दोस्ती जींदाबाद 🙏 आद. ताई सुरुवातच एवढी जबरदस्त झाली की, अंगावर शहारे उभारले. अप्रतिम आवाजाने गीताला साज चढला. आद. ताई आणि आद. दादा आपले खुप खुप अभिनंदन🌹🙏
@girjagharde3658 Жыл бұрын
Sat in , in.. 😊😊😊😊😊
@vishaltonage9232 жыл бұрын
क्रांतिकारी जय भिम ताई आणि नवयान महाजलसा संपूर्ण टीम चे अभिनंदन खुप सुंदर काम करता आपण
@laxmankondawar8199 ай бұрын
क्रांतिकारी जयभीम शितलताई. आपण आपल्या गीतमंचाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करता आहात. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत नेण्यासाठी अनेक अडचणी आल्या तरी पण आपण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन करीत आहात. आपले व सचिनभाऊ तसेच आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कार्याला आमच्या क्रांतिकारी शुभेच्छा.
@mohankamble75362 жыл бұрын
आयु. शीतलताई, नवयान महाजलसाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला व आपल्या सर्व साथी कलाकारांना स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे ही मंगलकामना. जयभीम, नमोबुध्दाय, जय संविधान.
@Im_Indian116720 күн бұрын
अतिशय सुंदर अर्थपूर्ण रचना,अंगावर शहारे आणणारे मधुर प्रेरणादायी गीतगायन. सर्व संचाचे मनपूर्वक अभिनंदन!!!धन्यवाद!!@👍👌💐🎂
@NEWSमराठी152 жыл бұрын
खूप गोड आवाज नि संगीत शीतल जी👍 पेटी तर अती उत्कृष्ट वाजवली..व्वा
जयभीम शीतल ताई, तू आणि तुझ्या सहकार्यांनी व्यवस्थे पुढे सत्य स्थिती ठेवण्याचे मोठे काम चालवले आहे. आमचा समाज आणि आमची भारतीय बंधुता ऊर्ध्व गतीने जावोत आणि तुझ्या परिश्रमाचे साफल्य होवो ही बुद्ध चरणी प्रार्थना. जयभीम.
@ssvlogs93432 жыл бұрын
जय भिम ताई खूप दिवसांनी भिम जलसा ❤❤❤🙏🙏🙏
@mandakinikadam-by6nb Жыл бұрын
Jay bhim tai. Navyan jalsa kalakaranche Khup khup abhinandn. तुमच्या सगळ्यांना आशिर्वाद. शितल बेटी अशी च घोडदौड चालू दे. तुम्हाला सगळ्यांना मानाचा जयभीम. क्योंकी हम सब भीमराव की बेटीयां है. गरवसे केहती हूं महामानव का खून हूं मै जयभीमवाली हूं.
@pralhadsonkamble7634 Жыл бұрын
मागास समाजाची व्यथा जलसामधून सादर केलेले शितल ताईचे गीत आवडले.गीत प्रेरक आहे. टिॅमचे अभिॅॅनंदन.जयभिम.
@ramdasdongare2663 ай бұрын
Jaybhim jayannalahu tai आपली शाहिरी talagalatil samajghatkatil vekatichya antakarnacha thava घेणारी आहे❤