🚩🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩 🚩❤️🙏हर हर महादेव हर हर महादेव🙏❤️🚩
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@nikhilghegadmal29432 жыл бұрын
नागवंशी सातवाहन 🌿
@sampathirave823 Жыл бұрын
खूप छान माहिति व् फोतोग्रफि दादा !!👍👍 जय शिवराय!!
@517sakshigatte42 жыл бұрын
अप्रतिम दादा ,खुप सुंदर माहिती सांगीतली, आणि ते धान्य कोठार त्याचे आवशेष ,लय भारी .....🔥🔥🚩🚩🚩
@gsbteachings27872 жыл бұрын
शिव सकाळ 🙏🙏फारच उत्कृष्ट 👍👌
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@dineshbhavarthe9 ай бұрын
Jabardast
@ramchandrarode18692 жыл бұрын
खुपच छान आहे ,शब्दात सांगणे कठिण आहे , कारण या द्रुष्या समोर सुंदर , अप्रतिम असे शब्द फार लहान आहेत.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@dhanajichicholkar1752 жыл бұрын
Kamal ahe tumche... vinayak daa....
@KiranMengale2 жыл бұрын
💯💯💯💯
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
@dilippurohit1912 Жыл бұрын
@vinayak..... ekdam mast. Keep it up.
@VinayakParabvlogs Жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ पुढेही असू द्या 😇🙏
@rekhapatil97422 жыл бұрын
खुप खुप छान आहे.🙏🙏
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@surendrapusalkar71302 жыл бұрын
विनायक भाऊ खूपच छान इतिहासाची माहिती दिली,ट्रेकिंग पण थरारक आहे,👌👌👍
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@dayanandshigvan68132 жыл бұрын
अप्रतिम विडीओ आणि ड्रोन शॉट्स. ड्रोन शॉट्स मध्ये तो सुळका अगदी मानवी पुतळ्या सारखा वाटतो. पाण्याच मोठ्या टाक पण खुप सुंदर आहे, स्वच्छ आणि नितळ पाणी दिसत आहे त्यामध्ये. 👌🙏
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@AbhijeetShejulVlogs2 жыл бұрын
अप्रतिम ड्रोन शॉट्स घेतले दादा...वेगळ्या अनुभवाने गड बघायला मिळाला
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@sushilshirke2482 жыл бұрын
खुप छान महितीवर्धक
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@kanchanharpale81012 жыл бұрын
Amazing...खूप प्रयत्न पूर्वक केलेला video...
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@amrutag.92322 жыл бұрын
भव्यदिव्य किल्ला खूप छान आहे. माहिती पण छान सांगितली आहे. धन्यवाद नवीन विडिओ साठी
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@shamlimbore94062 жыл бұрын
,,,,,,,,, Awesome.........
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Many many thanks
@siddharthjadhav41122 жыл бұрын
Khup avadla ahe video khup chan
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you Siddharth Bandhu 😊🙌
@SachinPuriVlogs2 жыл бұрын
दादा व्हिडिओच्या सुरुवातीपासून संपेपर्यंत थोडं सुद्धा स्कीप करावस वाटलं नाही 🥰 एकदम जबरदस्त व्हिडिओ दादा 🚩❤️
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
@SafarWithSwapnil2 жыл бұрын
अप्रतिम दादा 🚩
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@anilbambade91912 жыл бұрын
❤️🚩⛳
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@manohardalvi46712 жыл бұрын
Khupach chan , thanks
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@shakirshaikh83982 жыл бұрын
Jabardast video bhava tujhya mahentila Aani himatila salam
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
@दादाडुबल2 жыл бұрын
1 no
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@tanababadotcom88412 жыл бұрын
खूप छान मार्ग दर्शन, संपूर्ण किल्ल्याचे सुंदर अणि संक्षिप्त मांडणी. Awesome भावा..
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@sudampatil30682 жыл бұрын
सुरेख
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@akshayshelke57792 жыл бұрын
khup chan video ahe dada.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Suhas Sir ... Happy to see your comment . Thanks Sir :)
@rajmohanshinde53662 жыл бұрын
Awsm dada
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@rajushinde72692 жыл бұрын
Very good
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@kalpeshgavnang2 жыл бұрын
दादा 😍😍
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
@vikaskhambait36292 жыл бұрын
खुप छान दादा , अप्रतिम व्हिडीओ 👌👍
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@bidurgupta85122 жыл бұрын
Mast Video Bhava, Drone shots kadak
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@dipakshelkevlogs41302 жыл бұрын
very nice dada
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Many many thanks
@abhijeetnavle6252 жыл бұрын
Nice
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks
@sssss31832 жыл бұрын
Drone shot
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@pavanraut85612 жыл бұрын
ड्रोन Shot खुप सुंदर आहेत.....
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@pradnyeshkanade3032 жыл бұрын
दादा व्हिडिओ भारीच पण drone शॉट्स अप्रतिम
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@Bit_excuberrent2 жыл бұрын
Me Assam se hu.Apka vasha to samj to Nehi ati fir v me aapka video dekhti hu .kyunki aap historical place dekhate ho....
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks for your valuable comment ... soon will try to add subtitle.
@giridhardhamode71702 жыл бұрын
1 No Chhan Video Chhan mahiti Ashij det raha
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@lalitpingale94612 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Bhava Farach chhan explore kelas jivdhan aani uttam ashi mahiti sangitali gadachi, drone shots apratim aahe.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@Shailesh_Rewale2 жыл бұрын
Khup chan dada
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@Shailesh_Rewale2 жыл бұрын
Nakich dada bhatkantichi khup avad ahe pan vel arthat kadhava lagato Tujya sobat 1tari trek yayla avdel
@ameyjoshi9032 жыл бұрын
पाहिले तर खास आभार सचिन पानसरे आणि त्यांच्या आई आणि वडिलांना आपल्याला उत्तम सोय अप्रतिम जेवण त्यात सकाळी उठून जे गच्चीवरून दिसणारी वऱ्हाडी डोंगराची रांग हे दृश्य खूप भारी वाटत होते मस्त विडिओ माहिती पण खूप छान दादा 👌
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@ShubhsYatra2 жыл бұрын
Bhau 1 st Comment...
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@yogeshdingankar60102 жыл бұрын
Khup mast dada😍❤️
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Dhanyawad Bhau
@sanjaydamle6194 Жыл бұрын
माथ्यावरून जे दृष्य दिसते त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाही आहेत. वीसेक वर्षांपूर्वी गेलो होतो. नंतरही एकदा जिवधनचे अतिशय अवर्णनीय असे दर्शन झाले होते. एकदा विमानाने नागपूरवरून मुंबईला येत होतो. हवा अतिशय स्वच्छ होती. मुंबईला पोहोचण्याआधी सह्याद्रीची रांग ओलांडावी लागते. ती रांग ओलांडली जाते जीवधनजवळून. रांग ओलांडत असताना हवा स्वच्छ असल्याने अगदी सुस्पष्ट आणि अवर्णनीय असे दर्शन घडले होते जीवधन परिसराचे. नानाच्या अ़ंगठ्यापासून सिद्धगडापर्यंतचा सगळा पट्टा दिसला होता. काही सेकंदांपूरतेच घडलेले ते दर्शन जन्मात कधी विसरू शकणार नाही.
@anilchavan73722 жыл бұрын
Khup Chan dada very very nice 😊😊😊👍👍👍
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊
@Mr-eb4dn2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम माहिती 👌जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@surajdighe86182 жыл бұрын
❤❤👍👍 mast dada
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks Bhau :)
@نجيببجاح2 жыл бұрын
حضارة عظيمة.. ومجهود تشكر عليه
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks for your comment :)
@समर्थग्रामविकासप्रतिष्ठानदेवळा2 жыл бұрын
अप्रतिम दृश्य आहे दादा. 😍😍🥰👌
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@vinayakgurav27082 жыл бұрын
दादा पुन्हा एकदा एका अप्रतिम अशा जीवधन किल्याचे दर्शन घडवून आणले ।.।।याही गडाचा इतिहास फ़ारच सुंदर प्रकारे दाखवून दिलं ।।hats of u bro... Again and again
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
1 नंबर भावा तुमच्या व्हिडिओ मुळे इतिहासात गेल्या सारखे वाटते
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊
@goldengaming38482 жыл бұрын
दादा विनंती आहे आपल्याला कि आपण शिवाजी महाराज न बोलता श्री छत्रपती शिवाजी महाराज हे बोलावले पाहिजे🙏🙏🚩😊 जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏
@omprakashnaik50742 жыл бұрын
व्हिडिओ पाहून धन्य झालो थॅन्क्स
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@rakeshrvm2 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर मांडणी, इतिहास दर्शन आणि शक्य तितके जास्तीत जास्त ट्रेकिंग, अजून काय पाहिजे.. खूप शुभेच्छा पुढील vlog साठी
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊
@thetechreview3692 жыл бұрын
Dada Amhi Jivdhan Trek plan krtoy... Kahi suggestions dya ki Wild animals cha kay problem ahe ka???? Mi aiklay ki tithe Bibtyacha vavar ahe...
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Kahi problem nahi ... Bindhast Ha trek kara . Tasahi me Sachin Pansare ncha number dilay jar Stay kinva Jevnasathi changali soy hoel.
@niceclick67887 ай бұрын
भावा तू आहेस कुठे ? तुझे व्हिडिओ आता का येत नाही ?
@rajendradeore31342 жыл бұрын
जीवधन किल्ला व नाणेघाटा बद्दल सविस्तर माहिती मिळाली. तो जुन्या काळातील व्यापारी मार्ग बघायला मिळाला. प्रत्यक्ष तेथे जायची ईच्छा झाली आहे.बघू केव्हा योग येतो!
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@lumbuyesiraje33692 жыл бұрын
Dangetous
@क्षत्रीयमराठा962 жыл бұрын
सातवाहन पण मराठा साम्राज्यच होते महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचा इतिहास सांगितला जातो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि अगदी मोगल या हिंदुस्तानात या महाराष्ट्रात यायच्या अगोदर देखील महाराष्ट्राचा मराठ्यांचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्याची सुरुवात होते सातवाहन साम्राज्य पासून महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा वंश म्हणजे सातवाहन सातवाहन राजांनीच महाराष्ट्राची निर्मिती केली गोमंतक (गोवा) अपरांतक (कोकण) अश्मक (पैठण च्या आसपासचा प्रदेश) नासिक्य (नाशिक) विदर्भ कान्हादेश (जळगाव) हे सर्व प्रांत जोडून महाराष्ट्र घडवला ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी विदेशी आक्रमक मोगलांपासून मुसलमान पासून या हिंदू धर्माचे भारत मातेचे रक्षण केले तसेच त्या काळी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन वंशातील तेविसावे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनीदेखील विदेशी शक हुण कुशाण यांसारखे आक्रमकांपासून या हिंदू धर्माचे भारत मातेचे रक्षण केले आणि शालिवाहन शक हिंदू कालगणना सुरू केली आणि विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये विजयस्तंभ बांधला जो आज देखील आहे सातवाहनांचे आजचे वंशज शिर्के कुळातील लोक आहेत.
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
आशिष सर , प्रथम उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी । हो आपला इतिहास च अभिमानास्पद आहे सातवाहणापासून ते मराठा असा सर्व पैलू अभासने गरजेचेच आहे । सर सातवाहन साम्राज्यावर कुठले समकालीन इतिहासावर प्रकाश टाकणारे कुठले पुस्तक असेल तर सुचवा 🙏 असेच मार्गदर्शन असू द्या 😊🙏
@क्षत्रीयमराठा962 жыл бұрын
@@VinayakParabvlogs विनायक दादा तुम्ही क्षत्रप आणि सातवाहन पुस्तक आहे मिराशी यांचे ते वाचू शकता आणि शोध महाराष्ट्राचा म्हणून आहे बापट यांचे ते वाचले तर पूर्ण महाराष्ट्राचा सुरुवातीपासून तर आतापर्यंतचा पूर्ण इतिहास आहे. बाकी तुमच्या कार्याला सलाम तुम्ही महाराष्ट्राचे मंदिरांचे गड-किल्ल्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात जय गौतमीपुत्र सातकर्णी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩
@nileshb70632 жыл бұрын
This is one of the Bharat’s god Fort. This god name known as Chtrapati raje Shivaji maharaj and chatrapati dharmveer Sambhaji maharaj. Please do visit this well plan architectures and see the vision of our great akhand bharat’s son chtrapati raje. I will bet you u will cry out for raje and their sacrifice for akhand Hindustan. We live today as Hindustani as sanatani because our raja fought with Mughals , Dutch , Turks , British, Portuguese, adilshah, nizam shah ,qutubshah, durrani, Afghans, Uzbeki, arabs. Can’t explain in words just tears in my eyes 😢 Bhai apke ke dil me Aur Aaj ghar me bhi Chatrapati ke darshan ho gaye 🙏 Bhau Aaj tuzya hrudayat and gharat suddha chtrapatinch darshan zal 🙏 Asach mazya rajch karkirdi jagat pohchv Love from USA 🇺🇸
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks sir your valuable comment .... and regret for delay response.
@rakeshraut132 жыл бұрын
माझ्या वडिलांना तुमच्यासोबत ट्रेकला येण्याची खूप इच्छा आहे , कृपया एकदा संधी द्यावी 🤗
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Tumcha Number dya me phone karen :)
@Deva_bharatdesh2 жыл бұрын
Awesome vinayak.....just be safe...and god bless to kaki for serving u guys so late...nice tc
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thanks Deva Bhai :)
@rubbertramper2 жыл бұрын
Didn't understood much 😁 But loved the shots ❤️
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
Thank you so much 😀
@paramountphysicstrekkers53592 жыл бұрын
Fanatastic Drone shots I love the junnar range It's good to see Varahadi plateau range again.