❤❤❤❤ जय श्रीकृष्ण मन कान तृप्त होतात. जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण❤❤❤❤
@manjiriwakankar482021 күн бұрын
मनापासून सादर प्रणाम व आभार🙏. सर्व भाग श्रवणीय, अत्युत्तम. तुमचा हा उपक्रम अवर्णनीय आहे. सुमधूर आवाज, श्रवणीय ओव्या, नयनरम्य व यथार्थ विडीओज, ओघवती शैली, सर्व अप्रतीम व यथायोग्य. तुम्हाला ईश्वरी वरदहस्त लाभला आहे. अभिनंदन व शुभेच्छा. शुभम् भवतु.🙏🙏🙏 तुमच्याशी ओळख करून घ्यायला आवडेल. कुठे रहाता ? तुमचा नंबर मीळू शकेल ? मी मुंबई. अंधेरी पश्चिम. मंजिरी.
@MarathiOvibadhdhaBhagvat16 күн бұрын
खूप मनापासून तुमचे आभार ! तुमची हि कमेन्ट वाचून खूप प्रोत्साहन मिळाले 🙏 नक्की मलाही तुमच्याशी ओळख करून घेण्यास आवडेल . तुम्ही मला या ईमेल ID वर contact करू शकता . marathibhagwatovya@gmail.com