ह्या व्यक्तीला मी बरेच वर्ष संघर्ष करताना पहातोय, ह्या व्यक्तीला एकदा तरी संधी द्यायला पाहिजे 💐
@MukeshGunjal-n9h22 күн бұрын
वडारनेते आणि महायुतीचे एकमेव इच्छुक उमेदवार श्री विजय चौगुले साहेबांना तिकीट मिळणे आवश्यक होते, परंतु राजकारण करुन त्यांना डावलण्यात आले,याचा समाजाकडून जाहीर निषेध,आणि येत्या काळात समाजाकडे दुर्लक्षित करणार्या पक्षाला जशास तसे धडा शिकविण्यात येईल
@archanagunjal660517 күн бұрын
❤ Saheb chaugule
@vishalsatam825322 күн бұрын
ह्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे महविकास आघाडीचे एम के मढवी यांचा लाभ होणार हे नक्की.
@ashapurbhe97909 күн бұрын
Only Thakare
@sagargawande534122 күн бұрын
आपला आमदार, हक्काचा आमदार श्री विजय चौगुले साहेब.
@devendrapatil89020 күн бұрын
स्थानिक नेतृत्व 💪💪 गणेश नाईक साहेब फक्कत 🫡🫡🫡🫡
@TravelwithAyush397021 күн бұрын
Fix MLA Vijay chougule saheb 🚨
@ashokpatil487121 күн бұрын
नावाला युती पण कोणाचं कोण एकत नाही . 😂 सरळ प्रत्येक पक्षाने आपली ताखत दाखवावी.
@ashokkank98620 күн бұрын
Mk madavi
@amolsanas83820 күн бұрын
Sarv mahilana kukar dya next election la nivdun deu. ।
@एकनिष्ठा16 күн бұрын
M k मढवी साहेब मशाल
@shrishewale74822 күн бұрын
नवी मुंबईचा विकास झाला हे जग जाहिर आहे , तो कोणामुळे झाला हे देखील नवी मुंबईकरांना माहिती आहे त्यामुळे 23 ला समजेल कोण विजयी होत ते
@pravinpawar160622 күн бұрын
Ganesh Naik padanar 💯
@saishkadu63017 күн бұрын
Cooker 😂😂😂😂
@ThePravin198618 күн бұрын
Ha ky nivdun yet ny 😂
@Mayanthakur455619 күн бұрын
2000 mat bhetil fakt yala
@tanajipawar721315 күн бұрын
Vijay dada ❤❤❤
@digambargunware381521 күн бұрын
एम के मढवी मशाल
@SwatiMhatre-h1f21 күн бұрын
Nike sahebana harwnacha ekhnath shinde cha chougle aani vijay nahta yana full saport aahe