Vinod Tawde यांचा मुंबई TAK चावडीवर मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,'2019 साली शिवसेनेशी युतीची गरज नव्हती'

  Рет қаралды 21,238

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 93
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Жыл бұрын
अरे शिवसेना चि गरज नाही होती तर कशाला गेला होता मातोश्री वर 25 वर्ष तुमच्या सोबत शिवसेना होती तुमच्या असा वागणे मुळे शिवसेना सोडुन गेली
@jeetu3
@jeetu3 Жыл бұрын
RUdhi,paramparanusar ach vagayacha aahe ter dusre pakshat nako ..fakta congress ani muskim league ? congress la paryay Alech naste. Kaala pramane sarv badalte .
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 Жыл бұрын
तावडे जर २०१९ ला शिवसेनेची गरज नव्हती तर २०१४ ला शिवसेनेशी फारकत घेऊन पुन्हा शिवसेनेशी घरोबा करून फडणवीसानी मुख्यमंत्री पद का स्विकारले.
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@jayhind4126
@jayhind4126 Жыл бұрын
अडगळीत पडलेल्या नेत्याच कोण खर मानेल
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 Жыл бұрын
तावडे साहेब तुम्हाला आमदार की चे तिकीट का दिले नाही
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Жыл бұрын
अहो तावडे साहेब भाजपने आपल्याला नगरसेवकाच्या लायकीचे नाही ठेवले. कसली फालतू आणि फडतूस विधाने आता हिम्मत असेल आताच निवडणुका जाहीर करा
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Жыл бұрын
शिवसेनेमूळ तुम्ही महाराष्ट्रात आलात आणी मोठ झालात आणी आता शिवसेनेला संपवायला निघालात पण ते तुम्हाला कधीच शक्य होणार नाही
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 Жыл бұрын
काही फेकू नको तुम्हाला भाजपने संपविले आहे
@pradipaher3805
@pradipaher3805 Жыл бұрын
24 पर्यंत थांबा भाजप महाराष्ट्र दिसणार नाही
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 Жыл бұрын
तावडे तुम्ही ज्या पक्षाबरोबर युती केली तो अख्खा पक्षच तुम्ही गिळंकृत केलात,मगोप ,अकाली दल ,शिवसेना रासप,शेतकरी संघटना,आसाम गण परिषद,विनायक मेटे ,राम विलास पासवानचा पक्ष हि त्याची जिवंत उदाहरण,
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 Жыл бұрын
हे मधिच झोपेतून उठून मेडिया समोर कसे
@shivrajcollection
@shivrajcollection Жыл бұрын
😂😂😂 खुप मोठा विनोद
@narayanpawar7606
@narayanpawar7606 Жыл бұрын
तावड़े साहेब,किती खोटे बोलता,बीजेपी ने खुप छोटे मोठे पक्षाच्या पाठिंबा सत्ते साठी घेतला
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Жыл бұрын
जय उद्धव ठाकरे
@Kaushikpro1344
@Kaushikpro1344 Жыл бұрын
हा आला अती शहाणा. शिवसेनेने नेहमी वचनं पाळायची.आणि यांनी तोडायची ..वडे
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 Жыл бұрын
मग खोट्या सेनेशी आता घरोबा का?
@vijaymhatre3009
@vijaymhatre3009 Жыл бұрын
युती झाली नसती तर आपण 50 च्या आत राहिला असता...❤
@xyz-io3kp
@xyz-io3kp Жыл бұрын
स्वतच्या जीवावर भाजप ४० जागा सुध्दा निवडून आनू शकत नाही महाराष्ट्रात
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 Жыл бұрын
झोपेतून आला वाटतं
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
तावडे भाजप कायमची हद्दपार होणार आहे,याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे, कितीही काहीही तुमचे मतप्रवाह काही ही असोत , अब के बार ,कायमचे भाजप हद्दपार होणार आहे, हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ही मूव्हमेंट सुरू आहे, तावडे तुम्हाला हे माहित नसावे ,नवलच आहे.
@jethalal3201
@jethalal3201 Жыл бұрын
मग शिंदे ला तरी का उरा वर बसवून घेतलय. शिवसेना आणि बाळासाहेब होते म्हणून तुझा पक्ष आज आहे नाहीतर तुम्ही मोदी ला पण हाकलून लावणार होतात पक्षातून
@udaydambarchor
@udaydambarchor Жыл бұрын
तावडे लय मोठा झाला आता
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
Swatala Umedwari milali nahi ,BJP ni Tawade na lyaki dhakva li !!
@rangraokamire3859
@rangraokamire3859 Жыл бұрын
शिवसेना मग ती कोणतीही असो तिला दूर करणार हेच यावरुन दिसते.
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
कमळी ने पंचवीस वर्ष मातोश्रीवर धुनी भांडी केली तुम्ही काय सांगता
@gajanankadam1829
@gajanankadam1829 6 ай бұрын
आरे आता वाटत आहे उध्दव साहेब खरे होऊ
@shripadaravkar7507
@shripadaravkar7507 Жыл бұрын
तावडे साहेब फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकत चालू नका. तुम्हाला थोडं क्रेडिट आहे.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
अमित शहा मातोश्रीवर का गेले, ते विचारा 👈👈👈
@yogeshmirgal6629
@yogeshmirgal6629 Жыл бұрын
Mumbai Tak ney hey Sagali news karyla kitti Khoke ghetle hey sanga
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
Next CM 100000%
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Жыл бұрын
येत्या निवडणुकीत ही कोणाशीच युती करायची नाही ही भूमिका कायम ठेवणार का?
@dineshpatil3015
@dineshpatil3015 Жыл бұрын
हिंमत असेल तर आता 2024ला स्वबळावर लढवुन निवडुन येऊन दाखवा
@DPP5899
@DPP5899 Жыл бұрын
एवढे बोलता तर मग तिकीट का दिले नाही
@sachinawaghade
@sachinawaghade Жыл бұрын
Rajiname ghevun firnaryana aaj mandivar basavalay tumhi aani bolta sena nako . Yevde aahe tar ghya na election nustya BMC che ghya te pan nhi jamat aaplyala
@sjshukla5697
@sjshukla5697 Жыл бұрын
या तावडे मुळेच 2019 मध्ये BJP च्या जागा कमी झाल्या आणि सरकार आले नाही.शिक्षण मंत्री असताना याने इतका भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. आणि शिक्षकांनी BJP ला मतदान केले नाही.
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 6 ай бұрын
विनोद चांगला करतो
@jeetu3
@jeetu3 Жыл бұрын
He is next cm or pm ?
@gajanankadam1829
@gajanankadam1829 6 ай бұрын
शिवसेना ले 174 जागा होत्या पण भाजप नी दिल्या नाही त्यामुळे च उध्दव साहेब कॉग्रेसच्या सोबत गेले
@vishalpatil11061987
@vishalpatil11061987 Жыл бұрын
Balasaheb shabd palatat, Pn bjp patit Nehemiah khanjir khupaste
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 Жыл бұрын
50 पण आले नसते ❤
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Жыл бұрын
तावडे ना फक्त प्रवकत्याची च भूमिका असणार.खोटं बोल!रेटून बोल!
@dnyaneshwaripanjarkar1257
@dnyaneshwaripanjarkar1257 Жыл бұрын
तावडे भाजपनं शिवसेने विरोधात कीती जागी ऊमेदवार ऊभे केले ते सांग की
@kiransawant2251
@kiransawant2251 Жыл бұрын
युती केली नसती तर बीजेपी च्या नेहमीप्रमाणे लायकीप्रमाणे 35 सीट्स आल्या असत्या. सगळी झंझट संपली असती.
@vishwasvichare590
@vishwasvichare590 Жыл бұрын
Ardhvat manus on BJP😢
@tejasgaming253
@tejasgaming253 Жыл бұрын
अहो तावडे 20019 च्या पहलेच काही बोलना. तुम्ही महाराष्ट्रत काहीच नव्हते तेव्हा तुम्हांला शिवसेना ने साथ दिली म्हणून तुम्ही आपल्या स्वार्थच राजकारण केल. आणि शिवसेना संपवण्याचं काम चालू ठेवलं.त्यात तुम्ही असफल झाले आता तुमचेच पाय तुमच्या गळ्यात आले आहे
@01ksuyog
@01ksuyog Жыл бұрын
Maharashtra will avenge
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
विनोद किती करशील विनोद कोण लागलं होतं तुमच्या मागे अमीत शहा मातोश्री वर गेला होता की नाही ते सांग
@shivajijagtap579
@shivajijagtap579 Жыл бұрын
शिवसेना नसती तर भाजप पन्नाशी ओलांडू शकली नसती हो मान्य करणे भाजपला अवघड आहे.
@ramsawant7652
@ramsawant7652 Жыл бұрын
तावडेजी तुम्हारी बात कुछ हजम नहीं हुई 🤷‍♂️🤦‍♂️😂 युती तोडण्याची हिम्मत त्यावेळी का नाही झाली. आत्ता उंटावरून शेळ्या हाकू नका 🤔🤭
@ravindrawaghmode8748
@ravindrawaghmode8748 Жыл бұрын
He ajun bjp madhe aahe ka ? 2014 pasun gayab aahe aata 2024 la punha var kadale yala
@Kvc859
@Kvc859 Жыл бұрын
साहेब तुम्हाला तिकीट मिळणार आहे का
@Bhaktisongs632
@Bhaktisongs632 Жыл бұрын
याचं तिकीट कपाला..हा शिकवणार.
@shreyashshivsharan5046
@shreyashshivsharan5046 Жыл бұрын
अरे हे कुठे गेले होता बिचारा
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Жыл бұрын
म्हणजे भुई सपाट होणार
@santosh1123
@santosh1123 Жыл бұрын
हा तावडे त्या वेळेस राज्याचा राजकारणात होता पण यालाच तिकीट मिळाले नाही...टग्या झाला होता.....
@bravindralic
@bravindralic Жыл бұрын
तावडे, स्व पक्षाला नाही आवडे.😂😂
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
तुला तिकीट भेटल नाही भाजप मोदी सरकार दमदार काम पण महाराष्ट्र विधान सभा कमळी हरणार पडनार ऐवढ पक्क आहे
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 Жыл бұрын
Atishana tycha bail rikama...asa ahe ha tawade..
@kalikamogre32
@kalikamogre32 Жыл бұрын
Shah sahebani Balasahebanchya , Shivaji Maharaj ache photo samor dilele Shabd Palala ka ! He sanga ! Modonia zalyamule tumhala Sattechi Masti CHADHLI ahe , ti utartila lagli He sanga !
@pankajharde6485
@pankajharde6485 Жыл бұрын
Yanna kon mojtoy? Kaun Tawde Maharashtrat kuni olkhat nahi .... Vishay Sample...Yalach Kadte Shiv Sena aani Shiv Sainik..lol
@digambarwadje6524
@digambarwadje6524 Жыл бұрын
Mag aai ghalayla uti Keli ka
@siddharthsonawane3627
@siddharthsonawane3627 Жыл бұрын
Ata baghuya ghoda maidan javal ahe pudhe bagha Kay hote te samjel
@liladharkirange2056
@liladharkirange2056 Жыл бұрын
तावडे कि गावडे
@shakti5023
@shakti5023 Жыл бұрын
SABSE BADHI BHOOL KAMAL KA PHOOL
@ganeshjadhav3543
@ganeshjadhav3543 Жыл бұрын
Zopetun uthun aala ha, are tumhi prateek rajyat sahkari pakshyala sampavnyache Kam karat aahet. 5 year sattet rahun shivsenela duyam vagnuk dili mahnun udhav thakrey he rashtrawadi Ani bjp sobat geli
@shashikantjagannathkale-2016
@shashikantjagannathkale-2016 Жыл бұрын
Devanch indra mule garag padli sankat mochan ale nahi
@ravikohale2233
@ravikohale2233 Жыл бұрын
Ata ubata sobat kadhich yuti honar nahi
@ravinivekar4324
@ravinivekar4324 Жыл бұрын
Ata kalel sena mul apan Maharashtra madhe hoto hyanch ugach tikit ny kapl
@popatwarungase4261
@popatwarungase4261 Жыл бұрын
फालतू बडबड करीत आहे हा
@alhatakshay24
@alhatakshay24 Жыл бұрын
😂😂😂
@sanjaysikchi6840
@sanjaysikchi6840 Жыл бұрын
Yethunpudhe bhajapane thakare barobar Ata uti kadhich karuch naye
@narsingb8865
@narsingb8865 Жыл бұрын
😅😅😅
@Omsair
@Omsair Жыл бұрын
कोण आहे हा?
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН