चुनखडी जमिनीसाठी खत व्यवस्थापन कसे करायचे?|गोडीबहार छाटणी 24-25|

  Рет қаралды 1,590

Vijay Kumbhar  {Yash Agro Lab}

Vijay Kumbhar {Yash Agro Lab}

Күн бұрын

यश अग्रो ॲप
कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मा. श्री. विजय कुंभार (सर) यांचे मार्गदर्शन आता मोबाईल ॲपवर.
आपले YashAgro हे ॲप प्ले स्टोअर वरती आले आहे डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर टच करा (play.google.co...)
द्राक्षबागेवर असणाऱ्या किडी.. त्यावर असणारे रोग... त्याला लागणारी एकूण अन्नमूलद्रव्य इत्यादी सर्वच गोष्टीं तसेच व दर्जेदार उत्पादन कसे निघेल तेही कमी खर्चात यावर भर दिलेला आहे. 15 वर्षाहून अधिक फळ शेतीमधील अनुभव असणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच वैयक्तिक शंका निवारण ही याची खासियत आहे.
म्हणुन यश अग्रो हे ॲप डाऊनलोड करून घेऊन व लवकरात लवकर आपला प्लॉट नोंद करून घ्यावा.
संपर्क =
मा. अक्षदा खरे -8261926689
मा. प्रतीक्षा पाटील - 8261935393
नोंदणी आवश्यक
फी एप्रिल साठी ३०००/-
ऑक्टोबर साठी ३०००/-
दोन्हीही एकत्र भरल्यास ५५००/-
1. वेबसाइट ला भेट द्या : yashdrakshanag...
2. छाटणी फवारणीचे शड्युल / वेळापत्रक 2024/2025- drive.google.c...
3. माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा
: (Join for Whatsapp Group) -
किरण पाटील - 8329571273
राहुल पाटील - 9049266580
Hello, I am Vijay Kumbhar. (Owner of Yash Agro Lab),
We have 26 years experience in agricultural work especially for grapes crop. Any vineyard information or advice we give you is based on our experience. How can we make you a vineyard? , Journey from Vineyard to Harvest, How to Run a Vineyard Business? , Disease and pest management, soil, water and leaf-stem testing, how to plan fertilizer?, water planning, garden canopy management, We will try to cover several topics such as the difference between biological and abiotic climate forecasting. this channel is all about providing advanced technical agricultural information especially soil, water and leaf tissue analysis for farmers that they can use to increase their agricultural production in less investment. However, please share and subscribe this Yash Agro Lab channel to as many of your farmer friends as possible. thank you.
नमस्कार , मी विजय कुंभार .( यश ऍग्रो लॅब चे मालक ),
आम्हाला 26 वर्षांचा कृषी कामाचा विशेषत: द्राक्ष पिकाचा अनुभव आहे.आम्ही आपणास जे द्राक्षे बागेविषयी माहिती किंवा सल्ला देत आहोत , ते आम्हाला असलेल्या अनुभवावरून देत आहोत. आम्ही आपणास द्राक्ष बाग कशी करावी ? , द्राक्ष बाग लागणी पासून काढणी पर्यतचा प्रवास , द्राक्ष बाग उद्योग म्हणून कशी करता यावी ? , रोग आणि कीड व्यवस्थापनरोग आणि किड्याचे व्यवस्थापन ,माती ,पाणी आणि पान- देठ परीक्षण ,खताचे नियोजन कसे असावे ?, पाणी नियोजन , बागेचे कॅनोपि (Canopy ) व्यवस्थापन , , हवामानाचा अंदाज जैविक आणि अजैविक यातील फरक, अश्या बऱ्याच विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत . हे चॅनेल शेतक-यांसाठी प्रगत तांत्रिक कृषी माहिती विशेषत: माती, पाणी आणि पानांच्या ऊतींचे विश्लेषण प्रदान करते ज्याचा वापर करून ते कमी गुंतवणुकीत त्यांचे कृषी उत्पादन वाढवू शकतात. तरी आपण या यश ऍग्रो लॅब या चॅनेल ला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना share करा आणि subscribe करा. धन्यवाद .
Follow On Facebook : / yashagrolab
Follow On Instagram : / yashagrolab
#tipsforvineyardmanagement #vineyardgrowth #aamhidrakshbagayatdar #ट्रैनिंग #grapesize #trainingforvineyard #बुरशीनाशक #canemanagement #sheti #raisin #slurry #raisingprocess #2023द्राक्ष_भूषण_पुरस्कार #grapeslover🍇 #उपाययोजना 🍇🍇 #brixofgrapes #grape #harvest #द्राक्षबागायतदार #द्राक्षे #द्राक्षपंढरी🍇 #द्राक्षभूमी #masterofgrapes #grape #द्राक्षे #गोडीबहार छाटणी #octobercutting #ऑक्टोबर छाटणी #द्राक्षबागेचेनियोजन #तासगाव #यशअग्रोलॅब #विजयकुंभार

Пікірлер: 18
@ragunathuphad7200
@ragunathuphad7200 21 күн бұрын
खुप छान माहीती
@SanikaAdake-w3r
@SanikaAdake-w3r 18 күн бұрын
🙏🙏👌👌
@rameshjadhav5840
@rameshjadhav5840 22 күн бұрын
Very nice sir
@MaheshGawali-l6r
@MaheshGawali-l6r 23 күн бұрын
छान माहिती दिली सर 🙏
@sachinjadhav6471
@sachinjadhav6471 23 күн бұрын
Very nice 🙏🙏🙏🙏🙏
@santoshsavale7272
@santoshsavale7272 23 күн бұрын
नमस्कार सर जबरदस्त माहिती मीळाली
@abhayakumarsadhjkd9173
@abhayakumarsadhjkd9173 20 күн бұрын
What is the quantity of waste decomposer to be used per Acer. Dr Kishan Chandra says to apply 1000 to 2000 litre per acre per month. Will it increase nitrogen balance in plant? Which intern leads to knot problem in bunch.
@Ravindrajadhav-g3m
@Ravindrajadhav-g3m 21 күн бұрын
सर तुम्हाला तोड नाही खरा आहे सगळी
@sanjaywaman8942
@sanjaywaman8942 23 күн бұрын
सर सल्फ्युरिक ऍसिड सोडण्यासाठी डोज पंप कोणाकडे मिळेल किंवा किंवा एकरी 1000 लिटर पाणी ड्रिप मधून सोडण्यासाठी काय पर्याय करता येईल
@tanajimali783
@tanajimali783 23 күн бұрын
सर ऑक्टोंबर छटणी मार्गदर्शन फि किती आहे
@shrishailpatil3989
@shrishailpatil3989 23 күн бұрын
ज्योती शरद आहे पाने पिवळी पडून घडाची व शेंड्याची वाढ थांबते ? उपाय सांगा
@pandurangnana8029
@pandurangnana8029 18 күн бұрын
डी कंम्पोजर कोठे मिळेल
@sudhirkatkade9775
@sudhirkatkade9775 23 күн бұрын
बागेत सिलिकॉन वापरायचे असल्यास किती प्रमाणात वापरावे
@SunilPatil-he1mt
@SunilPatil-he1mt 23 күн бұрын
सर माझ्या शेतात 16 चुनखडी आहे.तुम्ही सांगितलेल्या सर्व लांबी,जाडीच्या अडचणी येतात.काय करावे
@babanrepalesfarm7014
@babanrepalesfarm7014 23 күн бұрын
माती काळी आहे चुनखडी 10आहे माती घट होते उपाय सुचवा
@UmeshNikam-qr3if
@UmeshNikam-qr3if 23 күн бұрын
सर तुमच्याकडे आहे ka डी कंपोझर मिळेल ka
@sandhyapatil2060
@sandhyapatil2060 23 күн бұрын
होय
@SurajBhingare-ns5id
@SurajBhingare-ns5id 23 күн бұрын
oose purn pivala padat ahe
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН