Cancer sudhha jast aahe mitra khurpani krne yogya aahe
@bhramadevgiri89383 жыл бұрын
जोशी सर तणनाशक च्या वापराने जमिनीवर काही परिणाम होतो का❓
@sureshwasu12992 ай бұрын
Parhati उभी आहे bed war लागवड केली ती कशी काढायची
@aniketdeshmukh66493 жыл бұрын
सर.आमच्या.कापसाच्या.जमीनीत.लव्हाळ.आहे.काय.कराव
@lasthope25493 жыл бұрын
तिळ पिकांसाठी कोनते तननाशक आहे का ...?
@prasadpuranik32873 жыл бұрын
Vaaaaaaaa
@narayansukashe47223 жыл бұрын
मोसंबी लागवड करायची आहे विना नांगरणी कस शक्य होईल
@Vijay_ghadage_0073 жыл бұрын
रासायनिक शेती करता का सेंद्रिय शेती ते सांगा वे
@rajeshsavant13753 жыл бұрын
तनाशाकाचा जमिनीवर परिणाम होणार नाही का
@SavitriBiradar-y9o9 ай бұрын
Jwarimadhe konate tannashak vaprave
@ganeshshinde-lc4we6 ай бұрын
ऊस पीक साठी उसाची वजन व उची कशी वाढवावी
@madanmore86873 жыл бұрын
जोशी साहेब तुमचे बिना नांगरणीचे तंत्रज्ञान हे मनाला पटला अन् कमी खर्चाचासुध्दा आहे.त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद... मी चालू वर्षी खरीप पीक हे सरी पाडून टोकन पध्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे परंतु सोयाबीन काढल्यावर मी रब्बी हंगामात त्याच सरीवर परत टोकन पध्दतीने ज्वारीची लागवड करू शकतो का? क्रपया मला योग्य तो सल्ला द्यावा... श्री मदन मोरे..सज्जनगड , सातारा
@dhanrekhagoatfarm1542 жыл бұрын
Bail jodya tractor vikun taka
@sunilsable89662 жыл бұрын
भात पेंढा कसा शेतात जिर्वावा
@amolkulkarni5361 Жыл бұрын
विना नांगरणी शेती करतांना बेड करणे आवश्यक आहे का? बेड न करता विना नांगरणी शेती करता येईल का?
@adeshlonare69393 жыл бұрын
Bhat shetadhe vinanagarni che kashe niyojan karave?
@punamsingrathod95012 жыл бұрын
पेंडा मिथेलॉन मारल्यानंतर बिजवाई उगवते का बिजावर काही परिणाम होतो का