#vijaykumargavit

  Рет қаралды 13,713

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 109
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Ай бұрын
आदिवासी चा हक्क जर कोणी हिसकावत असेल तर त्याला त्याच पध्दतीने उत्तर दिले जातील मात्र सर्व समाज एकवटला पाहिजे जय जोहार
@jagdishlandge9167
@jagdishlandge9167 Ай бұрын
धनगर समाजाच आरक्षण खात्यात आदिवासी लोक आम्हाला कायद्यात आरक्षण आहे आणि ते आम्ही मिळवणारचं 💛💪🏻
@entertainmentadda6052
@entertainmentadda6052 Ай бұрын
अरे भिकाऱ्यांनो एका शब्दसाधरम्याच खोटं कारण दाखवून तुम्ही गरीब आदिवासीच्या ताटातलं खाऊ पाहत आहेत ​@@jagdishlandge9167
@rakeshpawara143
@rakeshpawara143 Ай бұрын
बातमी लावल्या बदल thaks
@rajeshpawara3971
@rajeshpawara3971 Ай бұрын
फक्त विडिओ बनवून चालणार नाही..सत्यपरिस्थिती लढा द्यायचं आहे ..जय आदिवासी
@manojtadvi9149
@manojtadvi9149 Ай бұрын
एकदम खर बोलले
@satyaprakashPadvi
@satyaprakashPadvi Ай бұрын
❤❤❤❤
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Ай бұрын
आदिवासीनो एसटीत अजिबात घुसखोरी करुन देऊ नका..?? मराठा समाजाचा तुम्हाला जाहीर पाठींबा आहे...!!
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
धन्यवाद दादा ❤❤❤❤❤
@supersonic232
@supersonic232 Ай бұрын
धन्यवाद, मराठा बांधवांनो❤❤
@entertainmentadda6052
@entertainmentadda6052 Ай бұрын
पण तुमचे पाटील तर त्या धनगरांना पाठिंबा देत आहेत, असो भाऊ तुम्ही पाठिंबा दर्शवला त्याबद्दल आभारी,.
@Aakanksha-xo9dp
@Aakanksha-xo9dp Ай бұрын
धनगर समाजाला आदिवासी आरक्षण अजिबात देऊ नये ❤ जय जोहार
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
का देऊ नये आंबेडकरांनी कायद्याने धनगरांना आरक्षण दिलेले आहे ते त्यांना मिळालाच पाहिजे
@sjgavitgavit7503
@sjgavitgavit7503 Ай бұрын
गावित साहेब च धनगर आरक्षण साठी सभा घेत होते
@ashishbhise5611
@ashishbhise5611 Ай бұрын
साहेब तुमच्या पाठीशी सर्व आदिवासीं समाज आहे
@Sushilpawara-f2o
@Sushilpawara-f2o Ай бұрын
विजय कुमार गावित मूर्दाबाद
@VishramThakare-h6p
@VishramThakare-h6p Ай бұрын
आमची आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा, आदिवासी देवता, आदिवासी परंपरा.. जोपासणारा समाज Indigious Life.. यह HAMARA CLATURE... जय आदिवासी.
@sanjayvasave2365
@sanjayvasave2365 Ай бұрын
जय आदिवासी साहेब
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 Ай бұрын
एक नंबर साहेब 🙏
@Rajevsv
@Rajevsv Ай бұрын
Jay adivasi
@vasaveofficialdab2286
@vasaveofficialdab2286 Ай бұрын
जय आदिवासी 👌
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
जय आदिवासी जय शिवराय जय भीम ❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤
@abhishekbande6429
@abhishekbande6429 Ай бұрын
जय आदिवासी..
@anwartadavi1880
@anwartadavi1880 Ай бұрын
सरकारला हे समजले की त्यांच्या पाठीशी मराठा समाज नाहीये. सरकारचेच प्रयत्न आहे की ते धनगरांना GR काढून त्यांचे मत घेतील. मुळात धनगर आदिवासी नाहीच. जय आदिवासी
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Ай бұрын
Sarkar sobatch mahit nahi pan maratha adivasi brothers sobat rahil ..
@ashwingavit8
@ashwingavit8 Ай бұрын
🙏🙏🙏
@siddharthsurvase1548
@siddharthsurvase1548 Ай бұрын
Maratha samajacha pathimaba ahe jay adivasi
@ShantanuNarale
@ShantanuNarale Ай бұрын
Jai adivasi Jai seva
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc Ай бұрын
जय आदिवासी
@AKT07Live
@AKT07Live Ай бұрын
जे सरकार असे आदिवासी विरोधात GR काढत आहेत त्या सरकार ला बदलायची गरज आहे . एकीकडे त्याच सरकार ला सपोर्ट करत आहात आणि दुसरीकडे म्हणता समाजात घुसखोरी करू देणार नाही.. आधी घुसखोरी करू देणाऱ्या सरकार चा विरोध करा त्यांचा प्रचार नाही..
@vilasbaile1726
@vilasbaile1726 Ай бұрын
हा वाद धनगर आणि धनगड यांचा आहे तर बाकीच्यांनी बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विरोध धनगड यांनी केला पाहिजे आदिवासिनी नाही.
@sonyavasave9315
@sonyavasave9315 Ай бұрын
अरे बाबा आम्ही आदिवासी आहे ना विरोध करायला धनगड हि आदिवासी जमात आहे
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
संविधानाने त्यांना आरक्षण दिलेले आहे ते त्यांना मिळणारच.
@sunilvasave2784
@sunilvasave2784 Ай бұрын
नाटक कंपनी आता जाग आली एवढे दिवस कुठे होता
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr Ай бұрын
धनगर समाजाला रोखठोक उत्तर दया साहेब,, सरकार जर धनगर समाजाला आरक्षण चे जिआर काढतं असेल तर,, तात्काळ राजीनामा द्यावा,,
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
धनगड दाखवा जे आहेत ते धनगर आहेत संविधानात असलेले रोखणारे तुम्ही कोण कायद्यापेक्षा मोठे झाले का
@nileshvasave9657
@nileshvasave9657 Ай бұрын
G. R. कुठे काढला आहे भाऊ
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
संविधानाने त्यांना आरक्षण दिलेले आहे विरोध करणारे तुम्ही कोण ते त्यांना मिळणारच
@surajjaysinggavit5741
@surajjaysinggavit5741 Ай бұрын
जागे झाले साहेब आता तर हवा
@mukanenatha4
@mukanenatha4 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌❤️
@ajitvasave4770
@ajitvasave4770 Ай бұрын
फक्त व्हिडियो बनवून किंवा पत्र लिहून चालणार नाही.विधानसभे मध्ये पण उभे राहून. तेही ठणकावून सांगा. कोणत्या ही नेत्याने पक्ष्या ची गुलामी करू नका
@dhanajibhalinge7076
@dhanajibhalinge7076 Ай бұрын
मां.मुख्यमंत्री शिंदे अजित पवार फडणवीस याना जा हिर आह्वान जर महाराष्ट्र राज्य मणिपूर करायचेच असेल तर जिगर मागे घ्या.नाही तर होणाऱ्या वेळेला तयारी ठेवा ✌️
@GH-ix3cm
@GH-ix3cm Ай бұрын
मला 1 गोष्ट समजली नाही. बाकी आदिवासी जे 70 वर्षापासून लाभ घेत आहेत ते विरोध करत आहेत. जसं हे बोलत आहेत की धनगड वेगळे आहेत तर ते धनगड विरोध का करत नाही महाराष्ट्रात. हे बाकीचे झाकण झूले का लाल करून घेत आहेत. जर धनगड अस्तित्वात आहेत तर त्यांना विरोध करू द्या.
@balajihodade9939
@balajihodade9939 Ай бұрын
मग यादीत धनगर आहेत ना विनाकारण आदिवाशी मंत्र्यांनी पुन्हा निवडणूक डोळ्या रुमोर ठेवून आदिवाशी समाजाची दिशाभूल करू नये
@mitanshentertainment8661
@mitanshentertainment8661 Ай бұрын
ठिक आहे केले तुम्ही विकास... पण विकास काय केला फक्त लोकांना हे कळले की तुम्ही दिल्या गाई म्हशी, बांधकाम पेटी अजुन भरपुर दिले... पण ते तुम्ही लोकांच्या मनात हे घातले की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या... या ज्या योजना सुरू आहे त्या योजना बद्दल आधी जनजागृती करा... Counciling करा...
@mitanshentertainment8661
@mitanshentertainment8661 Ай бұрын
इतके दिवस कुठे होते...
@mohanshanware5925
@mohanshanware5925 Ай бұрын
आदिवासी मध्ये घुसखोरी होऊ देऊ नका
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 Ай бұрын
असं आधी बोलले असते तर हिना गावित पराभूत झाल्या नसत्या बघितली आदिवासी ची ताकद
@sanjaygaykwad1914
@sanjaygaykwad1914 Ай бұрын
Jai adivasi
@Pratik0111
@Pratik0111 Ай бұрын
12500 bharti khadhi krnr GAVIT?
@sst5762
@sst5762 Ай бұрын
जय जोहार जय आदिवासी
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
आरक्षण न दिल्यास धनगर समाज भाजपला मतदान करणार नाही 💯💯💯💯
@Rsvalviadivasiyt
@Rsvalviadivasiyt Ай бұрын
Kru nka tumhi desh sodun ja 😂😂😂😂😂 Khare mulniwasi aami ahot jay johar jay adivasi ✌️
@ashwingavit8
@ashwingavit8 Ай бұрын
Naka kara Tumhi adiwasi nahi Kasl reservation magta vjnt ahe tumhi
@KanchBhise
@KanchBhise Ай бұрын
✍️
@RajuValvi-ce2tc
@RajuValvi-ce2tc Ай бұрын
Nivadnuk aali aani jaag aali 😂😂😂😂
@ganeshraut3117
@ganeshraut3117 Ай бұрын
काय करणार नाही स्वताच घर भरणार आणी बाजूला होणार कधिही मंत्री लोकावर विश्वास ठेवू नये
@ashwingavit8
@ashwingavit8 Ай бұрын
Tu samaja sobat ubha raha Rajkaran bajula thevun Nantar rajkarn kara
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 Ай бұрын
Dhangar samaj STB madun आरक्षण magat ahe जागो Dhangar samaj adivasi samaj जागो
@KailasHake
@KailasHake Ай бұрын
धनगर ऑलरेडी एसटीच्या सूचीमध्ये केंद्राच्या व राज्याच्या आहे त्याला घुसखोरीची गरज नाही. याची पहिले खबरदारी घ्यावी लोकांनी आणि आदिवासी हा शब्द कोणाचे मक्तेदारी नाही संविधानामध्ये आदिवासी हा शब्द कुठेच नाही.
@ajay1212.
@ajay1212. Ай бұрын
तुझ्या बापाला जाऊन विचार अधिवासी कोण आहेत... उपऱ्या....
@AnvitDhakare
@AnvitDhakare Ай бұрын
Br supreme court ka man krt nhi mg
@anilraut8394
@anilraut8394 Ай бұрын
@@KailasHake हाके साहेब संविधान मध्ये धांगड आहे धनगर नाही.
@KailasHake
@KailasHake Ай бұрын
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे कोणीच काळजी करू नका आणि कसलीच काळजी करू नका
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 Ай бұрын
M SC madhun yete...... Aadivashi madhe धनगर येऊच शकत नाही.... जय आदिवासी
@babasaheblondhe8427
@babasaheblondhe8427 Ай бұрын
😂
@akshaykoli187
@akshaykoli187 Ай бұрын
तुम्ही घुस्कोरी आहेत आधी तुमचं पडताळणी करावं
@tanmay8056
@tanmay8056 Ай бұрын
म्हणून सुप्रीम कोर्ट फेटाळून लावते
@akshaykoli187
@akshaykoli187 Ай бұрын
@@tanmay8056 सुप्रीम कोर्ट पडताळणी करून देते ... राज्यात बोगस आदिवासी आमदार आहेत म्हणून
@Rsvalviadivasiyt
@Rsvalviadivasiyt Ай бұрын
​@@akshaykoli187 Tu tujh bagh aale sagde adivasi kdun bhik magayla
@akshaykoli187
@akshaykoli187 Ай бұрын
@@Rsvalviadivasiyt मूळ गुजराती घुस्कोरी आहे तुम्ही.....
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
सगळ BJP ने केलय हे
@samadhandeore142
@samadhandeore142 Ай бұрын
गावीत पंच वर्षे प्रयत्न काय केले नाही आता जाग आली हाय
@tanmay8056
@tanmay8056 Ай бұрын
हो पण समाजाची बाजूने उभे आहेत
@Padvivp
@Padvivp Ай бұрын
​@@tanmay8056mg kay upkar kela kay yaane ....
@mohitkumar-w1h6i
@mohitkumar-w1h6i Ай бұрын
पहिल्यांदा बोलला
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Maharashtra petava
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3 МЛН
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 14 МЛН