BJP ची फाटली... न्यूज वाल्यानो खात्री करत जा.. खोटा की खरा तुमचं काम नाही का तपासने
@mahadevmane93338 сағат бұрын
खरा व्हिडिओ मिडिया ने प्रसारित करावा खरं की खोटं कळेल.
@vikramchache30647 сағат бұрын
आम्ही सभा online बघितली पण मैदान तर खचाखच भरल होत,,,सभा सुरू होण्यापुर्वीचा व्हिडिओ टाकतात हे आंडभक्त 😅
@ramujal58638 сағат бұрын
न्युज वाले सुध्दा फेका फेकी करत आहेत
@pravinsavant76836 сағат бұрын
जेवढ्या सभा बघितल्या आम्ही तेवढ्या फुल होत्या 100%भाजप घाबरल आहे
@sahadevnaik50566 сағат бұрын
सभा सुरू होण्यापूर्वी चा व्हिडिओ असु शकत.
@prakashavasank57808 сағат бұрын
पूर्ण भरले होते हा खोटा व्हिडीओ आहे. आधी काढलेला आहे
@vishalgaikwad53078 сағат бұрын
Ground full hote. Only Mashal 🔥
@GaneshShejwal-uh6uq3 сағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@RameshwarRathod-s4g7 сағат бұрын
अहो! लोकांच्या बदनाम्या नका करू, त्या भाजपमध्ये सगळे गद्दार आहेत आता ते गेलेले आहेत, काही खोटी बातमी लोकांना देतात raskal
@chandrakanthatim5347 сағат бұрын
बिकाऊ मिडिया खोटी बातमी व फोटो दाखवत आहे, उध्दव साहेब भाषण करताना ग्राऊंड चा फोटो दाखवा म्हणजे समजेल काय परीस्थीती आहे,
@rajendrakamble2245 сағат бұрын
अरे अरे किती केविलवाणा प्रयत्न. अरे आम्ही स्वता सभेला गेलो होतो. खर दाखवा. सभा फूल होती.
@bhauthakare22553 сағат бұрын
ग्राउंड पूर्ण भरला होता उद्धव साहेबांचा आम्ही पण बघितला
@rameshwarjadhav78618 сағат бұрын
Sabhe aagodar cha video aahe ha
@rksattaking49306 сағат бұрын
मि या सभेला गेलो होतो .माझ म्हणन आस हि ज्याने video टाकला त्याने भाषण संपण्याच्या आर्धा तास अधिचा दाखवावा.
@mahadevsolankar92627 сағат бұрын
मोदींच्या सभेचा हा वीडियो आहे
@Bageshwarifilms3 сағат бұрын
❤❤❤❤❤ ठाकरे ❤❤❤❤❤
@prashantnaikodi15016 сағат бұрын
ही काय मोदींची सभा नाही रिकाम्या खुर्च्या असायला सभा सुरू होण्या अगोदरच आहे हे 🚩🚩
@BhaskarKale-t8q8 сағат бұрын
Fake video
@SanjayKamble-x6d5 сағат бұрын
हा फोटो सभेच्या अगोदर चा आहे. ठाकरे म्हणजे मोदी नव्हे.. मोदी च्या सभेच्या वेळी खुर्च्या रिकाम्या होत्या....
@TukaramSonawane-eb5cz7 сағат бұрын
ही सभा मशालीची नाही
@arjunjadhav7243 сағат бұрын
Thakrey brand
@mahadevshendge34237 сағат бұрын
Only udhaoji thakare saheb
@a.p.kop.50668 сағат бұрын
तुमच्या बापानं तर सभेच्या आधीचा VDO शेअर केला होता का? 😡😡😡😡😡
@avinashgurav91356 сағат бұрын
सभेला पूर्ण मैदान भरले होते .हा खुप आधीचा pic आहे .आहे माहित सर्वांना
@arunvaity93983 сағат бұрын
Brand
@SanjayTandel-qq5js4 сағат бұрын
Ho पूर्ण भरलेले 🚩🚩🚩🚩
@MahadevMhapasekar2 сағат бұрын
सर्व मिडीयावाल्यांना विनंती आहे - आपण खात्री करून घ्या जनतेची दिशाभूल करणाऱ्यापासून सावध रहा
@shashikantkamble18877 сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥 ONLY UDDHAV BALASAHEB THAKARE 🔥🔥🔥🔥🔥🔥
@sitaramchodankar837248 минут бұрын
उद्धव साहेब भाषण करत असताना चां z tv cha ही कॅमेरा होता. त्यांनी आपला व्हिडिओ दाखवावा!
@shubhangi58592 сағат бұрын
Only ठाकरे..... 🙌🫡💐💐💐 आणि खुर्च्या खाली राहायला हे काय शिंदे ची सभा न्हवती.. 😅
@kayrao95537 сағат бұрын
Are stage var kon nahi...media la disat nahi ka? Hi sabhechya adhicha photo aahe😂
@nanduchavan33356 сағат бұрын
मोदी च्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या ..हा video सभा सुरू होण्यापूर्वीच आहे
@RealMotivational1107 сағат бұрын
Maanse❤
@sanjaydhumal87945 сағат бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@SleepyAirplaneWindow-dn2sw6 сағат бұрын
भाजपा संपली आहे गुजरात मधली लोक प्रचार साठी 1 लाख आलेत काय दिवस आलेत महाराष्ट्र साठी
@sachinlunwat63573 сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
@SachinKapse-s3z5 сағат бұрын
ठाकरे सरकार
@mohanchaudhary85102 сағат бұрын
Only उद्धव साहेब झिंदाबाद खोटे आरोप करीत आहेत हे चॅनल वर कारवाई करण्यात आली पाहिजे
@swapnilsawant81688 сағат бұрын
😂😂😂 पी 24 तास फालतुगिरी चैनल
@PRIYANSHUEKTA6 сағат бұрын
😂😂😂
@prasadmore4017 сағат бұрын
सभेला रिकाम्या खुर्च्या नव्हत्या. कृपया मीडियाने खात्री करूनच दाखवावी हि विनंती. भाजपाने भले हा व्हिडीओ पोस्ट केला असेल तरी मीडियाचे काम होते कि खात्री करून बातमी दाखवने. धन्य रे मीडिया 🙏
@NitinAwaghade6 сағат бұрын
याला म्हणतात फेक नेरेटिव
@amarpatil66934 сағат бұрын
काल पूर्ण सभा बघतली पूर्ण खुर्चा भरला होता
@RamdasGaikwad-br7ih27 минут бұрын
त्यांना 23 तारखेला समजेल 😅😅😅 हाऊसफुल्ल
@nareshnirguda28234 сағат бұрын
शक्य आसु शकत नाही
@prashantgunde72595 сағат бұрын
बहुतेक मोदी च म्हणायचं ते ठाकरे च म्हणाले
@salimsayyed19165 сағат бұрын
U wl come to know what is the power of Udhav Bala Saheb Thakery thoda sabar karo
@yuvarajthakare14476 сағат бұрын
Modi cha sabhecha photo parvala aahe 😂😂
@VirendraPilankar6 сағат бұрын
तरी आम्ही 🔥मशाल🔥 च पेटवणार.
@pandurangshinde80992 сағат бұрын
काही पण दाखवू नका मीटिंग पूर्ण भरलेले मैदान होत सर्व माशालि धग धग त होत्या समजून घ्या.
@ratnamalagharge53427 сағат бұрын
मोदी मोठे की ठाकरे मग मोदी अफजल खान फॅन क्लब ला कोण का नव्हते?
@namdevjadhav24395 сағат бұрын
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची कधीच खुर्ची रिकामी नसते ....अशा वेळी तर अजिबात नाही
@narayanghadigaonkar6726 сағат бұрын
हा खोटा व्हिडीओ आहे
@AAG-eb4bx5 сағат бұрын
मीडिया ने स्वतः बघितले ग्राउंड फूल होते
@rankishansalunke8618Сағат бұрын
तुमची काय गत आहे भाजीपाल्यांची तुम्ही दुसऱ्याला ज्ञान शिकवत आहे
@Kencool-cg9gb4 сағат бұрын
गर्दी खाचाखच भरली होती आम्ही बघतली
@leeladharchaudhari353114 минут бұрын
न्यूज चॅनलची ही बातमी खोटी आहे
@SHARAD-iw3wc7 сағат бұрын
राज ठाकरे 🚂🚂🚂👑👑
@masteraaryarajesharadgarud40263 сағат бұрын
हा बीचचचजेपीपी च्या सभेचा व्हिडिओ आहे...बिकाऊ चॅनल्स बिकाऊ न्यूज...AI chi करामत अनाजी पंतांची...
@MilindMali-r5r18 минут бұрын
सभा मोदीची आहे ही
@sandhyagavali41833 сағат бұрын
अरे आम्ही लाइव्ह बघितले. असे काही नाही.... उलट चॅनेल वाले हे असे पहिले दाखवतात.
@Rahul.P.Kshirsagar6 сағат бұрын
Shivsena uddhav thackeray saheb zindabaad. Jevdhe bjp mahayuti uddhav thackeray hyanchya war tika karnar tevdhe tyanchech nuksaan honar
@sanjaydhumal87945 сағат бұрын
Koronathi paise nasatana keleli jagatil sarvottam vikaskame samrrddhi mahamarg coastal road doni metro chipi vimantal mumbai raste ani etar Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@balusrikhande93234 минут бұрын
भाजपचे लोकाण खोटे बोलणे बंद करा तुम्हाला लोकाण ओळखले आहे विधानसभा अध्यक्ष भाजप सुपडा साफ होनार
@babudavane16152 сағат бұрын
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
@babasahebsonawane97658 сағат бұрын
अरे न्युज वाल्या हो किती चाटताण अरे ते ठाकरे आहेत ती काय शिवतीर्थ वरची मोदी ची सभा नव्हती रिकामी खुर्च्या राहायला 😂😂😂
@rajendrababar1627 сағат бұрын
Full Sabha Hoti
@pratikghorpade5 сағат бұрын
Bjp ❤🎉
@ramdasbhosale-m1n2 сағат бұрын
फेक विडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे सभा कधीच फेल नाहि
@RajeshPatil-no3tz5 сағат бұрын
तुमचे रिपोटर नव्हते काय त्याला विचार फालतू भाजपचे दलली करू नाई
@rameshbhosale8440Сағат бұрын
चॅनल विकला गेला आहे का ? अशी शंका येते कारण खात्री न करता, पडताळणी न करता बातम्या प्रसारित करणे हे विकाऊ पत्रकारीतेचे लक्षण आहे !
@suhasaroskar17037 сағат бұрын
Khote दाखवू नका
@kamalakardhamba2 сағат бұрын
मिस्टर झूठेलाल: झूठ बोलो, झूठ बोलो बार बार झूठ बोलो
@सतीशपवार-ठ3म2 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे 😂😂😂😂
@virenchavan7786 сағат бұрын
तो मोदी च्या सभेत फोटो आहे
@SantoshBhadale-dz1eh6 сағат бұрын
हे तपासून पहा आणि खर खोटं करा कारण खोटं बोला रेटून बोलण्याची सवय कोणाची आहे हे जनता आणि न्यूज वाले यांना माहिती आहे.
@yagnish3 сағат бұрын
Only eknath shinde saheb❤❤❤❤
@vilasjunghare20663 сағат бұрын
Bjp ची लांब लांब फाटली
@dharmeshpalkar86898 сағат бұрын
Shelar Khota Boltoy
@shashisawant32407 сағат бұрын
शेलारची स्वतःची अवकात आहे का? जनता जानते. लक्ष देऊ नये.
@ShrikantNaik-g7f3 сағат бұрын
Modi chi sabha ahe ti 😂😂😂
@RamakrushnaGhadgeСағат бұрын
भाजप चा सुफडा साफ
@vilasjunghare20663 сағат бұрын
फक्त मशाल
@janardanjadhav61575 сағат бұрын
जनतेनी नाकारले तर बीजेपी वाल्याना काय त्रास व्हायला लागला