Vidhansabha Nikal: EVM वरून खटक्यावर बोट, विरोधक कडाडले! | Bade Mudde

  Рет қаралды 22,714

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Voting was held for 288 seats in the state in a single phase... Against this backdrop, the administration got ready for the assembly election results, and the results were released. A direct match between MVA and Mahayuti took place in the state. In some places there was a close contest and in some places there was a one-sided election. In all this, MVA suffered a crushing defeat. The grand alliance was passed in the state with good votes. People voted for Mahayuti in large numbers. Now it will be important to see what interesting thing happens in politics.
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं...त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी प्रशासन सज्ज झालं, निकालही लागला. राज्यात मविआ विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगला. काही ठिकाणी अटीतटीची लढत झाली आणि काही ठिकाणी एकतर्फी निवडणूक झाली. या सगळ्यात MVA चा दारुण पराभव झाला. राज्यात महायुती चांगल्या मताने पास झाली. जनतेनं महायुतीला मोठ्या संख्येने कौल दिला. आता राजकारणात पुढे काय काय Interesting घडणारे हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.
#uddhavthackeray #electionresult2024 #vidhansabhaelection2024 #news18lokmatlive #maharashtraelection2024 #mvavsmahayuti #headlines #ResultsWithNews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 148
@dnyaneshwarkochar5038
@dnyaneshwarkochar5038 2 сағат бұрын
नांदेड जिल्ह्यात खूप मोठा गोंधळ आहे मशीनमध्ये
@Rk-gk4tk
@Rk-gk4tk Сағат бұрын
😂😂😂😂
@sandipmore4236
@sandipmore4236 3 сағат бұрын
ज्या अर्धी मतदान करताना मोबाईल सोबत नेऊ देत नव्हते तेव्हाच समजलं की काहीतरी घोळ होणार आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
गप रे, पराभव मान्य कर 😂
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@Rameshwar-u2n
@Rameshwar-u2n Сағат бұрын
​@@surajkkr3280जनता पराभव मान्य करेल रे... पण तूझ्या बापाचा विजय झाला काय?
@ruturajpatil9323
@ruturajpatil9323 Сағат бұрын
@@Rameshwar-u2n😂😂
@zaheer1044
@zaheer1044 Сағат бұрын
@@surajkkr3280दम आहे तर एक तरी निवडणूक बॅलेट वर घेऊ दे
@Gade372
@Gade372 2 сағат бұрын
निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची राखेल आहे ❤
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
तू कोणाची आहे माकडा
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@sawale583
@sawale583 3 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालय पण मॅनेज असेल
@tosifmulla5071
@tosifmulla5071 Сағат бұрын
100%
@Rk-gk4tk
@Rk-gk4tk Сағат бұрын
😂😂😂😂
@prashantshelke3666
@prashantshelke3666 47 минут бұрын
आहेच
@madhavjadhav7347
@madhavjadhav7347 3 сағат бұрын
EVM वर जनतेचा अक्षप आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
माकडा तू म्हणजे जनता का, आम्ही जनतेनं महायुती ला मतदान केले
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@JULIE-k1o
@JULIE-k1o 2 сағат бұрын
Oh ho set kela
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 сағат бұрын
जनता 5 वर्ष साठी लोकप्रतिनिधी निवडून देत असते मग बॅलेट पेपर घेऊन पाच दिवस जरी मोजणी चालली तरी काय हरकत आहे ....5 ते 10 दिवस चालूदेत ना मोजणी
@Prajot2313
@Prajot2313 2 сағат бұрын
बरोबर आहे कार्यवाही होऊदया जनतेला हाक द्या
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
आपल्या बापाने किती वृक्ष लागवड केली ते सांग, मग पेपर वर निवडणूक घेऊ
@prashantkadam8880
@prashantkadam8880 2 сағат бұрын
बरोबर आहे
@v.k.4119
@v.k.4119 Сағат бұрын
Are petvun de tuze ballet paper
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@GautamKamble-d7o
@GautamKamble-d7o 2 сағат бұрын
हरो व जीतो ईव्हीएम बंद करा शंका करायच काम नाही

@vilasgawari5798
@vilasgawari5798 Сағат бұрын
मतदाराला आपले मत आपण ज्याला मतदान केले त्यालाच जाते हे स्पष्ट होत नाही हे मतदारांच्या हक्काचे उल्लंघन आहे. निवडून कोणीही येवो परंतु इव्हिएम बंद झालेच पाहिजे
@pradippawar2203
@pradippawar2203 2 сағат бұрын
ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
तूझ्या जनूकात असेल 😂
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@happyv007
@happyv007 59 минут бұрын
​​@@surajkkr3280तू एकटाच समर्थक दिसतोस EVM CHA, अणाजीची ओलाद दिसतोस
@Mmhatre
@Mmhatre Сағат бұрын
गावोगावी जाऊन चौकशी करा कोणी कोणाला मतदान केलं आहे ते
@sachingorivale8989
@sachingorivale8989 Сағат бұрын
खाल पासून ते वर पर्यंत सेटिंग आहे,
@ShivnandaWadje
@ShivnandaWadje 2 сағат бұрын
मशीन बंद केल्या पाहिजे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
मग काय करायचं
@Rk-gk4tk
@Rk-gk4tk Сағат бұрын
Tumhi radna bandh karaa 😂😂😂
@VaibhavKuveskar-il4ne
@VaibhavKuveskar-il4ne 2 сағат бұрын
ऐखादा मतदार संघातील चेक करा खटक्यावर बोट
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m 2 сағат бұрын
ईव्हीएम चा गैरवापर करून शिवसेना शिवसेना हिसकावून घेतली
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
रड अजून
@VishalYadav-ll8bq
@VishalYadav-ll8bq 2 сағат бұрын
नाचता येईना अंगण वाकडे अशी गत महाविकास आघाडीची झाली आहे
@rahulgurav9303
@rahulgurav9303 2 сағат бұрын
In kolhapur all winning MLA having vote like 134000/143000/123000/163000 ...
@Prajot2313
@Prajot2313 2 сағат бұрын
Setting
@Sagar-ls7zt
@Sagar-ls7zt Сағат бұрын
Nashik madhe tech ahe
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@ravindraphutak6067
@ravindraphutak6067 Сағат бұрын
पण यांना balot paper वर मतदान घ्यायला काय हरकत आहे... कर नाही तर दर कशाला
@chidambarkale1310
@chidambarkale1310 2 сағат бұрын
मोठी राज्ये भाजपा ची आणि लहान राज्य विरोधी पक्षाला
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
😂😂 लागला रडायला
@nikhillende3250
@nikhillende3250 Сағат бұрын
Karnataka he chota rajya aahe ka bhava
@PravinJagtap-pz3wm
@PravinJagtap-pz3wm Сағат бұрын
1000 vote नंतर 5 वोट मधले 3 वोट विरोधकांचे कन्वर्ट केले जातात त्यामुळे 25 हजारावर voting च्या आतले सर्व जिंकणारे विरोधकांचे उमेदवार पडतात आणि 25 हजारावर चे काठावर निवडून येतात
@balirammudhale9652
@balirammudhale9652 2 сағат бұрын
Sagala EVM ghotala ahe
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@pataleshwarmandir8316
@pataleshwarmandir8316 2 сағат бұрын
तूम्ही चांगले लोकं आहोत
@vijayingle2209
@vijayingle2209 2 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे 2004 पासून लढत आहेत परंतु तुम्ही त्याच मशीन द्वारे निवडून येत होता तेव्हा तुम्ही शांत होता आणि आता तुमच्या खाली जाळ झाल्यावर जागे झाले.
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@shobhashinde208
@shobhashinde208 2 сағат бұрын
भाजप खोट बोलत खोट बोलतोय भाजप खोट बोलतोय भाजप खोट बोलतोय भाजप निषेध निषेध भ्रष्टाचार
@hanmantkamble5642
@hanmantkamble5642 2 сағат бұрын
कारण evm ही मानव निर्मित मशीन आहे असो. आपण दिलेले मत हे त्याच उमेदवाराला मिळत नसेल व त्यावर शंका घेतली जात असेल तर त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
@konkansrushti3802
@konkansrushti3802 Сағат бұрын
किती अज्ञान पाजणार मूर्खपणाचा कळस होत आहे
@Prajot2313
@Prajot2313 2 сағат бұрын
EVM हॅक नाही पण programming अवश्य होते म्हणून ban करा
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
तूला खुप अक्कल बास का, कर्नाटक वेळी पेत बसला होता का
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 2 сағат бұрын
मतदान करताना प्रत्येकाच फोटो अनिवार्य आहे
@govindsuryawanshi5016
@govindsuryawanshi5016 Сағат бұрын
बडे दादा मी शेतकरी बोलतो लोकशाही धोक्यात आणि नेते जोमात ए बी एम आणि मोदी आणि फडणवीस न्यायालयामध्ये न्यायालय न्याय मागायचा कोणाकडे फक्त फक्त म्हणायचं कामाचं नाही
@sunilingawale217
@sunilingawale217 Сағат бұрын
Evm hatao desh bachao
@sudhirbagul4240
@sudhirbagul4240 51 минут бұрын
Bjp, ला येवडी भीती का वाटते ,,evm, बंद करण्यासाठी 😅
@akshaylokhande4890
@akshaylokhande4890 2 сағат бұрын
Evm
@AshokYadav-pl6ku
@AshokYadav-pl6ku 2 сағат бұрын
ईव्हीएम मशीन चा बाबतीमध्ये मानवी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेला विरोध केला दिल्लीमध्ये सुद्धा विरोध झाला दिल्लीमध्ये विरोध झाला त्यावेळेस बीजेपी कुठे झोपले होते का
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Сағат бұрын
लोकशाहीचा बळी घेतला आहे
@abhangwani1
@abhangwani1 2 сағат бұрын
आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत, म्हणून यांची कुई कुई चालु आहे..
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 сағат бұрын
फडतूस ला रोखा शपथ विधी घेण्यापासून.
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
तु कोण माकडा 😂
@Prajot2313
@Prajot2313 Сағат бұрын
​@@surajkkr3280तूझ्या आईचे नवरे आहेत का सगळे
@NanasahebDhumal
@NanasahebDhumal 2 сағат бұрын
आरे बाबा कोर्ट सुद्धा आमित शहाचया दबावाखाली काम करत आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
😂😂 बस रडत माकडा
@akashrathod8395
@akashrathod8395 2 сағат бұрын
Evm fake ahe
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@mininathchoudhari4145
@mininathchoudhari4145 Сағат бұрын
सगळे आयोग अन् न्यायाधीश विकले गेले आहेत काही उपयोग नाही हे दाखऊन...सोडा विषय
@PrashantBade-l1f
@PrashantBade-l1f 2 сағат бұрын
न्यायलाय बिजीपी ची रखेल झाली की काय असे आमच्या सारख्या सामान्य मतदाराला वाटला लागले जर जनतेची इच्छा असेल ईविम नको तर बिजीपी आणि कोर्ट का हठ करतायेत याचा अर्थ ईविम मध्ये झोल आहे होऊद्या मतपत्रिका वर मतदान दूध का दूध पाणी का पाणी
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
माकडा मला नाही वाटतं तू सामान्य, रखेल शब्द वापरून स्वतः ला शहाना समजतो तू माकडा
@ravindraphutak6067
@ravindraphutak6067 Сағат бұрын
EVM नको....
@vishalkhanvilkar6142
@vishalkhanvilkar6142 2 сағат бұрын
किती पाकिटे घेतली दर्डा ने
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@jaweedshaikh8673
@jaweedshaikh8673 2 сағат бұрын
E v m baen
@tosifmulla5071
@tosifmulla5071 Сағат бұрын
Evm power of democracy
@SanjayPatel-xg5sr
@SanjayPatel-xg5sr 2 сағат бұрын
Bat khari aahe mobile sudha aat jaun dila nahi evm ta pasun paha
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx Сағат бұрын
100 % EVM GHOTALA
@manikraoShelke-n7t
@manikraoShelke-n7t 2 сағат бұрын
साहेब.पकशाच.जाऊदा.आमाला.जनतेला.मान.नाही.तूमच.काय.दूकतय.बानेट.पेपरवर.मतदान.घान.मग.कळतय..
@Vmobollajeh
@Vmobollajeh 2 сағат бұрын
Evm hack karun bhajp aali hi😢
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 Сағат бұрын
EVM ghotala
@DattaSolankar-iw8du
@DattaSolankar-iw8du Сағат бұрын
2014, 2019 शिवसेना bjp सोबत होती त्यावेळी evm चांगले होते
@vedicayurcuree-storeindia9736
@vedicayurcuree-storeindia9736 42 минут бұрын
EVM hatav
@sanjaykale-x3f
@sanjaykale-x3f 2 сағат бұрын
EVM sgde viklya gele
@AtharvaNyaharkar
@AtharvaNyaharkar Сағат бұрын
100% from evm
@saak687
@saak687 Сағат бұрын
EVM महत्त्वाचे का आहेत? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची कार्यक्षमता, गती, आणि सुरक्षितता यामुळे ते पारंपरिक बॅलेट पेपर प्रणालीपेक्षा अधिक उपयुक्त आहेत. EVMचे फायदे 1. वेग आणि अचूकता: मतदानाची मोजणी बॅलेटपेपरच्या तुलनेत लवकर होते. मानवी चुका टाळता येतात, जसे चुकीच्या मतांचे मोजमाप. 2. फसवणुकीला आळा: EVMमध्ये मतदानानंतर फेरफार करता येत नाही. VVPAT (Voter Verified Paper Audit Trail) प्रणालीमुळे मतदार त्याने दिलेला मत सही आहे की नाही हे तपासू शकतो. 3. कमी खर्च: कागद, शाई आणि इतर संसाधनांची बचत होते, त्यामुळे ही प्रणाली पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. 4. लॉजिस्टिक फायदे: EVM हलक्या वजनाच्या असल्यामुळे दूरदराजच्या भागांत पोहोचवणे सोपे आहे. बॅलेट बॉक्ससाठी लागणाऱ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहत नाही. EVM छेडछाड कशी टाळते? 1. स्टँडअलोन प्रणाली: EVM कोणत्याही इंटरनेट किंवा नेटवर्कला जोडलेले नसते, त्यामुळे ते हॅक करणे अशक्य आहे. 2. सुरक्षित सॉफ्टवेअर: यामध्ये "वन-टाइम प्रोग्रामेबल" सॉफ्टवेअर वापरले जाते, जे फेरबदल होऊ देत नाही. 3. फिजिकल सुरक्षा: मतदानानंतर EVM सीलमध्ये बंद केली जाते, ज्यामुळे ती सुरक्षित राहते. मशीनचे CCTV देखरेखीत निरीक्षण केले जाते. 4. तपासणी आणि ऑडिट: निवडणुकीपूर्वी मॉक पोल घेतले जातात आणि मशीनचे प्रत्येक स्तरावर परीक्षण केले जाते. EVM प्रणालीतील त्रुटी 1. तांत्रिक अडचणी: बटण खराब होणे, स्क्रीनमध्ये त्रुटी किंवा बॅटरी फेल होणे. दुर्गम भागांत बॅटरी समस्यांचा त्रास होऊ शकतो. 2. मानवी त्रुटी: चुकीचे सेटअप किंवा मतदानकर्मचाऱ्यांकडून योग्य हाताळणी न होणे. 3. VVPAT च्या समस्या: काही वेळा स्लिप छापण्यात अडचण येऊ शकते, पण अशा घटना फारच क्वचित होतात. निष्कर्ष EVMने निवडणूक प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली आहे. ही प्रणाली चुकांपासून सुरक्षित असून, मतदानाच्या प्रक्रियेमधील विश्वास वाढवते. भारतीय लोकशाहीसाठी EVM ही एक क्रांती आहे. “काम करणारं तंत्रज्ञान आहे; बदनाम करणारं राजकारण नाही!” 🚩
@mutalibshaikh2767
@mutalibshaikh2767 2 сағат бұрын
EVM CHA MUKHYAMANTRI KADI HONAR
@VishalYadav-ll8bq
@VishalYadav-ll8bq 2 сағат бұрын
जनतेने महाविकास आघाडीला नाकारलेआहे
@firojtamboli1472
@firojtamboli1472 Сағат бұрын
Evm ghotala
@NanasahebDhumal
@NanasahebDhumal 2 сағат бұрын
रङीचा डाव तर भाजप फडणवीस खेळत आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
😂
@rahulzare7257
@rahulzare7257 3 сағат бұрын
थुकन चाटा evm वर बोलणाररे 😂😂😂
@DeepakJogdand-o6r
@DeepakJogdand-o6r 2 сағат бұрын
Evm.bandh.kara
@NanasahebDhumal
@NanasahebDhumal 2 сағат бұрын
राऊत महणतात ते बरोबर आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
तूझा नातेवाईक आहे का राऊत 😂 पत्रा चाळ
@JULIE-k1o
@JULIE-k1o 2 сағат бұрын
Then voter dont go forvot
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 2 сағат бұрын
Chan hushar lokanche sarkar labhale aahe rajyala bakichyani aata ludbud karu naye parat yeu naka
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 сағат бұрын
तुम्हा लोकांना काही कळते की नाही. वकील पाशा चा खबर अड्डा हे चॅनल बघा.निवडणूक आयुक्त त्याचा ऑफिस मध्ये कसा घोळ केला आहे त्याचे पुरावे आहेत माझ्या कडे. महा विकास आघाडीच्या १५० जागा मुद्दाम पराभूत केल्या आहेत. किती ही गुंडगिरी भाजपची.
@SandhyaGhute
@SandhyaGhute 2 сағат бұрын
BJP bakwas hai
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
पप्पू ची कांग्रेस चांगली का
@akshaylokhande4890
@akshaylokhande4890 2 сағат бұрын
Evm😂😮
@VijayHembade-g2r
@VijayHembade-g2r Сағат бұрын
Virodhi pashya srv kasdarane rajinama deun tya thikani balet pepar var nivanuk ghetsli javi aashi magani karavi tya mule Satya Kay te janate samor yeyil
@pradipkarale7818
@pradipkarale7818 2 сағат бұрын
EVM sagle bjp che ahe
@udayrajmore7756
@udayrajmore7756 Сағат бұрын
Layki nasnare satet ale ki ase hot EVM hai to munkin hai
@SaurabJoshi-s7i
@SaurabJoshi-s7i Сағат бұрын
Evm et kya lavr nirneya deu shkt
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 Сағат бұрын
Mutra kay bolto
@parag7077
@parag7077 Сағат бұрын
काही उपयोग नाही तुमच्या बडबडीचा😂😂😂
@mujjamilfakir3211
@mujjamilfakir3211 2 сағат бұрын
कोर्ट सामिल है
@Su4502
@Su4502 2 сағат бұрын
Barobar ahe 100% karan आमच्या booth vr bjp la 100 mate padli hoti लोकसभेला आणि आता 270 कस शक्य आहे स्वतः आमचा grpup आहे मतदान करणारा
@Su4502
@Su4502 2 сағат бұрын
नांदेड जिल्हा check kra Sagal mahit padte
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
😂 हारले की बोंबा मारता तूम्ही फक्त
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 7 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 97 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
EVM वर संशय, NCP Sharad Pawar पक्षाचे उमेदवार पराभवानंतर काय म्हणाले?
15:33