आता शेतकरी 10 वर्ष आजुन माग येईल लिहून ठेवा आजुन 5 वर्षांनी सोयाबीन 3 हजार भाव असल
@akashbhatkar423717 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे आता
@RAHULPATIL-yz5wu17 сағат бұрын
😂😂 नाही होणार कारण आपली बहीण लाडकी बहीण झाली 🙏🙏🙏
@dsppachare731517 сағат бұрын
येता पाच वर्ष मध्ये शेती च सगळ खर्च डबल होईल आणि भाव एवडेस राहील तेव्हा सामजन शेतकऱ्या ले 🎉
@pankajkrushnanikamnikam598517 сағат бұрын
शेतकरी आज पण नाराज आहे फक्त EVM जिकलं
@santoshmane10253 сағат бұрын
लाडकी बहिण जिंकली
@baliramgarad509417 сағат бұрын
" पैश्याने सत्ता आणि सत्तेने पैसा " या पलिकडे काही नाही.
@RAHULPATIL-yz5wu17 сағат бұрын
नाही दिसणार कारण शेतकरी कन्याच १५००मध्ये खूश झाल्यात बाप भाऊ मेला तरी चालेल पण लाडक्या बहीणीला १५०० चे २१००कसे होतील एवढेच बघीतले
@santoshmane10253 сағат бұрын
बरोबर 🙏
@Mandaleganesh17 сағат бұрын
काहीतरी घोळ केलाय bjp ने
@RameshwarIngle-o4y16 сағат бұрын
सरकारने दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी
@keshavpawar92584 сағат бұрын
युती १४५ व आघाडी १३७ पर्यंत व्यवस्थित चालले होते पण त्यानंतर जादूची कांडी फिरली आणि निकाल आला.
@SudhakarKale-k6k4 сағат бұрын
शेतकरी संपर्ण कर्जमाफी ची आस धरून बरेच मतदान महायुतीला झाले असा अंदाज आहे
@rameshkokate272517 сағат бұрын
पैसा आणि मशीन
@rahulwatile161617 сағат бұрын
सोयाबीन आनी कापसाला भाव भेटतच नाही आता उलटे कमी करण
@sagardangat612917 сағат бұрын
शेतकरी मेला आता परतेक शेतीमालावर निर्यात बंदी 💯
@LaxmanMahore-gq1wd15 сағат бұрын
सानप सर शेतकरी मेले 5वर्ष कारण कापसाला 12000भाव आहे महागाई खूप कमी आहे म्हणून जनतेने यांना परत निवडूण दिले आहे जनता पण पागल आहे
@AnantGunjkar17 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे शेतकर्यांची संपुर्ण कर्जमाफी सातबारा कोरा व पंतप्रधान नरेंद्र मोदीनी बोलल्या प्रमाणे सोयाबीन ला सहा हजार रु भाव शेतकर्यांना मिळावा
@r.hpawar238815 сағат бұрын
जुमला😂
@gajanankumare389315 сағат бұрын
जुमला
@saipanshaikh771714 сағат бұрын
❤ da detat te😂
@saipanshaikh771714 сағат бұрын
❤ da detat te😂
@pawankharkate122513 сағат бұрын
@@saipanshaikh7717❤ डा च मिळणार महाराष्ट्राला पुढच्या5 वर्षात 😂😂
@AshokJaiswal-gc4or16 сағат бұрын
हे एक प्रकारचे जुमलेच आहेत येणाऱ्या पाच वर्षात शेतकऱ्यांना कळेल
@haribhauambhure309117 сағат бұрын
घ्या आता गाजर
@BhagwatBarse15 сағат бұрын
एकदम सत्य
@jkboss.1117 сағат бұрын
महायुती सरकारवर लोकांचा भरोसा आहे त्यामुळेच लोकांनी महायुतीला प्रचंड विजय मिळवून दिला आहे, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नक्कीच भाव मिळवून देईल
@shrigopalladdha844017 сағат бұрын
धनंजय भाऊ जशी लाडकी बहिण योजना गेमचेजर झाली तसेच आता आ मोदी जी ने सोयाबीन खरेदी 6000/रु भावानं करू असं आश्वासन दिल आहे ते पुर्ण झाले तर पुन्हा गेमचेजर ठरेल आता मात्र या मागणी ची निवडुन आलेले नवीन आमदार खासदार मंत्री आणि शिंदे फडणवीस आणी दादा यांनी मोदी जी ला आठवण करून देन गरजेचं आहे ❤
@रुबाबवर्दीचा17 сағат бұрын
शेतकऱ्या साठी काय पण नाही करू शकत हे सरकार
@bhagavanavhad170516 сағат бұрын
आता सरकारला पहिला निर्णय कर्जमाफी घ्यायला पाहिजे
@gajanankumare389315 сағат бұрын
जुमला सब गोलमाल लडकी बहीण खुश लाडका दाजी संकटात राहीनार महागाई तर वाढणारंच पैसा आणणार कुठून महागाई वाढवून च 🎉🎉
@VikasaPatil-z6r17 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@देवरावचावरे17 сағат бұрын
मतदान पेटीत काहीतरी गोड आहे
@yadhavpatange743416 сағат бұрын
Evm जिंकली आता शेतकरी खलास
@kadubagawali498217 сағат бұрын
आता पांच साल तक कुच भी नहीं
@SubhashPatole-yh3fm17 сағат бұрын
Paisa Feko Election Jito😅
@Jairam-71516 сағат бұрын
सगळा पैशाचा खेळ आहे...देश संपला समजा😢
@ankushshinde827015 сағат бұрын
हा निकाल जनतेला मान्य नाही गावागावात चर्चा आहे
@user-tp4lb3rq4s17 сағат бұрын
Satbara kora kora kora mahayuti ne sangitl
@dhanrajbhaware19217 сағат бұрын
Evm jindabad
@mangalmahajan67915 сағат бұрын
ही खरी गोष्ट आहे साहेब शेतकरी खूप नाराज आहे
@mahendradeshmukh46816 сағат бұрын
मी बैल पाळतो मी बैलच आहो
@mahadevnigade725316 сағат бұрын
दिलेली आश्वासने नाही पाळली तर 5 वर्षं निघून जातील पण पुन्हा विश्वास नाही.हे नक्की
@amitjuware17 сағат бұрын
Gavat १० shetkari ahe saheb aani ५० rikamya Baya ahe mg kon yenar ahe shetkari mela tri chalte lokana
@GopalJadhav-j5y3 сағат бұрын
दादा तूमच सगळ खर आहे पण बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेप है ह्या मुद्द्यावर हे विलक्षण झाले आहे असे वाटते
@ajayzine226115 сағат бұрын
1000ते 2500 पर मताला दिल्या मुळे आणि कटेंगे तो बटेंगे हेही प्रमुख कारण आहे कोणी मानू अगर नका मानू😢
@sagarpatil9713 сағат бұрын
Right 👍 आमच्याकडे 2000 रुपये दिले
@mahendrakhairnar782315 сағат бұрын
शेतकऱ्याचं काय होईल काही माहीत नाही आता
@BhagwatBarse15 сағат бұрын
शेतकऱ्याचा सुपडा साफ झाला
@munjabhauharke69164 сағат бұрын
लाईट वर आली आहे पण आमच्यापर्यंत कधी येईल माहित नाही😊😊
@MarotiPalode-y8l15 сағат бұрын
साहेब अनपेक्षित निकाल नाराज इथे चालला पैसा चां खेळ लोकशाही आणि संविधान चां पराभव येथे फक्त एक व्हि मी चां विजय
@jagdishshende796917 сағат бұрын
Bhau kapsa baddal Kay update aahe sanga...bhav vadhel ka kapsacha
@jagdishshende796917 сағат бұрын
कापसाचा भाव वाढेल का
@nileshgawande851016 сағат бұрын
आयात होणाऱ आहे ऑस्ट्रेलियातुन कापूस गाठी भाऊ
@santoshmane10253 сағат бұрын
करा अजून शेतकरी विरोधी पक्ष यांना मतदान.... आता पूर्ण वाट लागणार शेतकऱ्यांची....😢
@KailasKuklare15 сағат бұрын
भा ज पा चे अभिनंदन मराठा विरोधात शेतकरी विरोधात कर्मचारी विरोधात मुस्लिम मतदार मतदान देत नाही दलित मतदार मतदान देत नाही मोदी लहर, लाट, किंवा कोणतीही सुनामी नाही तरी..........भा ज पा
@jaydipshelke258916 сағат бұрын
शेतकरी संपला भाऊ आता 😢
@MauliLokhande-u1z17 сағат бұрын
काही नाही हो मशीन त्यांनी हॅक केल्या होत्या
@0mkarandhare60814 сағат бұрын
शेतकऱ्यांच सगळं संपलं 😢
@dnyaneshwarambhore85013 сағат бұрын
Bjp ne kella जाहीरनामा दयावा आता शेतकऱ्याला
@Prashantyadv72213 сағат бұрын
Sarkar ne ladka kart election jinkle😂😂
@laxmanbhawar920117 сағат бұрын
शे तिला भाव आणि कर्ज माफी
@aniruddharabhutekar5816 сағат бұрын
शेतकरी मेला आता. आगे आगे काय होत पाहणं.
@ViswaGhodse15 сағат бұрын
आता हुकूम शाही सुरू होईल
@avinashjawanjal245516 сағат бұрын
पंधरासो का खटका अच्छे-अच्छे को पटका😅😂😂
@rishbh1.016 сағат бұрын
धनंजय सानप साठी लाईक करा
@nadimshekha139916 сағат бұрын
शेतकऱ्याला फक्त नियम व अटी मध्ये खरी परीक्षा आहे शेतकऱ्याची आत्महत्या चौपटी ने वाढत्याल
@virentengse360715 сағат бұрын
Aata shetkari mela, shetkari atmhatya wadhnar
@balajimali201315 сағат бұрын
आता महायुती ने सोयाबीन चा भाव जाहीरनाम्यात 6000 चा भाव देतो म्हणाले होते भाव दयाव हि विनंती
@santoshmane10253 сағат бұрын
महाराष्ट्रात आलेले सगळे प्रकल्प गुजरात ला
@vasantkhiste204116 сағат бұрын
शेतकरी आजही नाराज आहे फक्तEVM मूळ जिंकली
@santoshmane10253 сағат бұрын
आपल्या घरातल्या लाडक्या बहिणी मुळे जिंकले
@NamdevDhakare-p4s5 сағат бұрын
पाहूया आता काय होतंय
@saipanshaikh771714 сағат бұрын
Paisa jinkla😢
@RahulKanhore-u7w14 сағат бұрын
आता लवकरच 6000रुपये सोयाबीन भाव
@shashikantsomwanshi207316 сағат бұрын
मोदीची लाट समजली त्यात आम्ही सहभागी होतो पण हि लाट कश्याची हे समजल नाही चार महिन्यांत एवढा बदल अविश्वसनीय आहे कोठे तरी काही गडबड आहे
@AnwarmanyarManyar15 сағат бұрын
आतां महायुती सरकार ने शेतकरीचे कजॅमाफी करयाला पाहीजे
@BalajiMaske-i3z3 сағат бұрын
शेतकऱ्याला नाराजीच नव्हती म्हणून तर निवडून दिले शेतकरी खुश आहेत सोयाबीनला 3200 भाव आहे कापसाला 6000 आहे म्हणून तो खुश होऊन निवडून दिलेला आहे
@akshaymawale17 сағат бұрын
तुमचे बॉस अभिजीत पवार आणि तुम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आजचा शेतकरी सुशिक्षित आहे त्याला माहिती आहे तुम्हा लोकांचा प्रपोगंडा, पवार असो फडणवीस असो तुम्ही सर्व लोक एकसारखेच आहात.
@Shubham_1234416 сағат бұрын
😂😂😂 4000 रुपये क्विंटल सोयाबीन 6500-7000 रुपये क्विंटल कापुस
@vinodrathod3439Сағат бұрын
कर्ज माफ करा
@AnilKakad-q6w17 сағат бұрын
कांदा वाले शांत होते म्हणून 😂😂😂 5000 टिकून आहे
@santoshmane10253 сағат бұрын
मार्केट मध्ये कांदा च नाही.... म्हणुन भाव टिकून आहेत...... आता पुढे बघा कशी कांदा निर्यात बंदी होते ते😂😂😂