल 💀
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 2 сағат бұрын
ते तर आता अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकलं आहे 👍.
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
udhav ani shinde madye khup farak ahee bala 😂 udhav kadhi lokan cha neta jhala ? 😂 shinde la BJP chi voters pan support karat ahet udhav la kon jhat support karto ka ? 😂
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 2 сағат бұрын
बीजेपी ज्या शिवसेनेच्या भरवश्यावर महाराष्ट्रात 30-40 सीट वर आली आणि नंतर बीजेपी नेच शिवसेने ला संपवायला सुरुवात केली आहे, गोपीनाथ मुंडे हे पण फडणवीसान सारखेच होते ह्या बाबतीत.
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
सगळं कळते लोकांना फक्त 💸 दिसला की देश आणि राज्य खड्डयात जाते. मुळात लोकांना धर्माशी, संस्कृती शी काही घेणेदेणे राहिले नाही आहे. भाजपाने एक निराधार नरेटीव बनवून ठेवलेला आहे की आम्हाला मत म्हणजे हिंदू धर्माला मत आणि देशातले दीड शहाणे लोक त्यावर मतं देतात. 😂😂😂
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 2 сағат бұрын
@@harshpashte4871 असं काही नाही ठाकरेंच्या पक्षाची मते पाहाय ती शिंदे पेक्षा तुलनेत जास्त आहे, शिंदे ने अपक्ष उभे केले आणि त्या मुळे ठाकरे च्या सीट कमी आले, आणि ठाकरे ला बीजेपी बदनाम करायला पहाते पण ते फक्त तुझ्या सारख्या काही लोकच करतात, आणि महायुती मध्ये आहे तर बीजेपी चे लोक पण त्यालाच करणार न सपोर्ट, तसें ठाकरे हेच परिपक्व आहे शिंदे पेक्षा
@satishrekhi
@satishrekhi 2 сағат бұрын
भाजप अत्यंत अभ्यासपूर्ण पावले टाकत स्थानिक पक्षांचा काटा काढतोय व अजगराच्या सारखे स्वतः चे स्थान वाढवितो आहे
@DonCarleone-wp7gm
@DonCarleone-wp7gm 31 минут бұрын
शिंदे उद्धव ठाकरे च्या पावलावर पाऊल ठेवतो आहे
@vijayg81819
@vijayg81819 30 минут бұрын
Congress ne purvi Kay kele?
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 22 минут бұрын
आधुनिक युगातील औरंगजेब आहे BJP आणि नेते
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 2 сағат бұрын
संघाने शिंदेचा गोपीनाथ मुंढे नाही केला म्हणजे मिळवली!
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 2 сағат бұрын
काय
@VTSTUDIO-V8
@VTSTUDIO-V8 2 сағат бұрын
A car is a wheeled motor vehicle designed primarily for transporting people. Cars are one of the most common modes of personal transportation in the world, offering convenience, speed, and comfort. They are powered by various types of engines or motors, with the most common being internal combustion engines that run on gasoline or diesel. Other types include electric and hybrid engines. Key Components of a Car: 1. Engine: Provides the power to move the car. 2. Transmission: Transfers power from the engine to the wheels. 3. Chassis: The framework of the car, supporting all components. 4. Wheels and Tires: Enable movement and grip on surfaces.
@MrudulSxxx
@MrudulSxxx 2 сағат бұрын
@@HISTORYWITHAI-h6x डायरेक्ट accident 😉
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे नाव आहे त्याचं हे लक्षात ठेवा एका इशाऱ्यावर लाखभर पोर तलवारी घेऊन बाहेर आणू शकतो तो माणूस फक्त ठाणे कल्याण भागात नाद करायचा पण कोणाचा हे भाजप ला चांगल कळत
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar Сағат бұрын
@@mangeshmore9029 पण तलवारी घेऊन कोणाला मारणार? सगळेच तर आपले हिंदू आहेत!
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 2 сағат бұрын
गोपिनाथ मुंडे चा जसा गेम झाला तासा शिंदे चा होऊ नए 😢😢
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 2 сағат бұрын
हो भाऊ
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 2 сағат бұрын
तू बरोबर आहेस
@HISTORYWITHAI-h6x
@HISTORYWITHAI-h6x 2 сағат бұрын
तू बरोबर आहेस शिंदे साहेब ❤
@VTSTUDIO-V8
@VTSTUDIO-V8 2 сағат бұрын
Yes bro
@VTSTUDIO-V8
@VTSTUDIO-V8 2 сағат бұрын
A car is a wheeled motor vehicle designed primarily for transporting people. Cars are one of the most common modes of personal transportation in the world, offering convenience, speed, and comfort. They are powered by various types of engines or motors, with the most common being internal combustion engines that run on gasoline or diesel. Other types include electric and hybrid engines. Key Components of a Car: 1. Engine: Provides the power to move the car. 2. Transmission: Transfers power from the engine to the wheels. 3. Chassis: The framework of the car, supporting all components. 4. Wheels and Tires: Enable movement and grip on surfaces.
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 2 сағат бұрын
आज उध्दव ठाकरे यांची आठवण भाजप ला येत आहे.. महाराष्ट्रात जातीय सलोखा नाहिसा झाला.. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली
@A_06j
@A_06j 2 сағат бұрын
सध्या थंडी आहे उद्धव सोबत राहिला असता तर २ ४ टोमणे आणि कोमट पाणी दिले असते
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे - होणार मुख्यमंत्री : ❎ भावी गोपीनाथ मुंडे : 💀
@san_1705
@san_1705 2 сағат бұрын
💯
@totalcomedyvideos2503
@totalcomedyvideos2503 55 минут бұрын
Barobar 😢
@avinashdhanavade1549
@avinashdhanavade1549 9 минут бұрын
NAhi honar bjp ahaia sahaib
@rahulkhandare2781
@rahulkhandare2781 2 сағат бұрын
काही दिवसांनी यांची पण गत रामदास आठवले सारखी होणारं आहे
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Сағат бұрын
Are he asl 3 varsh aiktoy ch amhi😂
@anilmahajan3158
@anilmahajan3158 Сағат бұрын
​@katvokabaap3956 CM Astana jast power ani attention milata je ki deputy CM Astana nahi. Udaharan Ajit Pawar. Deputy CM Astana limited scope asto tasech paksha vadhavayala finance lagto. Sarvanna Mahit ahe eka myane madhye Don talwar Rahat nahi. Shinde na he kalalay mhanun he sarv chalu ahe. BJP la kharya arthane shindechi Garaj nahi ahe Karan 132+ 10 SHINDE Gatache +41 NCP che ahet. Sarkar Shinde Shivay Banu shakatay.
@katvokabaap3956
@katvokabaap3956 32 минут бұрын
@@anilmahajan3158 pn garaj ahech shinde chi ,ncp chi ideology same nahiye, shinde kade ani takad ahe khup main mhanje niyojan karta yet perfect.
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 29 минут бұрын
Ranechi pn idology nhvti pn ata idology badali😂​@@katvokabaap3956
@yogeshkhot6434
@yogeshkhot6434 2 сағат бұрын
पुढील पाच वर्षे ही गेल्या पाच वर्षां सारखी जातील याची भीती वाटते वाटते आहे या राजकारण्यांच्या गोंधळातच जातील
@shaikhgani6648
@shaikhgani6648 Сағат бұрын
राज्य चां सीएम मराठा ही पाहिजे टरबूज नाही हे मनुवादी आहे हे राज्यं शिवाजी महाराज शाहू आंबेडकर फुले चां विचारा आहे टरबूज मुंबई गुजराती ला देणारं
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Сағат бұрын
सर्वात जास्त ॲट्रोसिटीच्या केसेस असलेली जात मुख्यमंत्री पदावर नको.
@varunkadam6638
@varunkadam6638 13 минут бұрын
​@@रोशनब्राह्मण😂
@Ni-wh5cr
@Ni-wh5cr Сағат бұрын
या सगळ्यांवर 3 उपाय आहे.. 1. मुख्यमंत्री लवकर ठरवावं 2. नसलं जमत राष्ट्रपती राजवट लागू करा. 3. ते ही नसेल जमत तर भगतसिंग कोष्यारीला तरी बोलवा..😂😂
@adityadhumal5375
@adityadhumal5375 Сағат бұрын
पहिले 2 पर्याय चालतील पण तो कोशारी नको. 😅😂
@sanketYadav-ug9oe
@sanketYadav-ug9oe 2 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणी व्हा पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा😂
@san_1705
@san_1705 Сағат бұрын
😂
@atulw7093
@atulw7093 44 минут бұрын
तुम्ही दोघे भांडत रहा पण मला उपमुख्यमंत्री करा पुढच्या 70 हजाराची कोटींची तयारी करायची आहे...एक नेता😊
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
शिंदे साहेब मी तुमचा विरोधक असला तरी सांगतो भाजपा सोबत जुळवून घ्या नाही तर गोपीनाथ मुंडे दूर नाही. 😂😂😂
@aryasumantkasulkar4901
@aryasumantkasulkar4901 2 сағат бұрын
Khra bollla 😂😂
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m Сағат бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा लक्षात ठेवा भाजपला दबाव तंत्रामध्ये घेऊन भाजपला कसा कंट्रोल करायचा हे बाळासाहेबांच्या तालमीत शिकून एकनाथ शिंदे तयार झालेले आहेत कमळीला कसे कंट्रोल करायचे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी शिकवले आणि त्यांचे गुरु स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनी पण शिकवलेले त्यामुळे कमळीला दबावात घेऊन कमळीला कसे कंट्रोल करायचे ते चांगल्या प्रकारे करतात ते फक्त दबावतंत्र वापरताहेत अजित पवारांनी या ठिकाणी बाहेर कसं काढायचं हे सीताफळ ते शिकलेले आहेत आणि शरद पवारांचे हात मिळवणी करून ते अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवणार आहे कारण अजित पवारांना या ठिकाणी तून बाहेर काढलं की शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला मग भाजपाला कायम शिंदे यांच्या बरोबरच राहावं लागणार आहे अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांची एकी ही अनैतिक आहे
@totalcomedyvideos2503
@totalcomedyvideos2503 53 минут бұрын
Ho barobar 😢
@KiranPatil-hr4yv
@KiranPatil-hr4yv 2 сағат бұрын
शिंदे काहीही करू शकत नाही.....आणि हेच सत्य आहे
@bidaristanely5826
@bidaristanely5826 2 сағат бұрын
शिंदे स्वतः म्हणत मी जनताच मुख्यमंत्री 😢😂 अरे तू गदर आहे हेच शेवट पर्यंत राहणार .....आता समजलं उद्धव ठाकरे ने का bjp ला लाथ मारली ..... उद्धव ठाकरे दिल्लीत झुकणारे नाहीत....
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Сағат бұрын
ho pan sonia la bhetayla 3 diwas thambley hote delhi madhe....bheticha photo tari aahe ka? CM pad sathi naav jair pan nahi zhala.milaycha durach
@adityapatil7844
@adityapatil7844 13 минут бұрын
Udhav takhreni gharat basun ky dive lavle re😂
@deepakbaeet8641
@deepakbaeet8641 2 сағат бұрын
Uddhav Saheba बरोबर मिळून विरोधी पक्ष नेता बनून फाडून टाका भाजपला आणि माथ्यावरचा गद्दारीचा डाग पुसून टाका
@adityadhumal5375
@adityadhumal5375 56 минут бұрын
हो पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना मविआ मधून बाहेर पडावे लागेल आणि राज ठाकरे पण सोबत आले पाहिजेत आता हिच गरज आहे महाराष्ट्राला😢
@prashantparab3931
@prashantparab3931 Сағат бұрын
संघाला फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री हवा आहे मराठा नको
@Youtubeoutsider
@Youtubeoutsider 23 минут бұрын
मुख्यमंत्री तर मराठ्याचाच होणार 🙏🏻🚩🧡
@VaibhavBhandare-fk5hx
@VaibhavBhandare-fk5hx 21 минут бұрын
@@prashantparab3931 भाऊ ब्राम्हण जात आहे पण मराठा जात नाही हे अजून माहीत नाही का तुला, महाराष्ट्र मधील मराठी भाषिक लोक मराठा आहे , नाकी ती एक जात आहे, कुणबी ही जात आहे ,
@VaibhavBhandare-fk5hx
@VaibhavBhandare-fk5hx 19 минут бұрын
@@prashantparab3931 छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाच, 18 पगड जाती कळेल, ते सगळे मराठा आहे , त्यात ब्राम्हण पण आहेच , अर्धवट ज्ञान घातक आहे, त्यावर पवार ने जे ब्राम्हण विरोधी विष पेरले ते अजून घातक,
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 Минут бұрын
त्यांचे हिंदुत्व फ़क्त शेठजी आणि भटजीच्या फायद्यासाठीच आहे, त्यांना सत्तेत ठेवण्यासाठीच आहे
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 2 сағат бұрын
पुढे चालून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे साहेबच चांगल्याप्रकारे हाताळू शकतात.ब्राम्हण म्हणून मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करेल.
@creativemind441
@creativemind441 2 сағат бұрын
हो आहेच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री .. असे मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही
@version8333
@version8333 2 сағат бұрын
😂😂 खोके एकदम ओके गद्दार एकनाथ शिंदे 😂😂
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 Сағат бұрын
😂😂
@SagarKharat-f9h
@SagarKharat-f9h Сағат бұрын
Cm eknath shinde Hm FADNVIS
@German_shepherd-wwe
@German_shepherd-wwe Сағат бұрын
​@@chandrashekharchougule1734tuzz thobad bghitl 😂😂
@PatilMahe
@PatilMahe Сағат бұрын
जेवढे निर्माण फडणवीस ने 5 वर्षांत घेतले नाही तेवढे निर्माण 2 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी घेतले...❣️
@zzyuk814
@zzyuk814 2 сағат бұрын
Shinde bhau ghari nighale😂😂
@barkatcollectionkarad5110
@barkatcollectionkarad5110 2 сағат бұрын
फ़संविस् पाहिजे बाबा अदानीला गिफ्ट द्यायची आहे
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 сағат бұрын
म्हणे हिंदुत्व साठी हे लोक एकत्र आले आहेत. मग कोणीही मुख मंत्री झाला तर हिंदूच राहणार ना. नेपाळचा थापा किव्वा कोईराला जरी मुख मंत्री झाला तरी हिंदूच असणार. शिंदे ने हिंदूत्व साठी एवढा त्याग करावा.
@dhaneshchavan3040
@dhaneshchavan3040 2 сағат бұрын
Hya netyana himdutv fakt election purate. Khurchisathi dhadpad kartat. Hindutva fakt yedya jantela fasavnyasathi.
@sagarmore4162
@sagarmore4162 Сағат бұрын
शिंदे पाहिजे ❤️महाराष्ट्रात महाराष्ट्रातला पक्ष टॉप ला न्यायचा मग तो कोणीही असो
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩
@babanraut6190
@babanraut6190 Сағат бұрын
Exctly right
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ Сағат бұрын
शिंदे ने जे अडीज वर्षात कमवलं ते गेल्या चार दिवसात घालवल .
@yashgangawane9738
@yashgangawane9738 30 минут бұрын
Thamba…popcorn gheun yeto🍿😂😂😂
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 Сағат бұрын
फालतू चर्चा आहे.evm वरून लक्ष हटवण्यासाठी ही नाटक आहेत
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस :- मेरे पास संघटना है, ताकत है, मै करेक्ट गेम करता हूँ,मेरे पास अनुभव है. शिंदे :- मेरे पास जात है 🗿
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 2 сағат бұрын
रेशन घेतलं का भिमत्या, तुला फुकट तांदूळ मिळतात,कारण तुझ्याकडे जात आहे बांडगुळ 😃.बाकी सगळ्यांना मेहनत करावी लागते,
@ravindrabaji5763
@ravindrabaji5763 Сағат бұрын
मतमोजणि होउन आज १० दिवस झाले अजुन सरकार स्थापन होत नाहि.जनता म्हणत असेल कशाला ह्याना मत दिलेआता राज्यपालानिच ह्या लोकाना dead line द्यावि.
@VarshaJadhav-z4q
@VarshaJadhav-z4q 40 минут бұрын
लाडका भाऊ शिंदे साहेबा सारखा होणार नाही लाडक्या भावाला गरीबाची जानवी लाडक्या बहिणीला वाटतंय आपला लाडके भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे कोटी कोटी आशीर्वाद
@sameermarket
@sameermarket Сағат бұрын
७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक …। आता बोला काय करायचे
@roshanpande1117
@roshanpande1117 Сағат бұрын
Aao दादा त्यांचे एकट्याचे जवळ पास १४० आमदार आहे.. ४ कमी १४४ अन् कुठ तुमची ५७ ची अगरबत्ती लावता.. नीट विचार करा.. एकदा दिली ना संधी आता मोठ्या मनाने त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे.. प्रत्येक वेळी जास्त आमदार असून पण त्यांनीच माघार घायची ..हे पटतय का तुम्हाला?
@sameermarket
@sameermarket Сағат бұрын
@ करा मग मुख्यमंत्री भाजपचा… पण ७ खासदार गेले तर केंद्रात काय वाट लागते हे फक्तं अमितभाईंना ठाऊक
@roshanpande1117
@roshanpande1117 Сағат бұрын
@@sameermarket गैरसमज आहे.. काडून टाका.. ७ खासदार फिरवायला किती वेळ लागेल तुम्हाला पण माहीत आहे..
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 17 минут бұрын
Right 👍
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 6 минут бұрын
​@@roshanpande1117 ED ने नजर जरी टाकली तरी 7 खासदार म्हणतील कोण शिंदे.😂😂
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m Сағат бұрын
आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ही भावना एवढी पक्की केलेली आहे आणि आता त्यांचं लक्ष मुख्यमंत्री पदावर नसून ते पक्षाला मोठं करणार मजबूत करणार येणाऱ्या काळात भाजप त्यांचा पक्ष संपवणे यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्न करणार त्याचबरोबर त्यांचा रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दिसू लागला आहे आता ते स्वतःच्या मुलाला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे याला कोणतेही मंत्रिपद देण्याऐवजी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील करण्याऐवजी त्यांची लोकसभेची खासदारकीची तशीच राखून ठेवतील पण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीला उदाहरणार्थ भरत गोगावले अथवा कोकणातील उदय सामंत यांना देऊ शकतात कारण उदय सामंत यांच्यामुळे कोकणातली शिवसेना शिंदे सेना जिवंत आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त 16 मंत्री पद ते घेऊ शकतात त्याखेरीज सभापती पदावर ती डावा टाकू शकतात आणि अर्थमंत्रीपद हिसकावण्याचा प्रयत्न करतील आणि हे गरजेचे पण आहे कारण भाजपला धडा नाही शिकवला भाजपला कंट्रोल नाही केला जी भाषा भाजपला समजते त्या भाषेत भाजपचे डील नाही केलं तर यांची अवस्था उद्धव ठाकरे यांच्या वाईट होईल शिंदे म्हणजे गळाला लागले आहेत का भाजप शिंदे यांच्या कळायला लागलाय हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईलअजित पवारांना कोणत्याही परिस्थितीतून या तिघांनी मधून बाहेर काढण्यासाठी शिंदे जास्तीत जास्त खाती आणि महत्त्वाची पदं आपल्या लोकांना कशी देता येईल याच्याकडे लक्ष देतील जेणेकरून अजित पवारांना फक्त बिल लोण्याचा ताक मिळणार आहे आणि ते वैतागून याच्यातून बाहेर पडतील आणि आपल्या काकांकडे परत जातील यासाठी त्यांनी शरद पवारांची यादी भेट घेऊन काही डावपेच ठरवले असावेत शरद पवारांनी ही परत मतमोजणीची मागणी जोर लावून धरली आहे त्यासाठी बाबा आढाव सारख्या मोठ्या व्यक्तीलाही मैदानात उतरवले शिवाय मनोज जरांगे पाटलाची मदत घेऊन सुद्धा एक प्रकारचा दबाव भारतीय जनता पार्टी वरती ठेवण्यात आलेला आहे भाजपला राज्यात मोकळं रान मिळू नये भाजप सतत दबावाखाली राहावा हेच शिंदे यांच्या राजकारणाचा प्रमुख सूत्र आहे त्याच्या जोडीला शरद पवारांना अजित पवारांनानिवडणुकीत मिळालेली मते कशी खोटी आहे ते सिद्ध करून ईव्हीएम चा प्रश्न निकाली लावायचा आहे त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्याकडे असलेले राष्ट्रवादी यांच्यावर कायम लटकती तलवार राहील त्यासाठी अजित पवारांची सौदेबाजी करणं आम्ही त्यांना सोबत राहील एक तर कमी महत्त्वाची मंत्रिपद घ्या नाहीतर तुमचे काका तुमच्या विरोधात आंदोलन सुरू करतील त्यांना तोंड द्या आणि अगदीच आम्हाला जड झालं तर आम्ही तुम्हाला युतीतून बाहेर काढू त्यामुळे आहे त्यावरती त्यांना समाधान मानून गपचूप कोपऱ्यात बसून राहावे लागेल आणि अजित पवारांचे महत्त्व कमी होईल हे आता दिसू लागला आहे बाकी मुख्यमंत्री कोणी दिला तरी काही फरक नाही पडत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे एक 101% ने 1000% जोर लावून जास्तीत जास्त जागा जिंकून आणले याची मला नक्की खात्री आहे लोकनाथ शिंदे यांच्या ताब्यामध्ये अजून 11 महानगरपालिका आहेत हे विसरून चालणार नाही
@bapuraodeshmukh-ie6fz
@bapuraodeshmukh-ie6fz 2 сағат бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हो🎉
@Bbujjjghh
@Bbujjjghh Сағат бұрын
मी भाजपाचा मतदार आहे पण एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री करायला पाहिजे भाजप कोंग्रेस प्रादेशिक पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Сағат бұрын
भाजपचे कार्यकर्ते नाराज होतील जर फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर.भाजप वाकडोद्दिनच्या कार्यकर्त्यांचं ऐकणार नाही.
@SachinGatkhal-bc9kn
@SachinGatkhal-bc9kn 2 сағат бұрын
मी evm machine hacking चे जोरावर मुख्य मंत्री 🚨 😂
@vivek3990
@vivek3990 44 минут бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ गरिबांची साथ देणारा एकनाथ ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करणारा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री होणे नाही महाराष्ट्राला पुन्हा नाथ हवा..🚩💥
@akashbarkale2766
@akashbarkale2766 Сағат бұрын
Comman man ❤
@peacefulstudy650
@peacefulstudy650 2 сағат бұрын
मुख्यमंत्री शिंदेच असावेत 🥲🔥👑 त्यांच्यामुळेच भाजप ला मतदान केलं आहे आम्ही, भाजप ने जास्त जागा लढवून स्वतः फायदा घेतला...
@shaikhgani6648
@shaikhgani6648 Сағат бұрын
बी जी पी ने evm evm evm मध्य बे मानी केली जनता नी वोट दिले नाही evm चुनाव आयोग राज्यात बे मानी केली
@mr.cricgaming4749
@mr.cricgaming4749 2 сағат бұрын
शिंदे साहेब जनतेच्या मनातील मुख्यमंत्री..🚩🏹
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 26 минут бұрын
अजित पवार ला या सगळ्या शी काही देणं - घेणं नाही, माझ्या कडे फक्त राज्याच्या तिजोरीच्या चाव्या द्या, बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या 😂😂😂
@RavsahebGogade
@RavsahebGogade Сағат бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे हेच आहेत
@Chetanaaple
@Chetanaaple 2 сағат бұрын
Eknath shinde will be CM , fadanvis and RSS उद्धव ठाकरेंसारखे CM ला अडून बसलेत. शिंदेसाहेब खरे हिंदू आहेत.
@dhaneshchavan3040
@dhaneshchavan3040 2 сағат бұрын
Hindu kay chataychay vikaskame mahatvachi
@Chetanaaple
@Chetanaaple 2 сағат бұрын
@dhaneshchavan3040 विकासपुरुष आहेत मग शिंदेसाहेब
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 17 минут бұрын
ज्यांचे संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री 😊 शाळेतला पोरगा सुद्धा सांगेल . सर्व शिवसेनेचे नेते महाराष्ट्राच्या वतीने बोलतात.
@R_..sma_
@R_..sma_ 2 сағат бұрын
पण शिंदे ना पण समजायला हवं की ३yr पाहिले bjp ने त्यांना कमी सीट असून सुद्धा मुख्यमंत्री पद दिलं..मग आता येवढं हट्ट नाही करायला पाहिजे...स्वतःच नुकसान होते यांनी
@Ganu268
@Ganu268 2 сағат бұрын
Band fasla tar , shinde ni nachakki hoil mnun dila hota,, lai upkar nahi kela
@dhaneshchavan3040
@dhaneshchavan3040 2 сағат бұрын
mukhymantri padamulech shinde bjp sobat ale hote. Bjp ne upkar nahi kela kay.
@adtechno7537
@adtechno7537 2 сағат бұрын
शिंदेंना मुख्यमंत्री पद bjp chya जास्त सिट असताना असच नाहि दिले त्यांनी पक्ष फोडलं म्हणुन उध्दव ठाकरे कडे सहानुभूती येऊ नये म्हणुन दिले यात bjp ची मजबुरी होती म्हणुन दिलें आणि याच गोष्टीचा फायदा शिंदेंना मुख्यमंत्री म्हणुन झाला
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 сағат бұрын
शिंदे होते म्हणून सत्ता आली होती उपकार केले जात नाहीत राजकारणात
@R_..sma_
@R_..sma_ Сағат бұрын
@@mangeshmore9029 सर्वांनी मिळून प्रयत्न केले..शिंदे नी पण जास्तच प्रयत्न केले...या दोन पार्टी ने पदाचा वाद सोडवायला पाहिजे बसून. त्यातच या दोन हिंदुत्व वादी पार्टी साठी चांगल राहील...
@geetasar271
@geetasar271 5 минут бұрын
मनोज जरांगे पाटीलना मुख्यमंत्री करा..🙄🆕👍😂
@dabanggaming1581
@dabanggaming1581 2 сағат бұрын
Madam , I am a very regular follower of Bol Bhidu and I see almost every uploads of your KZbin channel . But I request you people not to make these kind of vedios . 🙏
@mangeshatak6804
@mangeshatak6804 Сағат бұрын
57+41+15+20+18+4= 155
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 Сағат бұрын
Only Dada😊❤😂
@RohitAute-r9j
@RohitAute-r9j 15 минут бұрын
लोकांच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब फिकस मुख्यमंत्री🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩🚩🚩
@Satish482
@Satish482 Сағат бұрын
भाजपला शब्द देऊन फिरवायची सवय आहे जे ठाकरेंच्या बाबतीत झाले तेच आता शिंदेंच्या बाबतीत होतय, अर्थात शिंदेच्या मागे कुणीतरी आहे त्याशिवाय एवढे ताणून धरणार नाही.
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 Сағат бұрын
आता थेट मुख्यमंत्री जनते तून निवडणूक व्हावी
@sandipkhandare2068
@sandipkhandare2068 Сағат бұрын
कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र
@ganeshkale4665
@ganeshkale4665 Сағат бұрын
गडकरी यांचे statment काय इशारा करते?
@prasad_yt
@prasad_yt Сағат бұрын
Shinde should do a reality check - even in their best performance under Thackeray how many maximum seats did SS win ? He should understand that had BJP not backed him - he would have declined in SS lead by Thackeray. Hardly anyone knew him before he became CM. No one would have noticed his decline in SS - he left SS because he was being pushed to sidelines I think he should understand that BJP have him a huge lift , made him CM, helped him get a hold on the original Shiv Sena. Though he has created a good impression in the minds of people by a great media exposure and his work - he would be totally unwise to assume that it is because of him the Mahayuti alliance won by such huge mandate. Note that the strike rate of both BJP and NCP has been better than ShivSena. Hope better sense prevails in him and he focus on the growth of his party and get a better hold on it. Though the BJP likes him , he should stop playing emotional card for too long - they will not wait too long and allow him to be unreasonable. He has to understand that BJP has a whopping majority and be reasonable. Things would have been different and he would have bargained hard if he had great strike rate and BJP would have given in to many of his demands. That is not the case - he should be realise that and move on and focus on expanding on his party strength rather than grumbling and going down like Uddhav did. Fadnavis is anyway far talented politician compared to the simple Shinde. Ajit Pawar has never made his admiration for Fadnavis a secret. He is any day a better CM
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Сағат бұрын
हो संगर्षाला सुरू वात झाली
@bharatbarde-fd5px
@bharatbarde-fd5px 49 минут бұрын
शिंदे साहेबांनी गृहमंत्री पद घ्यावी नाहीतर नाहीतर मुख्यमंत्री पद घ्यावी ही लढाई तुम्ही जिंकलेली आहे
@gopalpatil9479
@gopalpatil9479 2 сағат бұрын
Aarti Tula kay watate...
@nileshl9163
@nileshl9163 2 сағат бұрын
जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री फक्त एकच उध्दव बाळासाहेब ठाकरेच तुम्ही फक्त गद्दारच
@TirupatiPawar-f8i
@TirupatiPawar-f8i 10 минут бұрын
या सगळ्या वरून कळते की उद्धव ठाकरे सोबत काय झालं असेल ते
@abhijitaher525
@abhijitaher525 Сағат бұрын
शिंदे
@akhilghag5898
@akhilghag5898 2 сағат бұрын
Ata Fadnavis la CM pad dila pahije
@snpixel157
@snpixel157 Сағат бұрын
shinde saheb ya vishayawar pan ek movie banva
@DayDreamsFinancialLifes
@DayDreamsFinancialLifes Сағат бұрын
पहिले असा माणूस आहे त्याला जनता मुख्यमंत्री म्हणून आवडतोय 🎉l❤
@upendraunde9716
@upendraunde9716 2 сағат бұрын
कोण ऐकत य असले viedo😂 ठेवा काहीतरी..
@mush_offl
@mush_offl 2 сағат бұрын
भाजप शिंदे मुळे सत्तेत आला नाहीतर फडणवीस तुरुंगात होते या निवडणुकीत सुद्धा शिंदेच्या मराठा चेहऱ्यामुळे महायुती जिंकू शकली.
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 2 сағат бұрын
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सहा आमदार. विधानसभेत निवडून आले आहेत त्यांच्या रिक्त जागी कोणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा
@ravanjadhav4768
@ravanjadhav4768 Сағат бұрын
Lok kalyanach kaaam khrc krtil shinde saheb 💖👑
@mazharbagwan7959
@mazharbagwan7959 52 минут бұрын
विजय रूपाने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
@pravinshinde6346
@pravinshinde6346 Сағат бұрын
एकनाथ शिंदे मुळे भाजपाला मराठा मतदार मतदान केला म्हणून भाजपला यश मिळालं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
@Stay_Unique.
@Stay_Unique. Сағат бұрын
He fakt 1500 chi kamal ahe baki kahi nahi 😂
@ganeshbaral6039
@ganeshbaral6039 Сағат бұрын
जनतेने निवडून दिले आता जनतेचे काम संपले 5 वर्ष आता यांचे रुसवे फुगवे चालू झाले यामुळे कोणत्या एका पक्षाला बहुमत पाहिजे नाही तर यांचे 5 वर्ष नाटक करण्यात जातील कामाचे बघा
@ridersamyvlogs9348
@ridersamyvlogs9348 2 сағат бұрын
Maharashtran के मुख्यमंत्री amruta fadanvis jay fadanvis 🙏🙏
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 2 сағат бұрын
BJP चे उपकार माना पक्ष मीलाले आणि मुख्य मंत्री पद सुधा ...😂😊
@SanjayBrahmankar-zr3dc
@SanjayBrahmankar-zr3dc Сағат бұрын
शिंदे भाजपा सोबत राहिले नाही तरी भाजपा ला कुठलाही फरक नाही अजित दादा आहेत आणि 5 वर्ष काढतील च
@ansarkhan3473
@ansarkhan3473 2 сағат бұрын
Bjp kabhi bhi Maratha CM nhi dengi
@thehungrysinger6211
@thehungrysinger6211 2 сағат бұрын
Ab aaye na vijay rupani n nirmala amma.. dekho kisko bithate hai
@inevitabledevil268
@inevitabledevil268 2 сағат бұрын
Obc मुळे महाराष्ट्र गाय पट्टा zala
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
​@@inevitabledevil268 fadanvis peksha koni jast powerful neta ahee ka mag ? BJP Maharashtra madye !
@harshpashte4871
@harshpashte4871 2 сағат бұрын
congress muslim CM ka nahi dila 😂 ?
@ansarkhan3473
@ansarkhan3473 2 сағат бұрын
@harshpashte4871 jitne bhi BJP ke neta hai wu sab pehli congresi hai Bas satta ke bhuke hai jidhar hawa chalti udhar rehte hai
@alwaystrue01
@alwaystrue01 2 сағат бұрын
शिंदे 56 अजित 42 उद्धव 20 शरद पवार 10 कांग्रेस 16 इतर 5 = 149 CM शिंदे 🔥 DyCM अजीत 😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Сағат бұрын
Dreamteam madhe khel ha game computer madhe
@padolkarbahubali2207
@padolkarbahubali2207 47 минут бұрын
अस झालं तर उध्दव ठाकरे BJP कडे येईल
@rvi_7
@rvi_7 23 минут бұрын
या निवडणूक मध्ये मिनी स्वतःला हे सांगून एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री चा दावेदार आहे म्हणून मी यांना बीजेपी ला सर्वात रॉयल माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब फक्त शिंदे साहेब❤
@surekantmangnale5919
@surekantmangnale5919 Сағат бұрын
सी एम शिंदे साहेब व्हावे
@balasahebveer3251
@balasahebveer3251 Сағат бұрын
ठाणे सोडून योगदान काय..? अडीच वर्ष संधी मिळाली ती पन देवेंद्र फडणवीस यांच्यामूळेच ... देवेंद्र...यांची पाच वर्ष शिव्या...खाण्यात गेली... तेच मुख्यमंत्रीपदाचे खरे हक्कदार...🤔
@umeshbhor3916
@umeshbhor3916 58 минут бұрын
मला राजकारणातले फारसे माहीत नाही पण शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजेत हा जनमताचा कौल आहे
@SBRamaiya
@SBRamaiya 23 минут бұрын
शिंदे साहेब CM म्हणून एकदम योग्य आहेत फडणवीस सर पेक्सा. त्यांचे 2 वर्ष DF सर पेक्सा उत्तम आहेत.
@sameer838
@sameer838 46 минут бұрын
अता वाटतय उद्दव ठाकरे बरोबर होते
@pratikwagh1873
@pratikwagh1873 Сағат бұрын
Eknath bhai shinde 🚩🏹
@ShravanJadhav1997
@ShravanJadhav1997 26 минут бұрын
❤❤❤❤
@rsk_st1294
@rsk_st1294 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे नी आकडे समजून घ्यावे आणि परिस्थिती त्याच्या विरोधात आहे. हुशार राजकारणी हा संयमी आणि समंजस असावा.
@shoorveer1243
@shoorveer1243 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे मराठा लीडर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एकनाथ शिंदे द ग्रेट मराठा लीडर.
@ayushrathi1910
@ayushrathi1910 17 минут бұрын
शिंदे natural leader नाही, तो शेवटी गट नेताच, leader ला वेळ पडल्यावर दोन पावलं माघे सरकता आले पाहिजे, जसं देवेंद्रजी ने केलं उपमुख्यमंत्री पद घेऊन... शिंदे चा जिद्दी पणा त्यांची किंमत कमी करत आहे
@mrirag1
@mrirag1 40 минут бұрын
लोंकांच्या मनातला मुख्यमंत्री कोणी ठरवले, मागील निवडणूकीत बहुमत असताना आणि आता मधे Common कोण फडणवीस व भाजप . उधव ठाकरे सुद्धा मीच बाळासाहेबांचं वारस म्हणत असताना त्यांना स्वयंघोषीत म्हणणाने आज स्वता सुद्धा स्वयंघोषीत मुख्यमंत्री. लोकमता चा बाजार मांडणारे व bargain करणारे मी common man म्हणतात. लोकमत हे भाजप + इतर आहे हे दुसरांदया prove झाले आहे मागील वेळेस अनादार करणारे चे काय झाले
@SampatVidhate-f9j
@SampatVidhate-f9j 16 минут бұрын
स्वतःच्या आमदारांना निधी दिला बाकीच्यांना काय दिलं केळ
@PRATHAMESHKoli-t1u
@PRATHAMESHKoli-t1u 2 сағат бұрын
Yancha madhyam kahihi sangto 😂😂😂
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्री खात फडणवीस जवळ होते तर आता फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर गृहमंत्री खात शिंदेंना द्यायला काय फरक पडतोय
@varunkadam6638
@varunkadam6638 2 сағат бұрын
पोलिसांच्या माध्यमातून राज्यावर थेट कंट्रोल 😅
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 сағат бұрын
मी तर म्हणतो फडणविसला मुख्यमंत्रीच करू नका.
@bkgrajatoz
@bkgrajatoz 2 сағат бұрын
मी भाजप समर्थक सामान्य व्यक्ति पण मला शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे!!!
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 сағат бұрын
शिंदे यांना तुम्ही अंडर एस्तीमेट करत आहात
@yogeshwaikul6823
@yogeshwaikul6823 2 сағат бұрын
आपला लेखक कोण आहे बरे मॅडम ? सॉफ्ट टारगेट या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपणास ठाऊक आहे का ? तुम्ही येथे तो शब्द ज्या प्रकारे येथे वापरला आहे, त्यापेक्षा त्याचा अर्थ खूप वेगळा होतो... समजत नसेल तर गुगल वर जाऊन पहा.
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 20 минут бұрын
उद्धव ठाकरे काय व एकनाथ शिंदे काय - दोघेही मुख्यमंत्री पदासाठी आसुसलेले 😊 एका माळेचे मणी 😊
@SP-kn4di
@SP-kn4di Сағат бұрын
Maratha CM hava ahe rajyala mag Mindhe ka asena...
@Yashgargirocks
@Yashgargirocks 36 минут бұрын
जाउद्यात अजित पवारच मुख्यमंत्री करा. शिंदे आणि फडणवीस उपमुख्यमंत्री करा.😂
@Dr.Katkar
@Dr.Katkar 16 минут бұрын
लगेच तुमचं मत मांडू नका अजून घडामोडी घडतील आणि तुमचा व्हिडिओ तुमचं मत परत बदलेल...
@VijayKKadam
@VijayKKadam 2 сағат бұрын
Shinde Sarkar ❤
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 6 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 133 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН