बर झालं बच्चु भाऊंना फार गर्व झाला होता. किंगमेकर बनायला निघाले होते. जनतेने माज उतरवला.
@deepakpatne65983 күн бұрын
बचचू बस आता गवत उपटत. उध्दव ठाकरें साहेबांना फसवलस. कर्मा
@sagardeshmukh57593 күн бұрын
निकाल लावला नाय लावून घेतला
@ashokganage88023 күн бұрын
जनता सर्वोच्च नाही राहिली आता EVM च 100%सर्वोच्च आहे. एवढं नक्की.
@deepakpatne65983 күн бұрын
वंचित म्हणत होता सतेबरोबर जाणार 😅😅😅😅
@Neel-u5p3n3 күн бұрын
Harlo manya आहे पन gand pahdli mahayuti aaniahavikas aaghadi chi
@amolwankhede32953 күн бұрын
Only vba an uti.😂😂😂😂 Baki ap samjo
@kiranpatil41583 күн бұрын
😂😂😂😂😂
@KapilMeshram-p4z3 күн бұрын
Are jau re thoda thamb bala
@rajendrasonawane8123 күн бұрын
स्वाभिमानी आहोत, फक्त व्ही.बी.ए
@madhutambe58343 күн бұрын
हा EVMने तीन तेरा केल लोकांनी नाही..
@NitinPawaskar-k8s3 күн бұрын
Evm चा विजय व पैशाचा वापर या जोरावर महायुती विजय
@gamingzone75373 күн бұрын
सबळ पुरावे द्या आणि high कोर्टात जावा
@ganeshghuge85823 күн бұрын
लोकसभेला नव्हते का ईव्हीएम मशीन
@BanduRaut-i4v3 күн бұрын
बच्चू, कडू, खूप घमंडी होता, बरं झालं आता कर,आराम 😅😅
@bharatshinde17153 күн бұрын
ईवीम मशीन कांड,चुनाव आयोग कांड,आजचे निकाल,१००टकके
@SatishRahane-t8x3 күн бұрын
हा विजय ईव्हीएम चा आहे
@surajkkr32803 күн бұрын
😂 वडा पाव सैनिक
@somanathushir49443 күн бұрын
काही नाही 2019 ला पण जनतेने योग्य निर्णय दिला होता पण उद्धव ने घाण केली, आजही दोन्ही सेना मिळून 77शीट आहे
@amolwankhede32953 күн бұрын
No brother.over smart aahet mva wale.only vba
@Shravankumar-vo9ct3 күн бұрын
लोकसभेत पण EVM हॅक झालती का..?😂
@SatishRahane-t8x3 күн бұрын
@ त्या वेळेस खरा कौल दिला होता
@AjayIngle-g7j3 күн бұрын
सगळी सेटिंग होती
@gamingzone75373 күн бұрын
पुरावे असतील तर कारवाई करा
@shubhammahakal74433 күн бұрын
राज ठाकरे यांनी आपले दुकान बंद करावे यात महाराष्ट्र चे हित
@RajendraShinde-e5d3 күн бұрын
लहान पक्षाने मोठ्या पक्षाची आघाडी किंवा युती करावी एकटया पक्षाने लढणयाचा काळ राहिला नाही एवढ्या मोठ्या भाजपाने इतर पक्ष फोडून का होईना एकत्र लढले म्हणून त्यांना यश आले आदर्श घ्यावा भाजपाचा
या चार जणांना समुद्रात विसरजित करा भाजप ची बी टिम 😂😂😂😂
@Tukarampatil3953 күн бұрын
सर्वात जास्त एका मराठा आमदार निवडून आले आहेत सर्वांचं हार्दिक अभिनंदन बाकी चे वाट बघा तुमचा आमदार obc मधून कधी येतोय 😂😂😂😂
@inspire..gaurav35833 күн бұрын
वंचित+प्रहार+ मनसे+ सर्वांनी एक यायला हवं💙💚🧡💛 नवी आघाडी बनवायला पाहिजे
@machhindraarekar61573 күн бұрын
जनतेने नाकारले नसून निकाल लागला तो जनतेला मान्य नाही..
@virendrabirhade3563 күн бұрын
सांजा ला आनी महाविकास आघडीला घमंड झाला होता तो निघाला😂😂😂
@VishnuDudhal-st5uj3 күн бұрын
लोकशाही जिंवत आहे का? हुकुमशाहीने महाराष्ट्र काबीज केला आहे का? 😮😮😮😮😮😮😮
@gamingzone75373 күн бұрын
ज्यांची हुकूमशाही होती त्यांचाच जनतेने सुपडा साफ केला
@PoonamBansode-g7f3 күн бұрын
लोकशाही चे खरे मारेकरी हेच आहेत.
@dashrathshindepatil48233 күн бұрын
विरोधी पक्षाने फक्त आता समाजसेवाच करणे जोपर्यंतevm हटत नाही तोपर्यंत
@santoshpalakhe38443 күн бұрын
जनता सर्वोच्च आहे, नेते यांनी स्वतःला सर्वोच्च समजू नये
@pratibhaacharya45703 күн бұрын
लालची जनता
@pratibhaacharya45703 күн бұрын
पैसे घेते...मत देते
@SleepyAirplaneWindow-dn2sw3 күн бұрын
राज ठाकरेंनी आता विचार करावा गर्व करू नये आपल्या भावासोबत जाऊन आपली शिवसेना करावी लोकांची एक भावना आहे सेम उध्दव ठाकरे यांनी पण जरा विचार करावा एकत्र यावं हेच जनतेला हवं होतं पण तुम्ही चान्स घालवला
@sonyv11813 күн бұрын
मते विभागली जातात याचा पुढील काळात विचार करावा ....
@gurunathkalyani58893 күн бұрын
छोटे पक्ष देशासाठी धोकादायक आहे. बर झाला, ते पडले.
@DhananjayKadam-u8u3 күн бұрын
सगळीकडे पैसा वर निडणुका जिकल्यात हे आपण लक्षात घेतले पाहिजे
@SantoshUbale-g6j3 күн бұрын
तुम्ही पत्रकार लोकानी पैसे खाऊन एकच सेट केल दोघात लढत आहे
@harshalgodghate76123 күн бұрын
तरी वंचित ने खूप जोरदार फाईट दिली खूप ठिकाणी दुसऱ्या स्थानी होती वंचित
@SunilGaware-qz7cv3 күн бұрын
ज्यांची लायकी एक आमदार निवडून आणायची नाही त्यांनी दोनशे दीडशे उमेदवार उभे केल आणि ज्यांचे 133 आमदार आले त्यांनी दोन पक्षाशी युती केली
@sachinvghodke6133 күн бұрын
सगळा निकाल आधीच सेट केला होता, जी महायुती कुठेच कॉन्फिडन्स नव्हती ती 125 पार करते..??
@PoonamBansode-g7f3 күн бұрын
महायुतीची सत्ता येण्यास यांचा खुप मोठा वाटा आहे. आता बसा आत्मचिंतन करत.
@ganeshjadhav94343 күн бұрын
फार मोठा स्कॅएम झाला आहे
@narhariBhosle19913 күн бұрын
जनतेने नाही EVM ने लावला
@meeramanjrekar35423 күн бұрын
Bachhu bhaucha maj utaravala bare zale.
@jadhavsahebfauji38033 күн бұрын
Evm cha विजय
@ShripalJawale-u7z3 күн бұрын
सगळे EVM जादू आहे भाऊ, सब कुछ पैसा है ।
@a1gamer7603 күн бұрын
madam tumhla kai mahit paisa imp aahe.
@machhindraarekar61573 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला असून सुद्धा निकाल विरूद्ध दिशेने लागला आहे.
@jagdishsalgaonkar62943 күн бұрын
तीसरी आघाडी म्हणजे काय❓ हे तरं blackmaker, सत्ताधारी पक्षा कडून सुपारी घेऊन उमेदवार उभे करणे आणि मते कापणे
@machhindraarekar61573 күн бұрын
ईव्हीएम हटाव... देश बचाव
@jbd41943 күн бұрын
Evm chi kamgiri ahe he media sangat nahi khar ahe
@gautamkankal85943 күн бұрын
मतदारांनी नाही.. evm ने
@HimanshuShedge-y7o3 күн бұрын
पत्रकार तूम्ही आता आवाज उचला नाय तर तुम्हाला स्वतंत्र राहणार नाही
@dashrathshindepatil48233 күн бұрын
ज्याच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या कोणी जाला तयार नव्हतं लोक उठून जात होते त्याला बहुमत मिळालं पूर्ण मशीनच हॅक केल्या फक्त तू पण जागा का शिल्लक राहिले याचा फारच दुःख वाटतंय
@nitinadhao6933 күн бұрын
EVM सर्वोच्च आहे हे सिद्ध झालं
@gamingzone75373 күн бұрын
कुठे सिद्ध झालं आणि कोणी सिद्ध केलं
@Kshitijasnake3693 күн бұрын
Evm....ghotale....
@atmaramkadam67203 күн бұрын
हे सर्व भारतीय जनता पार्टी चे होते
@AAS-gl2uq3 күн бұрын
हात जोडून सांगतो EVM देशातून हद्दपार झालीच पाहिजे.. बस्स.🙏🙏🙏
@gamingzone75373 күн бұрын
असे होऊ शकत नाही
@deepakthorat21423 күн бұрын
लहान पक्ष्या ना सोबत घेऊन न चालणे किती घातक आहे हे लक्षात असू दया
@pravinhumne47063 күн бұрын
निकालावर विश्वास बसत नाही ,लोक फार कंटाळलेली होती ,या सरकार विरोधी
@gamingzone75373 күн бұрын
हिंदूंचे एकजुटीचा विजय हा
@sandipwagaskar88403 күн бұрын
फसनूक झालीं आहेत
@Ayush21-o2h3 күн бұрын
बच्चु कडु गुवाहाटी ला लई पुढे पुढे करत होते घ्या आता आधी तुमचे तीन आमदार होते 🤔
@ganeshmore85243 күн бұрын
बच्चू भाऊ ला कोणी काहीपण बोलु नका. त्याच्या सारखा नेता होणे नाही. राजकारण करण्यासाठी पैसा लागतो तो त्यानी गुहाटीला जाऊन कमवला. असेल तर त्यात गैर काय दादा कडे 70 कोटी आदर्श ताई कडे किती असेल सांगता येत नाही बाकी काँग्रेस च्या सर्व नेत्यांनी 5 पिढ्या बसून खाईल येवढ कमावले आहे. त्यामुळे येणारे 5 bjp ला खाऊद्या 5वर्ष झोपा मस्त आता. फक्त मुस्लिम आणी मायनॉरिटी वर झाला तर एकी दाखवा नाही तर. झाले माझा महाराष्ट्र बिहार. एक हे तो सेफ हे
@TatyaSolanke3 күн бұрын
बच्चू भाऊ कडू साहेब विजय झाला नाही भाऊ अपंगाला माजलगाव तालुक्यात फार दुःख झाले भाऊ तुमचा विजय झाला नाही म्हणून सतत आमच्या पाठीशी राहतील
@धर्मराजमिरगे3 күн бұрын
हे बघा ..युतीच्या विरोधात मराठा मुस्लिम बौद्ध शेतकरीवर्ग नोकरदार असताना देखील युती निवडून येतेच कसी . ईव्हीएम घोटाळा नक्कीच झालाय 100%
@gamingzone75373 күн бұрын
सिद्ध करा पुरावे द्या आणि कारवाई करा फक्त आरोप करण्यात काही अर्थ नाही
@mr_Dio_Raider053 күн бұрын
E vm mashin hatvilya shivaya eetar paksh jinku shakat naahi.
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA3 күн бұрын
चांगली लोकांना निवडून दिले पाहिजे.
@SobersRodrigues-ol5ci3 күн бұрын
Election commission chor
@balasahebnale98523 күн бұрын
देशात शहा आणि राज्यात फडणवीस गृहमंत्री आहेत तो पर्यंत विरोधी पक्ष राहणार नाही
@maharastra12593 күн бұрын
वंचित मुळे महाविकास आघाड़ी ला 50 ठिकानी झटका बसला आहे , वंचित ला सोबत न घेण्याचे परीणाम ,आपलीच कसी मऊ ह्या गर्वात महाविकास आघाड़ी होती,पण आता समजल असेल छोट्या पक्षा न्ना सुद्धा सोबत घेतले पाहिजे.
@sadhukadam92473 күн бұрын
हा जनतेचा कोल नाही. मशीनचा कोल आहे
@gamingzone75373 күн бұрын
सगळं ठीक आहे पण पुरावे आहेत का
@VishalAhire-vl1kf3 күн бұрын
तुमचा चैनल जवा भाजपने बंद पडलं होतं तवा प्रकाश आंबेडकरांनी त्याचा निषेध केला होता
@nitinsuroshe50773 күн бұрын
E. V. M ghotala
@jalindarmahadik43363 күн бұрын
तिसरी आघाडी चा भ्रमणीरास झाला आहे ❤
@pghadage14673 күн бұрын
राज ठाकरे चा बिन शर्थ पाठिंबा
@hanmantdulawad28823 күн бұрын
हा ईव्हीएम चाविजय आहे
@Shravankumar-vo9ct3 күн бұрын
जाऊ तीथ खाऊ आता अस चालत नाही
@kalimshaikh63693 күн бұрын
वंचित राहिल किंचित, सुपारी फुठली 😂
@universalboss92163 күн бұрын
राज ठाकरे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही.😂😅
@shubhammahakal74433 күн бұрын
Ya चार पक्षा महाराष्ट्र हातून गेला सुपारी वाले महाराष्ट्र ची वाट लोणारे हेच
@kishormali25933 күн бұрын
मशीन जिंदाबाद
@DeepakGorivale-gk9pu3 күн бұрын
ई.वि.एम.ने.मतदारांनी.नाय
@Vaibhav-Lawand3 күн бұрын
B team च काम केलॆ यानी बरोबर
@DhendeRahul-y7k3 күн бұрын
मग बरोबर का नाही घेतलं?? आम्ही राजकारण करू नये असे म्हणायचं का? हिच का लोकशाही???? हा देश फक्त तुमचा आहे का?
@AmolPotphode2 күн бұрын
Vba❤❤❤❤
@Sudarshan1093 күн бұрын
Evm बद्दल तक्रार करणारेची डोकी सडकून काढावीत असे मनापासून वाटते.
@SantoshUbale-g6j3 күн бұрын
तिसरा पर्याय उपलब्ध आहे असं तुम्ही कधीही सांगण्याचा प्रयत्न केला आहे का फक्त युती महाविया लढत सांगत होतात निश्पक्ष पत्रकारीता केली आसती तर चित्र वेगळे दिसले असते
@dashrathshindepatil48233 күн бұрын
महायुती ला 54 जागा कमी मिळाल्याचं फार दुःख आहे evm ला थोडी सेटिंग केलीअसती तर फार चांगलं झालं असतं
@RGThorat3 күн бұрын
मतदारांनी नाही तर evm ne मोडीत काढल ...
@bhagwankakde79483 күн бұрын
मशीन घोळ के़ला आहे मिडिया ना मान्य नाही का
@gamingzone75373 күн бұрын
Mva वाले आता हेच म्हणणार
@bharatsatpute07_official973 күн бұрын
RSP🎉
@anadraoraut48563 күн бұрын
लहान लहान पक्ष्यांनी सुद्धा नीतिमत्ता ठेवली नाही पण जनतेने त्यांना जागा दाखवून दिली
@greshilinterior3 күн бұрын
Evm jindabaad
@HanumantSangave3 күн бұрын
👌👌
@parashramdevadhe86243 күн бұрын
मनसे मूले उंदव ठांकरे हारले दोघांचा माजच मोडला वंचित मूले कांग्रेस गेली
@Sathnisargachi21023 күн бұрын
शप्रेट लढायची लई हाउस 😂😂
@lakshmankatakar52883 күн бұрын
तुमच्या मुळे महाराष्ट्राची वाट लागली
@mohanbhoye-hm5vt3 күн бұрын
आता बोबाबोब करायची नाय ही जनता है नाद घरी समाजात नाय
@KapilMeshram-p4z3 күн бұрын
Evm king mekar thari
@dwaitastroguru51873 күн бұрын
सर्व सोशल मिडीयावर 95% लोकांची कमेंट्स आहे की भाजपाला इव्हीएम बाबा ने जिंकुन दिले.
@marutikamble18293 күн бұрын
फालतू गिरी करणारे छोटेसे पण मोठ्या अपेक्षा ठेवणारे नेते पराभूत... दुसरे काय होणार... 140 उमेदवार ringanaattt... पण यश zero...
@Subhashdavhale3 күн бұрын
हे आत्मघातकी निकाल
@sudamjadhav84933 күн бұрын
मराठ्यांची मशीनने जिरवला.धन्यवाद देवेंद्र पेशवे.
@BaluTurukamare3 күн бұрын
हा जनतेचा विजय नाही
@shankarkokate73953 күн бұрын
EVM ने निकाल लावलाय ईव्हीएम चे चालक दुसरेच होते म्हणून निकाल लागला असा
@ShridharKesralikar3 күн бұрын
वंचित 200 जागा लढवले फक्त काय पण नका बोलू
@imransayyad77903 күн бұрын
मीडिया पण भाजपवाल्यांचीच आहे आणि ईव्हीएम मशीन पण भाजपवाल्यांचा आहे जर का दम असेल पेपरवर घ्या इलेक्शन मग बघू कोणाची ताकद काय आहे ते