खर आहे जेव्हा पासून मंचर डेपो झाला आहे तश्या अडचणी वाढल्यात एक सुद्धा बस वेळेत नाही आली तर उशीरा नाहीतर रद्द अशी परिस्थिती आहे
@kishanraodaund510013 күн бұрын
अगदी बरोबर! मंचर आगार व्यवस्थापक यांनी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी काळजी घ्यावी!!
@kishanraodaund510013 күн бұрын
स्वतंत्र मंचर एस टी आगार होऊन सुध्दा पुर्वीच्या नियमित एस टी बस सेवा उपलब्ध नाहीत! पुर्वी राजगुरूनगर व नारायणगांव डेपोच्या माध्यमातून चालू असणाऱ्या सेवा - मंचर कारखाना पोंदेवाडी मार्गे लोणी, मंचर पोंदेवाडी मार्गे लोणी मांदळेवाडी, मंचर ते पोंदेवाडी या बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवासी अडचणीत सापडला असून या बस सेवा पूर्ववत सुरू व्हायला पाहिजे! सध्या पोंदेवाडी मार्गे फक्त शिरुर मंचर एकच बस चालू आहे. मंचर आगार व्यवस्थापक यांना विनंती आंबेगांव तालुक्यातील एस टी बस सेवा छोट्या खेडे गावांतून धर सोड न करता नियमित चालू ठेवावी.