मुसक्या नाय आवळल्या सरेंडर केलाय , ते ही सेटलमेंट करून उगाच काही पण दाखवू नका जनता मूर्ख नाही
@milindsaner82692 күн бұрын
मग हे असे मुख्यमंत्री होईपर्यंत जनता हुशार आहे का?
@rahulpotphode4482 күн бұрын
किति कारवाई कडक होनार हे देवा भाऊ चा चेहरा सांगतोय... 👈
@jomawargude81082 күн бұрын
@@rahulpotphode448 काय भाऊ तुमचा निष्कर्ष आहे.मानल भाऊ तुम्हाला....
@surajwavhale52762 күн бұрын
Right✔️
@nileshbhosale45042 күн бұрын
😂😂😂 khar ahe
@kailasjadhav8572 күн бұрын
तुमचा चेहरा बोलतोय साहेब .... सेटलमेंट आहे
@gajananmore91672 күн бұрын
गोल गोल आणि गोड गोड..बोलण्यात पटाईत
@mohanvanole52332 күн бұрын
Zatya... CM Kay bolat aahe..tya kade laksh de.. Sale tumhi Lok nahi Sudhrnar..😡
@RagunnathChavan2 күн бұрын
Agdi. Correct
@dadaraokakde68152 күн бұрын
अगदी बरोबर
@pravinpatil84472 күн бұрын
टरबुज गोल असतो बाहेरुन आणी मधून गुलाबी सारखे गोड आसत तसा हा 😂😂
@RamChothe-s1q2 күн бұрын
zarangya la mukhymanri kara 😂 barabar kdya takel😂
@bhagawantmeshram75512 күн бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल है
@ppatil42652 күн бұрын
बरं वाल्मीकी कराढ सरेन्डर झाला आहे आणि तुझा चेहरा पडला आहे, गोलमाल है भाई
@dattapavar74762 күн бұрын
सीआयडी आणि गृहखात कुचकामी आहे सरकारचा जाहीर निषेध
@vishalshinde16642 күн бұрын
गतीशील तपास...22 दिवस !
@akshayjadhawar3462 күн бұрын
खूप कष्ट घेतलय आरोपी पकडने सोप्पी गोष्ट नाही
@bapuraomore86452 күн бұрын
हे सर्व विषय सेटल झालेल आहे
@sharadasonavne19292 күн бұрын
काय सेटल झाले जो या प्रकरणात पुराव्या निशी सापडेल त्याला सजा होणारच आहे फालतू काही पण बोलावे
@sachinbhosale85802 күн бұрын
@@sharadasonavne1929 म्हणून एवढे दिवस लागले का पकडायला. परवा पासून बातम्या येत होत्या कराड पुण्यात आहेत. पोलिसाना समजलं नाही का ते पुण्यात आहेत. काल मुंडे - फडणवीस यांची भेट झाली आणि आज कराड शरणं आले सगळं सेटल आहे
@VivekDandekar-h3t2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................ धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?
@PrishaShrisha2 күн бұрын
@@sharadasonavne1929 22 divsat valmik karad sapadala nahi Police prashashan ani CID evadhi bhangar zali ahe ka ANI aropi baddal holtana evdha samman
@Jtkittyuiyuj2 күн бұрын
@@sharadasonavne1929पुरावे नष्ट करायला 21 दिवस लागले गृहमंत्री साहेबाला..
@Traval-m6q2 күн бұрын
काल दोन नेत्यांच्या भेटी आणि लगेच आज सरेंडर....वाह क्या बात है ....आणि म्हणे जनतेचे सरकार
@dhanajibalip11492 күн бұрын
Purava kahi nahi master mindla palili fasi dya
@vijaydeshmukh432 күн бұрын
धनंजय मुंडे काल तुम्हाला भेटतात आज वाल्मिक सरेंडर करते काय झाल काल अस ते सांगायला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही
@amolnalawade18152 күн бұрын
गृहमंत्री निषेध
@ingalepravin092 күн бұрын
गोल गोल बोलून विषय संपवायचा आहे. साहेब मानलं तुम्हाला
@RameshShahajiChavhan2 күн бұрын
## देह बोलीच सांगून जाते काय होणार नाही
@manojparasnis40802 күн бұрын
वाल्मिक कराड फडणवीसांचा भावी उपमूख्यमंत्री.
@PradeepMahadeshwar2 күн бұрын
वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. विषयच खल्लास!!!
@milindsaner82692 күн бұрын
भाजपमध्ये काहीही होऊ शकते
@marutiraopatil16272 күн бұрын
देवेंद्रजींच्या मुलाखवरुन आम्हाला तरी विश्वासार्हता दुपटीने वाढली आहे. मस्साजोगच्या संपूर्ण देशमुख कुटुंबाला तसेच सर्व महाराष्ट्राला आश्वासित केले आहे. त्यामुळे होकारार्थी असायला काही हरकत नसावी.
@sangramdeshmukh10662 күн бұрын
आजपर्यंत मी पाहिलेला निष्क्रिय गृहमंत्री
@suniltunge17922 күн бұрын
निषेध निषेध निषेध... पकडता आले नाही....
@rambhaupatil-t7n2 күн бұрын
अश्या लोकांना पाठीशी घालून महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा स्वतःच्या राजकारणासाठी खुनी लोकांना पाठीशी घालू नका
@gavthivlogs90282 күн бұрын
मुख्यमंत्री महोदय हा पण खुणा मधील आरोपीच आहे
@ravirajkakadepatil9222 күн бұрын
😂😂😂😂
@maheshnavale30172 күн бұрын
गोडबोले 10 वर्षे तुम्हीच होता तेव्हा वाल्यांन इलेक्शन फंड दिला का तुमच्या पक्षाला 20 दिवसानंतर सरेंडर होणार कोणत सेटलमेंट केलं दाल में कुछ काला है
@vachishatpalkar27042 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे
@SulbhaDeshmukh-hm5dc2 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@gopalpatil37052 күн бұрын
वाल्मीक ने फंडिंग कोना कोना ला केली आहे
@pramoddandale50892 күн бұрын
साहेब कालची मिटिंग या साठी होती हे सिद्ध झालं. काय अपेक्षा तुमच्या कडून कळालं. 🚩
@yogeshchavan78542 күн бұрын
सगळि सेटिंग आगोदर लावली यांना नी
@harishdeshmukh79202 күн бұрын
३०२ अजिबात लागणार नाही आणी धनूभाऊ राजीनामा तर देणारच नाही.
@RamdasNarawade-v5y2 күн бұрын
खर वाटत नाही
@mahadevkshinde5832 күн бұрын
कुणाला ही सोडणार नाही आणि आरोपीला पोलीस पकडणार नाही आरोपी विस दिवसांनंतर सांगुन येतील
@Ghadge2 күн бұрын
👍👍👍👌👌👌😂😂😂
@ShankarLabade2 күн бұрын
सर्व सेटलमेंट झाले म्हणूनच वाल्मिक कराड हजर झाला.
@keshavvhadage27492 күн бұрын
All allready sattled on top level.
@kumargurav51682 күн бұрын
गोल गोल, speak about action only
@anilnalawade61692 күн бұрын
गृह मंत्रांचा जाहीर निषेध.
@kailaskhandabahale88082 күн бұрын
ह्याला सर्व माहिती आहे . फडणवीस मार्गदर्शक आहेत वाल्मीक कराड चे
@rajabhausirsat50702 күн бұрын
धनुभाउ मुख्यमंत्री ंना भेटले नंतर च मुख्यमंत्री काय मणले स्व,संतोष देशमुख याणा न्याय मिलवुन द्यायचा,,,,
@ravindrasaraf96132 күн бұрын
खरं आहे, साहेब आपण कधीच कोणालाही सोडणार नाही हे आपण फार पूर्वीपासून सांगत आले आहांत, पण पुण्यात नि इतर ठिकाणच्या घटनांच्या संदर्भात झालेल्या कारवाईतून दिसून आले आहे ---पारदर्शक कारवाईतून दिसून आले आहे आता सर्व साधारण जनतेला काय वाटते हा प्रश्न हा भाग वेगळा असावा का
@b.rjadhavpatil15032 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 पोलिस
@milindsaner82692 күн бұрын
पोलीसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा दबाब असेल, ते सांगतील तसेच त्यांना ऐकावे लागते.
@@b.rjadhavpatil1503मग आता तसेच तर सुरू आहे. राजरोसपणे हत्या करून गुन्हेगार मोकळे आहेत. बाकी सर्व देखावा आहे. शासन पाठीशी घातल आहे. खरच कठोर शिक्षा शासनाने केली तर परत अशी हिम्मत करायला कोणीही दहा वेळा विचार करेल.
@kunaljadhao25602 күн бұрын
हिंसा झाली आहे, खंडणी मागितली गेली आहे आणि हे महाशय हिंसा होणार नाही, खंडणी सहन केल्या जाणार नाही असे म्हणत आहे
@sachinmane5592 күн бұрын
आरोपी पकडला नाही तो बावीस दिवसांनी सरेंडर झालाय. यांचेकडून न्याय मिळेल ही अपेक्षा ठेऊ नये.
@ganesharmal34662 күн бұрын
मुख्यमंत्री महोदय तुम्ही एक बोलता आणि एक करता, पण कधीतरी महाराष्ट्राच्या मनातला आवाज ऐका आणि गुन्हेगारावर कारवाई करा
@bhaulalkhalkar1642 күн бұрын
मराठ्यांनो जर गृहमंत्री न्याय देण्यासाठी अपयशी ठरले तर भाजपाचा एकहि नेता किंवा कार्यकर्ते मराठा समाजाचा नसेल हे ठरवून टाका
कशाला कालच्या सारखी सेटलमेंट करून फडतूस गिरी करायला
@bhanudasshinde-ie9qt2 күн бұрын
सी डी आर नुसार करणार का. आका जर बोलला बोका पण यात आहे .किंवा पुरावे आढळले तर का चक्की पिसींग पिसींग सारखा शेजारी खंदा समर्थक म्हणून बसेल
@ramkisandhakane22722 күн бұрын
सेटिंग होईपर्यंत पोलीस टीम लांब -लांब पाठवा
@rajunagalwad69572 күн бұрын
CDR maharastra समोर ओपन आणा फडणवीस साहेब मग जनता मानेल तुम्हाला किती पारदर्शक चोकशी आहे
@RameshShahajiChavhan2 күн бұрын
## पाच वर्षात नक्की कारवाई होईल ना
@Yuvraj-rn5zz2 күн бұрын
नार्को टेस्ट घ्या..
@SandipanPawar-bi2pn2 күн бұрын
पुरावा आहे म्हणतात साहेब 👈सब गोलमाल हे
@bossboss73562 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब बिडच पालकमंत्री पद घ्या तुम्ही
@gangadharsontakke8822 күн бұрын
आदरणीय साहेब आपले सरकार एवढे दिवस गप का बसले आहे
@anilmurkute61612 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब व धंनजय मुंडे यांच्या मध्ये एक तास काय चर्चा झाली बंद खोलीत ते जणतेला सांगावे
@RAHULPAIKRAO-j4i2 күн бұрын
साहेब त्याला हातकडी कुठाय किवा कमजोर लोकांनाच हातकडी आसते का
@keshavshirse35802 күн бұрын
कदाचित फरार आरोपी देवगांव ला गेल अस्तिल nantarch कराड शरण आला आहे
@ChandrakantMahajan-m3m2 күн бұрын
@@keshavshirse3580 BVRMHAN HA DEV ASTO, CM SIR APAN KHOTE BOLAT AHAT,JARA TYA MULIKADE TAR PAHA. CHANDRAKANT BEED.
@mahindpatil91552 күн бұрын
आरोपीचा चेहरा नाय पडला पण गृहमंत्र्याचा चेहरा सुजलाय
@sampatsuryavanshi9512 күн бұрын
साहेब तुम्ही सक्षम मुख्यमंत्री आहेत तुमच्यावर आमचा 100% भरोसा आहे
@harikulkarni52542 күн бұрын
Rules and regulations ❤. Best CM❤ .
@59..000_2 күн бұрын
देवा भाऊ फक्त बोलू नका...जे बोलत आहात ते खरं करून दाखवा..... महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक ठरावा हीच इच्छा.....
@happyv0072 күн бұрын
सगळी सेटलमेंट करून, पुढे कशी कारवाई चे नाटक करायचे त्यानंतर कुठले नवीन मुद्दे काढून या प्रकरणावरून लक्ष वलवायचे है सर्व script तय्यार झाल्यावर शरण आलेला आहे.
@eknathmestry20752 күн бұрын
न्याय मिळणं फार कठीण चेहरा सांगत आहे
@suryapatil34132 күн бұрын
सेटलमेंट केलं म्हणे खरं आहे का?
@vijayshinde91762 күн бұрын
काय गृहमंत्री साहेब आज जे घडले ते बघुन आपल्यावर दया येते मला पुण्यात 3 दिवस होता कराड mg पोलिसांच्या हाती का लागला नाही आणि 50 कार्यकर्ते घेऊन सीआयडी ला स्वतः सरेंडर होतो तरी पण आपल्यावर विस्वास आहे देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळेल
@ShankarBamhande2 күн бұрын
Devendra sir kharach tumhi gambhiryane gya.
@RamdasWaghachavare2 күн бұрын
सर तुम्ही फार संवेदनशील आहात तुम्हाला सर्व टार्गेट करत आहेत, 🎉
@vinodsuryavanshi21182 күн бұрын
लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतात म्हणून तर तुम्हाला बहुमत दिलंय आता बघू याचा अंत कोणाला फाशी देऊन होतोय 🙏🏻🙏🏻
@subhashpatil88562 күн бұрын
फडणवीस तू खरा मुख्यमंत्री म्हूणन झाला असशील तर.... या माणसांना न्याय देशील
@SukhdevKolhe2 күн бұрын
जनतेची दिशाभूल करु नका देवा भाऊ वाल्मिक कराड मेन आरोपी आहे
@RevanBhagwanSaruk2 күн бұрын
Nice
@kumarbathe24712 күн бұрын
आता यांना शिक्षा देण्याकरिता पुढील पाच वर्ष वाट पहावी लागणार याचेच वाईट वाटते.
@tushpatankar55162 күн бұрын
आम्ही येडे आहेय का साहेब
@jayrampatole78282 күн бұрын
महाराष्ट्राला याेगी सारखे मुख्यमंत्री मिळाले पाहिजे हिच देवाकडे प्रार्थना करू
@Juygesdfhu982 күн бұрын
फडणवीस साहेब ग्रेट.❤
@Satishmisal-g7d2 күн бұрын
साहेब उभा महाराष्ट्र तुमच्याकडे न्याय मागतो लक्षात घ्या
@anilgaikar38302 күн бұрын
काल काय मुंडेंन बरोबर चर्चा- सेटलमेंट झाली ते सांगा . काल सेटलमेंट आज सलेंन्डर. कराड ला मोक्का- 302 कधी लावणार ते पन सांगा. नाहीतर जणता समजेल की सरपंच हत्येचा फडतूस राजकारण चालू आहे म्हनून. जय महाराष्ट्र 🚩
@rupeshbzamarkar50262 күн бұрын
फडणवीस ..........यांनी राजीनामा द्यावा फरार आरोपी विडिओ टाकतो 😂😂😂😂😂😂😂😂😂
@AdiNathNirwal2 күн бұрын
❤❤❤❤
@kailasmarathe56412 күн бұрын
सरकार आणि देवभाऊ याच्या निषेध
@siddhanathjadhav49032 күн бұрын
Laaj vatt li pahije tumhala 10 - 20 divass tumhala aaropi firavtoyy Kiti nishhkriya ahe tumhi ani tumcha police department hi bghitla ahe lokani
@gorakhnikam83552 күн бұрын
आरोपी लवकर का पकडत नाहीत पोलिस 😡😡
@ganeshgaikwad75952 күн бұрын
बदलापूरच्या प्रकरणात पण तुम्ही असेच म्हणाले होतो. त्याचे काय झाले? कोणालाही सोडणार नाही मानायचे व पुरावा नष्ट करायचे ,हे तुमची राजनीती आहे.
@surajwavhale52762 күн бұрын
यातून एकच समजतय कायदा फक्त सर्व सामान्य साठीच आहे फडणवीस यांच्या कार्याकाळात न्याय भेटण आशक्यच ....... ✔️
@pravingaikwad80732 күн бұрын
न्याय मिळेल असे वाटत नाही सर्व सेटिंग करून आरोपी हजर होतो..
@navnathKharate2 күн бұрын
💐💐🙏🙏
@rajukadel47782 күн бұрын
वारे महाराष्ट्र चा शेर 👍
@pradeepborade37762 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्हाला तुमच्या ऐवजीं योगी जी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असते तर त्यांनी काय केलं अस्त अस तुम्हाला काय वाटतं
@ganeshmalgave36302 күн бұрын
साहेब महाराष्ट्र सगळं बघतोय
@santoshzende1532 күн бұрын
मस्त. वाटले. तरच. तुम्हाला. किंमत. रहाणार.
@examlogic13092 күн бұрын
व्यवस्थित देवदर्शन, सुटण्याची सर्व तयारी झालीय..आता अटक व्हायला काहीच अडचण नाही..म्हणून अटक करून घेतली आहे..😌
@gajananmore91672 күн бұрын
तुम्ही पूरावे शोधताय...???
@AmolHingale-kx4qm2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुमाचे कडून खुप अशे होति पण कायदा राहिलेला नाही
@vikasnaikwade2955Күн бұрын
पूर्ण महाराष्ट्रातली जनता लक्ष्य घेवुन पाहत आहे आरोपी कोण आहे जनतेला उगड आहे आरोपी आरोपीचं असतो न्याय घ्या
@Tarbuj012 күн бұрын
फडणवीस चा चेहरा सांगतोय हया किती सिरीयस आहेस 😡😡😡😡😡😡😡😡
@sahebpawar10542 күн бұрын
तुम्ही जे सांगाल तेच पोलीस करतील हे 100% खरं आहे
@santoshjadhav38772 күн бұрын
गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यांना आरोपी सापडत नाही कशासाठी पाहिजे यांना गृहमंत्री पद. यांची वागणूक तर संशयपद वाटत आहे
@bskgroups31842 күн бұрын
*तारीख पे तारीख यही चलेगा अब् *
@avinashawale40372 күн бұрын
तुम्ही जर या वेळेस काय गडबड केली तर जनता नक्की लक्षात ठेवेल