*सुषमा अंधारे कि एकनाथ शिंदे ? तुमचं समर्थक कोणाला तुमच मत कमेंट बॉक्स मध्ये लिहा*
@VivoY-ic5ko2 жыл бұрын
माझं मत सुषमा अंधारे
@vandanakalambe18692 жыл бұрын
माझ मत सुषमा अंधारे यांना
@sambhajikole95002 жыл бұрын
@@vandanakalambe1869 आहे
@tukaramsatpute3152 жыл бұрын
@@vandanakalambe1869 q22²²2222²²
@ravindrawadkar78392 жыл бұрын
Shinde yanna
@ganeshkhule77462 жыл бұрын
सुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है फक्त शिवसेना
@uttamgosavi67972 жыл бұрын
महा प्रभोधन यात्रेला पूढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र
@ssnnrr2 жыл бұрын
प्रबोधन
@vilasmangavate21872 жыл бұрын
सुषमाताई, आपण रास्त मुद्दे मांडत आहात आणि आज या विचारांची गरज आहे व आ. उद्धव ठाकरे साहेबांना आज आपल्या सारख्या रणरागिणींची आवश्यकता आहे. सुषमाताई आगे बढो आपणास उज्वल भविष्य आहे. 👍👌👌🌱🌱🌷🌷🙏
@sushmajadhav93082 жыл бұрын
Yes
@krishnadhanvade77252 жыл бұрын
ताई धन्यवाद एक नंबर देवाने पाठवलं तुम्हाला
@tirthavideo13572 жыл бұрын
Adhe kutye hota tumi
@babashebbarfe98092 жыл бұрын
जय भिम ताई जय भिम
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
कसला अभ्यास, हिंदू धर्माला कोणी शिव्या दिला की अभ्यास, बाजार बसवी आहे ही छी
@pramodshetty29172 жыл бұрын
You are great
@007ashdDesai2 жыл бұрын
सुषमा ताई , असे सत्य आणि परखड भाषण आत्ता पर्यंत हिंदवी राज्यात च नाही तर पूर्ण भारत राज्यात कुणीच केलेले नाही ......शत शत प्रणाम ताई . आम्ही फक्त आणि फक्त सुषमा ताई ना समर्थन देत आहे . त्या गद्दारना नाही .
Devala hi manat nahi aani tumhi boltay parmeshwarane pathavlya.... jara google kara aani tiche vichar check kara
@user-shivsainik2 жыл бұрын
भाषण करणे ही एक कला आहे. बोलणे ही पण एक कला आहे. पण नैसर्गिक वागावे लागते. तुम्ही गुणवंत असता तर जुना पक्ष सोडला नसता.😬😬😬😬😬😬😬😬
@ankurmore77162 жыл бұрын
खुप छान खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट वक्ते खुप धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय शिवराय जय शंभूराजे
@inspirefromuniversbyrajpaw29642 жыл бұрын
Bai हिंदू विरोधी आहे लक्षात असू द्या
@jayeshsheth23532 жыл бұрын
DRAUPADI NI MH GADHVLAY..HE TYACH MARGHA VAR.......BAI KITI HI HUSAR AAKAL. GHUDGYAT ASTE
@Dad-v5n1o2 жыл бұрын
@@inspirefromuniversbyrajpaw2964 हरिजन आमचे भाऊ बंधु आहेत,,, आणि तु आम्हाला तोडण्याच काम करतोस,,,, आणि तु हिंदू हरिजन नाहीस,,,,तु कट्टू लांडा आहेस
@jaishriram29972 жыл бұрын
@@inspirefromuniversbyrajpaw2964 त ते का विरोधी आहेत हे समजुन घे गाढवा
@कर्नलसिंगहरभजन2 жыл бұрын
@@inspirefromuniversbyrajpaw2964 बाई हिंदू विरोधी नाही अंध श्रद्धा विरोधी आहे,,,
@d.prakashd.42172 жыл бұрын
वा ताई खूपच छान ! तुमचं भाषण म्हणजे एक बुद्धिमान प्राध्यापिका विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देताना चित्र असतं तसे हुबेहूब चित्र दृष्टीस पडलं आहे. You are the mass psychology changer असं म्हटल्यास वावगे. होणार नाही. खूप खूप शुभेच्छा
@anitakoli50982 жыл бұрын
खूप च छान...👌👌👍👍👏👏👏🙏आपणाला खूप खूप शुभेच्छा 💐
@ishu1708bappa2 жыл бұрын
Kadak tai
@kishorshinde78782 жыл бұрын
वा... ताई तुमचे speech एक जिवंत ज्वाला आहे... इंकलाब जिंदा बाद 🙏
@umeshpawar81242 жыл бұрын
खूपच अभ्यासू, छान शैली ताई तुमच्या भाषणाची. जय महाराष्ट्र 🚩
@revanasidhreure61722 жыл бұрын
खूपच फायर ब्रॅन्ड नेत्या !!महाराष्ट्राला आपली गरज आहे. आपल्या भाषणाने नक्कीच विरोधकाचे फाटणार.... आपल्याला सुरक्षा कवच असणे गरजेचं आहे. 🙏🙏 जय महाराष्ट्र !!! 🚩🚩🚩
@pravinwakchaure69582 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी कुठे गेले
@dajibansode39422 жыл бұрын
सुषमा अंधारे यांचे रोकठोक भाषण असते, आणि त्या कोणाला भीतहि नाहीत अशा त्या रणरागिणी हि शिवसेनेची खरी वाघिण, !सलाम ताई
@rajjagtap56362 жыл бұрын
महाप्रभोदन यात्रेला एक लाख वेळेस जय महाराष्ट्र
@shub83242 жыл бұрын
खूपच अभ्यासु ताई आहेत तुमचे विचार भाषण मनाला उभारी देणारी आहे अभिनंदन
@nirmalakale68222 жыл бұрын
कसली अभासू सवलत मिळाली असेल जास्त.
@subhashpawar37972 жыл бұрын
@@nirmalakale6822 00
@santoshsurve42872 жыл бұрын
याचा अर्थ उद्धव आणी आदित्य ला शिव्या देणारे अभ्यासू असतात बरोबर ना.
@कर्नलसिंगहरभजन2 жыл бұрын
@@santoshsurve4287 अनपढ़ रिक्शावाला गुंडा और चायवाले हमारे देश के दो अनमोल रत्न 😝😝😝😝😝😝😝
@pranavdoke86752 жыл бұрын
भावी प्रधानमंत्री
@uttamdhondibarathod10262 жыл бұрын
सुषमाताई आपलं भाषण ऐकल्यावर मला असं वाटतं की शिवसेना परत वैभवाला येईल
@kanganesir4892 жыл бұрын
असल्या लोकांनी तर शिवसेना बुड वली आहे भावा
@anandraonikam9462 жыл бұрын
@@kanganesir489 खर तर भगव्या लोकांना शिवसेना नको आहे त्याना एकछत्री राज्य करायचे आहे म्हणजे तुमचया बोकांडीवर बसायला मोकळे जरा नीट विचार करा
@pranavdoke86752 жыл бұрын
दुसरा संजय राऊत
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
कसला अभ्यास, हिंदू धर्माला कोणी शिव्या दिला की अभ्यास, बाजार बसवी आहे ही छी
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
@@hindurashtrakesipahi व्वा रे माकडा,!!!!
@rb.gameing433710 ай бұрын
धन्यवाद ताई साहेब जय भीम जय महाराष्ट्र
@saileebansode96042 жыл бұрын
ताई तुमचे भाषण ऐकून आत्ता १०० % वाटतेय आपली शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस येतील.ताई आपली साथ सेनेला शेवटपर्यंत राहु दे.
@chayagaikwad62862 жыл бұрын
सुषमाताई अंधारे यांचा आवाज माझी वाघाचे डरकाळी कोणीच रोकु शकत नाही थांबू शकत नाही जय भीम
@babasahebghorpade47092 жыл бұрын
सुषमा ताई आपल्या महाप्रबोधन यात्रेस उदंड प्रतिसाद लाभो जय महाराष्ट्र🚩 🙏
@prakashtorne47802 жыл бұрын
अभिनंदन ताई .🙏🤝👌 एक नंबर कडक भाषण ऐकून तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द आठवत नाही. परंतु फक्त मा.श्री.उद्धवराव बाळासाहेब ठाकरे साहेब🚩 जय मशाल.🚩 जय शिवराय.🚩 जय महाराष्ट्र🚩 जय स्वराज्य🚩
@sushmatmore7271 Жыл бұрын
You grat tai tumchy bhashn kup chan vichar pirak astat jasi ki rani👍
@ashutoshtorne69382 жыл бұрын
सुषमा ताई आपल्या सारख्या अभ्यासू आणि बहुजन चळवळीशी बांधलेल्या नेत्याची महाराष्ट्राला खूप गरज आहे. माझ्या शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी.
@mimkalp2 жыл бұрын
भार तात सुध्छा असे कडक भाषण कोणीही करू शकत नाही. अंधारे ताई साहेब
@OP_RUTURAJ2 жыл бұрын
एकच फाईट वातावरण टाईट जय भीम. जय महाराष्ट्र
@jalandardorugade94772 жыл бұрын
गोब्राम्हण नाही बहुजनप्रतिपालक हे शिवसेनेच्या स्टेज वर सांगितले ताई ग्रेट काम
@mahanand742 жыл бұрын
एकच शिवशाही फक्त आणि फक्त सुषमाताई
@ramdasdarekar49702 жыл бұрын
Tai khup mast
@mayabhagat9423 Жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद ताई jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
@ratilalchavan12862 жыл бұрын
ताई तुम्ही आज खरे बोलत आहात जय महाराष्ट्र जय शिवसेना 👍🙏👍
@sagarramchandani38252 жыл бұрын
Ho ka
@rushikeshthanekar90862 жыл бұрын
ताई ला असा किती अनुभव आहे शिवसेना मधला ताई खोबरे तिकडे चांगभले करते
@user-zg1ep1ex2b2 жыл бұрын
*MEOW* ☻
@sundarsutar91812 жыл бұрын
खरोखर आता परत एकदा महाराष्ट्राला प्रबोधनाची गरज आहे... खूप छान विचार... विचारणा नमन 🙏
@poojakorane50402 жыл бұрын
Kharch khup Chan bhashan kele 🙌🙌🙌
@santoshwaghmare14662 жыл бұрын
महाप्रभोदन यात्रेला लाख लाख शुभेच्छा.
@sunilveer68432 жыл бұрын
खरंच खूप छान भाषणं वाघिन मिळाली आहे
@naimkhan-sx2lw2 жыл бұрын
Very nice 👍
@sunilfulpagar24782 жыл бұрын
Jai bhim jai maharastra, tai khup khup chan, asech ragt usulu dya khup ati zale aata vel ali petun urhanyachi.
@balkrishnchilwant20242 жыл бұрын
खूप अभ्यासू आहात ताई 🙏🙏 खूप छान भाषन.जय भिम.🙏🙏
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
कसला अभ्यास, हिंदू धर्माला कोणी शिव्या दिला की अभ्यास, बाजार बसवी आहे ही छी
@Voice_of_Vinod2 жыл бұрын
@@hindurashtrakesipahi ek varshan purviche bhasan aaikaych hote tyala...shivsena pramukha baddal ky vichaar hote...
@sunilshende2912 жыл бұрын
Pawar ki Dalal UddhV ki Molkarin
@saifuddinkadri135 Жыл бұрын
SUSHAMA TAI AAP KO DIL SE SALAAM
@purushottamwanaskar6548 Жыл бұрын
ताई तुम्ही आपल्या भाषणातून राजकीय प्रचार सोबत,महापुरुषांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करता त्याबद्दल आपले कोटी-कोटी आभार
@shreenathmaharaj29042 жыл бұрын
सर्व मराठी माणसांनी एक होने सध्याची आवश्यकता आहे, सर्व समाज एक होऊन, आपल्या मराठी माणसांना फोडन्याच काम करत आहे, म्हणून आपण सर्व एक होऊन ठाकरे साहेबांना साथ देऊ.
@anantr.rakhondepatil39052 жыл бұрын
आमचे समर्थन उद्धव ठाकरे यांना. जय महाप्रभोधन यात्रा
@ganpatdangale87172 жыл бұрын
खुप छान लयभारी
@ravimahajan1218 Жыл бұрын
आम्ही ताईंचे समर्थक 🎉🎉🎉
@sameersurve72972 жыл бұрын
1kch nambbr👍👍 barobar
@mujtabalokhandwala67452 жыл бұрын
ताई, महाप्रबोधन यात्रे साठी शुभेच्छा!
@sudhakarraut40862 жыл бұрын
प्राध्यापक अंधारे मॅडम् खुपखुप धन्यवाद ! आज प्रथमच आपले भाषण ऐकले,आपण गोरेगांवच्या हमरस्त्यावर गॅस सिलेंडर वर बसणाऱ्या मृणाल ताईंचा नाव नेता सुरेख अनुभव सांगितलात आपले ज्ञान आणि अभ्यासही दांडगा आहे आणि आपण 'सेक्युलॅरिझम' चे तत्वज्ञानाचेही दाखले दिलेत आपल्या ह्या सुरु होणाऱ्या प्रबोधनयात्रेस खुप खुप शुभेच्छा ! जयहिंद जय महाराष्ट्र ||
@sunilgurav23172 жыл бұрын
ताई तुमच्या वक्तृत्वाला मानाचा मुजरा. महाप्रबोधन याञेला माझ्या शुभेच्छा. एकदा रत्नागिरीत होवूनच जावदे.
@prakashpawar85262 жыл бұрын
सुशमाताई अंधारे आपण भाशनाची सुरूवात करताना आमच्या संत सेवावालाल यांच्या नावाचा उल्लेख करना-या पहील्या नेत्या आहात त्याबद्दल धन्यवाद! आमचा समाज तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला खुप खुप सुभेच्या
@sachinrane47572 жыл бұрын
Kup chan tai
@dayalchavhan52762 жыл бұрын
ताई प्रत्येक भाषणात सेवालाल महाराजांचा नाव घेता बंजारा समाज तुमाला आणि उद्धव ठाकरेला विसरणार नाही आणि खरोखर तुमच्या भाषांनातून रक्त खवळते ताई. जय महाराष्ट्र
@sureshkhandve96592 жыл бұрын
युतीला मत आणि सत्तेसाठी आघाडी
@anilalhat58352 жыл бұрын
Dhanyvad
@AlphashortDNA46142 жыл бұрын
M
@saish63238 ай бұрын
madamji so ग्रेट स्पीच, really u r ग्रेट वुमन, वन्स I वॉन्टेड to meet u, all पोरखेळ, सगळ्यांची कुंडली आहे आपल्याकडे, म्हणुनच ईतक्या atmavishwasaneapan बोलत आहात, कुणी काहीही म्हणु द्या, पण u r really ग्रेट, सलाम आपल्या बेधडक पणाला, या narishaktila मनापासून सलाम
@akbarbhau95582 жыл бұрын
🚩Jay Shivray 🚩Jay Maharashtra 🚩only Thakre 🚩
@yogeshpol32532 жыл бұрын
खरच उद्धव ठाकरे साहेब ग्रेट cm होते तेंच्या काळात कोणच्याच समाज्यावर अन्याय झाला नाही
@dhananjaylamkane48 Жыл бұрын
उध्दव ठाकरेच 2024 ला विजयी होणार 1000000000000000%
@narayanmestry5084 Жыл бұрын
Tai tumhi kupach bhari abhyasu👌🙏🙏🙏🙏🙏
@shrikantpatil88472 жыл бұрын
आता उध्दव ठाकरेना खरोखरच इच्छाशक्ती तयार झाली
@bhujbal71882 жыл бұрын
अप्रतिम ताई खूपच छान भाषण केलं आहे डोळे उघडावा सगळ्यांचे असं आशा आहे जय महाराष्ट्र🌹🌹🤝🚩🚩
@discostation45392 жыл бұрын
Tri pn eknath shinde zindabad
@KrishnaGovind51602 жыл бұрын
आता उध्दव ठाकरे खरोखरच इच्छा शक्ती तयार झालि
@vijaykumarpatil42182 жыл бұрын
@@discostation4539 chadhavun ghe
@omkarkale2702 жыл бұрын
Shrikant patil 😂😂😂😂😂😂😂😂
@bharatkadam35052 жыл бұрын
ताई जयभिम 🌹🌹🙏🙏छान
@sambhajiborse50322 жыл бұрын
🙏🙏🙏 हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन खूप खूप जय महाराष्ट्र
@surekhapatil9842 жыл бұрын
हदिक, शुभेच्छा अभिनंदन खुप छान जयमहाराष्ट्र 🙏🙏🙏🙏👍
@vikaspatil96892 жыл бұрын
Khup chan
@marutiporlekar38812 жыл бұрын
Good 👌जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vidnyanpalande35738 ай бұрын
खूप छान विचार आहेत सुषमा ताई तुमचे 😊 जय महाराष्ट्र 🙏
@suhasshalu960 Жыл бұрын
ताई आपण ग्रेट आहात जय महाराष्ट्र 🌹🙏🌹👍
@aabasuryawanshi72142 жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@deepakshinde73472 жыл бұрын
काही जणांना मिरच्या झोमल्यात ताई तुम्हाला शुभेच्या जय महाराष्ट्र 🚩🚩
@nirmalakale68222 жыл бұрын
असल्या.......... लोकांना आम्ही हिंदू भीक घालत नाही.
@ajitgaikwad57072 жыл бұрын
ही सेम टू सेम मिटकरी आहे.......बाजारु विचारवंत 😆😆😆🤣😆🤣🤣🤣
@कर्नलसिंगहरभजन2 жыл бұрын
Right bro 👍 👌 because she is very intelligent and very well educated,,, and she good speaker,,,, उन्होंने उनके समाज को अंधभक्त और अंधश्रद्धा से दूर रखने का प्रयास किया है। जो हमारे देश के अंध भक्तो को बरदास्त नही होता,,,briliyant shushama taai 👍❤️
@pravin6282 жыл бұрын
Right ✅️
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
कसला अभ्यास, हिंदू धर्माला कोणी शिव्या दिला की अभ्यास, बाजार बसवी आहे ही छी
@pritishinde9438 Жыл бұрын
सुषमा ताई तुम्हचे शब्द अतीशय सप्शट आहे. मराठी असुदे किंवा इंग्रजी म्हणून तुम्हच भाषन मला फार आवडत शिवसेनेला फार चांगली एक वक्ता मिळाली आहे. 🙏
@harishchandrakadam92932 жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण आहे ताई बेस्ट ऑफ ल तुमच्या पुढील वाटचाल वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
@mangalameshram16122 жыл бұрын
सुषमा ताई हे एक हुशार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे.
@pranavdoke86752 жыл бұрын
भावी प्रधानमंत्री
@ok-ej7im2 жыл бұрын
प्रणव डोके....उतरल्यावर ... पुन्हा हेच बोल हा...
@Sukhdevnimbalkar77852 жыл бұрын
मला लय भाषण आवडते
@swapnilbagal9772 жыл бұрын
इतके दिवस कुठ होत्या या सुषमा ताई? इतक्या प्रगल्भ आशयाच भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राची जनता आतुर होती. यांच्या आवाजात खरच जादू आहे
Desh kai mala tar vatata tai saglya jagaache pan netrutva karteel!
@pranavdoke86752 жыл бұрын
भावी प्रधानमंत्री
@prashanthudge2 жыл бұрын
@@pranavdoke8675 😂🤣
@kantilaljadhav42112 жыл бұрын
आई खूप हुशार, अभ्यसू आहे मनाला उभारी देणार भाषण आहे काँग्रॅतुलशन
@rameshs94542 жыл бұрын
आईचं केली बाबा आता लोक काय करतील त्याचा नेम नाही
@swaradhanasangeetvidyalaya87572 жыл бұрын
@@rameshs9454 त्यांना ताईच म्हणायचं असेल त्यामुळे शेवटी पण congratulations मध्ये गडबड झाली आहे
@bharatipawar89522 жыл бұрын
खुप छान ताई 🙏🙏👍👍👌👌
@gajananshirke58272 жыл бұрын
सुषमाताई खूप अप्रतिम. धन्यवाद.
@SleepyDodoBird-bb8mt4 ай бұрын
सुषमा ताई जय महाराष्ट्र🎉❤
@amolgiri73682 жыл бұрын
ताई मनपूर्वक आभार
@बालाजीराऊत-स3व2 жыл бұрын
अभिनंदन ताई
@ashokkamble68752 жыл бұрын
Tai khup अभ्यासू आहात पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@wasimhussaini18502 жыл бұрын
जय महाराष्ट्र...🎉🎉
@appasahebkale80622 жыл бұрын
Ok
@surajparate24524 ай бұрын
खरोखरच वाघीण आहे सुषमा ताई अभ्यासू आहे खूप ❤❤
@dnyaneshwargholaskar43752 жыл бұрын
सुषमा ताई तुमच्या महाप्रबोधन यात्रेमुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी क्रांती घडवून येईल 🚩🚩🔥🔥🔥🙏🙏
@raj4553shinde2 жыл бұрын
खूप छान भाषण मॅडम.. ह्या देशातला माणूस जागा झालाच पाहिजे..
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
कसला अभ्यास, हिंदू धर्माला कोणी शिव्या दिला की अभ्यास, बाजार बसवी आहे ही छी
@raj4553shinde2 жыл бұрын
@@hindurashtrakesipahi भाऊ असाच कोण प्राध्यापक होत नसतो ..सुशिक्षित माणसं व्होटिंग ला उभी राहिली की तुम्हाला जमत नाही आणि न शिकलेले माणस देश चालवत आहेत आणि विकत आहेत ते दिसत नाही काही लोकांना
@raj4553shinde2 жыл бұрын
@@hindurashtrakesipahi इथे धर्माचा विषय कुठून येतोय इथे प्रश्न आहे तो सामान्य जनतेच्या मताचा गैरफायदा घेत आहेत हे 40 बंडखोर नेते.
1no भाषण देता मॅडम तुम्ही अगदी अभ्यासु तंतोतंत 👌 राज ठाकरे साहेब नंतर तुम्हीच असे महाराष्ट्रात भाषण देउ शकता
@sunilshiwanekar9282 жыл бұрын
फार छान
@sambhajichavan48122 жыл бұрын
नवी नवरी घरातील सर्वच लोकांना आवडते तसच झाल बघा, 🤔🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@madhukarpatil44702 жыл бұрын
She is स्कॉलार not uneducated try to understand
@kirangawde26782 жыл бұрын
Barobar boltat atta shinde gatt haa Navi navrich ahe na.
@nareshpedhvi21842 жыл бұрын
ताई तुम्ही खूप मोठ्या होणार या महाराष्ट्रतील सर्व साधू संतांचा व जनतेचा तुम्हाला खूप आशीर्वाद आहे विचारे साहेबांवर साधू संतांचा व सामान्य जनतेचे खूप खुप आशीर्वाद आहेत
@mayursutke11552 жыл бұрын
उत्कृष्ट अभिनय
@ashoknarwade12102 жыл бұрын
Hela ghoda lava hi bae aaplay pm chi nkkl karty
@manoharmali4132 Жыл бұрын
उध्व साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे 100% तुमचंच विजय आहे
@kamaljitsingh1182 жыл бұрын
Hmari Sushma tai always great ji thanks ji shiv Sena jindabad ji 🙏
@anandraodomb55292 жыл бұрын
हिचे पहिले व्हिडिओ करून बघा पहिली काय बोलत होती आणि आता काय बोलते उद्या आणि काही वेगळंच बोलेल काय खरं आहे हीच