Vijay Shivtare VS Ajit Pawar | शरद पवारांना गुरू मानून राजकारणात आले, पण अजितदादांशी उभा संघर्ष

  Рет қаралды 14,019

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

3 ай бұрын

#AjitPawar #VijayShivatare #SharadPawar #SupriyaSule #BaramatiLoksabha #MaharashtraTimes
पुरंदरच्या मातीतला एक सामान्य तरुण मुंबईला गेला, मोठा उद्योजक झाला अन् थेट शरद पवारांच्या बोटाला धरूनच राजकारणात उतरला... मात्र, पुढे पवारांनाच आव्हान देऊन हा नेता आमदार झाला.. विजय शिवतारे, असं या नेत्याचं नाव... पवारविरोधी राजकारण करून शिवतारेंनी पुण्याच्या राजकारणात पाय रोवले.. मात्र, महायुतीत असुनही शिवतारेंनी अजित पवारांना खिंडीत पकडून पवारांशी संघर्ष सुरूच ठेवलाय.. शिवतारेंचा शरद पवारांशी नेमका खटका कुठं उडाला, आणि शिवतारेंनी अजित पवारांची घेरेबंदी कशामुळे केलीय, याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू.
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 16
@milindinamake3676
@milindinamake3676 3 ай бұрын
बारामती लोकसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत विजय शिवतारे हे अजित पवारांचा राजकीय बदला नक्कीच घेतील
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 3 ай бұрын
हर्षवर्धन घरी ,शिवतारे घरी परंतु आजही 50 वर्षापासून टिकून आहेत कारण त्यांनी राजकारण केलं परंतु विकास ही केला
@SP-kk7hv
@SP-kk7hv 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
म्हणजे २०१९ मधे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पुरंदर मधे लक्ष न घालता मावळात लक्ष घातले त्यामुळे पुरंदर मधे सुप्रियाना आघाडी आणि मावळमधे पार्थला पिछाडी मिळाली असेच ना?
@user-qv6vn5ek9t
@user-qv6vn5ek9t 3 ай бұрын
विजय शिवतारे निवडुन नाही येतील पण अजित पवार लाख ते करतात ही माझी शंभर टक्के गॅरंटी हे माझं लिहून घ्या मग निकालानंतर मला रिप्लाय द्या अजित पवारांची पत्नीचा जो पराभव तो शिवतारे मुळेच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
@nitinvatte4892
@nitinvatte4892 3 ай бұрын
नक्कीच बापू करतील
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 3 ай бұрын
चांगली गोष्ट आहे. महाभारतात ही मद्र नरेश शल्ल्य कर्णाचा सारथी होऊन. रथ अर्जुना जवळ आणला तसेच अजीत पवार यांचे सोबत करनार.
@chandrakantghorpade7193
@chandrakantghorpade7193 3 ай бұрын
कसला बदला घेणार झाला म्यानेज दादा ला नाहीतर यांनी ताईंचा प्रचार करून सर्व मतदान त्यांना दिल असते त्यांची मत नसती खाली
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
नाद करायचा नाही. पवार साहेब
@kaustubhagawane6108
@kaustubhagawane6108 3 ай бұрын
नाद करायचा तुझा दादा पादा काय तमाशातील बाई ए का बैला😂
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 ай бұрын
Vtvrkshy saheb
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 3 ай бұрын
आले किती गेले किती पवार आजही सगळ्यांवर भारी 56 शिवतारे आले तरी फरक नाही
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 2,4 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 11 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
Sharad Pawar Live
Time Maharashtra
Рет қаралды 8
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27