Vijaysinh Mohite Patil आणि Sharad Pawar कसे एकत्र आले?, Jaysinh Mohite Patil थेट बोलले | Madha

  Рет қаралды 33,099

Mumbai Tak

Mumbai Tak

2 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#DhairyasheelMohitePatil #MadhaLokSabha #SharadPawar #VijaysinhMohitePatil #JaysinhMohitePatil
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते यांना माढा लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं आता पवार आणि मोहिते पुन्हा कसे एकत्र आले, यावर जयसिंह मोहिते पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. #MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 51
@harishsalunke6466
@harishsalunke6466 2 ай бұрын
हुशार व्यक्तीमत्व.. सोलापूर जिल्हा.....
@Mayur26890
@Mayur26890 2 ай бұрын
स्वार्थी व्यक्तिमत्त्व
@rolex_is_here
@rolex_is_here 2 ай бұрын
@@Mayur26890 तुला गल्लीत कुत्र विचारत का लोकांची माप काढतोय.
@rolex_is_here
@rolex_is_here 2 ай бұрын
​@@Mayur26890घ्या उडवून
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 2 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताकेंद्र शिवरत्न बंगला,अकलुज
@Mayur26890
@Mayur26890 2 ай бұрын
Ghanta
@MiteshGiranjePatil
@MiteshGiranjePatil 2 ай бұрын
Ghe maza 😂
@rolex_is_here
@rolex_is_here 2 ай бұрын
​@@MiteshGiranjePatilतुझा घेऊन तुझी बायको कोण खाली लावतो.
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 2 ай бұрын
@@MiteshGiranjePatil 4 june la tu tr gheshil nsta me tr gheyel chal bgu
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 2 ай бұрын
@@Mayur26890 4 June la ye hya comment madhe
@27246
@27246 2 ай бұрын
Only Baldadasaheb 🎉
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 2 ай бұрын
बाळदादानी हवेची दिशा ओळखलीय म्हणूनच पवारसाहेबांकडे प्रवेश झालाय
@abhijitdeshmukh8757
@abhijitdeshmukh8757 2 ай бұрын
किंगमेकर
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o 2 ай бұрын
विजयसिंह..मोहीते..पाटील..आगे..बढो..हम..तुम्हारे..साथ..है..❤वाजवा..तुतारी..तुतारी..तुतारी. ❤
@chandrasendeshmukh7813
@chandrasendeshmukh7813 2 ай бұрын
बारामतीकरांनी मोहिते घराण्याला इतका त्रास दिलेला आहे, त्यांचे राजकारण संपवण्याचा, त्यांचे घरात भांडणे लावायचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा त्यांच्यासोबत गेले. या खासदारकीच्या तिकिटाऐवजी भाजपकडून दुसरे काही घेता आले असते
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
मोहिते पाटलांना पवारांनी नेहमी साथ दिलीये, मोहितेंना त्रास अजित दादा ने दिलाय आता तेच बाजूला झाले, म्हणून दोघं परत एकत्र आलेत
@adityajoshi2797
@adityajoshi2797 2 ай бұрын
ही लोक मतदारांना गुलाम समजतात का..यांचे मक्तेदारी आणि घराणेशाही नाही चालत आता
@sandipnangare8033
@sandipnangare8033 2 ай бұрын
मग मोदीच येणार असे म्हणणारे मतदारांना गुलाम समजतात का
@rajvhardang.2210
@rajvhardang.2210 2 ай бұрын
Joshi
@adityajoshi2797
@adityajoshi2797 2 ай бұрын
​@@sandipnangare8033 म्हणूनच इतके वर्ष पिढी पासून सत्ता होती दुष्काळमुक्त करू शकले नाही ..आता जनता हुशार झाली आहे त्यांना माहिती आहे ५ वर्ष किती आणि पाणी साठी कोणी काम केली आहे
@adityajoshi2797
@adityajoshi2797 2 ай бұрын
​@@rajvhardang.2210आडनाव काही अडचण आहे का..?? सामान्य माणूस बोलू शकत नाही का अजून दडपशाही सुरू आहे का..??
@tejasgargade123
@tejasgargade123 2 ай бұрын
Chataya uchlanare ..dusra kay karnar ....dusryla hinavane n chtaya uchalne
@pramodpatil1099
@pramodpatil1099 2 ай бұрын
Fakt Tutari
@AN--Aniketpatil
@AN--Aniketpatil 2 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 2 ай бұрын
मा शरद पवार यांनी 1 महिन्यापूर्वी उमेदवारी दिली जाईल असे सांगितले होते
@kartikkulkarni527
@kartikkulkarni527 2 ай бұрын
महाराष्ट्रा मध्ये मोहिते पाटील यांचा दबदबा होता तो दल बदलु राजकारणामुळे तसेच दबावाच्या भुमिके मुळे संपलेला आहे याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला पाहिजे त्यामुळे अशा लोकांना पक्षात कोणीच घेऊ नये
@user-vf8bo9si1n
@user-vf8bo9si1n 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@Mayur26890
@Mayur26890 2 ай бұрын
अरे स्वार्थी माणसा लोक जर ह्या सरकारला कंटाळले आहेत हे जर तुला माहित होतं तर मग तू भाजप कडून उमेदवारी का मागत होता मग? जेव्हा उमेदवारी भाजपा ने नाकारली तेव्हा ह्यांना कळलं की भाजपला लोक कंटाळले आहेत
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Andhbhakt , wait there is no bjp government ? Unphad looses .
@kiranmeshram423
@kiranmeshram423 2 ай бұрын
मोहिते पाटील 100%येणारं
@trushantpradhan5884
@trushantpradhan5884 2 ай бұрын
अरे बाळा राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस..
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 2 ай бұрын
किंगमेकर ❤
@vishalmote6068
@vishalmote6068 2 ай бұрын
फक्त मोहिते पाटील ❤❤❤❤
@Bhaimtola
@Bhaimtola 2 ай бұрын
सोलापूरचा पालकमंत्री बाहेरचा आमदार बाहेरचा खासदार बाहेरचा अरे एके काळचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री सोलापूरचा होता हे भाजप आले आणि सोलापूरची पार वाट लागली
@dipaknikam9482
@dipaknikam9482 2 ай бұрын
Only Bjp
@princeplaza478
@princeplaza478 2 ай бұрын
म्हसोबाला नव्हती बायको ! अण सटवायला नव्हता नवरा !
@amolwavare9047
@amolwavare9047 2 ай бұрын
आमचे नेते आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे ते....!!! भारतीय जनता पार्टीचा विजय असो...!!!2024
@bharatbhate7968
@bharatbhate7968 2 ай бұрын
Shen kanara pariwar
@vickypawar8054
@vickypawar8054 2 ай бұрын
आपण काय खाता
@Bhajap
@Bhajap 2 ай бұрын
तुम्ही घटकचुंकी परिवार मधले दिसतय😂😂
@Mayur26890
@Mayur26890 2 ай бұрын
1 लाख मतांनी धैर्यशील पडणार माढा मतदार संघामध्ये
@vickypawar8054
@vickypawar8054 2 ай бұрын
स्वप्न बघा की भैय्यासाहेब पडतील ते 😂भैय्यासाहेब दोन लाख लिडने निवडणू येतील ❤
@Bhajap
@Bhajap 2 ай бұрын
नाही पडणार
@devidasmandale5677
@devidasmandale5677 2 ай бұрын
🍌🍌🍌
Ramraje Naik Nimbalkar on Ranjit Naik Nimbalkar | रामराजेंची खासदार निंबाळकरांवर टीका
10:04
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 120 М.
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 8 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 3,3 МЛН
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН