अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, भाव आणि निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे त्यासाठी आपण जे योगदान देत आहेत त्यांचेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,कारखाना हित साधले पाहिजे तरच शेतकरी हित साधले जाते.आपले चेअरमन श्री विघ्नहर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहेत.🎉🎉❤❤😮😮
@AkashDewade47476 күн бұрын
सत्यशील दादा पच्छिम पट्ट्यात ला ऊस वेळेत उचला. तुरे आले उसाला.
@ajayneharkar96766 күн бұрын
वाणी साहेब यांना घेतलं तर बिनविरोध नाहीतर नाही ही यांची भूमिका म्हणजे निवडणूक यांना सत्तेसाठी पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही ही बाब लक्षात घ्या
@insuranceadvisorsanjayneha34586 күн бұрын
19 महिने जहाले ऊस नेण्यास
@sujitt96866 күн бұрын
Ek number sanjay bhau, lage raho shetkari sanghatna, badal atal ahe
@tradingcompany76 күн бұрын
तुम्हाला बर वाटेल यापेक्षा बदल ही काळाची गरज....
@Sandeshkashid5325 күн бұрын
विघ्नहरचा चेरमन बदलावा हीच शेतकऱ्यांची अपेक्षा म्हणजे बाजारभाव वाढेल वेळेत ऊस जात नाही वजन काट्याचा प्रॉब्लेम खूप अडचणी आहेत..
@rahuljejurkar456 күн бұрын
साखर कारखाना सोन्याची कोंबडी आहे शेतक-यांनी कोंबडी न कापता सोन्याचे अंडे घ्यावे म्हणजेच कारखाना पण व्यवस्थित चालला पाहिजे आणि शेतक-यांना भाव पण चांगला मिळाला पाहिजे
@radheradhe26756 күн бұрын
आता उसाला जो भाव जाहिर केला तो दुरुस्त करून निदान 3400 तरी द्यावा आणि उसाची वजन व्यवस्थित यायला हवी तरच...
@pradipgaikwad88245 күн бұрын
कारखाना ने रस्ते करून दिले पाहिजे
@bhanudasPansare-yp1vs5 күн бұрын
जरा शेतकरी संघटनेचे नेते बाजार समिती संचालक ह्या मध्ये लक्ष देत नाही फक्त कारखाना दीसतो लढायला
@Sandeshkashid5325 күн бұрын
विघ्नहर हा सभासदाच्या ताब्यात यावा तो अनेक वर्ष एकच कुटुंबाच्या ताब्यात आहे हे बोलणारे सगळे उद्या सेटलमेन्ट करून गप्प झाले नाही तर बरे
@aniketdatkhile58376 күн бұрын
चिअरमन साहेब मयत सभासदांच्या वा रस नोंद करूण सभासद करूण घ्या विनंती.
@ajayneharkar96766 күн бұрын
बरं झालं तुम्ही स्वतः सांगितलं आजी माजी आमदार यांनी निवडणुकीत तुमच्या बरोबर काय केले हे तुम्ही सांगितले बरं झालं
@pradipgaikwad88245 күн бұрын
नियोजन खुप बोगस आहे
@SanjayKabadi-z2d6 күн бұрын
19जुन 2023 चा अजून तुटला नाही.
@ShivdasLokhande-fy6mx6 күн бұрын
तुमचे म्हणणे बरोबर आहे हंगामा उसाचा लेट चालू झाला
@भाऊसाहेबवामन5 күн бұрын
माझा 20 महिन्याचा ऊस झाला आहे
@swapnilvishwasrao5306 күн бұрын
कारखाना चालू झाला त्या वेळेस जे शेयर्स घेतले ते काय त्या व्यक्तीच्या नावावर 20 गुंठे जमीन आहे म्हणून नाही दिले पैशे घेवून दिले मग आता हा नियम का आहे की 20 गुंठे जमीन असेल तरच शेयर्स नावावर होणार