एक नंबर अनुभव आहे.. परंतु अत्यंत जिवावर उदार होऊन हा धंदा करावा लागतो...
@ApliShetiApliPrayogshala8 ай бұрын
बरोबर भाऊ
@audumbarsadekar72918 ай бұрын
आपल्या कायाॅला सलाम
@InternationalBusinesscrore8 ай бұрын
Good job..... शेतकरी...यांनी फायदा करून घ्या🎉🎉🎉🎉🎉
@gaubhumiorganicfarm...71508 ай бұрын
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala8 ай бұрын
राम राम भाऊ
@arjunpatil83928 ай бұрын
पावसाचं पाणी नैसर्गिक फिल्टर करून विहिरीत सोडण्याची व साठवण्याची पण व्यवस्था कृपया करा. पावसाचं पाणी विहिरीत, जमिनीत साठवण्याची व जिरवण्याची खुपच गरज आहे. पाणी असेल तरच शेतीत पिकेल व शेतकरी टिकेल.
@NavnathGadakh-x4q14 күн бұрын
दादा ढाळ हा आतमधील रीती वाहुन आली पाहीजेत हे खर
@brs5767Ай бұрын
तुम्ही प्रश्न मिक्स करताय भाग १)बोअर चा धंदा कसा करतात त्याबद्दल ची माहिती भाग२) बोअर कस घ्यावं याबद्दल शेतकऱ्या साठी माहिती माहिती . असे दोन भाग केले असते तर बरं झालं असतं.
@tarle52478 ай бұрын
कॉम्पिटिशन जास्त झाल्यामुळे अत्यंत कमी भावात बोर मशीन वाली बोर मारत आहेत.....
@tractorsfarmingshyamtnombr83778 ай бұрын
चुक
@ShrikantThakare-i7y7 ай бұрын
विहिरीच्या बुडापासून किती उंचीवर बोर मारल्या जातात
@pravindhyandeokute268 ай бұрын
The information given is very good about the boring sundial
@ApliShetiApliPrayogshala8 ай бұрын
Thank you sir
@BabasaheBhagawat8 ай бұрын
बोरवाले डुबलीकट असतात भरोसा ठेऊ नका ३००फुट,मनतात २५०मारतात,मोजुन घेतल पाहिजे
@dnyaneshwardawale4232Күн бұрын
Hk
@SagarChavan-mc3ti7 ай бұрын
आपलं मशीन आहे काम असाल तर सांगा 5 इंची 3 इंची बोर आडवी मारून मिळेल
@sushilvarma19397 ай бұрын
मोबाईल नंबर टाका भाऊ.❤
@81494958447 ай бұрын
Number
@sddairyfarmpadali5277 ай бұрын
Mo no dya kam ahe satara mdhe Khup kame miltil majhya vihirimdhe hol marayche ahet 300 foot