जगात एकचं असे राजे ज्यांच्यासाठी आज 300 वर्षांनंतरही कोणीही मावळा जीवाचं रान करायला तयार आहे । राजे पुन्हा जन्माला या । जय शिवराय
@MrMangeshghanekar4 жыл бұрын
Tyasathi adhi jijau masaheb banvayla lagtil ajkla bahhun vatat ka ki yatli 1 tari mulgi masahebansakhe sanskar Karel?
@praveenmane97114 жыл бұрын
Mast bolis tu
@dhirajsherekar18434 жыл бұрын
100% khar boltay
@pawangaikwad6456 Жыл бұрын
खुप छान मित्रा
@rajeshjadhav68136 жыл бұрын
|| ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या तीर्थ माझे"रायगड"आणि देव शिवराय ||
@rushinakate2333 жыл бұрын
🚩🔥
@TheGreenNisarg5 жыл бұрын
अरबी समुद्रात स्मारक उभारण्यापेक्षा रायगडालाच छान बनवा.तिथे महाराज जास्त काळ राहीलेत.
@rohitnangarepatil60474 жыл бұрын
Sadhana Mohod सगळ्यात जास्त महाराज राजगड वर राहीलेत २७ वर्षे
@सोहमशर्मा3 жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज च स्मारक जंजिरा किल्ला छत्रपती संभाजी महाराज च स्मारक उभे करावे
@sandipbacche68442 жыл бұрын
खरय कील्ले महाराजांची जिवंत आठवण आहे पुर्ण खर्च कील्ल्यावरच करावा .
@mahendrshende91005 жыл бұрын
रायगड होता तसा पुर्ण झालाना की मला जिवंतपणे स्वर्ग बघायला मिळेल...
@im-tejashri0013 жыл бұрын
Mg aapanch tyar vych n
@mahendrshende91003 жыл бұрын
@@im-tejashri001 ?
@im-tejashri0013 жыл бұрын
@@mahendrshende9100 ??
@mahendrshende91003 жыл бұрын
@@im-tejashri001 आपल्याला काय म्हणायचंय हे मी समजू शकलो नाही
@im-tejashri0013 жыл бұрын
@@mahendrshende9100 ml इतकाच म्हणायचं आहे की किल्ले परत भानले पहिजे.... And त्या सती सगळ्यांनी ऐक जुतीने उभा राव
@lalitjain44455 жыл бұрын
जगात एकच राजा माझा. छत्रपती शिवाजी राजे जो आज पण 300 वर्षा नंतर ही प्रत्येक भारतीय जनतेच्या मनात राज करीत आहे
@शिंदेपाटील-ण7ण6 жыл бұрын
राजे तुम्ही खरच शिवरायांच्या रक्ता पेक्षा विचाराचे वारसदार म्हणून शोभतात जय जिजाऊ जय शिवराय जय गडकोट
@amoljadhav89556 жыл бұрын
👌👌
@pushpapawar44224 жыл бұрын
एकदम बरोबर
@nitinsavratkar4916 жыл бұрын
सर्व किल्ले सुंदर होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना व राजे तुमच्या हातुन हे घडावे ही विनंती
@avadhutkumbhojkar31364 жыл бұрын
🙏राजे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की रायगड पहिला जसा होता तसा उभा करा..तस झाल तर या महाराष्ट्रात एक नविन स्वर्ग दिसेल .. जय शिवराय🚩
@vinnipatil98925 жыл бұрын
वाह वाह मनाचा मुजरा राजे।। जसे शिवाजी महाराज रयतेचा विचार करायचे।। तसाच विचार तुम्ही आजूबाजूच्या 21 खेड्याचा करताय।। खूप छान प्लॅन आहे
@sumeetgundu66886 жыл бұрын
आम्ही शिवभक्त तयार आहेत महाराज फक्त तुम्ही सांगा काय मदत हवी आहे शिवछत्रपती साठी आम्ही आमचे प्राण सुद्धा गमावू जय शिवराय
@jaymaharashtra72854 жыл бұрын
तरुणांना एक विनंती आहे व्यासन करु नका, 🙏
@amarnikam78594 жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@anilkolhe5286 Жыл бұрын
रायगडाला खरच पुन्हा जाग आलीच पाहिजे जय शिवराय.
@ravindrad.f60723 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम. आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरातत्व खात्याचे नियम व स्थापना हे इंग्रजांचे आहे. इंग्रजांना भिती होती की लोक या किल्ल्यावर लोक जातील व ते इथुन प्रेरणा घेऊन बंड करतील म्हणून त्यांनी आमचे किल्ले व प्रेरणा स्थाने पाडले. श्रीमान संभाजी महाराज यांनी संवर्धन कार्य पुर्ण करावे व नेतृत्व करावे. आपले हे कार्य तडीस न्यावे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे. जय जगदंब
@rahulshirke48253 жыл бұрын
जुना रायगड ⛳🇮🇳आम्हाला पहायला मिळाला नाही दुख्ख नाही पण पुढची पिढी देखिल हाच विचार करणारच जुन्या शिवकार्य किर्दीतील ते दृश्य पाहायला मिळावं हिच अपेक्षा ,हिरोजी हिंदुलकर यांनी बांधलेला गड राजे व पुरातत्व खात्या कडून 👀जय महाराष्ट्र जय शिवराय 🧡⛳🇮🇳✌
@aparnas58236 жыл бұрын
खूपच छान योजना आहे ,,,,खूपच छान बोलत आहेत युवराज छत्रपती संभाजी राजे ,,,,आपले गड असे आहेत की एकदा तिथे गेले की परत परत जायची ओढ लागते आणि असं जर चांगलं संवर्धन झालं तर मग काय बहार येईल,,,, राजे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
@dudhategovind99835 жыл бұрын
खरच महाराज शोभत आहात तुम्ही छत्रपती
@ashishpatole19785 жыл бұрын
बाजारपेठ असा उच्चार असलेल्या वास्तु ची वास्तविक रचना बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचे कारभार केंद्र आणि शिव प्रशासन ची इमारत असावी. जय शिवराय 🚩
@pawangaikwad6456 Жыл бұрын
खुप छान राजे तुम्ही काऱ्यरत रहा आमचा खारेचा वाटा तुमच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करू
@vaibhavmohitepatil85516 жыл бұрын
माझ्या प्रिय तमाम महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती की आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सगळे गड - किल्लेंचा पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्यासाठी काही तरी आपण महाराजांचे मावळे म्हणुन जबादारी घेतली पाहिजे... मुख्य म्हणजे सगळे गड किल्ले स्वच्छ ठेवून व काही ही आपले नाव वागिरे कोणत्याही भिंतीवर लिहू नये.. आपल्या छत्रपति महाराजांचा इतिहास राखायला पाहिजे तरी आपण ही जबाबदारी घेऊन कामाला लागू !!! धनयवाद 🙏🙏🙏🚩 जय शिवराय
@arvinddalvi48876 жыл бұрын
संभाजी राजे साहेब, तुम्ही खुप छान समजावुन सांगितले आहे. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. अगदी अशाच मार्गाने पुढे जाऊ या. आमचा विश्वास आहे तुम्हीच हे कार्य पुर्ण करू शकाल. जय भवानी जय शिवाजी..
@MrMangeshghanekar4 жыл бұрын
archaeological survey of india he janun bujun ingrajani kelela dilartment aahe Ani tyanchya niymanvr chalaychi Kay garaj aahe
@kamaljaibharat6996 жыл бұрын
जय शिवाजी सचमुच जल्दबाजी ना करते हुए शिवाजी कालीन जैसा बांधकाम था ठीक उसी तरह ही बांधकाम होना चाहिए और वहां पर अतिक्रमण बिल्कुल नहीं होना चाहिए और सीसीटीवी कैमरे से निगरानी होनी चाहिए
@pareshkumargavali73313 жыл бұрын
खूप छान प्रकारे माहिती दिलीत, रायगड आपला श्वास आहे, रायगड पहिल्यासारखा उभा करू, हीच शिवभक्तांची इच्या
@वैभवमोहितेपाटील5 жыл бұрын
महाराज साहेब नमस्कार 🙏!!! आपल्या छत्रपति शिवाजी महाराजांचे भारतात असलेले सर्व गडकिल्ले संवर्धन व पुनर्वसन करा आणि त्याचा साठी लागणारी जे काही रक्कम मी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून प्रत्येक महिना २०००(दोन हजार) रुपये माझ्या बचत खात्यातून देणया साठी तयार आहे आणि काही रक्कम आपले शिव प्रेमी व महाराष्ट्र चे जनता पण मदत करतील आणि आपण पण जरा ह्या विषयावर विशेष लक्ष द्यावे आणि सरकार ला पण सुचवावे ही विनंती आणि आपण सर्व जण मिळून एकादा सरकार मान्य असलेले App काडु जेणेकरून आपले सर्व बांधव एकदम सोप्या पद्धतीने online transfer द्वारे मदत करू शकतील...एवढं एकच मागणी आहे आपल्याकडून 🙏🙏 जय शिवराय 🚩🙏
@dhanarajshewale3835 жыл бұрын
Kdk
@shriratnaavanjari13614 жыл бұрын
माझ्यासारखे लोक जे महीना 2000 दोनहजार देवु शकत नाहीत त्यांनी वार्षिक किमान दहा हजार द्यायला तयार आहे नक्की विचार करा. जय शिवराय
@sharadbhosaleofficial25924 жыл бұрын
आदर्श राजा खाली बसून सांगितलं सगळं, साधी राहणी
@anandraohambarde8356 Жыл бұрын
Great Raje ji ,Aapla Aabhiman Aahe ,Khattar garv Aahe
@sachinpatil87903 жыл бұрын
रायगड होता तसा पुर्ण झाला की मला जिवंत पणी स्वर्ग पाहायला मिळेल. 🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩
@gajanantakawane10196 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत 🙏
@SuperManVlogger2 жыл бұрын
पुनर्बाधणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम बनवुन घेतला पाहिजे आणि शिवसाम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली पाहिजे. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
@dr.agrogkpatil26284 жыл бұрын
राजे खरंच हि जगातील अदभुत वास्तू झाली पाहिजे खरंच मी देव पहिला नाही पण अनेक परकीय राक्षसाचा वध करणारा धर्म व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा राजा बघीतला शिव चरित्र च्या माध्यमातून
@prakashmahadik1093 жыл бұрын
रायगड जशास तसे उभारा राजे
@sarangmadgulkar38504 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! ... जय जिजाऊ ! जय शिवराय !
@pramodsagar17993 жыл бұрын
जसा आहे तसा रायगड बांधा महाराज जय शिवराय जय शंभूराजे
@nikeshpaul85572 ай бұрын
काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होती... 🙏🕉💐😥🚩
@हिंदूराष्ट्र-द5ड6 жыл бұрын
agdi barobar sambhaji raje.........we all suppoert you.... jai shivray.
@lalitjain44455 жыл бұрын
छत्रपती भोसले साहेब आपणास नम्र विनंती की आपण आता नवीन गड बाधू शकत नाही पण राजाच्या दरबार कसा असेल याचे एक काल्पनिक मॉडेल आपण तयार करून आपल्या जनतेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे दर्शन होतील जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@gajananshete12203 жыл бұрын
स्वच्छ सुंदर रायगड माझा रायगड,, ही मोहिम चालवायला हवी 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@jijacutebaby3 жыл бұрын
मरण यावं तर रायगडावर यावं स्वर्ग तर माहीत नाही पण आमच्या राज्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला रायगड आमचं मंदिर आमचा स्वर्ग च आहे
@samratdeshmukh77626 жыл бұрын
संभाजी महाराज मुजरा तुम्हास पण आम्हास हे काही पटलेले नाही तुम्ही म्हणता की आम्ही स्टेट ऑफ दि आर्ट लायटिंग करू पण किल्ला पुनर्बांधणी करणे अवघड आहे अहो राजे हा आपल्या हिंदुस्थानाचा जाज्वल्य इतिहास आहे तुम्ही म्हणता की पुराव्या शिवाय रायगड पुनर्बांधणी करणे अवघड आहे पुरावे नाहीत कस काय ओ राजे तुमच्या जवळ तर पुरावे असणे अपेक्षित आहेत तुम्ही तर छत्रपतींचे वंशज आहात तुम्ही म्हणता की पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही पण राज मग राजस्थान मधले किल्ले कसे संवर्धित आहेत कारण त्यांचा मनात उर्मी आहे काहीतरी करण्याचे ध्येय आहे आपला इतिहास जिवंत ठेवायची ईछाशक्ती आहे नुसतं लायटिंग करून काय फायदा राज आपल्या थोरल्या महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे आपल्या श्रींमत छत्रपती महाराजांचा इतिहास जिवंत झालाच पाहिजे शिवाजी महाराजांच्या वेळेचा रायगड जसा होता तसाच पुन्हा जिवंत झालाच पाहिजे......झालाच पाहिजे काहीतरी करा राज काहीतरी कराच...…
@rohanclassic6 жыл бұрын
samrat deshmukh राजस्थान मधील किल्ले अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत कारण आपण मराठ्यांनी मोघलांना विरोध केला होता.. राजस्थानात मोघलांविरुद्ध जास्ती कोणी उभे ठाकले नव्हते उलट मोघलांची चाकरी स्वीकारलेली होती.. ह्या उलट मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले होते.. त्यात 1818 साली इंग्रजांनी आपले सर्व किल्ले तसेच त्यावर जाणाऱ्या वाटा फोडल्या होत्या जेणेकरून मराठे परत कधीच उभे राहिले नाही पाहिजेत. थोडक्यात सांगायचे तर राजस्थान सरकार ने जास्ती काहीही केले नाहीये करण त्यांच्या किल्ल्यांची तेवढी दुरावस्था झालीच नव्हती. माझे काही चुकले असल्यास कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
@prafulla143966 жыл бұрын
Rohan Barbade बरोबर आहे भाऊ महाराष्ट्रातील गडांवर हल्ले झाले असता मराठयांनी त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले तसे राजस्थानातील हिंदूंनी दिले नाही ते लगेच शरण गेले त्यामुळे तेथील गड शाबूत आहेत। व आपले नाहीत
@sachinmaind81336 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे एक ऐसे राजा थे जिनकी जान खुर्सी में नहीं बल्की हींदुस्तान की जनता में थी
@dattapatil35916 жыл бұрын
barobar ahe bhai
@sararoy66736 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं. आपल्या तीर्थस्थानाची पुनर्बांधणी झालीच पाहिजे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र यायला हवे. सर्वांचा पाठींबा हवा.
छञपती शिवाजी महाराज की जय छञपती संभाजी महाराज की जय छञपती शाहू महाराज जय जिजाऊ जय भवानी
@nishichavan58604 жыл бұрын
संभाजी राजे तुमच्या कार्याला गति मिळो व शिवराय व मावळ्यांचे आशीर्वाद मिळो.हे उदात्त कार्य लवकर सुरू करावे
@surajmatlemumbai70705 жыл бұрын
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
@uttejpatil4 жыл бұрын
युवराज तुम्ही संगता ते सर्व योग्य आहे परंतु महाराजांच्या काळात असलेला रायगड आज आपल्या करता आले तर उत्तम आहे आणि या पृथ्वी वरील स्वर्ग बघायला भेटल राजेंच्या काळात तर स्वर्गाला ही लाजवेल असा आपल्या राज्यांच्या रायगड हिरोजि इंदुलकरानी बंधलेला
@shubham_swaraj1113 жыл бұрын
रायगड हा स्वर्गच महाराष्ट्रातला.🚩
@anandgaigavali3 жыл бұрын
तुमी सर्व रयतेला आवाहन करा...👍 छत्रपती शिवाजी महाराज की जय..!💐
@kamaljaibharat6996 жыл бұрын
थोड़ा-थोड़ा भी काम होते रहा तो भी करते रहना चाहिए जो ज्यादा गिर रहा है उसे पहले संभालना और दोस्ती करना चाहिए जय शिवाजी
@aqteachall77974 жыл бұрын
Maharaj bol
@navnathjadhav3133 Жыл бұрын
पूणरबांधनी का करता येणार नाही राजे आपन पूर्ण शीव भक्तानी मीळूण होता तसा गड ऊभ करू राजे
@Riaan56096 жыл бұрын
माझा राजा चा रायगढ़ परत उबरन्या साठी पुराव्या चि गरज का पाहिजे पन मला हेच नाहि कळत😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@BharatPadwal-qm9mq3 жыл бұрын
पुरावे शोधत बसले तर आहे ते पण ढासलून जाईल,पु एक कमिटी नेमून पुन्हा एकदा नव्याने किल्ले संवर्धन झालेच पाहिजे.❤️ ll जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र ll एक शिवप्रेमी................
@msd-ub8sz6 жыл бұрын
Raje .....mast khup chan vatl जेव्हा जेव्हा रायगड ला भेट देतो अस वाटेते हा रायगड कसा आपल्या पुढचा पिढीला कसा राहील आपण जपणूक करू शकू का। खूप छान काम करतय
@shivrajghorpade95955 жыл бұрын
राजधानी पुन्हा तयार झालीच पाहिजेच काहीच अशक्य नाही किल्ले रायगड मराठी माणसाचा स्वाभिमान आहे कितीही खर्च होऊ द्या
@shriswamirajmauli27343 жыл бұрын
जय जय जय जिजाऊ मां साहेब जय जय जय शिवछत्रपती जय जय जय छत्रपती शिवशंभो... जय जय जय स्वराज्य संकल्प. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@gaming_arer52705 жыл бұрын
!! जय शिवराय !!
@prasadkamble27306 жыл бұрын
सुविधा चां आभाव आहे , राजे ' रस्ते,व वाहतुकीसाठी बसस्थानक ते रायगड गाडीची आवश्ता आहे.
@prakashmahadik1093 жыл бұрын
आमचे पवित्र स्थान आमचे रायगड जय शिवराय
@Foodcorner7853 жыл бұрын
Sambhaji raje na khub shubhecha project lavkar tayar kara.
@amitmahtre68075 жыл бұрын
खुप छान काम करतात राजे तुम्ही
@maheshnapte16135 жыл бұрын
लई विचार करू नका. तज्ञाचा सल्ला घ्या आणि लागा रायगडच्या पुर्ववत बांधणीला. 👍 बोल बच्चन देऊन काही होत नाही.
@सुहासनवनाथघोलप5 жыл бұрын
महाराज तुमचे विचार खुप सुंदर आहेत.
@sunilkhare2984 жыл бұрын
या वास्तूची स्वच्छता राखण्यासाठी गडावर किंवा पायध्या पासून किमान दोन किलो मिटर पर्यंत कोणतेही हाॅटेल ,स्टाॅल ठेवू नका.एका ठराविक सीमेनंतर गडावर कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ घेऊन जाता येणार नाही असा नियम करा जो सर्वाना बंधनकारक असेल.अन्यथा काना कोपऱ्यात कच-याचे ढिगारे तयार होतील ज्या मुळे येणाऱ्या शिव भक्तांची मने दुखावली जातील.
@kishortaral81456 жыл бұрын
Fakt yek hak Dya tumhi hajaro mavle gheun yeu aamhi mdt krnyasathi
@prathameshpatil88083 жыл бұрын
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏👑🚩🔥💯💪🙏
@shivrajshinde81766 жыл бұрын
मराठा याचा इतिहास न संपणारा आहे जय शिवराय
@dhairyashildesai42774 жыл бұрын
खासदार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ
@gajananpatil2626 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@rohitpatil87176 жыл бұрын
फक्त राजे तुम्हीच
@rashmi77742 жыл бұрын
त्या प्रदेशातून महाराजांचं सिंहासन, म्हणजेच राजांची property पुन्हा आपल्याच महाराष्ट्रात आणा, हिच मागणी
@ओमराजेजगतापपाटील2 жыл бұрын
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡
सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज च स्मारक जंजिरा किल्ला छत्रपती संभाजी महाराज च स्मारक बांधा वे
@nikeshpaul85572 ай бұрын
हा रायगड किल्ला साधारण किल्ला नाही १२६० एकर चा हिंदवी स्वराज्य राजधानीचा किल्ला आहे ...ईथे छत्रपती शिवराय राजगड नंतर १० वर्षे राहीली ...रायगड किल्ला म्हणजे२४ कॅरेट सोन राजे असल्याचा भास आजही जाणवतो जय शिवराय 😢🙏🕉💐🚩
@sunildhanavde2650 Жыл бұрын
जय शिवराय राजे
@shamlimbore94062 жыл бұрын
Swargiy..Sundar...
@sangitashinde2143 жыл бұрын
रायगडच खर दैवत
@swapnildambare19123 жыл бұрын
👑🙏 मन गहिवरून आलं राज👑
@nitinpatil9306 жыл бұрын
शिव छत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा
@sandeshfulsundar48114 жыл бұрын
Khup chan Raje
@shivrajjabhle60727 жыл бұрын
जय शिवराय
@rutujashinde5646 жыл бұрын
रायगडावरील प्रस्तावित ३५० स्ट्रक्चर्सच उत्खनन लवकर व्हायला हवे .इतिहासावर कदाचित त्यातुन मोठा प्रकाश पडू शकेल .उत्खननानंतर रायगडचे संवर्धन व्हायला हवे .छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवरही नवा प्रकाश पडेल .
@sm82337 ай бұрын
बांधला असावा i म्हणजे महाराजाना देखिल माहिती नाही महाराजांनी राजकारणा करण्या पेक्षा छत्रपतीच्या ऐतिहासिक वास्तुचे सर्वधन जतन करावे हिच एक शिवप्रेमी म्हणून अपेक्षा
@prafulla143966 жыл бұрын
The great छत्रपती
@Riaan56096 жыл бұрын
🙇जय भवानी🙇 🙇जय शिवाजी🙇 🙇जय शंभुराजे🙇
@ajaypanchal39276 жыл бұрын
monish patil
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha Light of Universe Chaloo Buddha ke aur 🌹 📢🌹🇮🇳
@jawaharshetti236911 ай бұрын
Very good idia!
@DurgeshDalvi1234 Жыл бұрын
❤Jai Shivray❤
@Sayyu2327-JK44 жыл бұрын
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳ kzbin.info/www/bejne/rqbaiaaqpdFqrJo *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gauravbembale96162 жыл бұрын
🙇🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🙇
@StyleEuphoria6 жыл бұрын
Aapan deshatale sagle rajvadyanche vanshaj pahile tr aplyala lakshat yeil ki te sarv Masti aslyasarkhe vagtat. PN sambhaji Raje kiti humble and polite ahet. Kharach Sambhaji rajeni Shivaji maharajancha ani shahu maharajancha khara khara vaicharik varasdar aslyache dakhvun dile. Nhitr Rajput kiti majlyasarkhe krtat ani Marathe kiti polite ahet yavarun aapan difference bghu shakto.
@sandipbacche68442 жыл бұрын
राजे पुर्ण खर्च कील्ले संवर्धनावर करावा रयतेला हेच पाहीजे .
🙏🙏जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ माँसाहेब जय श्री संभाजी राजे 🙏👌🌹
@vandnagole55266 жыл бұрын
जय भवानी ,जय शिवाजी ,जय जिजाऊ ,जय संभाजी .यांना मानाचा मुजरा
@sandeshphodkar5 жыл бұрын
खर आहे आपला राजा ग्रेट आहेत
@vishvajitmane19264 жыл бұрын
एक कार्यक्रम चालु राजे.. जसा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला तसाच जर महाराष्ट्र मधील प्रत्येक किल्ल्यावर जर राजमाता जिजाऊ छ शिवाजी महाराज छ संभाजी महाराज यांची जयंती पुण्यतिथी राज्याभिषेक हे सण फक्त रायगड वरच न करता महाराजांचे जेवढे किल्ले आहेत त्यावरती लोकवर्गणीतून साजरे करायला चालू केलो तर एक लोक चळवळ उभी करून जी सध्या किल्याची परिस्थिती आहे ती खरच बदलू शकते. काही संघटना काम करत आहे पण आपण सगळ्यांना एका छताखाली आणून एक कार्यक्रम चालू करा आम्हला सहभागी होता येईल