फडणवीस ने अडकवला आहे तावडेला फडणवीस कदीच कोणाला पुढे जाऊन देणार नाही
@sampatlallunawat23165 сағат бұрын
महमंद तघलाचे विचार ऐका
@raghvendrashirlekar93894 сағат бұрын
अंदाज करण्यात काही अर्थ नाही
@raghvendrashirlekar93894 сағат бұрын
अंदाज काढण्यात अर्थ नाही
@devendragambhir561611 сағат бұрын
फडणवीस, फडणवीस आणि फडणवीसच असणार 100%
@hemantsatam20889 сағат бұрын
बरोबर 100 टक्के
@hemantsatam20889 сағат бұрын
आता खरी बातमी आली 🙋👍👌🙋
@arvindthorat61365 сағат бұрын
तावडे मंत्री असतांना त्यांची खोटी डिग्री ज्याने बाहेर काढली त्यानेच ही टीप दिली 😂😂😂
@sanjeevkoparde714411 сағат бұрын
बाविआचा उमेदवार गेला भाजपात आणि हा चायबिस्कूट फत्रकार युट्यूब वर पेलतोय😂😂😂😂
@TheOnlyCrusader7 сағат бұрын
अश्या काही गोष्टी घडल्या म्हणजे संपूर्ण BJP आणी महायुती वाईट आहे असं होत नाही. महाराष्ट्रासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही.
@babasahebjadhav798410 сағат бұрын
भाजपा मधे जो जास्त भ्रष्ट त्याला मोठे पद असे आहे
@kishortalwadkar57828 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांचा गेम केला.
@vinayakchaudhari6539 сағат бұрын
फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांचा मार्फत टीप दिली
@GaneshMekale-dl3rc10 сағат бұрын
साहेबच महाराष्ट्र BJP चालवणार दुसरा कोणी वर आला तर त्याला लगेच घोडे लागतात 😂😂
@sampatlallunawat23165 сағат бұрын
आजची कहाणी मतदानाशी जोडलेली सत्य समोर येईल व सारे ऊघड होतील
@raghvendrashirlekar93895 сағат бұрын
Swataha vinod तावडे यनि सांगितले कुणीही दिली नाही, पोलिसनी ठाकुर यना enquiry करूनच name tyanche कडून घ्यावे
@rajendrapatil32337 сағат бұрын
जर का हा आरोप उबाठा किंवा शरद पवार गट यांनी केले असते तर बिजेपी वाल्यांनी बोमाबोम केली असती
@namupatane37017 сағат бұрын
हे सगळे विरोधकांचा कारस स्थान आहे
@smitaanant85274 сағат бұрын
आज तावडे उद्या शिंदे..... नालायकानो सुधरा 😡😡
@भाऊसाहेबलंगोटेपाटील8 сағат бұрын
मुंबई विभागातील नेत्याला नागपूर विभागातील नेता भारी भरला
@sanjaysomase94616 сағат бұрын
अनाजीपंत .No doubt . पण वसई विरार वाल्यांचा गेम होणार नक्की . coming soon ED CBI in virar . शेट सोडणार नाही . आज जो काही राडा झाला त्याचा वचपा काढला जाईल अगदी शांतपणे .
@kishortalwadkar57828 сағат бұрын
राजेश कोचरेकर साहेब कोकणात पैशाचा पाऊस भाजप शिंदेगट पाडत आहेत एका मताला तिनं हजार रुपये अशी चर्चा आज रेल्वेत सुरू होती.
@sadhanakarekar547811 сағат бұрын
CM honar manun fadanvis ni tip dili
@sandeshkamble71226 сағат бұрын
पेशवा फडवणीस गेम केला तावडेचा
@sandeshramane59234 сағат бұрын
तावडे यांचा पद्धशीर गेम झाला आहे, आणि तो त्यांच्या पक्ष्या कडून गेला आहे
@SanjayMestry-mg9wvСағат бұрын
मस्त गेम केला फडणवीस ने... 👌👌🚩🤣🤣🤣
@ramlade97289 сағат бұрын
भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव.
@moreshwarshelar73416 сағат бұрын
तेणे कोकणासाठी काय केल नाही
@VinodMalekar-qg5is8 сағат бұрын
स्पर्धेतून एक गडी बाद केला.
@prakashwalunj96467 сағат бұрын
ही टीप अनाजी पंतानी दिली असेल
@TheOnlyCrusader7 сағат бұрын
tujhi aai ghal
@pradyumnadesai75556 сағат бұрын
फडणवीस चा हा तावडेना संपवण्यासाठी चा प्रयत्न आहे
@shantaramphalake43076 сағат бұрын
राष्ट्रीय सचिव त्याना नाईलाजास्तव केलं होतं जरान्गेन्च्या अंदोलन गार करण्या साठी.हे लक्षात घ्या.
@anandraosapkal21316 сағат бұрын
भाजपचा राष्ट्रीय सचिव विरोधक 4 तास डांबून ठेवतात,ग्रह खाते कायदा व सुव्यवस्था का कामाला लागली गेलो.
@user-rf7du6cw9z9 сағат бұрын
आता कुठे आहे इडी शीबीआय
@ShubhashraoWankhede5 сағат бұрын
देवेंद्रा टंडन 20
@bhartidarekar656711 сағат бұрын
केले तर काय झाले सगळे तेच करतात त्यात काय नवीन
@omjagtap75529 сағат бұрын
Laj nahi vatat as manay la
@ashokkhot71127 сағат бұрын
विनोद तावडे हे दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेता आहे निवडणूक उद्या म्हटल्यानंतर अस कृत्यं करणार नाहीत कारण मी त्यांना गेल्या तीस वर्षांपासून ओळखतो भावी मुख्यमंत्री
@pareshsolanki88789 сағат бұрын
टरबूज 🤣
@TheOnlyCrusader7 сағат бұрын
tu aai ghalya
@hemantsatam20889 сағат бұрын
शेवटी ही बातमी खोटी ठरली आहे,
@somnathpatil24947 сағат бұрын
लठकले की लठकउन घेतल करनी वैशी भरनी
@BhushanSonar-o6j11 сағат бұрын
फडणवीस
@sampatkadam10737 сағат бұрын
मुंबई उपनगर किंवा उपमुख्यमंत्री यांनी तावडेंचा गेम केला असेल.
@vishwanathgurav012 сағат бұрын
त्या व्हिडिओ मध्ये पाच कोटी कुठे दिसत नाहीत. सुरुवातीला पंधरा कोटी सांगितले जात होते
@hemantsatam20889 сағат бұрын
👆🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳👆
@AryayoddhaTaekwondoAryayoddha4 сағат бұрын
टरबूज मुर्दाबाद
@3top1468 сағат бұрын
तावडेंचा छोटासा विनोद करण्याचा मी प्रयत्न केला. - देवेंद्र फ.
@anandbhagwat304512 сағат бұрын
महा युती सरकार ने खूप विकास केला आहे पराभव दिसू लागला तर हे विरोधात खोट्या बातम्या देतात
@BabaYaga1905512 сағат бұрын
Live expose केलं आहे पैसे वाटताना tavdela
@pareshsolanki88789 сағат бұрын
भावा नीट बघ अगोदर लोकांन समोर रंगे हात पकडलं आहे.
@BabaYaga190559 сағат бұрын
@@pareshsolanki8878 मित्रा andhbhakt मान्य करणार नाहीत. सोडून दे. यांना जनताच उद्या घोडे लावणार आहे.
@omjagtap75529 сағат бұрын
Tuzya dolya kahi gel ka re baba
@BabaYaga190559 сағат бұрын
@@omjagtap7552 😂😂😂
@SatyaNarayana-mx9vl10 сағат бұрын
काहीही करा येणार महायुतीच.आणि मनसे सुद्धा. 🙏
@MaheshBotangle7 сағат бұрын
Decent phadanvis
@dagduvairal72219 сағат бұрын
धन गरिबांना पैसा भेटला त्यात काय वाईट आहे
@nitingole28662 сағат бұрын
Mala ter vatate hee tip nakkich fadanvis ne dili asnar karan tavde hey CM cha race madhe hote mhanun tyancha patta cut kela asava Fadanvis khup chatur aahet aatach tyanchi ek audio clip viral zali aahe Deepak Kesarkar padla ter padudyet maza kade sagla plan tayar aahe asay tey somorchla sangat hote tu form bharu nakos
@cajetandabre44898 сағат бұрын
All credit goes to thakur 2:47
@pvpatil63325 сағат бұрын
Tarbuj
@Pankaj66967 сағат бұрын
Not relevant who leaked info
@sanjayjoshi19407 сағат бұрын
ठाकूर
@chandrakantshinde64435 сағат бұрын
Devabhune
@suhasjamdar557710 сағат бұрын
मु. पो. .... नागपूर
@Amolb9928 сағат бұрын
Patil 😂😂😂
@nitinasar89689 сағат бұрын
Sir, it was fixed political stunts by the BJP and BVA of Thakur. It was done to focus on this story whole day and media will not focus on MVA.
@namupatane37017 сағат бұрын
only BJP
@sachin3e10 сағат бұрын
Bjp cha manusani ni tip deli mva dili nahi nivin chrha honar hote cm game zala
@Sunil-zd4iv7 сағат бұрын
फडणवीसने शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपद सोडले, निवडणूकीदिवशी तावडे आणि स्वाभाविकपणे स्वतःच्या पक्षाला अडचणीत आणण्याइतके कमी हुशार नाहीत. इथं काही जण आपली कावीळीची लक्षणं दाखवत आहेत.😂
@ramnathkatkari633210 сағат бұрын
😊
@BhagwanBelkhede11 сағат бұрын
Vinod tawade bycot & fir complete.
@ShubhamPatil-si4rc9 сағат бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@RenukaYadav-yw8ts12 сағат бұрын
❤❤❤❤🔥🔥🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vijaykharote-q6t9 сағат бұрын
50 Hajar kadhne Mushkil Astana Carodo chi jec Khoe Baher aale Dharm zjuhad Karun yet Aslya ne Bharat Jamvle cha Parabhav
@vilaspatil14467 сағат бұрын
tarabg
@viveksamant486712 сағат бұрын
Vinod ani Hitendra doghanahi ekach gadit ghalun todpaani kele.