पत्रकार नं. 1, अश्या पत्रकारांची समाजाला खरी गरज आहे, यामुळे थोडीफार लोकशाही जिवंत आहे. अशी चौकशी करणारे सीआयडी ,पोलीस आणि न्यायालयातील अधिकारी हवेत, धन्यवाद.
@sunilpatil668317 күн бұрын
👌👌
@Trader112217 күн бұрын
ओंकार भाऊ १नं पत्रकार, CID मध्ये च तुम्ही पाहिजे
@nisha28017 күн бұрын
😂
@nanasahebyadav778417 күн бұрын
खरंय, यांना एवढं समजल आहे, समोर दिसतंय यावरून सगळं कळतय. मग तिथं असणारे पोलीस यांना किती माहिती असेल.
@tatyaraomore741317 күн бұрын
ओंकार भाऊ खुप छान असे हुशार बिनधास्त मिडीया वाले असतील तर जनता सुखाने नादेल . मानले तुमच्या बद्दी मतेला . तुमाला व तुमच्या टिमला शभेच्छा
@prakashkulkarni908717 күн бұрын
ओंकार तुझ्या पत्रकारितेला सलाम, तुझे विडिओ डाउनलोड करून व्यवस्थित ऐकतो
@sanjaysakhare443117 күн бұрын
CID अधिकारी सूद्धा यांच्या परीचयाचे आहेत , विचार करा काय न्याय मिळेल
@DrKiranSanap17 күн бұрын
छान विश्लेषण करता आभासू पत्रकार आहात तुम्ही
@ravindrachavan381317 күн бұрын
"मुंबई तक "चॅनल चे रिपोर्टर ओंकार वाबळे सर अतिशय मेहनत घेऊन आपण बीड जिल्ह्य़ात रिपोर्टींग करत आहेत अभिनंदन.
@sunilpatil668316 күн бұрын
👌👌
@shivramwagh694717 күн бұрын
सीआयडी वाले याचे दोस्त च आहेत असं बोलतोय याची खरच चौकशी केली पाहिजे
@ramdassonawane329317 күн бұрын
राहुल कुलकर्णी वैगरे पत्रकार यांनी यातून काही तरी शिका पत्रकारिता कशी करावी सत्ता धारी लोकांची हाजी हाजी करण्यापेक्षा लोकशाही जिवंत राहण्यासाठी पत्रकारिता करावी हि विनंती 🙏
@sanjaysakhare443117 күн бұрын
संत वाल्मिक कराडांनी या भक्तांना बोलावून घेतलं होतं रमनिय ठिकाणी भेटायला , हे बोलताना सूध्दा आनंदी दिसतात
@dattatrayaaware907917 күн бұрын
आजचे पत्रकार हेच सीआयडी आहेत . सलाम !
@SatishDeshmukh-o1i17 күн бұрын
बालाजी तांदळाचे नार्को टेस्ट घ्या
@ilovenagar324917 күн бұрын
महाराष्ट्रतील सगळ्या obc समाजाची नार्को टेस्ट करा yz
@ShiriramPafal17 күн бұрын
खरंच नार्को टेस्ट घ्यायला पाहिजे
@nanasahebyadav778417 күн бұрын
तांदूळ शिजेल ना मग😂
@mrkrushnaofficial917917 күн бұрын
Tu ja टेस्ट करायला
@smb445917 күн бұрын
ओमकार वाबळे सर, हे कोण CID अधिकारी आहेत ज्यांनी या तांदळेना जेलमध्ये नेले त्यांची एकदा पोल खोल करा ही विनंती 🙏
@HarjiGutthe-gn5gv17 күн бұрын
सर्व कमेंट करणाऱ्या एकलखुऱ्या जनतेच्या म्हणण्यानुसार पत्रकार महोदयांना :- भारतरत्न ची शिफारस झाली पाहिजे .
@smartstudy209814 күн бұрын
वा...याला म्हणायचा पत्रकार
@siddhivinayakenterprises941817 күн бұрын
#ओंकारजी त्याला विचारा 15 दिवस 😮 असं किती एकर ऊस लावलाय 🤔
@MaheshShalappa17 күн бұрын
पत्रकार साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जनतेचे खरंच सेवक आहात असच योग्य मार्गदर्शन तुम्ही जनतेला देत जा यांना कस्टडी मध्ये घ्या तेव्हा पोपटासारखे खरं खरं बोलतील
@nitinchalak537817 күн бұрын
खूप छान मुलाखत घेतली तुम्ही
@rajendrakhopade723317 күн бұрын
15 दिवस हा ऊस लावत होता. म्हणून याला सीआयडीने बोलवले नाही. सीआयडी ज्याला चौकशीसाठी बोलवायचे त्याच्या मर्जी नुसार चालते काय???????
@ankushagale203017 күн бұрын
मुंबई तक पत्रकार.. 1 no पत्रकारिता.. 👍
@kisanshelake773817 күн бұрын
भाऊ हा पोहचलेला माणूस आहे तुमच्या चक्रव्हूहात सापडणार नाही
@Shivraj1286317 күн бұрын
साहेब पत्रकारिता असावी तर अशी, खरे पत्रकार शोभता तुम्ही 🙏
@ManchakDeshmukh-h3y17 күн бұрын
हे सर्व मिलीभगत वाले आहेत सर्व अधिकारी बाहेरचे पाहीजे
@जमीनमहसूलविषयी17 күн бұрын
सीआयडी वाल्यांचा खुलासा घेतला असता तर बरे झाले असते फोनवर बोलवले हा खुलासा पटत नाही
@shreekantbore17317 күн бұрын
Great job Onkar
@BashirManeri17 күн бұрын
रिपोर्ट, सर, अभिनंदन
@sureshpatil573517 күн бұрын
पहिल्यांदा ओंकारचे कौतुक. हा बालाजी तांदळे खोटं बोलतो आहे.याची कसून चौकशी झाली पाहिजे. एवढं कडक बंदोबस्तात सुध्दा यांची फिल्डींग चालू दिसते.
@ramawalke3517 күн бұрын
हा तांदळे पक्का राजकारणी आहे यांचे पण लागे बांधे आसू शकता खंडणीत
@SomnathLande-8817 күн бұрын
जनतेला आधार फक्त स्वाभिमानी पत्रकाराचा
@djrohansrs19217 күн бұрын
Great पत्रकार ❤
@sandeepshinde702017 күн бұрын
असा पत्रकार पाहिजे 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@abhijitpachpute998017 күн бұрын
हा पत्रकार भारी आहे..🎉 आरोपींना शिक्षा व्हावी
@appasaheabkhonde493617 күн бұрын
एकाच समाजातील वरिष्ठ अधिकारी त्याच समाजातील गुंड तर गुन्हे कसे दाखल होतील तर ह्यावरून लक्षात येते की किती दहशत आहे
@allrounder415017 күн бұрын
Gopinath munde ni he sagli Bharati kele aahe, Mi Aaj paryant Hindu Mhanun jaglo,Pan aata Jaaticha Mhanun jagava lagel, Vanjari Aani OBC Khup virodhi zale
@sopanfetare533217 күн бұрын
भावा पत्रकार असावा तर तुझ्यासारखा सच्चा..
@सुशीलकुमार-छ1घ17 күн бұрын
हा फार पोहचलेला दिसतोय..... उत्कृष्ट अभिनय
@anandraochatap866617 күн бұрын
आपली पत्रकरी अति उत्तम आपण सी आय डी मध्ये पाहिजे होते आपले अभिनंदन देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे.
@umeshbhosale628417 күн бұрын
ओकार भाऊ एकच नंबर
@MayurVibhute-tc5ze17 күн бұрын
मी खर सांगतो या पत्रकाराला cid मध्ये भरती करा....खूप चांगलं आहे हा.....❤
@pritib57417 күн бұрын
मला कळत नाही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत तर नाही कारण किती टाईम पास चाललय सी आय डी आता टाईम पास करतील कारण जस सुशांत सिंग दिशा सिंग प्रकरण काय झालं हे लोक नाटक करत आहे .बाकीचे आरोपी अजून सापडत नाहीत.यासाठी नार्को टेस्ट करा संशयितांची.झटपट निकाल लागेल पण तस नाही करणार कारण ज्या पद्धतीने काम चाललीत.त्यावरून न्याय मिलण कठीण वाटते.
@ganeshkarale31817 күн бұрын
1नंबर पत्रकार अश्या पत्रकारांची गरज आहे
@dilipkarande615216 күн бұрын
Ptrkartetla उत्कृष्ट पुरस्कार ओंकार भावु आपणाला नक्की भेटेल
@KrishnaPatil-ir1tu17 күн бұрын
ओमकार छान फक्त या साठी धाडस मित्रा साहील साहेब ओमकार ची दखल घेऊन योग्य पारितोषिक द्यावे व त्याचे लाईऊ दाखवा🎉🎉🎉🎉
@archanaphalke17 күн бұрын
Omkar keep it up.good job.
@vishvajitiomate910517 күн бұрын
1 नं सर
@Mahalaxmi913117 күн бұрын
फार पुढं जाणार ओंकार दादा
@dkpatil225917 күн бұрын
खरच हा पत्रकार ग्रेट
@kimyaentertainment422517 күн бұрын
पत्रकार democracy च एक अधरस्तं आहे❤
@keshavbelhekar642317 күн бұрын
सलाम तुमच्या पत्रकारितेला पत्रकार बंधु
@drdipak117 күн бұрын
He is doing more than 100%., genuine efforts. He is an asset.
@Maharashtra_police_status17 күн бұрын
No.1 पत्रकार..
@madhavdeshmukh707117 күн бұрын
Omkar bro you are super Star in journalist organization
@SantoshSabale-ln8uj17 күн бұрын
ओंकार भाऊ भारीचं प्रश्न विचारले,,,1 नंबर 👌 पण हे बोलतात सीआयडी अधिकारी यांना फोन करून बोलावून घेतात,हे कुठेतरी शंकास्पद वाटतं 🤔
@siddhudapke723417 күн бұрын
खरी पत्रकारिता 👍🏻
@uddhavdeshmukh164917 күн бұрын
वाल्मीक कराड भेटीस गेले नाही तर डायरेक्ट जायची गरज नव्हती
@umakantmisal669617 күн бұрын
पत्रकारिता सोडा साहेब,तुमच घरगुती कोर्ट चालू करा.🎉सीआय डी ने तपास कसा करावा,हे शिकवा तुंम्ही त्या ही आय डी ला,,.🎉
@swapnillokhande816817 күн бұрын
फारच छान
@meditate-with-anna364017 күн бұрын
You are doing an amazing job Omkar👍
@devendrasingsolanke945317 күн бұрын
ओंकार सर एक नंबर पत्रकारिता ❤
@arnik43417 күн бұрын
ओमकार भाऊ नी हवा टाईट करून टाकली
@javedpathan353217 күн бұрын
No1.patrakar
@सुशीलकुमार-छ1घ17 күн бұрын
ओंकार भाऊ यांला सगळ माहिती आहे.... 💯
@ranjeetdapkekar325017 күн бұрын
ओमकार भाऊ खुप खुप निर्भिड पत्रकारिता, देशाला आपल्या सारख्या व्यक्तींची गरज आहे.. सांभाळून राहा, स्वतःची काळजी घ्या ❤❤❤❤❤
@dilipkarande615216 күн бұрын
Great omkar baha'i
@Sam_2510_official17 күн бұрын
Patrakaar ek no aahe 🙌🔥🔥🔥
@balasahebshinde285717 күн бұрын
ओमकार वाबले चांगले पत्रकार.
@harighadage805717 күн бұрын
धन्या नी पाठवलं असणार
@sudhirgaikwad615417 күн бұрын
Class पत्रकार ओमकार
@DilipPatil-g1x17 күн бұрын
सरकार पेक्ष्या मिडिया चांगले काम करत आहे धन्यवाद
@sajan400817 күн бұрын
ओंकार भाऊ 1 no पत्रकारीता
@krishnajadhav610817 күн бұрын
राजकारणी, सीआयडी, बीड पोलीस एसआयटी व आता पत्रकार सुद्धा मिली बघत झालेली आहे....
@vikasmore56817 күн бұрын
ओंकार दादा छ गये❤❤
@ThePatilBhai17 күн бұрын
ओंकार भाऊ TopClass 🔥
@suvarnapande487617 күн бұрын
खरच आहे
@rdcreations503717 күн бұрын
पत्रकार 1 नंबर
@drmarotikhedekar35317 күн бұрын
CID शी बी जर संगनमत असेल तर न्याय मिळणे कठीण आहे.
@DilipPatil-g1x17 күн бұрын
1नंबर पत्रकार
@vishnulondhe276517 күн бұрын
Supar job patrakar
@LakhanLandage-sz2ef16 күн бұрын
पोलीसांनी बोलवले तर आपण घाबरतो, CID ने बोलवले तरी यांच्या चेहर्यावर भिती दिसत नाही
@SwatiDawkar16 күн бұрын
ओमकार सर जशी यांची मुलाकत घेतली तशी वाल्मीक कराड यांनी सरेंडर होताना वापरलेली गाड़ी त्याच्या ओनर मोराले यांची एक मुलाकत घ्या tv9 वाल्यानी घेतली मात्र आपन जशी मुदीसुद घेता तशी मुदीसुद घेतली नाही प्लीज तेव्हडी घ्या.
@kalyanugle381617 күн бұрын
ओंकार 1 पत्रकार
@dnyaneshwarkad661717 күн бұрын
Nicely reported salute to u jay maharastra satya mev jayate
@ravibhandvale366117 күн бұрын
खूप छान पत्रकार
@Stayhumbleforever17 күн бұрын
Nice journalism
@sunilkamble764717 күн бұрын
एक नंबर पत्रकार ओंकार भाऊ
@krishnagaming494717 күн бұрын
ओंकार भाउ मानल तूम्हाला❤
@RamchandraSalate17 күн бұрын
खुप छान ओमकार दादा
@CheerfulBabyKittens-me5hg17 күн бұрын
खुप छान
@vachisthkathmore50917 күн бұрын
ओमकार दादा खूप खूप आभार तुमचे आणि मुंबई तकचे ❤❤
@RashidShaikh-zm5ss17 күн бұрын
Onkar is great Riport ing.
@kimyaentertainment422517 күн бұрын
गोलमाल हैं 😢
@rambhaugund473917 күн бұрын
Onkar really good
@Narayanrao199117 күн бұрын
माणूस खरं बोलतोय
@amarjadhav913717 күн бұрын
या तांदळे आतील गाटीचा मानुस्। दिसतोय ह्यांनी काहीतरी मदत केली असणार थोडी तरी की देशमुख साहेब कुठ आहेत वगैरे. . त्याना ते गुन्हेगार जास्त् जवळचे असणार
@pandharinathgadekar846717 күн бұрын
कुठल्या सीआयडी ऑफिसर ने यांना चौकशीसाठी आणले आहे ते त्यांना विचारा सरळ सरळ छोट्या मारतोय हा तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सीआयडी ऑफिसर ची ओळख नव्हती का......
@pruthviraj663117 күн бұрын
सरकार कडून न्याय मिळायची अपेक्षा नाही....गृह मंत्री म्हणून फडणवीस fail झालेत
@सुशीलकुमार-छ1घ17 күн бұрын
शेतकरी उपाशी .... हे खातात तुपाशी... ओमकार भाई बेस्ट