विक्रमी उत्पादनासाठी हरभरा फवारणी व्यवस्थापन

  Рет қаралды 24,259

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 127
@Skbestboy-n3r
@Skbestboy-n3r 24 күн бұрын
सर कृपया पुदिना लागवड आणि वेवस्थपन याच्यावर एक व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 24 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
साहेब हे रावडी अळी नाशक गॅस पॉइसन आहे का नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, गॅस पॉईझन नाही आंतरप्रवाही आहे
@bhosalegaurav7854
@bhosalegaurav7854 2 ай бұрын
सर आपण jaki-9218 पेरणी केली आहे. मर असल्याने आपण २० दिवसांनी फवारणी केली आहे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे. आता दूसरी फवारणी किती दिवसांनी करावी व कोणती करावी? आपण खुडणी करणार नाही आहोत.आणि पाट पाण्याने पाणी द्यावे का स्पींकलरने.?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान वाढ अवस्था पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली
@lakshmanchandane123
@lakshmanchandane123 3 ай бұрын
हरभऱ्याला जास्तीत जास्त फुटवे फुटण्यासाठी कोणते औषध फवारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, टॉप अप ४० मिली + १२:६१: १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
​@@whitegoldtrustकिती दिवसांनी द्यावा फवारणी
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
कारले डिसेंबर महिन्यात लावले तर चालते का
@sambhajigaikwad6854
@sambhajigaikwad6854 Ай бұрын
Harbharyachi vaadh kiti divasaparyant hote?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, ५५ - ६० दिवसा पर्यत वाढ चालू राहते
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 2 ай бұрын
Sar panbast shet asel tr chanala perni keli Teva Pani kiti time thevach agodhar Pani dile hote 2 ghandte perni che agodhar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, सध्या जमिनीत हरभरा उगवण होण्यासाठी पुरेसा ओलावा असेल तर पाणी देण्याची गरज नाही
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
Ghate avasthe madhe waprle tar chalel ka Emamectin+ panda super bharari + visaluf 13 0 45
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@Thakre1115
@Thakre1115 2 ай бұрын
Turivr pahili favrni gheun aath divas zale adi ch aatck nhi tr dusri favrni kravi ki nhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, 25 - 30 टक्के फुले लागल्या नंतर दुसरी फवारणी करा.
@ajiinkyazalte8956
@ajiinkyazalte8956 2 ай бұрын
हरभरा पेरणी नंतर लगेच पेंडीमेथालिन 38.7% जमिनीवर मारले आणि लगेच स्प्रिंकल ने पाणी दिले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 Ай бұрын
हरभऱ्याला तिसरी फवारणी साठी औषधी सांगा सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दाद, व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@madhukarkadam5118
@madhukarkadam5118 3 ай бұрын
नमस्कार सर उसाला पाटपानयासोबत पी बुस्ट के लीपट पंपाद्वारे पानयात सोडले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@crucialtrader143
@crucialtrader143 18 күн бұрын
Sir 60 दिवसांचा हरभरा आहे टाटा बहार् / चमत्कार + विटा गोल्ड + 0 52 34 + लिक्वीड बुर्शिनाशक चालेल का फवारल तरस
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 күн бұрын
नमस्कार दाद, चालेल
@lakhanbagde8065
@lakhanbagde8065 2 ай бұрын
नमस्कार सर,माझी तूर 25%फुलावर आहे काही ठिकाणी तूर पाणी मागत आहे काय करू मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून जर नुकसान होत असेल तर पाणी द्यावे
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 3 ай бұрын
सर विराट हरबरा (पांढरा) पेरणी केली आहे जास्त फुटवे साठी काय फवारणी करावी🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, टॉप अप ४० मिली + १२:६१: १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 2 ай бұрын
@whitegoldtrust धन्यवाद सर्व व्हाईट गोल्ड ट्रस्ट फॅमिली 🙏
@sunilgawai2459
@sunilgawai2459 2 ай бұрын
सर हरबरा पेरून 1 महिना झाला प्रथम फवारणी खालील प्रमाणे केली 19'19'19 .Panda super. Allete. Raiser. Top up .zebralic acid याची फवारणी केली हरबरा चांगल्या कंडिशन मध्ये आहे वरील औषधी उरल्या आहेत पुढील एक फवारा हाच मारला तर चालेल का या मध्ये अजून तुमच्या मताप्रमाणे काही औषधी ऍड करायचय असतील तर कृपया औषधी व खत सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, हा फवारा परत घेऊ नये हरभऱ्याची जास्त वाढ होईल, पुढील फवारणी फुलाच्या सुरुवातीला करावी यामध्ये इमान + झेप + १२:६१:०+ प्रोपको अशी फवारणनी घ्या.
@swapnilapturkar4826
@swapnilapturkar4826 Ай бұрын
Top up pahilya favarni madhech vaprle tr chalte ka?
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
साहेब टॉप अप ने वाढ आणि फुटवे निघतात का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, हो
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 Ай бұрын
सर तुमचे प्रोडक्ट कोणाकडे मिळतील ता वाशिम जिल्हा वाशिम
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 Ай бұрын
धुईमुळे फुले करपली हरबरा ची फवारणी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप १५ मिली +१२:६१:० १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
घटे मध्ये गॅस poisen एमामेक्टिन. 0 52 34 भरारी विसलप चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
चालेल दादा
@inglepn9002
@inglepn9002 Ай бұрын
ठिबक मधून बुरशीनाशक दिले तर चालेल का
@inglepn9002
@inglepn9002 Ай бұрын
20 दिवसाचा हरभरा आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@GayartiRaut
@GayartiRaut 2 ай бұрын
Kanda fekanicha aahe vevasdapan sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, या चॅनल वरील कांदा व्यवस्थापनाचे विडिओ पहा.
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
Tilt fugiside chale ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@kunalkhare2120
@kunalkhare2120 2 ай бұрын
Harbaryala davarni kiti divsani karavi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पेरणी नंतर १५ दिवसांनी करू शकता
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
साहेब तुमचे प्रॉडक्ट कोणाकडे मिळेल जवळा बाजार तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339 जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
रायबा मध्ये कोणते घटक आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, रायबा मध्ये बायो स्टुमीलॅन्ट आहे
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 Ай бұрын
हरभरा वाढ कमी आहे फुल लागत आहे काय फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम +टॉप अप ४० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@saddamshekh727
@saddamshekh727 3 ай бұрын
Sir हरभरा निघाल्यावर म्हणज 15-20 दिवसाचा हरभरा झाल्यावर ट्रायकोडर्मा फवारणे कसा राहिल / फायदे कि नुकसान ..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, हो फायदा होईल
@saddamshekh727
@saddamshekh727 2 ай бұрын
@whitegoldtrust सर प्रमाण किती असेल पंपाला सांगा ?
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 Ай бұрын
सर हरबऱ्याला बऱ्यापैकी फुले दिसत आहेत तर हरबऱ्याला दुसरी फवारणी साठी कोणती औषधी फवारावी. मर रोग, जास्त फुटवे, जास्त फुले आणि हरबरा वाढीसाठी औषधी सांगा सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + वाढीसाठी - रिफ्रेश ४० मिली / फुटवासाठी टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम किंवा फुलाची सुरुवात असल्यास झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 Ай бұрын
@whitegoldtrust हरबरा दुसरी फवारणी साठी मस्केट, झेप, १२ ६१ ० आणि बुरशीनाशक अवान्सर ग्लो युपीएल फवारणी साठी घेतले आहे तर रिझल्ट चांगला भेटेल का ?बुरशीनाशक अवान्सर ग्लो युपीएल बद्दल माहिती द्या सर 🙏🙏
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
रायबा मध्ये आणि झेप मध्ये कोणते घटक आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, झेप मध्ये अमिनो + फुल्व्हिक ऍसिड आहे
@shivajipatil5479
@shivajipatil5479 2 ай бұрын
Sir maka उगवण झाली आहे पण कोणतीतरी कीड त्याला कट करत आहे काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, किस्ता जीआर एकरी 5 किलो रेतीत मिसळून फेकून द्यावे
@shivajipatil5479
@shivajipatil5479 2 ай бұрын
Sir Pani दिल्या नंतर की पाणी द्यायच्या अगोदर किस्ता gr टाकायचा तुषार ची सोय आहे
@crucialtrader143
@crucialtrader143 13 күн бұрын
हरभरा 10% घाटे अवस्थेत आहे हरभरा 2 महिन्याचा आहे जमीन कोरडी झालीय हे ड्रीप द्वारे किती वेळ पाणी द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 күн бұрын
नमस्कार दादा, जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
साहेब माझी दुसरी फवारणी भर फुलात होणार आहे कोणते विद्रव्य खत वापरू आणि कोणते टॉनिक वापरू आणि बुरशी नाशक पण सांगा कीटकनाशक पण 😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली + वाढीसाठी - रिफ्रेश ४० मिली / फुटवासाठी टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम किंवा फुलाची सुरुवात असल्यास झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@shubhamdahiphale8482
@shubhamdahiphale8482 3 ай бұрын
Sir aaushad sangtana tyamadhle contains sangatjava Aamchya bhagat tumche aaushad bhetat nahit
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, प्रत्येक व्हिडीओ मध्ये औषधाच्या कन्टेन्ट बद्दल माहिती देणे शक्य नाही, व्हिडीओ व्हिडीओ पहा त्या मध्ये औषधी व त्यामधील घटकां बद्दल माहिती दिली आहे.
@TejraoKale-mf2sv
@TejraoKale-mf2sv 2 ай бұрын
रायझर ओल कमी असतांना फवारायला चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालते
@vijaychaudhari374
@vijaychaudhari374 Ай бұрын
साहेब तुम्ही सांगितलेले औषध कुढे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
@Gangadharinglepatil
@Gangadharinglepatil 2 ай бұрын
रायबा मुळे हरबऱ्याची वाढ थांबते काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नाही दादा
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
फक्त top up 12-61-00 वापर केला चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
चालेल दादा
@swapnilapturkar4826
@swapnilapturkar4826 Ай бұрын
Kontya avsthet ani kiti divsachya harbharyala vaprl dada he tumhi
@BirbalTayade
@BirbalTayade 2 ай бұрын
सर २०लिटर चा पंप आहे तरी भरारी किती घ्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, १० मिली वापरा
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
Refresh नंतर top up किती दिवसांनी मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, १० ते १२ दिवसांनी वापरू शकता
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
11 लिटर पेट्रोल पंप साठी विद्रव्य खत आणि अळी नाशक साठी किती प्रमाण वाप्रवे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही शिफारस करत असेल्या औषधांचे प्रमाण १० ते १५ लिटर पाण्याच्या पंपाचे प्रमाण आहे.
@Shampawade-k4w
@Shampawade-k4w 3 ай бұрын
Sir rizar + eiylet +toupa+viratplus Ghuka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, सध्या पिकात अडचण काय आहे ते कळवा
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
झेनोप ची किंमत काय आहे 10 लिटर साठी किती प्रमाण वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, झेनोप प्रति पंप १५ मिली वापरावे
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
कारले डिसेंबर महिन्यात लावले तर चालते का थंडीचा कारल्यावर काय परीणाम होतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, थंडी कमी झाल्या नंतर लागवड करा
@arvindmetange1280
@arvindmetange1280 2 ай бұрын
एलीयत नंतर टॉप उप किती दिवसाने फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पेरणी नंतर टॉप अप २५ - ३० दिवसांनी वापरू शकता
@arvindpatidar7507
@arvindpatidar7507 2 ай бұрын
12 61 0 और सल्फर हे क्या स्प्रे पहला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, वाढ अवस्था पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली प्रति पंप प्रमाण
@govindparde1993
@govindparde1993 2 ай бұрын
गहू साठी काय फवारनी करू फूटवे साठी सांगा सर किती दिवसा ला धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@pralhadkale2135
@pralhadkale2135 2 ай бұрын
एकरी खर्च किती येत सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, एका फवारणीचा खर्च १००० ते १२०० येऊ शकतो.
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
10 लिटर पंप साठी 052 34 किंवा 00 50 बिग बी किती प्रमाण वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, प्रति पंप १०० ग्रॅम वापरावे
@SudarshanDudhate
@SudarshanDudhate 2 ай бұрын
पिक्सल ची किमत किती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, २५० ग्रॅम ची MRP ३९५ रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
हरभरा मध्ये जास्त फुटवे साठी किती दिवसांनी फवारणी करावी व कोनती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पेरणी नंतर २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान वाढ अवस्था पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली प्रति पंप प्रमाण
@DhanarajMhaisne
@DhanarajMhaisne 2 ай бұрын
Kriptox चि अर्ध्याकिलो चि किंमत किती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, क्रिपटॉक्स अर्धा किलोची MRP ८४० रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल.
@sambhajiwankhede7417
@sambhajiwankhede7417 2 ай бұрын
हळदिला जास्त शेंगा लागण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, ०:५२:३४ ५ किलो , के लिफ्ट डीएक्स ५०० ग्रॅम व p बूस्ट डीएक्स ५०० ग्रॅम +टॉप अप १ लिटर + रिहांश ५०० मिली ड्रीप मधून सोडावे लागेल.
@shindepatil1978
@shindepatil1978 23 күн бұрын
सर 70 दिवसाचा डॉलर हरभरा आहे वाढ खूप झालेली फुलांची संख्या पाहिजे तेवढी नाही तर कोणती फवारणी घ्यवी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 23 күн бұрын
सिंजो ७ मिली + झेप २० मिली + ०:५२:३४ १५० ग्रॅम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण
@vishalkavane7076
@vishalkavane7076 2 ай бұрын
नमस्कार सर तूर पिकाला फुल खूप हळू येत आहे कळी खूप आहे दोन फवारणी केली इमान+ झेप+ झिंक+12.61.0+सूखई तर आत्ता पुन्हा 8 दिवसांनी फवारणी करायची आहे अळी थोडी फार आहे तर अशा कंडीशन मध्ये कोणते औषधी घ्यावे तुम्हीच सांगा 🙏🏼🙏🏼🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, २५ ते ३० फुलोरा अवस्थेत व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@swapnilapturkar4826
@swapnilapturkar4826 15 күн бұрын
फुटवे कमी असतील तर टॉप अप आणी फुल कमी असेल तर झेप.. आणी हा झाला कळी अवस्थेतला फवारा.. 🤔 कळी अवस्था जर आहे तर फुल कमी असणारच.. आणी फुटवेही कमी असणारच कारण पुढे वाढ व्हायची आहे अजून.. मग घ्यावं तर काय घ्यावं..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 күн бұрын
नमस्कार दादा, नैसर्गिक रित्या फुटावा कळी फुले निघतात पण योग्य वेळी या संजीवकाची फवारणी घेतली तर काळ्या फुलांच्या प्रमाण ३० ते ४० टक्के वाढ होते.
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
हरबरा पेरणी करताना 20 20 0 13 पेरले होते पोटॅश नाही दिलं
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, पोटॅश फवारणी मधून देऊ शकता ०:५२:३४, ०:०:५० किंवा बिग बी या विद्राव्य खतांद्वारे.
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 Ай бұрын
तुम्ही सांगत असलेली औषधे आमचेकडे दुकानदार विक्रीसाठी ठेवत नाहीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
@Mrx74683
@Mrx74683 Ай бұрын
सिंजो ची किती किंमत आहे किती प्रमाण वापरावे 10 लिटर साठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, सिंजो प्रति पंप ७ मिली वापरावे
गोदावरी तुरीबद्दल सत्यता व गैरसमज
12:02
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 38 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
हरभऱ्याचे १ किलो चे १ झाड । उदासी तंत्र
5:11
दिलीप उदासी शेतकरी मित्र
Рет қаралды 121 М.