खरोखर दादा तुमचा अनुभव अतिशय पारदर्शक आहे भविष्यात आपण महाराष्ट्र चा विकास नक्कीच कराल यात शंखा नाही सुनेत्रा वहिनी नक्कीच निवडून येतील
@dilipdeshmukh30226 ай бұрын
खूप छान बोलले दादा. संगतीचा परिणाम आहे हा. मोदींची संगत धरली की सगळे सरळ होतात. चांगले बोलतात.
@PRASHANTKALE1086 ай бұрын
😂😂😂😂
@sushant17766 ай бұрын
😂😂😂😂😂
@sandeeptodkar41076 ай бұрын
😊म्हणजे फक्त बोलतात की काही काम ही करतात.
@mayureshdeshpande99446 ай бұрын
दादा कामाचं, पाण्याचं, विकासाच आणि आजपर्यंत केलेल्या कामाबाबत बोलतोय, दुसरीकडे मात्र भावनिक नाटकं चालू आहे.
@sushant17766 ай бұрын
😂😂😂 भावनिक कोन करतय विचार करा शांतपने
@mayureshdeshpande99446 ай бұрын
@@sushant1776विचार पक्का घड्याळावर शिक्का
@kedarjoshi75035 ай бұрын
Fact 👍
@ckpatekar6 ай бұрын
रोख आणि ठोक दादा .सुनेत्रा वहिनींना अनेक शुभेच्छा !
@dadapawar87536 ай бұрын
वहिनी पडणार भाऊ
@vilasgije54846 ай бұрын
@@dadapawar8753 wait till result
@maharashtradesha73826 ай бұрын
एक खर आहे की अजित दादा च खूप काही लक्षात असते.नावं आणि अभ्यास पण खूप आहे.राजकारण मध्ये समजकरणामधील खूप माहिती आहे दादा कडे.खूप छान वाटले म्हणजे एवढी माहिती सांगतात नेहमी आपण ऐकतो पण कधी विचार करत नाही एवढे कसे रोज लक्षात असते.न थांबता बोलतात
@AnilPatil-m6w6 ай бұрын
✌️❤️ रोखठोक स्वभाव दिलदार 💥 अजितदादा पवार 💪💪
@Sagar-le9dw6 ай бұрын
Mutnara dada😂😂
@amoldhukate10056 ай бұрын
काही ही बोला पण ग्रामीण आणि सहकार क्षेत्रातील खडानखडा माहिती असणारा हा नेता आहे .
@pramodghadge76126 ай бұрын
Sir tya dubavalya pan tyani
@Bobade-dinesh016 ай бұрын
Dada greatest man. ❤❤❤❤
@liladhartalele48916 ай бұрын
दादा आपणास लवकर कळले कि देश वाचायचा परंतु आपलें जे लोक कांग्रेस मध्ये होते त्यांना कळले नाही तें फक्त्त सत्ता भोगत राहिले खरे सांगतो मी आठवीत होतो तेव्हाच मला कंग्रेस देश विकणार वाटत होते परंतु मी लहान होतो आज मी 71 वर्षाचा आहे दादा ताई 101 % निवडून येतील साहेबाना बद्दल काहीच बोलू शकत नाही महाराषष्ट्राला सर्व माहित आहे धन्यवाद आशीर्वाद आहे aamche👌👍👍👍👍
@vikramkondekar6346 ай бұрын
दादा आपली काम करण्याची पद्धत आम्ही जवळून अनुभवली आहे.... कोल्हापूरसाठी आपल्या डोक्यात व्हिजन आहे.... आपण हद्द वाढीचा विषय रोकठोक बोलून दाखवला... थोडी माणसे नाराज होणार.... पण विकास करायचा असेल तर आपण नाराजी पण ओढावून घेता.... ही आपल्या कामाची पद्धत... लागुल चालणं करत बसत नाहीत आणि असाच नेता विकास करू शकतो.... पावसात भिजून काही लोकांची कामे होणार आहेत का...1972 ची लोक नाहीत आता... गाय वासरू किंवा हात बगून शिका मारणारे.... आता आपले काम बगून लोक मतदान करतात... कोल्हापूरहुन दादा तुम्हाला शुभेच्छा....👍👍
@shouryabhosale57926 ай бұрын
सगळं भाषण विकास वर मानलं दादा ❤️❤️❤️❤️
@saharddahavle82506 ай бұрын
दादा आपण आज खरंच बोललात आम्ही आपल्या सोबत ✌✌🚩🚩🚩🙏🙏
@rku036 ай бұрын
दादा तुम्हीच या भागाचा कायापालट करु शकता.
@abhaythorat77916 ай бұрын
अजून
@ramchandrazagade11846 ай бұрын
दादा हे शब्दाला जागणारे पारदर्शक सच्चे नेते आहेत..
@maheshshinde15966 ай бұрын
खर आहे.बारामतीचा विकास झाला आहे. असे आमदार आमच्यक डे पाहिजे आहेत
@rushikeshjayantaher97096 ай бұрын
दादा म्हणजे जनसामान्यांचे नेतृत्व 🙌
@bhartiya7776 ай бұрын
एवढी गरमी वाढली आहे भाषणे छोटी असावी शिवाय फॅन थंड पेय लिंबू सरबत याची सोय करावी प्रतेक भाषणातून झाडे लावायला सांगा तसा कार्यक्रम करावे अश्या गोष्टी भविष्या साठी चांगले आहे आणि लोक ही लक्षात ठेवतील
@ssg27036 ай бұрын
सुनेत्रा ताई नक्की जिंकणार..💐👍
@pratikkhade84266 ай бұрын
आब कि बार 400 सो पार मोदी सरकार ❤ ❤ ❤ 👌
@antoshnigade24026 ай бұрын
सतीश मगर, rajendra पवार ,रोहित पवार हे स्वतःहून देवेंद्र फडणवीस यांना बीजेपी प्रवेश साठी भेटलो होते
@सहा.प्रा.दत्तात्रयशिंदे6 ай бұрын
दादांची भाषण शैली फारच छान आहे
@pradeepshah2796 ай бұрын
मुख्य म्हणजे दादा काय बोलतात ते सर्वांना समजते ते स्पष्ट असते वय झाल तरी माकडासारखे उड्या मारण आता बंद करावे व सकाळ संध्याकाळ नमाज पढावा व पवित्र कुराण वाचावे म्हणजे तरी या वयात शेवटा काहीतर चांगले सुचेल किमान वाईट सुचणार नाही.
@prakashkale65976 ай бұрын
रोखठोक आणी खर बोलण्यामुळे लोक दादाभक्त आहेत
@Bobade-dinesh016 ай бұрын
❤❤❤
@ShantilalRaysoni6 ай бұрын
आवाज मोठा आहे म्हणून दम दिल्या सारखे वाटते
@shriranggore34096 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... * बारा मती करांच्या राजकारणाचं * ... दादांनी स्पष्टपणे केलेलं ... * कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद * दादा जीं * नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@rku036 ай бұрын
भाकरी फिरणार. वहिनी साहेब येणारंचं.
@rekhapatil73406 ай бұрын
मला तुमची भाषणशैली फारच आवडते बाकी काही असो
@biggboss2596 ай бұрын
शरद पवार पुत्री प्रेमाचा मोहात सर्व लंका लावून घेतली 😡😡😡धुतराष्ट्र
@PratikDarekar-ko8xx6 ай бұрын
Pawar sahebani ajit dadacha pan lay vapar kela 70 hajar koti koni lutle tar sharad pawar yani fakt nav dadach va re duniya varun dadalach shivya dene are kay lokaahet
@shraddhadani96456 ай бұрын
धुतराष्ट्र झालेत तुमचे साहेब पुत्री मोह आंधळा
@VishwasChaudhari-d3h6 ай бұрын
मग हे 22खासदार् निवडून दिले होते त्यांनी का नही केल मग काम ते तर भा ज पाचे होतेन
@sagarls88936 ай бұрын
मला वाटत तुम्ही शेजरच्या मुलीला जीव लावत असाल,,तुमची मुलगी ला नसाल लावत नही का,,,
@satishpatil2886 ай бұрын
याला.मुलगी.नाहीय
@OneWhoRemains20236 ай бұрын
@@sagarls8893लोकांच्या जीवावर नाही लावत. हे काय वडिलोपार्जित संपत्ती नाही, लोकसभेची निवडणूक आहे.
@anilbasarkar45746 ай бұрын
मा.दादा आपले अभिनंदन.आपण आपले काम प्रगतीपथावर करत असुन आपण विजयश्री खेचून आणणार आहात.सत्यवचनी व स्वाभीमान हिच यशाची गुरुकिल्ली आहे.यशस्वी भव.
@maheshpatil25186 ай бұрын
दादा बरोबर बोलत आहेत काम करणारे सरकार पाहिजे, सहनभुती konasti घरात बसणारी लोकांना
@wasimmaniyar80696 ай бұрын
किती अन्याय केला काकांनी... 5 वेळा उपमुख्यमंत्री....6 वेळा आमदार....2 वेळ खासदार..... सत्ता गेली तरी विरोधी पक्ष नेते.... कायम लाल दिवा...... तरी रडतोय..... याची विश्वासरहता काय आहे...... विरोधात बसायचं म्हटलं की याला काटा येतो.... फक्त सत्ता आणि सत्ता
@krishnakhot69966 ай бұрын
😅
@arundate71576 ай бұрын
Hirva zenda Kaka Khan chya bajune bolnar he Marathi janta janun aahe. Karamati Kaka svatachya natlaganahi bali dyayla kami karnar nahi hi ya Mhatarya Bailachi kimaya aahe. Ha nalayak Manus Ajitdadala shivya ghalto pan yanech Pahatecha shapathvidhi yach XXXX ghadvun aanle. Karan Ajit cha kata kadhaycha hota he saglyana mahit hote.
@PratikDarekar-ko8xx6 ай бұрын
Pawar sahebani ajit dadacha pan lay vapar kela 70 hajar koti koni lutle tar sharad pawar yani fakt nav dadach va re duniya varun dadalach shivya dene are kay lokaahet
@ckpatekar6 ай бұрын
मग काय झालं केल तर ...दादांनी पण भरपूर कष्ट घेतले बारामतीसाठी ते आम्ही प्रत्त्यक्ष पाहिले आहे.सुप्रियाला तीन वेळा निवडून आणताना दादांच फिरत होते.दादांना सगळ्या गावांची खडा अन खडा माहिती आहे.बाकीचे भाऊ किंवा पुतणे कधीच फिरले नाहीत.पवार साहेब आणि सुप्रिया दिल्ली मुंबईतून काही कार्यक्रमाशिवाय कधी बारामतीत फिरकतही नव्हते.वाहिनीनी काटेवाडीत आणि विद्यप्रतिष्ठान आणि ऍग्रो मिलच आणि महिलांसाठी खूप काम केल आहे .
@kedarppp16 ай бұрын
दादा च कर्तुत्व आहे ते, वाकड्या नि कायम गेम केला दादां चा
@apanilpawar836 ай бұрын
महाराष्ट्रात एकच दादा...अजित दादा.🚩🇮🇳🌹💐❤
@sachinwadekar63286 ай бұрын
श्री शरद पवार, आणि, उद्धव ठाकरे यांचे लेक व पुत्र प्रेम मुळे दोन्ही पक्ष फुटले,
@bharatshekatkar10796 ай бұрын
बरोबर आहे
@narhareraju31256 ай бұрын
1 Dada Ajit Dada✌️✌️👍
@haridasmahadik-vu5do6 ай бұрын
शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमापोटी पोटी अजित पवार यांच्या वर अन्याय केला आणि पार्टी,चिन्ह दोन्ही ही गामविले
@maheshkonde35246 ай бұрын
Evdha anyay amchyavar amchya kaka ne kela tar amhi kakache upkar kadhich visarnar nahi
@sagarls88936 ай бұрын
तुमच्या सुमार बूढीमत्तेला सलाम,,
@जयजयमहारास्ट्रमाझा6 ай бұрын
स्वताच्या मुली ना मंत्री न करता मुतरे ला अनेक वर्षे मंत्री केले आणी त्यांनी शेतकरीचे 70हजार कोटी खाल्ले असे मोदी स्वता खाणारे तोंडातून बोलले
@Scholarspot16 ай бұрын
अरे हरी ही किमया ED ची आहे. तू येडा की खुळा. 70000हजार कोटी त किती 500 च्या नोटा आहेत याचा हिशोब करा आपण
@dineshsyadav22816 ай бұрын
दादा सहज बोलतात पण दम दिल्यासारखे वाटते..😢
@thefarmer49866 ай бұрын
दादा म्हणजे खतरनाक ...
@RadhakrushnaD6 ай бұрын
दादा आपल्या सारखा पाण्याच्या संदर्भात व्हिजन असलेला एकतरी नेता मराठवाड्यात आहे काहो?
@VishnuPatil-uy8gp6 ай бұрын
पाणी नसेल तर धरणात मुतुन पाण्याची व्यवस्था करतात
@haridasmahadik-vu5do6 ай бұрын
सवतीच्या लेकरा सारखे वागले शरद पवार अजित दादा सी पुत्री मोह नडला , NCP party वाढविण्या साठी अजित दादा, आणि त्यांच्या सोबत गेले आमदार यांनी ही महत्त्वाची होतीच की मग अजित दादा ना पार्टी अध्यक्ष का नाही केले
@amrutashingare33246 ай бұрын
तुझी प्रॉपर्टी तुझ्या पुतण्याला देशील का? बोलायला काय जातंय
@sagarls88936 ай бұрын
😂
@satishpatil2886 ай бұрын
तु.तुझ्या.मुलांना.वारस.लावु.नको.शेजारच्याला.दान कर
@जयजयमहारास्ट्रमाझा6 ай бұрын
शेतकरीचे 70हजार कोटी खाणारे विकास. पुरूष
@madhavadhikari42876 ай бұрын
दादा श्रद्धा आणि सबुरी विजय तुमचाच
@rekhapatil73406 ай бұрын
केलेल्या कामाचे नाव दादा पटापट घेतात. ही केलेल्या कामाची पावती आहे
@Market_Mystic6 ай бұрын
अगदी खरंय... सगळी कामं तोंडपाठ असतात... झालेली आणि होणारी सुद्धा... 😊😊👌
@nandkumarrajurkar51586 ай бұрын
Utmost fantastic speach. He is no doubt a true leader , he speaks out his heart and is a practical politician. He has to be supported for the betterment of Maharashtra.
@pradipbangar51076 ай бұрын
फक्त अजित दादा
@prabhakarthorat41096 ай бұрын
अजित पवार चा ठेका घेऊन बोली नका
@sachinlimaye24026 ай бұрын
काही असो, पण अजित पवार चांगले वक्ते आहेत
@uttampisal25656 ай бұрын
मे हिन्दी भाषी हू अजीत दादा को हमेशा सुनता हू ये महामानव महाराष्ट्र लिए एक समर्पित भावना रखते हे आप सभी इनको भरपूर सहयोग करो ये मेरी अपील हे जय शिव राय जय जीजाऊ माते उतम राव पिसाल देवास जिला मध्यप्रदेश अजित दादा को केंद्रीय मंत्रिमंडल मे बहुत अच्छा स्थान ओर आदर मिलेगा
@sonalidalvi55396 ай бұрын
अरे बाबा हा अजित पवार गदार सतर हजार कोटी रुपये घोटाळा झाला
@pratibhaliman956 ай бұрын
Dada jara lavakar कळायला पाहिजे होत
@bipinsalaskar92436 ай бұрын
देर आये दुरुस्त आये
@dadasangale33946 ай бұрын
दादा खरे बोलतात विजय आपला फिक्स आहे मोदी सरकार येणार
@amolraut17106 ай бұрын
Clearity, Transferancy, Knowledge, Development , Experience, Truth
@vikramzende91796 ай бұрын
Only ajit dada
@nanasathe77126 ай бұрын
दादा दम दिल्या सारखे भाषण आहे तुमचे
@PratikDarekar-ko8xx6 ай бұрын
Pawar sahebani ajit dadacha pan lay vapar kela 70 hajar koti koni lutle tar sharad pawar yani fakt nav dadach va re duniya varun dadalach shivya dene are kay lokaahet
@kkeskar216 ай бұрын
निसर्ग राज्याला साकडे घाला 7 मे पर्यंत पाऊस येऊ पडू देऊ नका नाहीतर पावसातील सभा होयची, मागचा अनुभव आहेच पाठीशी 😊
@bipinsalaskar92436 ай бұрын
आता पाउस झालाच तर म्हातारा बैल तिथेच मान टाकेल
@VasantbabulalWaghela6 ай бұрын
अजीत दादा ज़िंदाबाद ❤❤❤
@chinmayibhise88076 ай бұрын
वावा नशीब शेम्बकारांचे आणि इतर खऱ्या संस्थापकांची नावे घेतली 🚩 धन्यवाद 🚩
@rajendragarad42906 ай бұрын
पवार साहेबांमुळे तर आपण इथपर्यंत आला
@shashankkapshikar41256 ай бұрын
लायकी आहे म्हणूनच.
@abhishekladhane12816 ай бұрын
मोदींसाठी व्होट सुनेत्रा पवार यांना ❤❤
@sunilkad78076 ай бұрын
आज आपण दादांबरोबर100% राहू पण उद्या सगळे पवार एकत्र आल्यानंतर आपला करेक्ट कार्यक्रम तर करणार नाही ना? याची हमी आणि ती ग्यारांटी / दादांनी द्यावी.
@bipinsalaskar92436 ай бұрын
१००% आहे म्हातारा बैल दाउदचा नोकर संपलाय आता
@namdeodudhale97506 ай бұрын
आता ते शक्य नाही,शरद पवार साहेब अजितदादांना कधीही पक्षाचे अध्यक्ष होऊ देणार नाहीत, स्वतःच अध्यक्ष पाहिजे.
@examlogic13096 ай бұрын
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी.. म्हणजे... 🔥दादा 🔥
@MrMultivicky6 ай бұрын
नक्की उमेदवार दादा आहेत की वहिणी? एकाही सभेत वहिणी बोलत नाही.. उद्याला चुकुन निवडून आलेत तर संसदेत कोण बोलणार? दादा कि वहिनी?
@bansode.50326 ай бұрын
तुला बोलावतील वहिनी अरे गल्लीतच बोलून दाखव तू वहिनींची काळजी नको करू त्या सक्षम आहेत आणि पोपटपंची पेक्षा काम महत्त्वाची आहेत
@ravindrapkharade87186 ай бұрын
संसदेत बोलायची सोय आहे का?😂😂😂
@ckpatekar6 ай бұрын
छान बोलतात की वाहिनी मुलाखत ऐकली आम्ही .सुप्रियाला मिळालेले संसदरत्न हा पुरस्कार चेन्नई ची खाजगी संस्था देते त्याचा देशाच्या संसदेशी काही एक संबंध नाही .आणि नुसतं संसदेत सरकार विरुद्ध भाषण देऊन आणि पुरस्कार मिळवून महाराष्ट्रात विकास होत नाही.तर केंद्राचे प्रोजेक्ट ,निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
@sayalitiklale32006 ай бұрын
SUPRIYATAI ADARSH SANSAD RATNA AHET...TAINCHE SPEECH SANSADET AIKNYASARKHE ASTE
@pallavishinde13206 ай бұрын
Barobar aahe@@ravindrapkharade8718
@shivajichaudhari93956 ай бұрын
घर का भेदी लंका धाय.... आता सर्वच उघड करून दाखवलं जाणार
@जयश्रीराम-ण5थ5 ай бұрын
सच्चा माणूस 💕
@bekulkarni75956 ай бұрын
अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण दादा तुम्ही खूप सहन केलेत उद्या तुम्ही मुख्यमंत्री झालात तर नवल वाटणार नाही
@sandeeptodkar41076 ай бұрын
41 व्या मिनिटाला फार मज्जा आली 😊 दादा तुम्ही सिरियस असता पण मधे मधे मस्त जोक करता 🤣
@MB-rp4vw6 ай бұрын
निर्विवाद सत्य्आहे केंद्रसरकार व राज्यसरकार मीळुनच आपल्या गावाचा विकास करता येतो.त्या पैशातुनच उद्योग, व्यापार,रोजगार,शेतीचाविकास, तलाव,वीज,रस्ते निर्मिती होऊ शकते.त्यामुळे अजीत दादा बरोबर सांगत आहे.
2014 कांग्रेस सरकारचा शेतमालाचे हमी भाव बघा व 2024चे मोदीसरकारचे भाव बघा आता डबल झालेले आहे!मी पण शेतकरी आहे! शेतकर्यांना आता रु6000+रु 6000=टोटल रू12000 मिळतात.त्यामुळे मोदीजी बदल खोटा प्रचार बंद करा
उपमुख्यमंत्रीअजितदादाच बारामतीचा विकास करु शकतात ! केंद्र व राज्य सरकार मिळुन बारामतीचा चांगला विकास करु शकतात! शरदपवारनांनी पुत्रीमोह प्रेमसोडुन अजितदादांच्या हाती नेतृत्वद्यावे राष्ट्रवादी वाढवावी
@MB-rp4vw6 ай бұрын
उधट हा महान कपटी माणुस अस त्यांच्या घरचेच लोक सांगतात!दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे दिसत तस नसत असा हा महान गर्विठ, अंहंकारी,हेकड,कपटी माणुस आहे हे जवळच्या सर्वांना माहित आहे.
@pratapambadasdeshmukh39516 ай бұрын
विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी विदर्भ आणि मराठवाड्याला दिला असता तर सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास झाला असता अख्खा महाराष्ट्र गार करून स्वतःचा. भागाचा विकास साधून घेण्यास काय धन्यता आहे
@jyotihinge83426 ай бұрын
पिंपरी चिंचवड विकासाचे शिल्पकार , फक्त दादा
@narendrajoshi74426 ай бұрын
Dada aage badho
@nitinkulkarni64656 ай бұрын
जय श्रीराम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@narendrajoshi74426 ай бұрын
Dada number 1
@sharadkarande57466 ай бұрын
दादांचा भविष्यात देशाचा महान नेता ,देशभक्त नेता म्हणून ओळखण्यात येईल.... लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवारांनी "खाली बसने" .खुर्ची नाही हे एक सोज्वलं नाटक....😂😂
@rajendragarad42906 ай бұрын
तुमचा पराभव 100% आहे काय काळजी करू नका
@kiranjadhav48226 ай бұрын
दादा आमदार कीपण पाहिजे आणि खासदार कीपण पाहिजे वा
@PrakashPrabhu-u8o6 ай бұрын
Bala hya tuza Kaka no 2 k pan kadi vicharalas kay ? Hya vagana bara nay ! IS BAR MODI 400 PAR NI VAHINICHA KHADADAR ! SU. SU TAI , JA MULI JA DILYS GHARI TU SUKHI RAHA !!!
@kedarppp16 ай бұрын
मग वाकड्या ला पंतप्रधान व्हायचे नाही काय
@MGajanandan6 ай бұрын
Ikde aamdargi, khasdargi che prashna nahi, Supriya Sule che patta cut karayche, ani te vhayla pahije, ghamand vadat challe aahe, mee pana mhanje" Ahankar "
@gauravdeshmukh70296 ай бұрын
Kay vait aahe
@sachinaarge72736 ай бұрын
एकच दादा अजित दादा
@akshaygaikwad52106 ай бұрын
Fix खासदार आदरणीय सौ.सुप्रिया ताईसुळे❤
@nitinkulkarni64656 ай бұрын
आता खरा रंग आलाय
@babannatu59006 ай бұрын
धन्यवाद
@BharatPuri-o4e6 ай бұрын
Very. Very Good.Pavar Saheb.
@uttammore1436 ай бұрын
अजित दादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@priyankashelar6116 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे असते त्यांनी मोदींना साथ स दिली असती
@alpana85416 ай бұрын
विकास पुरुष एकच दादा अजित दादा
@adc123451006 ай бұрын
Excellent
@RRRPPP97126 ай бұрын
72000 कोटी गायब केले नसतेत् याचा वापर नीट केला असते तर पाणी सगळीकडे झाले असते
@PratikDarekar-ko8xx6 ай бұрын
Pawar sahebani ajit dadacha pan lay vapar kela 70 hajar koti koni lutle tar sharad pawar yani fakt nav dadach va re duniya varun dadalach shivya dene are kay lokaahet
@श्री.रामभाऊपवार6 ай бұрын
तुला आता जाग आली का
@dilipmankikar56236 ай бұрын
Agdi barobar
@sk-ep6zk6 ай бұрын
Very nice dada
@sagarmisal38256 ай бұрын
दादा तुम्ही म्हणाल असाल तर ते बरोबरच असेल पण माती खातो म्हणणे आणि प्रत्यक्षात माती खाणे यात फरक आहे.....
@jalindarmahadik43366 ай бұрын
दादा आणि पाडा
@vhn-026 ай бұрын
मला देवेंद्र आणि अजित दादा ह्यांची जोडी महाराष्ट्रास चांगली आहे...
@mauli81596 ай бұрын
विकासाचा वादा , अजितदादा ❤❤⏰⏰
@abhishekladhane12816 ай бұрын
सुळे यांनी कायम हिंदू विरोधी स्टेटमेंट दिलंय लक्ष्यात असूद्या
@amitkalburgi22176 ай бұрын
दादा, फक्त बारामती बघू नका..इतर ठिकाणीही आपले आणि युतीचे उमेदवार उभे आहेत..त्यांचा प्रचार कधी करणार..???
@shivajimane74366 ай бұрын
राजकारणात घराणेशाहीचा अस्ताला प्रारंभ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट च योग्य,
@yogeshbafna57756 ай бұрын
Gelya10 वर्षा तील कारभार बद्दल तुम्ही 9 वर्ष खडे फोडले की हो दादा
@kedarppp16 ай бұрын
एक् च वादा अजित दादा
@DattaChudhari6 ай бұрын
तुम्ही बोलले होते पहील्याच कर्ज माफी करतो म्हणून
@namdeodudhale97506 ай бұрын
अजित दादा यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही खोटं आश्वासन देत नाहीत,काम होण्यासारखं नसेल तर स्पष्टपणे सांगितले जाते,हे नियमात बसत नाही, होणार नाही,पण खोटी आशा दाखवित नाहीत.
@rushikeshjayantaher97096 ай бұрын
सुनेत्राताई पवार आजच विजयी आहेत ✌🏻
@MrRaosaiba6 ай бұрын
वंदे मातरम
@abhimanadlinge16276 ай бұрын
सौ सुनेत्रा ताईं नक्कीच केंद्रीय मंत्री पदावर विराजमान होत आहेत म्हणून सर्वं मतदारांनी सौ सुनेत्रा ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आहे. ही कळकळीची विनंती करीत आहोत.
@samg75656 ай бұрын
🙏विकासासाठी आम्ही बारामतीकर सुनेत्रा पवार यांना निवडून देणार.. केंद्रात मोदी राहणार मग अजित पवार यांना बारामती चा विकास जोमाने करता येणार🚩
@haribhaukhade88616 ай бұрын
राजकारणात आणि खेळात नेहमी कायतरी वेगळे घडते हा निसर्गाचा नियम आहे व तिच आता वेळ आलेली रोखठोक दिसत आहे...😮
@Balunehre6 ай бұрын
पत्रकारांना अमोल कोल्हे यांनी पैसे किती दिलेत आधीच कसं तुम्ही बोलू शकता